अतिशय रंजकतेने मांडलं आहे. अगदी आदिलशहाच्या कालावधीपासून कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात रयतेचे आण्णा यांच्यापर्यंत अतिशय सुंदर माहिती दिली. आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्रात दलित समाज सुधारणायसाठी खुप मराठा लोकांनी पुढाकार घेतला.( शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केशव राव जेधे) पण त्याच दलित समाजातील काही लोक ऍट्रॉसिटी चा वापर मराठा समजावर सूड उगवण्यासाठी वापर करत आहेत. खुप वाईट वाटते.
अहो दादा! छ.शिवराय, छ.शंभूराजे, छ.शाहू महाराज, महर्षि रामजी शिंदे, जेधे-जवळकर,भाई माधवराव बागल इत्यादी अनेक महान विभुतींनी अस्पृश्योद्धारासाठी भरीव कार्य केले हे कोणीही नाकबुल करीत नाही आणि ही थोर व्यक्ती ब्राह्मणी विचारधारेपासुन अलिप्त होती हेही तेवढेच सत्य आहे. आता या महापुरषांच्या विचारांना जागणारा मराठा समाज किती व दलित समाज किती आहे आहे हेही एकदाचे सांगून टाका? केवळ दलितांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करने कितपत योग्य आहे?😀😀😀 अट्रासिटीचा उपयोग हा वैयक्तीक कमी मात्र राजकीय हेतुने जास्त होतोय आणि त्याचा मुळाशी राजकारणी मराठेच नाहीत काय? भाऊ टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही. जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम। 🙏🏼🙏🏼🙏🏼
Chukichi mahiti aahe dalitanvar khup anyay hot aala aahe aani hoto dekhil atrocity cha vaapar khup Kami aahe aho atrocity che case dable jatat aani jatichya nanavar anyay karnare pan kahi marathe aahet he aaplyala mahit aahe. Aatachach ek example ghya up madhe thakur jatit la ek Pradhan khule aam dhol vajvat mhanto ki chamar jaati madhil lok gavat paanyachya pumpavar aani shetivar dista kama naye jar distil tar chamarana 50 chaplachya jodya aani 5000 rupees Dand thothavnyat yeil.
I have taken education in karmveer Anna's School and college in villege of Ahmednagar District... salutes to everyone for helping to education Thanks lots 🙏
शिक्षणाचा महामेरू बहुजनांचा आधारु अखंड स्थितीचा निर्धारु कर्मयोगी रयत शिक्षण संस्थेचे पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन 🙏 मला खूप अभिमान आहे की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.
Karmveer Anna was great education and social worker.. Founder for Rayat shikshan Sanstha for poor students.Always salute to Anna.Vinmra Abhivadan to Anna....Also gives information about KarveAnna..... Description of Bol bhido is always clear and Best.
।।ॐ॥ कर्मवीरांना सविनय अभिवादन!एका कर्मवीराची अभिनव गाथा सांगितल्यिबद्दल ,ताई, अभिनंदन व धन्यवादही!ते आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारापैकी एक होते.ग्रामीण शिक्षण प्रसाराचे श्रेय या निस्पृह भगीरथाला आहे.
जातीपाती पेक्ष्या आण्णांनी शिक्षणासाठी केलेलं कार्य खूप मोठ आहे ते सांगायला हवं होत आण्णांनी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था कश्या प्रकारे गावोगावी जाऊन उभी केली ते सांगायला हवं होत मला सार्थ अभिमान की आण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिकलो.
पुर्वी शैक्षणिक संस्था जास्त नव्हत्या ब्राह्मण समाज सोडला तर बहुजनसमाज शिक्षणापासून पूर्ण पणे वचित होता अशाकाळात कर्मवीर आण्णानी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली व पुढे शिक्षणाचा प्रसार संपूर्ण भारतात झाला
अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे.
