वाडा विकून रायगड बांधणार्‍या Hiroji Indalkar यांना Shivaji Maharaj यांनी मृत्युदंड दिला? सत्य काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #hiroji #hirojiindalkar #shivajimaharaj #maharaj #raigad #raygad
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►TH-cam - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 99555 24242
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

ความคิดเห็น • 216

  • @kartikjadhav8693
    @kartikjadhav8693 8 หลายเดือนก่อน +36

    सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर 😢........शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शौर्याला आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @tejaswalhekar
    @tejaswalhekar 10 หลายเดือนก่อน +169

    महाराज आमचे दैवत आहे... सत्य हे कोणालाच माहिती नाही... त्यामुळे सत्य हातात नसताना वायफळ चर्चा करू नये....आमचा शेवटचा श्वास देखील महाराजांचे देणे आहे... सर्वस्व शिव शम्भू छत्रपती हर हर महादेव

    • @shashiharel2892
      @shashiharel2892 9 หลายเดือนก่อน +3

      Adhale hovu naye. Satyatumala pan mahit nahi maharajani nirnay ghetla asel tar to barobar asel.

    • @shashiharel2892
      @shashiharel2892 9 หลายเดือนก่อน +3

      Ani chasme ghalun photo taku naye. Chya aaila laki tiktok chi aan gayan detoy

    • @kkallrounder1.244
      @kkallrounder1.244 8 หลายเดือนก่อน +1

      ❤ व्हा अप्रतिम महाराजांवर चं तुमचं प्रेम ग्रेट दादा ❤

    • @Lathakulkarni1998
      @Lathakulkarni1998 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @pushkarajkadam9015
      @pushkarajkadam9015 5 หลายเดือนก่อน +1

      संभाजी राजांचे स्वप्न पूर्ण होताना दिसतेय असं की प्रत्येक घरात एका संभाजी जन्माला येईल.
      Great भावा

  • @dn1734
    @dn1734 11 หลายเดือนก่อน +41

    तुम्हांलाना लाना नांगरा सकट बैल लावला पाहिजे.. काहीही मोडतोड करून इतिहास सांगता... राजांचे व ईदुलकरांचे नाते काय होते हे आजुनही राजधानी रायगडावर गेल्यावर कळते .... 🚩🚩🚩🚩

    • @tejasmondhe
      @tejasmondhe 7 หลายเดือนก่อน +3

      Bala. Jiva mahala ne maharajanna vachvla hota. Tri Jiva mahala la nntr maharajanni dur kel. Tyala karan Jiva mahala ch hota. Tyamule tu nati sangaychi garaj nahi. Harami pana baryach mavalyanni kelay maharajansobat. Nati sangtoy.

  • @rajendraghadge5711
    @rajendraghadge5711 11 หลายเดือนก่อน +23

    आरे / परळी आणि पाली ही दोन जिल्ह्य़ातील वेगवेगळी ठिकाणं आहेत. आण्णाजी दत्तो वगैरे मंडळींना देहदंडाची शिक्षा दिली ते परळी /पाली हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर) आहे. तर इंदलकर यांना शिक्षा दिली ते ठिकाण म्हणजे परळी हे गाव सातारा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याशी आहे. आरे हे गाव सज्जनगडाच्या पूर्वेस तर परळी हे गाव सज्जनगडाच्या वायव्येस आहे.
    दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहासात एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळतात. जसे की हंबीरराव मोहिते नावाची पहिली व्यक्ती शिवरायांच्या व संभाजी महाराजांच्या काळात सरसेनापती पदावर कार्यरत होती. तर त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात हंबीरराव मोहिते द्वितीय हा सरदार स्वराज्याच्या सेवेत होता. त्यामुळे सदर हिरोजी इंदलकर ही नेमकी व्यक्ती कोण हे सुद्धा शोधून काढले पाहिजे.

