Part 2 || Struggle is Real || Resort renovation || Devbag

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 627

  • @sonofsakshi
    @sonofsakshi 2 ปีที่แล้ว +124

    Your Dad is a real hero,his humble nature and honesty towards work is something to get inspired from.The hard work and struggles he might have faced can never be imagined or are hard to explain .Also the mutual understanding and respect between you both is always pleasing to watch💯😊

  • @dhanwantijoshirao3125
    @dhanwantijoshirao3125 2 ปีที่แล้ว +114

    अंकिता मला रोज तुझी आठवण येते आणि पहिले म्हणजे आम्ही 14 मार्च ला तुमच्या homestay मध्ये पोहोचलो तेंव्हा तुझ्या बाबानी जे आमचे हसून स्वागत केले ते अजून विसरलो नाही. बाबा अतिशय मेहनती, आनंदी आणि उत्साही व आई पण खूप प्रेमळ वाटली. तिच्या हातची जेवणाची चव कधीच विसरणार नाही. त्यांचे सर्वे गुण तुझ्यात आहेत.अशीच प्रगती कर आणि आई बाबांचे नाव उज्ज्वल कर.👍👍💐💐

    • @rohitkumbhar4170
      @rohitkumbhar4170 2 ปีที่แล้ว +1

      Homestay name and address???

    • @dhanwantijoshirao3125
      @dhanwantijoshirao3125 2 ปีที่แล้ว +4

      @@rohitkumbhar4170 Walawalkar home stay.

    • @devyanijoshi1562
      @devyanijoshi1562 หลายเดือนก่อน

      Details address home stay cha sange

    • @143rmj
      @143rmj 24 วันที่ผ่านมา

      Komdi chor cha gavala helmet lavaycha niyam nhiye ka

    • @sampadakhot6590
      @sampadakhot6590 9 วันที่ผ่านมา

      Malvan madhe ka ..

  • @pendharkarsagaryuvrajbediv3774
    @pendharkarsagaryuvrajbediv3774 6 วันที่ผ่านมา +6

    ताई मनापासून सांगतो... तुमचा सरळ सोपा स्वभाव आणि मनमोहक भाषा आणि साधं सिम्पल राहून अतिशय सुंदर दिसणं आणि असणं माझ्यासकट माझ्या सर्व घरातील लोकांना खूप आवडतं.. आम्ही तुम्हाला सध्या बिग बॉस इथे सुपोर्ट करत आहोत... ही कॉमेंट जेव्हा पण वाचा तर नक्की रिप्लाय करा.❤

  • @vrushalimundaye2283
    @vrushalimundaye2283 2 ปีที่แล้ว +22

    अंकिता तुझे आईबाबा किती धन्य आहेत. त्यांना तुमच्या सारख्या हुशार मुली आहेत. न लाजता आपल्या पालकांबरोबर काम करणे, त्यांना प्रत्येक कामांत मदत करणे हे खरचं कौतुकास्पद आहे. तुम्ही खरचं संस्कारी आहात. तुझा हा vlog सुद्धा खूप छान..तुझी मालवणी चाहती.

  • @melchi7525
    @melchi7525 2 ปีที่แล้ว +44

    Your dad is hardworking. This humble living is our root, we must never forget.

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 ปีที่แล้ว +7

    दीदी तुझ्या प्रचंड भरभराटी मागे तुझ्या बाबांची प्रचंड पुण्याई आहे त्यामुळे त्या प्रचंड पुण्या मूळे तू खूप मोठी होणार तू टॉप ला जाणार बाबानं साठी खूप प्रेम दीदी 🥰🥰😘😘😘😘😘😘😘🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹😘😘😘😘

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 ปีที่แล้ว +24

    गो बाय हा पालााचोळा एका खड्यात जमवून गजीयाबाद ( यूपी ) येथून डीकंपोजर मागवून खत बनवता येते आणि त्यात शेण टाकलंतर एकदम उत्तम खत बनेल जाळून राख जर झाडांना टाकली तर जमीनीचा ph वाढून झाडांची वाढ नीट होत नाही

  • @gitilllmum
    @gitilllmum 2 ปีที่แล้ว +30

    Hi Ankita, thanku for sharing your Baba's amazing simple Hardworking person stories as Baba is putting so much efforts continuesly working, May God Bless you & your Family, stay Blessed always sister..🙏

