वेड पांघरून पेडगावला जाणारी ब्राह्मण नेते | Sushil Kulkarni | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 479

  • @prakashgadge3476
    @prakashgadge3476 27 วันที่ผ่านมา +27

    तसाही ब्राह्मण समाज हा कितीही सोस सहन करुन फक्त आणि फक्त हिंदूत्वाचाच विचार करत आला आहे, तद्वतच ईतर सर्व जातींनी ही याचे अनुसरन केल्यास खूप चांगले राहील.जय श्रीराम 🙏

    • @govindyd6751
      @govindyd6751 23 วันที่ผ่านมา +1

      Brahmanwad = hindutva. Hindutva is once again brahman supremacy 😅

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 28 วันที่ผ่านมา +94

    अमृत योजनाना सर्व ब्राह्मण समाजात प्रसिद्धी ची गरज आहे. ज्या ज्या ब्राह्मण संघटना आहेत त्यांच्या पर्यंत योजना पोहोचविल्या पाहिजेत

    • @deepalikelkar3079
      @deepalikelkar3079 27 วันที่ผ่านมา +3

      ह्या योजनेची माहिती कुठेच मिळत नाहीये (ब्राह्मण समाजातील मुलांसाठी ची ) कृपया कोणाला माहिती मिळाली तर प्लीज share करावी

    • @ammo5513
      @ammo5513 26 วันที่ผ่านมา

      Mala pan milel ka?​@@deepalikelkar3079

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา +1

      अमृत योजना सारखे योजना ह्या शासकीय अनुदान आधारित आहे का ,,,? का निम शासकीय,,,?
      का खाजगी,,,,?

    • @prasadramdasi5234
      @prasadramdasi5234 25 วันที่ผ่านมา

      अमृत योजना open मधील सर्वांसाठी आहे
      फक्त ब्राह्मण समाजासाठी नाही

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 21 วันที่ผ่านมา

      कुळकर्णी बामणानीं वेडच पांघरून पावनखिंड लढवली वेडच पांघरून पेशवाईतील अटके पार
      आणि पानिपत युद्धाचा ईतिहास आहे जनरल अरुणकुमार वैद्य बामणहोते हामराठी बामणाचा ईतिहास सुखदेव, राजगुरू, चाफेकर बामणच होती.बस करा बामण बामण म्हणुन भुई थोपटण.अजुनही दोनतिनच टक्के तरी पण आरक्षण भिक मागत नाही शेतकरी असून कर्ज माफी मागत नाही.

  • @virendradandekar7131
    @virendradandekar7131 28 วันที่ผ่านมา +41

    ब्राह्मणांनी आत्मनिर्भर होणे जरूरीचे आहे, तसेच आपल्याकडून समस्त हिंदू समाजाच्या उत्थानासाठी जे जे शक्य होईल ते करावे असे वाटते, आजही ब्राह्मण स्वकष्टाने वर येण्याचा प्रयत्न करतोय !!! ब्राम्हणांनी सुद्धा
    आपसातील भेद संपवून एक व्हावे हीच सदिच्छा. !!!🙏🙏🙏

    • @vikramdhonsale7107
      @vikramdhonsale7107 27 วันที่ผ่านมา +2

      फक्त ब्राह्मणांनीच हिंदुत्वासाठी मागावे का? जर प्रत्येक समाज आप आपल्या जातीसाठी मागत असेल तर ब्राह्मणांनी मागितले तर कुठे बिघडले?

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 27 วันที่ผ่านมา +30

    ब्राम्हण समाजाला फार फार चांगले समजावून सांगितले आहे.संकुचित
    पणा सोडून दिला पाहिजे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @anilshete1502
    @anilshete1502 28 วันที่ผ่านมา +41

    मा. सुशीलजी, आपण समाजाचे डोळे ऊघडले याबद्दल समाज आपला सदैव कृतज्ञ राहील. आम्हास ही माहिती नव्हती हे मात्र सत्य आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา

      वेद शाळा भाजपा ने मोदी सरकार ने अनुदान देऊन कार्यरत केल्या हे माहिती तुमच्या मुळे समजली आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา +1

      उज्जैन येथील वेधशाळा ची माहिती समजली आहे.
      दुसरं म्हणजे,,,
      उज्जैन येथील महाकाल मार्ग वरील 🏨होटेल व रेस्टॉरंट व लोजेस हे सर्व 🤑 मुस्लिम समुदायाचे आहेत.
      हे लक्षात ठेवा तुम्ही.

  • @jayantkulkarni4883
    @jayantkulkarni4883 28 วันที่ผ่านมา +67

    छान अंजन घातले आहे सुशीलजी. छान माहिती. ब्राह्मण समाजातील मुलांनी फायदा घेतला पाहिजे. धन्यवाद.