    • @maitrim3368
      @maitrim3368 11 หลายเดือนก่อน +7

      आपली शंका मला सुद्धा योग्य वाटते.👍👍

    • @SwapnilVaidya-c1p
      @SwapnilVaidya-c1p 5 หลายเดือนก่อน

      Hurdhu basha kahi tikani vaparle jate

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว +18

    दादा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून व्हिडियो बनवत चला, तुम्ही स्वतःच खुप confused असल्यामुळें खुप विसंगत बोलत आहात. फिरुन फिरुन एकच मुद्दा घोळवत आहात, तुमच्या वर्णन करण्यात एकवाक्यता व ठामपणा नाही. त्यामूळे व्हिडियो बिलकुल आवडला नाही.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 7 หลายเดือนก่อน +2

    अभ्यास कमी आहे कन्फ्यूज होतात शिवा य आपण आपला अपूर्ण परिचय सांगता हे विचित्र वाटते म्हणून विश्वासार्ह नाही

  • @ShrikantVichare
    @ShrikantVichare 9 หลายเดือนก่อน +3

    हिरोजी इंदळकर हे स्वामी भक्त्त होते.संपूर्ण माहिती मिळाल्या शिवाय व्हिडिओ बनऊ नये.

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 11 หลายเดือนก่อน +8

    हिरोजी फर्जंद ना शिक्षा झाली होती....

  • @shampatil2697
    @shampatil2697 11 หลายเดือนก่อน +39

    हीरोजी इंदुलकर यांना अशी शिक्षा होऊ शकत नाही

    • @tejasmondhe
      @tejasmondhe 7 หลายเดือนก่อน

      Zali hoti. Ka nhi hou shakat? Raigad bandhla mhnje lai Shana hota ka to? Tyachyakadun gunha hona shakya nahi?

  • @chhayaindulkar2949
    @chhayaindulkar2949 ปีที่แล้ว +17

    हिरोजी फर्जंद ह्यांना शिक्षा झाली होती नाव सेम असल्याने गफलत होत आहे

  • @Vrukshpremi1985
    @Vrukshpremi1985 11 หลายเดือนก่อน +10

    खोटा इतिहास लोकांना सांगु नये, सर्व फितूर मंत्रिमंडळाला संभाजीराजांनी एक वेळेस माफ केले होते, चे छत्रपतींच्या व स्वराज्याच्या मुळावर उठले होते जीवावर उठले होते,
    त्यामुळे उगाच इंदुलकरांना मारले अशी खोटी बदनामी करू नये,

  • @sureshparte5062
    @sureshparte5062 11 หลายเดือนก่อน +9

    परळी हे पाली जवळ नसून सज्जनगड च्या पायथ्याला आहे तसेच आरे गाव परळीच्या जवळ आहे. हे सातारा तालुका मध्ये येते आणि पाली हे कराड तालुक्यातील गाव आहे.
    माहिती घेऊन मग च व्हिडिओ बनवा

  • @_surajNangare
    @_surajNangare 9 หลายเดือนก่อน +27

    जो चुकला स्वराज्यात पुराव्यानिशी दोषी ठरला . मग तो कोणी पण असो. त्याला शिक्षा करणे हा न्याय . असतो.
    जय शिवराय, जय शंभूराजे 🚩

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 6 หลายเดือนก่อน +1

    Praveen Bhosale ha khota itihas sangat ahe.Tyachyavr police case kara -
    th-cam.com/video/M3So9yn_Ty4/w-d-xo.html

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 3 หลายเดือนก่อน +1

    ईतीहास तज्ञ झाले म्हणजे ते सारे खरे म्हणन्यापेक्षा यांनी जो आभ्यास केला आहे तो दुर्लक्षून चालणार नाही, उगाच कमेंट करताना हा विचार जरूर व्हायला हवा किंवा स्वतः यावर भाष्य करावे, यात अपमान समजण्यासारखे काय आहे

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 11 หลายเดือนก่อน +24

    हा निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे.इतिहास कसाही फिरवु नका.राजेंनी मृत्युदंड दिल्याची उदाहरण फार क्वचित आहेत आणि तिही गुन्हेगारी वाढु नये म्हणून. जाणता राजा असा उठसूट माणस मारीत नसतो.

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 6 หลายเดือนก่อน

      खोट आल्यास पुरावा द्या आणि केस दाखल करा .. इतिहास म्हणजे तुमच्या मनाचे अंदाज नाहीत .. उपलब्ध पुरावे आहेत .. म्हणून ते सांगितले गेलेले आहेत ..

  • @rahulphase5968
    @rahulphase5968 23 วันที่ผ่านมา

    सगळे खोटे आहे.. हिरोजी इंदलकर शेवटपर्यंत विश्वासू सेवक होते

  • @shriramthorat3370
    @shriramthorat3370 3 วันที่ผ่านมา

    रुचत नाही. अभ्यासपूर्ण मांडावे.