.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद
ह्या ब्रीद वाक्याचा मी PG साठी वापर केला 😍😍
8वी ते B.A
जात संपावी हा उद्देश व्हिडीओ चा आहे त्यासाठी तुझं अभिनंदन बाळा. महाराष्ट्र असाच मोठा होवो आणि देश सुद्धा.
अतिशय रंजकतेने मांडलं आहे.
अगदी आदिलशहाच्या कालावधीपासून कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात रयतेचे आण्णा यांच्यापर्यंत अतिशय सुंदर माहिती दिली. आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.
मी भाग्यवान आहे कारण मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुळगावतला आहे गावच नाव ऐतवडे बुद्रुक जय कर्मवीर💐💐
Nav ky apal
आमच्याच भागातील
मी पण
मी पण
रयत मध्ये शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे मला....जय कर्मवीर
जातीयतेला मुटमाती देणारा हा प्रेरणादाई असा हा व्हिडीओ आहे.
अतिशय सुंदर आमचे पूर्वज सुध्दा कर्नाटकातील बिदरीचे होते आता सध्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुका एकुंडी पाटील (लिंगायत)
महाराष्ट्रात दलित समाज सुधारणायसाठी खुप मराठा लोकांनी पुढाकार घेतला.( शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केशव राव जेधे) पण त्याच दलित समाजातील काही लोक ऍट्रॉसिटी चा वापर मराठा समजावर सूड उगवण्यासाठी वापर करत आहेत. खुप वाईट वाटते.
hona
ambedkarancha jiwant pani putala ubha karanare pn maratha ch hote
@@dericccccc हो
अहो दादा!
छ.शिवराय, छ.शंभूराजे, छ.शाहू महाराज, महर्षि रामजी शिंदे, जेधे-जवळकर,भाई माधवराव बागल इत्यादी अनेक महान विभुतींनी अस्पृश्योद्धारासाठी भरीव कार्य केले हे कोणीही नाकबुल करीत नाही आणि ही थोर व्यक्ती ब्राह्मणी विचारधारेपासुन अलिप्त होती हेही तेवढेच सत्य आहे.
आता या महापुरषांच्या विचारांना जागणारा मराठा समाज किती व दलित समाज किती आहे आहे हेही एकदाचे सांगून टाका?
केवळ दलितांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात
उभे करने कितपत योग्य आहे?😀😀😀
अट्रासिटीचा उपयोग हा वैयक्तीक कमी मात्र राजकीय हेतुने जास्त होतोय आणि त्याचा मुळाशी राजकारणी मराठेच नाहीत काय?
भाऊ टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही.
जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।
🙏🏼🙏🏼🙏🏼
Chukichi mahiti aahe dalitanvar khup anyay hot aala aahe aani hoto dekhil atrocity cha vaapar khup Kami aahe aho atrocity che case dable jatat aani jatichya nanavar anyay karnare pan kahi marathe aahet he aaplyala mahit aahe. Aatachach ek example ghya up madhe thakur jatit la ek Pradhan khule aam dhol vajvat mhanto ki chamar jaati madhil lok gavat paanyachya pumpavar aani shetivar dista kama naye jar distil tar chamarana 50 chaplachya jodya aani 5000 rupees Dand thothavnyat yeil.
I have taken education in karmveer Anna's School and college in villege of Ahmednagar District... salutes to everyone for helping to education
Thanks lots 🙏
रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी आमची चौथी पिढी.अण्णांचे नाव निघताच उर भरून येतो 🙏
कर्मवीरांनी जात नसते ।
कर्मवीरांनाकडे कर्तृत्वकडे बघावे ।
Anna Deserve to be Awarded with Bharat Ratna🇮🇳
I still remember that prayer RAYATE MADHUNI NAVYA YUGACHA MANUS ATA GHADTO AHE VATAVRUKSHYA CHYA VISHAL TECHA.... JAI RAYAT SHIKSHAN SANSTHA.
