कर्मरवीर अण्णांच्या संस्थेत मी शिकले याचा मला सार्थ अभिमान आहे.स्वावलंबनातून शिक्षण या त्यांच्या सूत्रामुळे अनेकांचे जीवन उजळून निघाले आहे. या महामानवास शतशः: दंडवत. त्यांनी आमच्यासारख्या अनेकांना ताठ मानेने जगायला शिकविले
हेच पृथ्वी वरील खरे देव.. आणि दैवी कार्य.. आता मात्र परदेशी शैक्षणिक पध्दतीचं अनुकरण व शिक्षणाचं बाजारीकरण बघुन वाईट वाटतं.. गाव कारभा-यांनो अशा व्यक्ती चा आदर्श घेऊन गावातील शैक्षणिक विकासासाठी लक्ष द्या .. श्री.भाऊराव पाटलांना सदैव वंदन आहे 🙏
मला गर्व आणि अभिमान आहे की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो आणि वाढलो..... स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद...... कर्मवीरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान. महाराष्ट्रातील असे थोर समाजसुधारकांची माहिती वाचन व ऐकणे यापेक्षा अशी चित्रफीत तयार करून दाखवले तर याचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना जास्त फायदा होईल आणि लवकर लक्षात राहील. 👍
मला अभिमान वाटतो की मी रयतचा विद्यार्थी आहे व अण्णा आमचे शैक्षणिक मायबाप आहेत.मी शाळा उदघाटन प्रसंगी आण्णान पाहिलं .व त्यांचं भाषणहि ऐकलं .बांबवडेकर बी.डी.बी.डी.निकम
कर्मवीर भाऊराव पाटील हे एक फार मोठं शिक्षण पर्व होत त्यांनी लावलेले रोपटे आज इतका मोठा वटवृक्ष झाला की त्या वृक्षाच्या व्यापकतेची गणना करण हे आज किती ही मोठ्या विद्वानांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे.मी एकच अपेक्षा करतो या तीर्थक्षेत्राला लाजवेल अशा संस्थेचे कार्य हे पारदर्शक होते. पारदर्शक आहे. आणि पारदर्शकच राहील.हीच अपेक्षा करतो आणि अण्णांच स्वप्न साकार होवो . जय हिंद जय महाराष्ट्र. एक शिक्षण वेडा....
आमचे वडील कर्मवीरांच्या सानिध्यात राहिले, शिकले एवढेच नाही तर कर्मवीरांच्या अंत्यसमयी आमचे वडील त्यांच्या पायाजवळ होते वदिलानी रयत शिक्षण संस्थेची मुखध्यापक म्हणून नोकरी केली आम्ही सर्व भावंडे रयत मध्येच शिकलो 😊मला अभिमान वाटतो की मी रयतमध्ये शिकले🎉
1986 साली 8 वी वर्गात असताना हा माहिती पट पाहिला होता पुन्हा पहायला मिळाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारखा समाज सुधारक मुळे बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षनाची दरवाजा खुला झाला आशा निस्वार्थी शिक्षण मानवाला मानाचा मुजरा
मी पण रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, कदाचित या संस्थेचे highschool आमच्या गावात नसते तर मी आज एक नामांकित शिक्षक म्हणून रिटायर झालो नसतो. जय कर्मवीर 🎉🎉
केंदळे गणपत विलास दुरगाव माझे गाव रयत शिक्षण संस्थेचे एक सामान्य विद्यार्थी पण माझा पुर्ण जीवन पट पालटुन गेला जीवनाचे माझ्या सोने झाले संस्थेचा खूप खूप ञणी आहे
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील एक महान गुरू प्राचीन ऋषी पेक्षा महान आहे.कारण त्यांच्या शिक्षण कार्यात जातीपातिला थारा नाही. भारत सरकारने या महामानवाला भारतरत्न पुरस्काराणे सन्मानित करावे.असे मला वाटते.
ते मुळचे कर्नाटक चे घराणे महाराष्ट्रात पन्हाळा येथे आल्यावर त्यांना पाटीलकी मिळाली एक भाऊ माळी लिंगायत दुसरें भाऊ जैन धर्मात तिसरे भाऊ मराठा पाटील घराण्यात दत्तक गेले भाऊराव जात माणत नसे
रयत शिक्षण संस्थेने अमाप पैसे घेऊन प्रवेश देऊ नये, फक्त नावालाच रयत आहे, नविन प्रवेशासाठी अमाप पैसे डोनेशन म्हणून आकारले जातात. आता कुठेच फुकट राहील नाही, फक्त जि.प. अशी शाळा आहे, तिथे विनामूल्य प्रवेश व केव्हाही प्रवेश दिला जातो. धन्यवाद! व्हीडीओ छान आहे. पण आता असे व्हीडीओसारख कुठच राहील नाही. खर बोलल तर टोचत....