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 9 หลายเดือนก่อน +24

    आपल वय काय आपण बोलतो किती आणि काय, आपला इतिहास अभ्यास किती याचा विचार करायला हवा....

  • @chandrashekharkadam5145
    @chandrashekharkadam5145 19 วันที่ผ่านมา +1

    प्रवीण भोसले हे अत्यंत अभ्यासु व पुरावा दाखवुन माहीती सादर करतात. हिरोजी इंदुलकर व संभाजी कावजी यांना शिवाजी महाराज नी कठोर शिक्षा दिली होती .पण तेंचे अगोदरचे कामाचे श्रेय नाकारण्यात आलेले नाही .ठीक आप आपला अभ्यास व मत असते ते वेगळे आहे म्हणून आपसात वाईट रिमारकं नको.cs.

  • @bhujanglendal288
    @bhujanglendal288 11 หลายเดือนก่อน +4

    काट करस्थान भटाचा खोटी माहिती कुटे ही वचानत नाही wrong information

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 6 หลายเดือนก่อน

      खोट आल्यास पुरावा द्या आणि केस दाखल करा .. इतिहास म्हणजे तुमच्या मनाचे अंदाज नाहीत .. उपलब्ध पुरावे आहेत .. म्हणून ते सांगितले गेलेले आहेत ..

  • @ramankshirasagr7007
    @ramankshirasagr7007 ปีที่แล้ว +8

    आता पर्यंत आम्ही ऐकल नाही भाऊ ना इतिहासात ना चित्रपट मध्ये

    • @tejasmondhe
      @tejasmondhe 7 หลายเดือนก่อน

      Je aplyala aikaych asta tech dakhvtat itihas n picture mdhe.

  • @Achyut1176
    @Achyut1176 หลายเดือนก่อน

    Ayy bhau chukicha history sangu nko 😢.. Tula laaj vatu de nirlajja mansa

  • @ajit0055
    @ajit0055 2 หลายเดือนก่อน

    Lavdya नीट वाचायला तरी शिक

  • @vishalwaychal4749
    @vishalwaychal4749 หลายเดือนก่อน

    काहीतरी चुकीची माहिती देताय तुम्हाला भाषांतर जमले नाही

  • @srjy8611
    @srjy8611 ปีที่แล้ว +68

    छत्रपती शिवरायांच्या मृतयूनंतर पुढे संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाप्रयंत छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने कारभार चालविला जात होता, जर इंदुलकर यांना शिक्षा झालीच असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांच्या नावे दिली असू शकते.
    परंतु एव्हढ्या महत्त्वाच्या व्यक्तीस संभाजी महाराजांनी ही शिक्षा दिल्याचे अद्याप वाचनात नाही किंवा ऐकिवात नाही, हे भटाच कट कारस्थान तर नाहीये.

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 11 หลายเดือนก่อน +5

      Bhatache nav ugach badnam aahe soyrabai ch katkarasthani hoti ... tya nantr tararani mule swarajyachya gadi che Don tukde zale ...

    • @srjy8611
      @srjy8611 11 หลายเดือนก่อน

      @@dr.rohitkulkarni9640 इतिहास आम्ही घडवला तो आमच्या रक्तात आहे , दिशाभूल करण्याचे दुधखुळे प्रयत्न सोडून द्या तुम्हीं, आम्हाला माहिती आहे कुणाची माय कुणाच्या खाली झोपली आणि फायदे कसे लाटण्यात आले, आता उगाचच मला आत शिरायला लावू नका.

    • @srjy8611
      @srjy8611 11 หลายเดือนก่อน +1

      संदर्भ: 1.मराठ्यांचे दासिपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे.श्री.रामचंद्र लाड 2.देशाचे दुश्मन. श्री. दिनकरराव जवळकर.

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 10 หลายเดือนก่อน

      मराठे काय तेव्हा झोपले होते काय, भटांचे कारस्थान चालू असताना का मराठ्यांनीच भटांना कारस्थान करण्यास दबाव टाकला

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@srjy8611कधी नावही ऐकल नाही यांच म्हणे ईतिहासकार

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 11 หลายเดือนก่อน +3

    इंदुलकरांचे वंशज परळी परिसरात आहेत , त्यांचं मत काय ?