डोळ्यात पाणी आलं , अण्णा तुमचा वारसा खूप मोठा आहे. तुमच्या स्मृतीला अभिवादन
खूप दिवसापासून कर्मवीरांचं वाचन चालू आहे , खूप मोठा होता हा माणूस 🙏
शिक्षणाचा महामेरू बहुजनांचा आधारु अखंड स्थितीचा निर्धारु कर्मयोगी रयत शिक्षण संस्थेचे पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन 🙏
मला खूप अभिमान आहे की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील स्मुर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🌹
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनपटावर व्हिडिओ बनवावा
Karmveer Anna was great education and social worker.. Founder for Rayat shikshan Sanstha for poor students.Always salute to Anna.Vinmra Abhivadan to Anna....Also gives information about KarveAnna..... Description of Bol bhido is always clear and Best.
असे इंग्रजी लिहिण्यापेक्षा आपल्या भावना शुद्ध मराठीत व्यक्त करणे व देवनागरीत लिहिणे श्रेयस्कर नाही का?
।।ॐ॥ कर्मवीरांना सविनय अभिवादन!एका कर्मवीराची अभिनव गाथा सांगितल्यिबद्दल ,ताई, अभिनंदन व धन्यवादही!ते आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारापैकी एक होते.ग्रामीण शिक्षण प्रसाराचे श्रेय या निस्पृह भगीरथाला आहे.
महाराणा प्रतपसिंह जयंती नमीत्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩
अप्रतिम माहिती, सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
देशाला पहिले कुस्तीमध्ये ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्यावर व्हिडिओ बनवा
कर्मवीर भाऊराव पाटील 🙏🙏🙏
महात्मा जोतिराव फुले🙏
जय हिंद जय कर्मवीर मी पण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेंत शिकलो आहे
कर्मविरांबद्दल खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
Gr8 Social worker of India.
Salute to Anna and Rayat shikshan Sanstha.Satara.
कर्मवीर भाऊराव पाटील हे पंचम जैन होते। हे लिंगायत नव्हते व मराठा पण नव्हते। भाऊराव पाटलाच्या घरान्याने जैन धर्म कधीच सोडला नाही।
चतुर्थ जैन
आता तुला कोणी सांगितलं पंचम जैन होते म्हणून !! ये ऐतवडे बु ला आणि माहिती घे आणि मग बुद्धी पाजळ
आता तुला कोणी सांगितलं पंचम जैन होते म्हणून !! ये ऐतवडे बु ला आणि माहिती घे आणि मग बुद्धी पाजळ
@@Unbeatable8507 jain hote
@@Unbeatable8507 kahi asena
Jain tar hote jau de na
आण्णा च गावं कुंभोज आहे. तिथे त्यांचे वंशज घर वाडा आहे. जात म्हणालात तर चतुर्थ जैन
jay jinedhr
khupch sundhar mahiti
आण्णा
ग्रेट person आहेत.
देवापेक्षाही मोठे कर्तृत्ववान.
जय कर्मवीर 🙏🙏🙏🙏
औंध संस्थान सातारा येथील यमाई देवी आणी पंतप्रतिनिधी घरान्यावर वर व्हिडिओ बनवावा.... छान माहिती भेटू शकतेय..
हो ते संग्रालय हे आमच्या सारख्या कलाकारांसाठी देवस्थान आहे
Yes । औंध संस्थान उत्कृष्ठ ठेवा आहे ।
यावर व्हिडिओ बनायलाच हवा... हे संस्थान म्हणजे maharashtra chi शान आहे
Aundh sansthan yadhavanch hot he visaru naka peshve he vait hote
Great कर्मवीर अण्णा ❤️🙏
सुंदर... फारच छान व्हिडीओ.. धन्यवाद..
आणि आज त्यांची रयत संस्था शरद ने मराठा जातीच्या स्वाधीन केली
Tai tuza tone ani voice khup chan ahe🤩😍
खुप छान मांडणी केली आहे खूपच छान
धन्य तो काळ आणि धन्य तो काळच..
रत्नाप्पा कुंभार ...यांच्यावर व्हिडिओ बनवा...