मी रयत शिक्षण संस्थेत विना अनुदानित तत्त्वावर आता मी एप्रिल मध्ये रिटायर होत आहे आमच्या मागचे लोक संस्थेत नोकरीला लागले हा चमत्कार कसा झाला कोणास ठाऊक रयत शिक्षण संस्थेचा भ्रष्टाचार आता सामान्य जनतेला नवीन राहिला नाही त्यांना कर्मवीरांच्या कष्टाची चाड राहिलेली नाही कितीतरी टेम्पररी लोक कोर्टात गेलेले आहेत त्यांना अजून न्याय मिळालेला नाही जर संस्थेचा कारभार चांगला चाललेला आहे तर नको कोर्टात कसे काय गेले. संस्था मोठी असल्यामुळे सरकारी ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही माझ्या आयुष्यातले 18 ते 19 वर्षे पूर्णपणे वाया गेलेले आहेत खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या
कर्मरवीर अण्णांच्या संस्थेत मी शिकले याचा मला सार्थ अभिमान आहे.स्वावलंबनातून शिक्षण या त्यांच्या सूत्रामुळे अनेकांचे जीवन उजळून निघाले आहे. या महामानवास शतशः: दंडवत. त्यांनी आमच्यासारख्या अनेकांना ताठ मानेने जगायला शिकविले
अण्णांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या विचाराने जाण्याचा प्रयत्न हीच खरी मानवंदना
हेच पृथ्वी वरील खरे देव.. आणि दैवी कार्य..
आता मात्र परदेशी शैक्षणिक पध्दतीचं अनुकरण व शिक्षणाचं बाजारीकरण बघुन वाईट वाटतं..
गाव कारभा-यांनो अशा व्यक्ती चा आदर्श घेऊन गावातील शैक्षणिक विकासासाठी लक्ष द्या ..
श्री.भाऊराव पाटलांना सदैव वंदन आहे 🙏
मी अभिमानाने कुठे कर्मवीरांचा पुतळा दिसतात त्यांना वंदन करूनच पुढे निघून जातो जय कर्मवीर भाऊराव पाटील
असे महामानव या देशात जन्माला आले त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण सर्वसामान्य जतेपर्यंत पोहचले. विनम्र अभिवादन
ही जागा गाडगेमहाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दिली , त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना दिली त्यावर ही इमारत उभी आहे .
मला गर्व आणि अभिमान आहे की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो आणि वाढलो.....
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद......
कर्मवीरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एका महान कर्मयोगीचा चित्रमय गौरवशाली जीवनप्रवास!
अतिशय सुंदर फिल्म किती तरी अशकर्मवीरांची अगदी थोडी ओळख पुस्तकात असते ...... खूप मूल्ये ह्या फिल्ममधून लक्षात आली साधे जीवन पण कार्य मोठे🎉
।। स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ।।
Great! कर्मवीर भाऊराव पाटिल की जय......कथित धर्मविरां पेक्षा भाऊ राव पाटिल सारख्या कर्मवीरांचे महाराष्ट्रा वर अनंत उपकार आहे❤❤🎉
🙏🙏🙏🙏
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती! खरंच आमचंही जीवन भाऊराव पाटलांवर उज्वल झालं.
मी रयत संस्थेत शिक्षण घेतले आहे,आज रयत सेविका म्हणून कार्यरत आहे, आम्हाला सार्थ अभिमान आहे
Very nice I am Student and. Rayat Sevak..of .Rayat. ..Karamveers..Educational and Social work is very Great
मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्धी आहे मला याचा सार्थ अभिमान आहे
जय कर्मवीर
मला अभिमान आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्याचा
खूप छान. महाराष्ट्रातील असे थोर समाजसुधारकांची माहिती वाचन व ऐकणे यापेक्षा अशी चित्रफीत तयार करून दाखवले तर याचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना जास्त फायदा होईल आणि लवकर लक्षात राहील. 👍
🙏🙏🙏💐💐💐💐
शतशः नमन
मी एक रयत चा विद्यार्थी असून सध्या मी एक रयत सेवक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मी जो आज आहे तो कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमुळे
शत शत नमन कर्मवीर आण्णाना
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Proud feeling being a student of Rayat Shikshan Sanstha😊
कर्मवीर भाऊराव पाटील यांचेवर चित्रपट होणे आवश्यक .