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 9 หลายเดือนก่อน +2

    काही पण शहाणपणा करू नये.

  • @motoe5956
    @motoe5956 19 วันที่ผ่านมา

    अनिकेत, ईतिहासात खोलात जाऊ नये,आपला जन्म देखिल झाला नव्हता, उगाच पराचा कावळा करून काहीही साध्य होणार नाही, शिवाजी या नांवावर बोलणं एवढी सुध्दा आपली योग्यता नाही.तरी खरं/ खोटं काय आहे?? त्यांत तूम्ही पडू नका,

  • @SPSachinpatil
    @SPSachinpatil 6 หลายเดือนก่อน

    Ya chanel la report mara re

  • @jaymaharastrabhau3654
    @jaymaharastrabhau3654 10 หลายเดือนก่อน +3

    हिरोजी नाही हिरिजो फर्जंद होते

  • @itsaboutlife3717
    @itsaboutlife3717 7 หลายเดือนก่อน +1

    Kahi pan vishay kadhun chavu naka

  • @ramsavar9344
    @ramsavar9344 ปีที่แล้ว +3

    चैनल वाले हिरोजी इंदुलकरा न बदल काही पण चुकीचा इतिहास सागु नका

  • @sunita-pawar22
    @sunita-pawar22 10 หลายเดือนก่อน +2

    Hi information wrong ahe , Chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji maharaj chukichi information ahe.

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 11 หลายเดือนก่อน +3

    मित्रा माहिती चांगली आहे, पण अवांतर बोलणे टाळलस तर बरं होईल.

  • @maheshk4657
    @maheshk4657 10 หลายเดือนก่อน +1

    khup boring padhhatine goshta sangato ha manus...patience sampatat aikatana..

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 9 หลายเดือนก่อน +1

    दस्त म्हणजे कैद.....? दस्तऐवज म्हणजे करार पत्र असे असावे .. कर्जाबाबत लिखीत कागदपत्रे...🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍

  • @SwapnilVaidya-c1p
    @SwapnilVaidya-c1p 5 หลายเดือนก่อน

    Pravin bosale laftiest aahet

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 11 หลายเดือนก่อน +12

    हीरोजी इंदुलकर 🙏🙏🙏🙏🙏❤️🚩✌️

  • @pdaherpatil7912
    @pdaherpatil7912 10 หลายเดือนก่อน +2

    मूर्खा दस्त म्हणजे कैद नव्हे तर अभिलेख आहे

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 6 หลายเดือนก่อน

      दस्तऐवज म्हणजे कागदपत्र .. तत्कालीन मराठी भाषेत फारसी शब्द जसेच्या तसे वापरले जात .. दस्त म्हणजे कैद .. छ्त्रपती शाहूंना ..औरंगझेबाने कैद करून दिल्लीला नेले ..त्या पात्रात सुद्धा दस्त असाच उल्लेख आहे

  • @saurabhkadam1801
    @saurabhkadam1801 ปีที่แล้ว +7

    हिराजी ईंदुलकर नाही तर हिरोजी ईंदळकर असे नाव आहे

  • @manejimirashe4030
    @manejimirashe4030 13 วันที่ผ่านมา

    तुम्हाला तीहास कळतो का

  • @nileshgagare0899
    @nileshgagare0899 7 หลายเดือนก่อน

    हिराजी इंदुलकर आहेत. हिरोजी इंदलकर नाही . त्यामुळे याचा अर्थ असा होतो की हिरोजी इंदलकर आणि हिराजी इंदुलकर हे दोन व्यक्ती वेगळे आहेत. म्हणून हिरोजी इंदलकर यांच्या नावाची बदनामी करू नये..

  • @VISHAVJEETJADHAV9922
    @VISHAVJEETJADHAV9922 ปีที่แล้ว +9

    दस्त केले याचा अर्थ कैद केले असे होत नाही.दस्त केले म्हणजे कागदपत्रे केली असे आहे

  • @yashthorat9688
    @yashthorat9688 4 หลายเดือนก่อน

    चुकीची माहिती आहे 😡

  • @santoshingle2304
    @santoshingle2304 6 หลายเดือนก่อน

    काय बोलतेय काय नहीं काहीच कळत नाहीये काही चाटा राहते नीट अभ्यास करून ये आधी

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 10 หลายเดือนก่อน +1

    Feku

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 2 หลายเดือนก่อน

    दंत कथा !