खुप खुप छान 👌👌👌👌👌 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर वर्णन केले
संत नादेवांनी केलेली पंजाबी वारी .
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ❤❤
छान माहिती...
Thanx madam me aitawadecha ahe aamcha itihaas sangitlya baddal
जातीपाती पेक्ष्या आण्णांनी शिक्षणासाठी केलेलं कार्य खूप मोठ आहे ते सांगायला हवं होत
आण्णांनी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था कश्या प्रकारे गावोगावी जाऊन उभी केली ते सांगायला हवं होत
मला सार्थ अभिमान की आण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिकलो.
Very. Good. Information. Thank you
Fakt aikaave , swabhiman aapoaaap yeyil ❤️❤️❤️❤️❤️
કર્મ યોગી
ભાવુ
પાટીલ
🙏🙏🙏🙏🙏
मी एम ए बी एड केल कमवा व शिका योजना.1996 ते 2002.मी फेम्स होतो . सर्व लाइफ मेंबर्स बेस्ट पी जी पाटील यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मुळ गाव ऐतवडे बुद्रूक आहे, आजोळ कुंभोज आहे.. जैन दिगंबर चतुर्थ ते होते.❤
काय माणूस हा🙏
पुर्वी शैक्षणिक संस्था जास्त नव्हत्या ब्राह्मण समाज सोडला तर बहुजनसमाज शिक्षणापासून पूर्ण पणे वचित होता अशाकाळात कर्मवीर आण्णानी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली व पुढे शिक्षणाचा प्रसार संपूर्ण भारतात झाला
हार्दिक हार्दिक अभिनंदन आण्णा
Karmaveer BhauRao Jain ji 🙏🚩
Very nice information 👍👍
Thnx madam aamcha ithihaas sangitlya baddal me aitawadecha ahe aani annach ani aamch gahran ekch ahe
Shat shat naman anna
खूप खूप आभार ...
राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या कुस्ती संदर्भात एक व्हिडिओ टाका...
जय कर्मवीर ❤❤
प्रबोधनकारांवर एक video बनवा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यावर व्हिडिओ बनवा ताई
कर्मविर हे महान सुधारक
शिक्षण हेच सर्वस्व हेच ब्रीदवाक्य आहे KBP यांचं
Subject, content, and the presenter (Y) ( Y) (Y)
Rajarshi shahu maharaj yanchya vishayi ajun mahiti dya
Please write about annabhau sathe
sant savata mali maharaj
खुपच छान
कर्मवीर जगदाळे मामा यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
We r learning this school we lucky
Plzz madam gava baddal he kahi mahiti sanga
🙏🙏🙏🙏🙏
Nice information
💖 nice
🙏 Chan fakt te pawar sahebacha Sinhgad prakarn gheu naka karan ek shiksan samrat ani shiksan sinh hyancha je comparison aahe te ughada padel
पाटिल 🌸
स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विषयी व्हिडिओ बनवा (दयानंद शिक्षण संस्था)
हा , आर्य समाज ची स्थापना केली त्यांनी
tenali rama
महात्मा फुले यांच्या वर
मी काले गावात राहतो
अण्णाभाऊ साठे
रत्नाप्पाआण्णा कुंभार यांच्यावर व्हीडीओ बनवा
Anna bhau sathe
👍👍👍👍👍👍👍
कर्मवीर❤️
येळगावच पाटील कोण यांच्यावर सुध्दा विडिओ बनवा
❤❤🎉🎉😊🎉❤❤❤❤❤
Sant Gadhge Baba yanchya vr video banawa
मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगता...तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ नानाबवत जावा
Anna was great
👍🙏🙏🙏
Please kokant refinery nahi hoyla phije hyvar pn video banva Ani amcha kokan vachva
🙏
काही गरज होती का त्यांच्या जाती बद्दल बोलायची.
थोर पुरुषांच्या जातीबद्दल बोलायला नको होते परंतु अशा थोर पुरुषांना जातीमध्ये अडकवणारे कपाळकरंटे आहेत की आपल्याकडे.
🚩