भाऊराव पाटील विनम्र आदरांजली।
मला अभिमान वाटतो की मी रयतचा विद्यार्थी आहे व अण्णा आमचे शैक्षणिक मायबाप आहेत.मी शाळा उदघाटन प्रसंगी आण्णान पाहिलं .व त्यांचं भाषणहि ऐकलं
.बांबवडेकर बी.डी.बी.डी.निकम
👏👏🙏🙏
❤❤🎉🎉 भाऊराव पाटलांना कोटी कोटी प्रणाम.
कर्मवीर भाऊराव पाटील हे एक फार मोठं शिक्षण पर्व होत त्यांनी लावलेले रोपटे आज इतका मोठा वटवृक्ष झाला की त्या वृक्षाच्या व्यापकतेची गणना करण हे आज किती ही मोठ्या विद्वानांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे.मी एकच अपेक्षा करतो या तीर्थक्षेत्राला लाजवेल अशा संस्थेचे कार्य हे पारदर्शक होते. पारदर्शक आहे. आणि पारदर्शकच राहील.हीच अपेक्षा करतो आणि अण्णांच स्वप्न साकार होवो .
जय हिंद जय महाराष्ट्र.
एक शिक्षण वेडा....
आमचे वडील कर्मवीरांच्या सानिध्यात राहिले, शिकले एवढेच नाही तर कर्मवीरांच्या अंत्यसमयी आमचे वडील त्यांच्या पायाजवळ होते वदिलानी रयत शिक्षण संस्थेची मुखध्यापक म्हणून नोकरी केली आम्ही सर्व भावंडे रयत मध्येच शिकलो 😊मला अभिमान वाटतो की मी रयतमध्ये शिकले🎉
सार्थ आभिमान, आजचा प्रगत महाराष्ट्राची पायाभरणी कर्मवीरांनी केली, शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यात, दर्याखोरर्यात, झोपडपट्टीत भाऊरांवानीं पोहचविले.
बहुजनांचा मार्गदाता ,मुक्तिदाता खूपच छान!
Mi hi Rayat Shikshan Sansthecha R B Patil vidhaya sadoli khalasa karvir kolhapur cha vidharathi 1985/86 1th pass
येवढ्या कष्टाने उभारलेले संस्था आजचे जाणता राजा शरद पवार साहेब प्रामाणिकपणे आणि मोठ्या कष्टाने चालवत आहे.
1986 साली 8 वी वर्गात असताना हा माहिती पट पाहिला होता पुन्हा पहायला मिळाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारखा समाज सुधारक मुळे बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षनाची दरवाजा खुला झाला आशा निस्वार्थी शिक्षण मानवाला मानाचा मुजरा
He vdo khare aahet ka?
मी पण रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, कदाचित या संस्थेचे highschool आमच्या गावात नसते तर मी आज एक नामांकित शिक्षक म्हणून रिटायर झालो नसतो. जय कर्मवीर 🎉🎉
🙂🙏👍
Jay कर्मवीर जय शाहू जय जोती जय भीम गाडगे महाराज की जय
A
सरकारी दरबारी दुर्लक्षित ज्ञानयोगी... कर्मयोगी
केंदळे गणपत विलास दुरगाव माझे गाव रयत शिक्षण संस्थेचे एक सामान्य विद्यार्थी पण माझा पुर्ण जीवन पट पालटुन गेला जीवनाचे माझ्या सोने झाले संस्थेचा खूप खूप ञणी आहे
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील एक महान गुरू प्राचीन ऋषी पेक्षा महान आहे.कारण त्यांच्या शिक्षण कार्यात जातीपातिला थारा नाही. भारत सरकारने या महामानवाला भारतरत्न पुरस्काराणे सन्मानित करावे.असे मला वाटते.
मी पण हुतात्मा बाबू गेणू सैद रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे
मी रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थीनी आहे 😊
मला स्वाभिमान आहे की मी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिकलो. 🙂🙂🙂🙂🙂🙂
मला स्वाभिमान आहे की मी कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेत शिकलो
... मी पण ......
I am also student of Anna's school, proudly feeling So established Rayat High school in my native village.