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद,दस्त केले याचा अर्थ दस्तऐवज लिखित केले असाही त्याचा अर्थ निघू शकतो.....

  • @aniketjangam5081
    @aniketjangam5081 ปีที่แล้ว +2

    नाही इतिहास माहित तर काही ही बोलू नको

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 10 หลายเดือนก่อน

    रबिलाखर महिना म्हणजे कुठला महिना...? व्हिडिओ करायच्या आधी थोडी तरी माहिती घेत जा...
    आपल्याला सगळं काही कळते अशा आविर्भावात अर्धवट माहिती कशाला देता?

  • @sachindarekar9998
    @sachindarekar9998 9 หลายเดือนก่อน

    फेमस होण्यासाठी चुकीचे विश्लेषण करू नका 🙏

  • @saurabhkadam1801
    @saurabhkadam1801 ปีที่แล้ว +3

    शिक्षा फक्त सुनावली होती नंतर ती रद्द करण्यात आली होती अस मी ऐकल आहे

    • @Leo.91
      @Leo.91 11 หลายเดือนก่อน +1

      शिक्षा झाली होती आणि दिली पण होती. तस त्यांच्या मुलाच्या पत्रात आहे. वतन पण काढून घेतलं होत. नंतर शाहू महाराजांनी त्यांना ते परत केलं होत. त्यांना शिक्षा का झाली याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही.

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 ปีที่แล้ว +14

    आम्ही आरे येथील देशमुखांचे वारस आहोत,
    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

  • @vivekranbaware4038
    @vivekranbaware4038 22 วันที่ผ่านมา

    परळी मध्ये इंदूलकर यांचे वंशज आहेत

  • @akshayrajmane9044
    @akshayrajmane9044 2 หลายเดือนก่อน

    लाज वाटली पाहिजे.. ज्या महाराष्ट्रात अश्या मावळ्यांनी फक्त स्वराज्यासाठी आहुती दिली... राजे ना देव मानलं.. आणि काही तरी विडिओ बनवू ज्याचा काही पुरावा नाही अभ्यास नाही.. आणि विडिओ बनवता... पुस्तकं वाचा, इतिहास जाणून घ्या... आणि मग दुसऱ्याला ज्ञान पाजा...

  • @devanandvdange2574
    @devanandvdange2574 11 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला यहथे काहीच उमजत नसते😂

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 ปีที่แล้ว +2

    Jar 1743 cha kaal hiroji indalkar mrutya jhala asaava tar to ch. Shahu yhancha kaalat jhala asel. Ch. Shahu yhanche mul naav shivaji asae hote. Ithech naava varu ghol jhala asaava.

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 11 หลายเดือนก่อน +2

    Mrutyudand ka dila he nahi kalale.

  • @Kashinathvekhande-jh6yd
    @Kashinathvekhande-jh6yd 2 หลายเดือนก่อน

    हिरोजी इंदलकर आणि हिरोजी फर्जंद खूप फरक आहे हिरोजी फर्जंद यांना शिक्षा झाली होती

  • @must604
    @must604 6 หลายเดือนก่อน

    घराणेशाही राजकारणात जे असतात ते स्वतःच्या घराण्याचे महत्व,स्वतःचा अहंकार ,या पुढे कुणाची फिकीर करत नाहित. देश,धर्म,राज्य यांची फिकीर कोण करतो?
    शिवाजी महाराज फक्त एक, त्यांनाच आम्ही मानतो बाकी कुठल्याही , राजा,सम्राट किंवा सरदार, किंवा अत्ता त्यांची नावे घेऊन राजकारण करत शेतकऱ्याला लुटत,घराणेशाही करणाऱ्या लोकांना मानत नाही.😂😂😂😂😂

  • @sagar1926
    @sagar1926 หลายเดือนก่อน

    रायगडावर जा एकदा साहेब .श्वास घेणं सुद्धा महाराजांचं देनं आहे

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 8 หลายเดือนก่อน

    Paramvir bhai itane chote area 2, 5 lakh square km me lagbag14 cr aabadi bahot jyada hai bangladesh aur Pakistan jaisi aabadi hai ye sab islam dharam ka sahara lekar 4/6 biwiy rakhte hai 25/30 bacche paida karte rahate hai aur roti ke liye aapas me mar kat karte rahate hai

  • @somnathbodake-su9xh
    @somnathbodake-su9xh 6 หลายเดือนก่อน

    चुकीचा इतिहास मांडत आहात ज्याला कोणताच base नाही

  • @solution_dada.
    @solution_dada. 2 หลายเดือนก่อน

    Comments krnaryanna mazi ek request ahe... Ha video me pn bghitla, ya topic vr me other video sudhha bghitle ahet ani ajun research kelya vr samjl ki he khar ahe... So jyanni video banvla ahe tyanna criticise krnya aivaji swata jara study kra... Please.. Kiti negative comments takta yaar...