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 2 ปีที่แล้ว +11

    मी पहिल्यांदाच तुमचा ब्लोक पाहिला...खूप मनाला आनंद फील झालं...आपण उगाचच अती मेहनत करत असतो... हे जे तुमचे बाबा आयुष जगतयत ते खर प्रेम आहे जगण्यावरच...
    ह्या जगण्यावर शतशः प्रेम करावे...
    😊

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 ปีที่แล้ว +44

    गावाकडचे थोरले एका जाग्यावर बसूच शकत नाहीं.....ते लोकांना कामाचं एक प्रकारे व्यसन असता खूप मेहनती असतात कोकणातली माणसा. काम काम आणि कामाचं कर्तत. मस्त ब्लॉग होतो....अशेच करीत रावं. तुझो रिसोर्ट खाय असा . All the best.

    • @gajanangaikwad431
      @gajanangaikwad431 2 ปีที่แล้ว +1

      एकट्या कोंकण मुळेच महाराष्ट्र चालत नाही,आम्ही विदर्भियान पण मेहनत करतो

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 2 ปีที่แล้ว +2

      Khar aahe tumch, maze papa pan kahi na kahi Kam karatach asatat, etak waay zale aahe tari, tyana swast basawat nahi.

    • @meghasatam7435
      @meghasatam7435 2 ปีที่แล้ว +3

      @@gajanangaikwad431 tyani asa kahich bolal nahi kee vidarbhatali kinva maharashtratali bakichi kam karat nahi. Ugach kahihi.

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 2 ปีที่แล้ว +7

    अग तुला paradyat फिरताना पाहून मीही तूझ्या बरोबर फिरत होते .गावात पोचले ग तुझ्याबरोबर .छान आहे तुझे रिसॉर्ट .मस्त renovation करतेस. छान अंकिता .❤️,🤗👍

  • @ankitvasaikar332
    @ankitvasaikar332 2 ปีที่แล้ว +5

    क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही keep it up👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @Travellifejourneys
    @Travellifejourneys 2 ปีที่แล้ว +20

    One thing I learned from your father no matter how successful you are always stay grounded. Work hard and always help anyone who are in need.
    And ankita you have all your father qualities like working hard and helping others and always have a smile.

  • @yogeshpatil2936
    @yogeshpatil2936 2 ปีที่แล้ว +3

    खूप आठवण येते गावची....तुझे ब्लॉग्स बगुन थोडस मनाला समाधान मिळत....
    Thank You Maam..

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 ปีที่แล้ว +1

    बाबा आई असे काटकसरीने राहिले म्हणून तुम्ही इतक्या मोठ्या झालात.रिसॉर्ट छान वाटले.नैसर्गिक,तेथील वातावरणाशी मॅच असे बांधकाम होते आहे.तिथल्या हिरवाई त परफेक्ट मॅच होते आहे .चिर्यांची पायवाट छान वाटली.your आई बाबा are ग्रेट.अभिनंदन.खेड्यात cooperative sence कीती छान असतो.अभिनंदन.

  • @mpnaik6542
    @mpnaik6542 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hats off to your dad he is rooted he deserves salute.

  • @manishzagade5514
    @manishzagade5514 2 ปีที่แล้ว +2

    तुझे सव॔ videos पाहून नेहमी डोक्यात पाणी का येते. असेच videos पाहायचे आहेत जे पाहून कष्ट करायची ताकद येते motivation.

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 2 ปีที่แล้ว +8

    गो, तुझा बोलणा आणि वागणा बघून तुका मुंबईची हवा लागुक नाय असाच दिसता. बरा वाटला. तुझो बाबा साधो माणूस दिसता. सांभाळ त्येका. तू सांभाळतलस ह्याला शंकाच नाय. तरी सांगलंय. देव तुझा बरा करो.

  • @afieldboy
    @afieldboy 2 ปีที่แล้ว +5

    सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
    दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला..!!!