निस्वार्थी..💯👍
विनम्र अभिवादन
आमचे शिक्षक म्हणायचे रयतेचा विद्यार्थी म्हंजे खणखणीत नाण 100% 🤟
खरं तर भाऊराव पाटलांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करायला हवाआणि त्यांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात यावे
Bhaurao Anna was the great samajh sudharak one of the them Jay karmveer bhaurao Anna I proud of Rahat shikshan sansthan
Karmveer Anna mhanaje ek Deomanus , Jai Karmveer
My best wishes for your channeland dovumantry made on karmaveer bhaurao patil thanks
9:08 त्या हरिजन विद्यार्थ्यांचे नाव माजी आमदार लक्ष्मणराव बाबाजी भिंगारदेवे [ माजे आजोबा ].
No words ❤
Very beautiful ❤️ movie
Dhan te bhaurao patil tyan koti koti pranam ❤❤😢😮💐💐🌹🌹🙏
खुप छान
त्रिवार मानाचा मुजरा
Very nice 🎉
🙏🙏🙏🙏🙏
मीही दुधगाव रयत शिक्षण संस्था मध्ये शिकले
Tyaveli chi mansch vegli hoti anna pratek gorgaribanna shikvanyacha dhyas ghetla ani tyavelichya lokanihi niswarthi madat amchya ajobani bhalvani vita yethe rayat chya shalesathi 2ekar jaga niswarthi pane annachya upsthitit dili
Swalambi shikshwn heche amche brid
I am proud of poor childrens gardian
आमच्या महाराष्ट्र च नशीब आहे की कर्मवीर भाऊराव पाटील जन्मले आहे
❤❤❤
🙏🙏
कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मीबाई आई नसते तर आज आम्ही नसतो जय कर्मवीर जय क्रांतिसिंह
I also learn in Rayat
🙏🙏💯✔️✔️
मीही अण्णा च्या संस्थेत शिकलो अभिमान वाटतो
ATA savstet sarve ayete chor sagale Pawar gharatale natavasakat 4 sadasha ahet
मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी
Respect to Padam Bhushan Karmvir Bhaurao Sir..
भाऊरावांच्या गळ्यात जाणवं का आहे बरं..?
ते मुळचे कर्नाटक चे घराणे महाराष्ट्रात पन्हाळा येथे आल्यावर त्यांना पाटीलकी मिळाली एक भाऊ माळी लिंगायत दुसरें भाऊ जैन धर्मात तिसरे भाऊ मराठा पाटील घराण्यात दत्तक गेले भाऊराव जात माणत नसे
I also learn
Mee rayatchya jijamatamdhe shikshan ghetale aathavninchi shidori japun thevli aahe
होय, मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे
Bhaurao yani nirman keleli savstha nko tya lokancha ghashat geli ahe
Vinmra abhivadan
Krutadnyata
Mi sudha Rayat shikshan sanste madhe sikalo Aahe
Majhi pan Doni mule Rayat shikshan sanstheth shikali.
आम्ही पण रयत शिक्षण संस्थेच तच शिक्षण घेत ले
मि कुंभोज चा आहे
रमत ही संस्था पवार यांच्याकडे नको होती
रयत शिक्षण संस्थेने अमाप पैसे घेऊन प्रवेश देऊ नये, फक्त नावालाच रयत आहे, नविन प्रवेशासाठी अमाप पैसे डोनेशन म्हणून आकारले जातात. आता कुठेच फुकट राहील नाही, फक्त जि.प. अशी शाळा आहे, तिथे विनामूल्य प्रवेश व केव्हाही प्रवेश दिला जातो. धन्यवाद! व्हीडीओ छान आहे. पण आता असे व्हीडीओसारख कुठच राहील नाही. खर बोलल तर टोचत....
मी रयत शिक्षण संस्थेत विना अनुदानित तत्त्वावर आता मी एप्रिल मध्ये रिटायर होत आहे आमच्या मागचे लोक संस्थेत नोकरीला लागले हा चमत्कार कसा झाला कोणास ठाऊक रयत शिक्षण संस्थेचा भ्रष्टाचार आता सामान्य जनतेला नवीन राहिला नाही त्यांना कर्मवीरांच्या कष्टाची चाड राहिलेली नाही कितीतरी टेम्पररी लोक कोर्टात गेलेले आहेत त्यांना अजून न्याय मिळालेला नाही जर संस्थेचा कारभार चांगला चाललेला आहे तर नको कोर्टात कसे काय गेले. संस्था मोठी असल्यामुळे सरकारी ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही माझ्या आयुष्यातले 18 ते 19 वर्षे पूर्णपणे वाया गेलेले आहेत खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या
तुम्ही हे नाही सांगितले, बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, कर्मवीर अण्णा हे मित्र होते.
तेथे कर माझे जुळती
❤❤❤❤
❤❤❤