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 7 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराजांच्या शासकीय कागदपत्रात मुस्लिम पद्धतीची महिना व वर्ष यांची नावे वापरली आहेत हे विचित्र वाटते.

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 9 หลายเดือนก่อน

    Yedzavya thobad band kar

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 10 หลายเดือนก่อน +3

    आता हा नवीन शोध कुणी लावला,काय पण बोलु नका 🙏🚩

  • @arunchavan6556
    @arunchavan6556 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही प्रथम इतिहासाचा अभ्यास करा मग बोला !

  • @umeshmali9968
    @umeshmali9968 9 หลายเดือนก่อน

    नेमक सत्य काय?? कोणालाच माहीत नाही फक्त अंदाजच बांधा

  • @amolkate3737
    @amolkate3737 10 หลายเดือนก่อน +1

    Fake resource

  • @ravindradamse-jj8ov
    @ravindradamse-jj8ov 6 หลายเดือนก่อน

    Wrong msg देऊ नका. असे वागत नाही राजे

  • @SantoshGatane
    @SantoshGatane ปีที่แล้ว +3

    Fake news, indalkar yanche nav raigadachya pairivar korlele aahe, bhau

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 6 หลายเดือนก่อน

      Raygadachya payrivar naav aahe mhanun bhavishyat dand hou shakat nahi ka ??? Purave uplbdh aahet. Mhanun sangitle jatat.. tyzya manane itihas chalat nahi

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 7 หลายเดือนก่อน

    Hiroje endalakar yanchi Kaya Chuka hoti yache expilatlon daya

  • @Sachinpatil7171.
    @Sachinpatil7171. 10 หลายเดือนก่อน

    चुकीची माहिती आहे ही रिपोर्ट केला पाहिजे ह्या विडिओला

  • @naikomi4476
    @naikomi4476 9 หลายเดือนก่อน

    Tumhi jar chukichi mahiti det asal tar please video banau naka.

  • @amolshinde8584
    @amolshinde8584 6 หลายเดือนก่อน

    तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही,

  • @gajanankhare
    @gajanankhare 7 หลายเดือนก่อน

    मला काहीच कळल नाही, कुणीतरी कृपया सारांश सांगावा

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 ปีที่แล้ว +9

    काम किती हि चांगले तरी
    मुग़लाना मिळाले वर दिली ती शिक्षा बरोबर च आहे

    • @chhayaindulkar2949
      @chhayaindulkar2949 ปีที่แล้ว +2

      पुरावा आहे का ???? उगाच काहीही बरळू नका
      हिरोजी फर्जंद ह्याला शिक्षा झाली होती

    • @DevrajAgroLovefromYeola
      @DevrajAgroLovefromYeola 11 หลายเดือนก่อน

      ​@@babasaheb9341डोक्यावर पडलास काय ,छत्रपती संभाजी राजेंना एकेरी शब्दाने उल्लेखतो....
      लायकी आहे का तुझी

    • @gajanangulig2174
      @gajanangulig2174 11 หลายเดือนก่อน +2

      ​@@babasaheb9341
      अहो दादा छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः दिलेरखानाकडे गेलेले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो एक गनिमी कावा केलेला होता इतिहास वाचा जरा

    • @0.5_editz_
      @0.5_editz_ 11 หลายเดือนก่อน

      ​@@babasaheb9341yad zava ahes tu bhimtya , chutya kuthala abhyas nhi khi nhi Ani chala ith shikvayla , bhimtya

  • @akshayv.shinde836
    @akshayv.shinde836 8 หลายเดือนก่อน

    Tula nit mahiti deta nhi yet.. plz tu mahiti det nkos jaus😊

  • @shivajikapale2336
    @shivajikapale2336 9 หลายเดือนก่อน

    काय खरी माहिती नसताना कशाला विडिओ बनवता..