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान बेटा तुझे मराठी आणि मालवणी भाषेवर चांगली पकड आहे तुझे बोलणे साधे सरळ असते तुमच्या आईवडील चे तुमच्यावर चांगले संस्कार आहेत
    Good luck

  • @PSSsai
    @PSSsai 2 ปีที่แล้ว +3

    Dad working So hard. Really 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @devashreenaik
    @devashreenaik 2 ปีที่แล้ว +3

    अशा परोपकारी स्वाभिमान माणसाला प्रणाम. देव त्यांना उदंड आयुष्य आणि खूप प्रगती देवो.
    ते खर आयुष्य जगत आहेत, मातीतल्या माणसाला शहराच्या जगमगाटी चा काही आकर्षण नाही. देवबाग आमच पण गाव आहे. तिथे आले की नक्की तुझ्या बाबांना भेटायला आवडेल.

  • @madhavgole
    @madhavgole 2 ปีที่แล้ว +6

    Respect parents and their struggle... Stay blessed

    • @hunkomii4307
      @hunkomii4307 2 ปีที่แล้ว +1

      Yekdum khara bolaa bhava, respect parents they are the only person who are always there for youuu,, I love my parents

  • @rohitkhot5141
    @rohitkhot5141 2 ปีที่แล้ว +9

    Good video, I would like to see if you could emphasize on Konkan cleanliness and stop burning dry leaves. Konkan is so beautiful but due to infrastructure there is no garbage disposal option. Everyone does thrash in their backyard. Please we need to save Konkan. Politicians are not helping but your videos can help.

  • @yogeshfegade3664
    @yogeshfegade3664 2 ปีที่แล้ว +10

    पालापाचोळा जाळु नका ,compost kara
    जाळले तर भयंकर pollution होतं

    • @Devotional_JpEdits
      @Devotional_JpEdits 2 ปีที่แล้ว +1

      हो बरोबर आहे

    • @jytr123
      @jytr123 2 ปีที่แล้ว +1

      Agree

    • @sujatajoshi3669
      @sujatajoshi3669 2 ปีที่แล้ว +1

      Agadi barobar,, khup chan khat hoil ya dry leaves pasun jalu naka

    • @sugandhalonikar
      @sugandhalonikar 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर!! कोकणात सर्रास पालापाचोळा जाळला जातो… कृपया जमिनीत एका बाजूला मोठा खड्डा खणून हा पालापाचोळा, गुरांचं शेण, किचनमधील ओला कचरा एकत्र टाकत गेलात तर उत्तम कंपोस्ट खत मिळेल… हे काळं सोनं म्हणजेच तयार झालेलं खत तुमची बाग झकास फुलवेल, बहरवेल! पालापाचोळा जाळल्यामुळे जमिनीतील micro nutrients नाश पावतात. आपला कचरा ही आपलीच जबाबदारी आहे हे ब्रीद घेऊन त्यांचं कंपोस्ट खत करायला लागा.. आपली आधीची पिढी गायरीत ( जमिनीत मोठा खड्डा खणून केलेली गुरांचं मलमूत्र फेकण्याची जागा - गायरी) हे सगळं टाकत.. तयार झालेलं खत पुन्हा शेतात… झाडा फुलांना देत.. हे चक्र सुरू ठेवलं तर कचऱ्याचा प्रश्न सुटेल नि भूमाता फळ फुलांचा भरभरून आशीर्वाद देईल!

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว

      Khr ahe.

  • @sandipp253
    @sandipp253 26 วันที่ผ่านมา +1

    अंकिता , खरच तूझे वडील तुझ्या गावासाठी देवा कडून पाठविण्यात आलेले राजदूत आहेत..❤

  • @prakash9782
    @prakash9782 2 ปีที่แล้ว +2

    Ankita tu malvan chi ahes tyatach sarva ale hardwor, emotion , love he sarva tyat samavlele ahe ak sala. Tuzya vadilan sathi 👌👌👍👍❤️❤️❤️😥😥

  • @ishwarthube6541
    @ishwarthube6541 2 ปีที่แล้ว +3

    मी (औरंगाबादकर) संभाजीनागरकर आहे।
    मी तुझ्या विदेओस नियमित बघतो।
    कोकणी भाषा मला खूप आवडते, i wish मला कधी येईल कोकणी, आम्ही तिकडे फिरायला आलो तर तुझं सुंदर गाव मला बघायला खूप आवडेल।

  • @_ramesh_4382
    @_ramesh_4382 2 ปีที่แล้ว

    He is very humble person and super human being when last year we visited to the resort i meet him personally such a best personality

  • @s.m.7981
    @s.m.7981 2 ปีที่แล้ว +5

    Your dad is real hero. 🥰🥰

  • @Mehrajsiraj1137Shaikh
    @Mehrajsiraj1137Shaikh 5 วันที่ผ่านมา

    बाबा खुप छान काम करत आहेत Allah paak bless you and your family ❤❤🎉🎉😊

  • @dearmandar
    @dearmandar 2 ปีที่แล้ว +5

    Ankita your father has exhibited great work style also it has also been passed to you of hardworking life style. This will really help for your great life ahead.wish you best luck!!

  • @vishwanathgaikwad631
    @vishwanathgaikwad631 2 ปีที่แล้ว +1

    your dad is humblness person.keeping sanctity of hard works.he is happy having a gd dauthers.

  • @youyogee
    @youyogee 2 ปีที่แล้ว +3

    सगळा पाला पाचोळा एकत्र करून एका खड्यात टाकून कंपोस्ट खत तयार करू शकता...
    .👍🏼

  • @kevinpatil9507
    @kevinpatil9507 2 ปีที่แล้ว +1

    तू अप्रतिम ब्लॉग केला आहेत उत्तम असा सादरीकरण आहेत उत्तम असे आहे. ....

  • @kiransurti1826
    @kiransurti1826 2 ปีที่แล้ว +4

    तुमचा व्हिडिओ खूप छान बनवला आहे👌
    गाव खूप सुंदर मला तुमचा व्हिडिओ बघायला 👌खूप आवडेल तुमची भाषा सुंदर आहे 🙏🙏

  • @siddheshPUmayekar
    @siddheshPUmayekar 2 ปีที่แล้ว +5

    What an amazing heartfelt video. One of the best VLOGS that u have made!!!

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 2 ปีที่แล้ว +6

    Dear Konkan hearted girl, your father is another example of true hearted konkani people. They are hard working, good at heart and helpful. This is why konkan and konkani rocks.

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale08 2 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी, अगदी बरोबर आई वडिलांचे कष्ट लहानपणी नाही कळत ते मोठं झाल्यावर कळतात.

  • @abhinayyou
    @abhinayyou 2 ปีที่แล้ว +4

    पालापाचोळा एकत्र करून खत करता आलं तर छान होईल. I know थोडी जास्त मेहनत आहे, पण sustainable आहे

  • @toastperoast2348
    @toastperoast2348 ปีที่แล้ว

    I have seen uncle many times in tarkarli while we stay at devbag sangam every year during diwali time, he will be on jupiter with lots of stuffs along with him. he is always busy. hats off to uncle.

  • @aniketpawar15
    @aniketpawar15 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर, जेव्हा तुम्ही गावच्या भाषेत बोलता 😀😀😀😀

  • @sudhirbidye2696
    @sudhirbidye2696 ปีที่แล้ว

    A man who works hard for his family and others is good man. 👍

  • @gajanangawade3068
    @gajanangawade3068 2 ปีที่แล้ว

    Tuze baba khup mast simple ani straight forward aahet apla karma vr focused astat paise ale gele tri ashi manas fakt ani fakt aplya krmavrch focused astat ashi manas eethun pudchi pidhi nahi bghu shaknar.Maze ajoba pn asech hote vayachya 85vya varsha paryant shetat jaun kam karayche gharat tyancha pay thambaychach nahi.

  • @samredefine
    @samredefine 2 ปีที่แล้ว +4

    You should be proud of yourself….like daughter like father …….Gem👒

  • @sandeepkambli2553
    @sandeepkambli2553 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या पप्पांका सुद्घा हिच सवय आसा. ते पहील्या पासून गावाकच असतत. फक्त माझ्या पप्पांका गाडी चालूची सवय नाय. किराणा सामान व इतर सामान घराकडे आणून ते खूप मेहेनत करतत. त्यातच ते समाधानी आणि आनंदी आसत. मूळ कोकणी माणसाचा ह्याच खरा जीवन हा.

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 2 ปีที่แล้ว +4

    Beautiful..!
    The first time i am seeing this vlog..
    The way you are talking it is remarkable..
    Great baba..❤️❤️
    सुंदर मराठी👌🏻👌🏻

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 2 ปีที่แล้ว +2

    Renovation of resort may proceed fast around nature is looking so awesome

  • @vaishalil.4879
    @vaishalil.4879 2 ปีที่แล้ว +3

    चिरयाची नागमोडी वाट खूप सुंदर आहे

  • @santoshvardekar9258
    @santoshvardekar9258 2 ปีที่แล้ว +3

    आजच तुमचा ytube channel subscribe केला आणि पहिल्यांदाच vlog पहातो आहे. छान!👌👌माझेपण डोळे पाणावले. आई आणि वडिलांच्या कष्टांची जाणीव असायलाच हवी. Keep it up.