  • @prakashmulay225
    @prakashmulay225 9 หลายเดือนก่อน

    फालतु बडबड

  • @pruthviraj293
    @pruthviraj293 10 หลายเดือนก่อน

    Faltu panacha vishay donhi chatrapatinna badnam karnyacha prayatnya karan keval bramnehattar hech swarajyache khare shiledar hote.donhi maharaj kuthech sapdat nahit mhanun ase khup prayatn zale.pan aaple purvaj parakram karat rahile v he hijde chukiche lekhan karat rahile pan kahihi kara donhi rajyanche chyaritrya kiti mahan hote te amhi janto.

  • @MohanKathe-u6h
    @MohanKathe-u6h 6 หลายเดือนก่อน

    Feko 😂😂😂😂

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 3 หลายเดือนก่อน

    शिवरायांची शिस्त आणी कडकपणा यामुळे शिवरायांच स्वराज्य टिकलं...एकवेळ शिवरायांना कोणी डिवचल तरिही त्यांना मान्य होत पण स्वराज्याविरोधातील छोटेसे ही कटकारस्थानाची शिक्षा ही मृत्यदंडच् होती.. भलेही समोर त्यांचा भाऊ येऊ किंवा चुलता..यामुळे शिवराय महान आहेत.. स्वराज्याविरोधात स्वतः शहाजीमहाराज जरी आले तरी त्यांची खंडोली करायला घाबरू नका अशी शिकवणच जिजाऊंची होती..
    अशा या युग प्रवर्तक शिवरायांना माणाचा मुजरा...

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 3 หลายเดือนก่อน

      शिवरायाविरोधात केलेले कटकारस्थान अनाजी दत्तो,अनाजी पंत यांनाही माफ केल पण शंभूराजांनी यांना स्वराज्यद्रोही म्हणून हत्तीच्या पायाखाली दिल...म्हणून शिवराय आणी शंभूराय महान होते..

  • @ChandrakantSawale-w1l
    @ChandrakantSawale-w1l 3 หลายเดือนก่อน

    दस्त. करणे म्हणजे नोंद केले.

  • @epicboy4055
    @epicboy4055 5 หลายเดือนก่อน

    Impossible aahe te maharaj jashe kadak aahe tasech te dayechya sagar aahe

  • @rajsabalesir.589
    @rajsabalesir.589 22 วันที่ผ่านมา

    ते हिरोजी इंदळकर असे होते

  • @_yatana_prema_natarchya_
    @_yatana_prema_natarchya_ 2 หลายเดือนก่อน

    हिरोजी इंदळकर आहे दादा ते

  • @shivshambhu99
    @shivshambhu99 11 หลายเดือนก่อน

    Tula हिरोजी neet bolta yet nahi हिराजी mhantoy

  • @mangeshdighe6739
    @mangeshdighe6739 7 หลายเดือนก่อน

    Aare Mitra kai bolicha aahe , simple bol re🙏

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 9 หลายเดือนก่อน

    Chukichi mahiti sangitali aahe aapan.....

  • @sachinutekar_lifestyle9441
    @sachinutekar_lifestyle9441 10 หลายเดือนก่อน

    Khup pakavtoy re tu itihas nako sangu baaki kaahi kar

  • @prashantraut3644
    @prashantraut3644 10 หลายเดือนก่อน

    तुझं थोडच ... तू काय सांगतो इतिहास

  • @santoshbhosale5701
    @santoshbhosale5701 7 หลายเดือนก่อน

    तु १ काम कर reels बनव

  • @BD-INDIA
    @BD-INDIA 10 หลายเดือนก่อน

    या व्हिडिओ चा रिपोर्ट करा.खोटा आहे

  • @AnandOrase
    @AnandOrase 3 หลายเดือนก่อน

    Hiroji Indalkar

  • @pratapraorane9846
    @pratapraorane9846 7 หลายเดือนก่อน

    नाव घ्यायला येत का रे तुला पहिल 😠

  • @shankerg301
    @shankerg301 7 หลายเดือนก่อน

    Miss guiding confusing. Not authentic.

  • @bhavagandapal3767
    @bhavagandapal3767 ปีที่แล้ว

    चूक.की.बरोबर.देवाला.माहीत.तूमाला.काही.माहीत.पोती.पूराणावर.आधारीत.बोलतात.