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 2 ปีที่แล้ว +2

    Very very true debate and real life storey for inspiration to all

  • @surendramunde4923
    @surendramunde4923 2 ปีที่แล้ว +5

    खुप-खुप-शुभेच्छा ताई लालबागच्या राजाचा विजय असो.. श्रीगुरुदेवदत्त-श्री-स्वामी-समर्थ

  • @vishalkaregaonkar
    @vishalkaregaonkar 2 ปีที่แล้ว +4

    3:38 to 3:58.. Very funny.. Same incidence happened with me, my father and my younger sister.. 😅😂 respect for your dad.. 🙏 very nice speech in vlog.. Lavkarch yenar walawalkar resort la😊

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 2 ปีที่แล้ว +3

    घर खूप छान आहे आणि काकांना नमस्कार त्यांनी घेतलेल्या कष्टाकरिता
    🙏🙏

  • @ShitalSathe-g1n
    @ShitalSathe-g1n 5 วันที่ผ่านมา

    Ankita is natural beauty tuze baba great ahet so kind man

  • @sagaradvertisement2740
    @sagaradvertisement2740 2 ปีที่แล้ว +3

    बाबा कधीच मुंबई मधे राहू शकणार नाहीत, तु पण त्यांना कधी मुंबईला चला‌ असा आग्रह करु नको. ईकडे तुझं शुट चालू आसतं पण तुझे बाबा त्यांच्याच कामात व्यस्त आहेत. एवढे साधे आहेत ते, जिथे आहे तिथेच ते जास्ती सुखी आहेत. ते त्यांच्या कामाचा छान‌ आनंद घेतात. ते जे काही करतात ते आपल्या नव्या पिढीला जमणं अशक्य आहे. साधा माणूस आणि साधं राहणीमान.

  • @user-lz8hx3gs1i
    @user-lz8hx3gs1i 2 ปีที่แล้ว

    your father is so much great and you respect them very much good.....

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 2 ปีที่แล้ว +6

    You can try composting these dry leaves.

    • @amrutamangaonkar794
      @amrutamangaonkar794 2 ปีที่แล้ว

      Sweet and simple video, even i think, Compost can be useful for lots of fruits tree that i can see in your garden

  • @shivprasadn6935
    @shivprasadn6935 2 ปีที่แล้ว +4

    overall video is good, good to know the struggle, we all have similar stories of our parents, they strugle lot!

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 ปีที่แล้ว +1

    I salute you and your father and mother and you are great. God bless you with good health and happiness🙏

  • @Priti0907
    @Priti0907 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi family khup chan aahe, baba khup kashtalu aahet. Aani tu sagla real wagtes boltes musssst

  • @kunalrawool07sindhudurg3
    @kunalrawool07sindhudurg3 2 ปีที่แล้ว +1

    संघर्ष वडिलांनकडून आणि संस्कार आईकडून शिकावे बाकी सगळं दुनिया शिकवते. जेवढा कठीण संघर्ष असतो, तितकाच शानदार विजय असतो
    क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +1

    बापूस लय मेहनती आणि परोपकारी असा गो बाय तुझो. नाय मुंबईक येवचो तो कायम चो रव्हाक..

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว

    😄👌🙌 मस्त... अद्भुत अविस्मरणीय आठवणी... तुझे बाबा आणि आई... प्रत्येक व्लॉग मध्ये नवनवीन जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व काही शेअर करतेस... गोड आठवणी... आणि प्रेरणादायी देखील... सोबतच एक मोठी बहिण म्हणुन किती हक्काने रागावते लाड करतेस सर्व काही मस्त... 😄🙌 तुझ्या कुटुंबातील सर्वांची ओळख करून दिली पाहिजे... आणि वालावलकर रिसॉर्ट लवकर परिपुर्ण होवोत व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे.. तसेच तुमच्या रिसॉर्टला नक्कीच भेट द्यायला आवडेल... 👍😄

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar 2 ปีที่แล้ว +1

    असंच जाळण्यापेक्शा त्या पालापाचोळ्याचे ब्रिक्स बनवा.त्या केव्हाही इंधनासारख्या वापरता येतील.

  • @akshay5244
    @akshay5244 2 ปีที่แล้ว +1

    मी खानदेश मधे राहतो पण तुमचे vlog पाहून कोकण फिरायची खुप इच्छा होत आहे. शक्य होईल तेव्हा नक्की मी तिकडे फिरायला येणार✌️🍀

  • @SOHAILESAF
    @SOHAILESAF 2 ปีที่แล้ว +1

    Your baba is amazing person ❤ what a humble human being

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e 8 วันที่ผ่านมา

    अशी माणस खरच आजच्या युगात मिळण कठीण आहे ❤️

  • @subashkshirsagar8225
    @subashkshirsagar8225 ปีที่แล้ว +1

    Pramodrao kamal ahe tumachi.Karmayogi.Dirgh udyogi.

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 2 ปีที่แล้ว +1

    अंकिता...तुझे बाबा परोपकारी आहेत...आणि अजूनही जमिनीवर आहेत...भाग्य लागते असे वडील मिळायला...आणि हो गाडीत बसुन प्रवचनकार बनू नकोस...video shoot करताना आपले कोकणचे निसर्गाची माहिती देत जा...असो. GOD BLESS U

  • @SpicecollageFoodLifestyle
    @SpicecollageFoodLifestyle 2 ปีที่แล้ว +1

    Mazi aai suddha....Sunny( juni two wheeler) varun cylinder ani mahinyacha saman anaychi. Tuzya vlog mule june diwas athavle😍

  • @prithvirajbhosale8183
    @prithvirajbhosale8183 2 ปีที่แล้ว +1

    Vlog veghre ajibat avdat nahi pan tumcha madam really kup chan astat

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 22 วันที่ผ่านมา

    Great Father and Great Daughter

  • @TheShy007
    @TheShy007 2 ปีที่แล้ว

    Finally I found someone who knows this bird even my parents used to say when u see it make a wish it will come true😂

  • @priyamore3012
    @priyamore3012 2 ปีที่แล้ว +3

    Tuzhe aai vadi gavi rahtat tech khup chan aahe ..sharirala kamachi savy rahte ...aani aapli gavashi nal jodleli rahte

  • @nilayfromnashik
    @nilayfromnashik 2 ปีที่แล้ว +2

    What an Effort!!!! Nice, Take Care

  • @nitinpatil8008
    @nitinpatil8008 2 ปีที่แล้ว +7

    कोकणातले vlog मुंबईतल्या vlog पेक्षा अधिक चांगले वाटतात.

    • @KokanHeartedGirl
      @KokanHeartedGirl  2 ปีที่แล้ว +7

      Ho pn me kokanat kayam rahu shakat nhi ,baba 4 diwsatch mla haklun lawtat

    • @nitinpatil8008
      @nitinpatil8008 2 ปีที่แล้ว

      @@KokanHeartedGirl मालवण म्हणजे माझ्या काळजाचा विषय आहे म्हणुन म्हणालो.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว

    Ankeeta,
    Khup chchan vlog hota.
    Baba khup mehnti ahet .
    tya piditli hi mndli kama shivay swsth nahi rahu shkt.
    tuhi tychya kstachi janiv thevnarich ahes.aai babanchi kalji ghe.
    reasort ani tujhya pudhil vatchalisathi khup khup....
    Shubechcha.
    amhalahi tumha srvanna bhetayla avdel bghuya kdhi yen zal tr nkkich tumchya reasortla yevu.
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @nikitanale241
    @nikitanale241 2 ปีที่แล้ว +3

    You are down to earth👍👍

  • @akshaykamat5264
    @akshaykamat5264 2 ปีที่แล้ว +1

    Ankita khup bhari ahes tu nd tuze baba
    Tuza resort sathi jar plastic chr Kiva furniture mdhe kahi lagat asel , chair, dining table tr mazakade nilkamal..se sarv product ahet holesale mdhe....

    • @KokanHeartedGirl
      @KokanHeartedGirl  2 ปีที่แล้ว +1

      Kindly share your details on 9653253595

  • @ESHWARJOSHI1991
    @ESHWARJOSHI1991 2 ปีที่แล้ว +2

    Don't burn the plant leaves. You can do compost

  • @poonamsamant4099
    @poonamsamant4099 2 ปีที่แล้ว +1

    आम्हि नमशिचे देवबाग जवळ आहे . तूझे video खूप छान असतात

  • @ameynaik3202
    @ameynaik3202 2 ปีที่แล้ว +1

    ankita great yaar ssly.... hats off to your dada ❤
    khup mast watat tuze videos pahun
    lots of love from Kokani Zeal Family❤

  • @awesomensawesomens5441
    @awesomensawesomens5441 2 ปีที่แล้ว +2

    Watchg ur videos bring many joys..
    Kudos to ur insight and u r one insanely brave n smart girl.

  • @abhijeetsolage7256
    @abhijeetsolage7256 2 ปีที่แล้ว

    Devbaug is also my favorite 👌🏻👌🏻👌🏻osm and cool videos

  • @adityapanditrao3399
    @adityapanditrao3399 2 ปีที่แล้ว +5

    Respect for your dad 🙏🙏🙏
    Now, I booked your homestay from 29th April. Then how can I reach from Kudal station, In less expense.

    • @KokanHeartedGirl
      @KokanHeartedGirl  2 ปีที่แล้ว +3

      +91 94202 06015 auto , he ll not charge you more ,give him our ref

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 ปีที่แล้ว +1

    God bless you with good health and happiness 🙏regards from Australia🇦🇺

  • @AB619
    @AB619 2 ปีที่แล้ว +1

    new subscriber 💥💥💥 on 26k....
    माका वाटा 1M होती लवकरच💥💥💥

  • @laileshhurne816
    @laileshhurne816 2 ปีที่แล้ว +3

    Don't make mistake to bring your Aai Baba in Mumbai. They are leaving healthy life in nature.

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 ปีที่แล้ว

    ❤️😂😘😂🌹🎉🙏 thank you
    LOVE YOU 😘
    ALL THE BEST IN YOUR LIFE.
    KOKAN SWARG AAHE. ❤️
    CITY LIFE EXHAUSTING IN EVERY WAY ?YOU N UR FAMILY R VERY LUCKY 🌹

  • @sanketmhatre2310
    @sanketmhatre2310 2 ปีที่แล้ว +2

    Hey dear.....as u said....correctly our parents r true hero

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 2 ปีที่แล้ว

    Nice.. your father is very hardworking

  • @pravinmajik2368
    @pravinmajik2368 2 ปีที่แล้ว

    Kharach tu khup god mulgi ahes ani tuzi family suddha 😊

  • @sunandashinde9464
    @sunandashinde9464 2 ปีที่แล้ว

    Ankita kharech tuza babanche kutuk karave tevdhe kamech aahe khup premal ani mahiniti aahet baba aam hi pan tumcha ghari rahun aalo aata 17.4.2022 3 divas hoto pan aaplese kele aamhala sarvani. Aamhala drop karyela baher pan aale jase me aaplya gharich alae hote gavi👍👍💐💐

  • @prashantkhandagale2234
    @prashantkhandagale2234 2 ปีที่แล้ว

    I got this video suggestion on my youtube wall and because I love kokan i played this video and in the middle of the video I subscribed your channel and given a like.. just loved

  • @shrutiwagh9650
    @shrutiwagh9650 2 ปีที่แล้ว

    Instead of video I was watching the surrounding area trees an all .. How beautiful Konkan is❤️❤️love from Kahndesh

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 2 ปีที่แล้ว

      I also attached to this point..I always looks. Outside seems... Thanks

  • @BhaskarBhoye-yy4kz
    @BhaskarBhoye-yy4kz 5 วันที่ผ่านมา

    Tai God bless you and very good morning

  • @sapnamehta6692
    @sapnamehta6692 2 ปีที่แล้ว +1

    अंकीता काही video पाहिले, आणि आवडले ही,👌👌💐

  • @manishchaudhari3356
    @manishchaudhari3356 2 ปีที่แล้ว

    tumach ghar and surrounding is awesome... ekch number

  • @shivprasadsorde5025
    @shivprasadsorde5025 2 ปีที่แล้ว +3

    Next part of ' मालवणी गजाली कधी येणार?????
    1st part was nice one.... waiting for next one...🤗