  • @sharaddeshpande
    @sharaddeshpande 28 วันที่ผ่านมา +91

    सुशीलजी, तुम्ही समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे सर आपले धन्यवाद

    • @subhashdeshpande4536
      @subhashdeshpande4536 27 วันที่ผ่านมา +2

      आरक्षण ओ बी सी मधून दिले अगर आरृण दिली नाही तर 25 मध्ये होऊन होऊन काय ज्ञोईल काही ज्ञी झाले तररी भा झ पण नसेल तर ओ बी सु ,विरुधद मराठा हा संघर्ष शिगेला गेऐवर निवडुंग येईल ,या वर चर्चा करावी,

  • @satishkulkarni579
    @satishkulkarni579 28 วันที่ผ่านมา +61

    पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचेच होते आणि आता हे जातवाले

    • @girishjoshi5586
      @girishjoshi5586 26 วันที่ผ่านมา +1

      अहो , आता हिंदू म्हणून राहा.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 28 วันที่ผ่านมา +79

    ब्राह्मणांनी आत्मनिर्भरच असावे 🙏

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 28 วันที่ผ่านมา +9

      कुलकर्णी, तोरसेकर, सुर्यवंशी ची subscriber गँग त्यांच्या वरच निर्भर राहणार😅😅......अन् तीच खरी पत्रकारिता समजणार.....बाकी चॅनेल म्हणजे येडे 😅😅😅 अन् हे तिघे शहाने😂

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 28 วันที่ผ่านมา +9

      ​@@Rajans-y9iho baki chanel yedech ahet marathi media MVA ne kharedich kele ahe
      Ya paliv media ne tya mhataryacha LAWASA chi batmi ka dabun takali ka ekahi media ne dakhavali nahi MVA tya nakaratmak batmya dabun takate hi yedi media mhanun yedi ahe samajal

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 28 วันที่ผ่านมา +2

      @@shalakavayuvegla7229 हो समजल🤣🤣🤣.....खर तर या तिघांना सुध्दा त्यांच्या निर्भिड आणि निष्पक्ष पत्रकरितेसठी भारत रत्न दिला पाहिजे🤣🤣🤣.....

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 28 วันที่ผ่านมา

      ​@@Rajans-y9iho ahet he tighe shahane tu ka ekade yeto tu tuzya yedya MVA ne paleli media bagh he tighe je satya mandatat na te tuzya sarkhya chamtyana pachanar nahi tari tu chay biscuit vali media bagh chamtyana tech changale ahe

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 28 วันที่ผ่านมา +9

      @@Rajans-y9i ata kas barobar bolas
      Hyanach dyayla pahije chay biscuit valyana nahi

  • @avinashchangde6465
    @avinashchangde6465 28 วันที่ผ่านมา +30

    अमृत योजने विषयी आपण दिलेली माहिती पहिल्यांदा समजली. ही योजना सर्वांना कळावी . ह्या साठी आपल्यालां विनंती आहे की website विषयी माहिती द्यावी.

  • @leenalolage4019
    @leenalolage4019 28 วันที่ผ่านมา +28

    सुशीलजी तुम्ही अगदी बरोबर बोललात परंतू वस्तूस्थिती फार वेगळी आहे. प्रत्येक काॅलनीत मतभेद आहेत सर्वांना बोलावण्यात येत नाही भेद करण्यात येतो

  • @dattatrayabapat
    @dattatrayabapat 28 วันที่ผ่านมา +53

    अगदी बरोबर. भगवान परशूराम यांचं नाव घेणारे असे बेजबाबदार का वागतायत? आमच्या लोकांना परिश्रम नकोत.

    • @girishjoshi5586
      @girishjoshi5586 26 วันที่ผ่านมา

      अभ्यास नाही... फक्त अतिशहाणे... म्हणून हे होतय

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา +1

      चीकन बिर्याणी अंडी मटण आणि हेअर कटिंग सलून वेल्डिंग फर्निचर पंक्चर फळं भाज्या व्यवसाय रिक्षा टेम्पो वहातुक अर्थात जेवढं नगदी व्यवसाय आहेत ते बहुतांशी मुस्लिम समुदाय ने कब्जा केला आहे.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 28 วันที่ผ่านมา +86

    ऍट्रासिटी कायदा सर्व जातींसाठी लागू करण्यात यावा

    • @IPsjhd
      @IPsjhd 25 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे.
      जारांगेला आत टाकावे.
      अत्र्याशिती कायदा लावून.

  • @rajeshkadam9872
    @rajeshkadam9872 28 วันที่ผ่านมา +35

    सुशील जी...आपले विश्लेषण अप्रतिम असते... ह्या विश्लेषणाला धरून एक विचार मांडतो...जात.. समाजात..जात.. जर इतकी महत्त्वाची असते तर मराठा ह्या जाती मध्ये जर ९६ कुळी मराठा श्रेष्ठ आहे असे समजले तर तो मराठा स्वतःला कुणबी म्हणून स्वतःची जात बदलून घेईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
    आरक्षण हे फक्त आणि फक्त आथिर्क स्थिती वर असावे..कारण ब्राम्हण समाजा मध्ये सुद्धा आथिर्क स्थिती बिकट असणारी कुटुंबे आहेत...

    • @surekharanade270
      @surekharanade270 28 วันที่ผ่านมา +11

      " ब्राम्हण समाजातही आर्थिक स्थिती बिकट असलेली कुटुंबे आहेत ." आणि बुद्धिमान असूनही केवळ आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून त्यांना हवा तो अभ्यासक्रम निवडता येत नाही . हे समजून घेणारी माणसे आहेत. हे वाचून खूप आनंद झाला. छान वाटले. आभार.

    • @PrepComp-e7h
      @PrepComp-e7h 27 วันที่ผ่านมา +1

      Barobar aahe bhai, 💯 sahmat

    • @rajeshpatil472
      @rajeshpatil472 24 วันที่ผ่านมา

      barobar ahe pan he shakya nahi

  • @deepalibiniwale5899
    @deepalibiniwale5899 28 วันที่ผ่านมา +14

    तुम्ही जे सांगताय सुशील जी कुलकर्णी तुम्ही जे तळमळीने पण ते काय लवकर डोक्यात बसत माझ्या मुलाने याची फाईल केली ज्या लोकांनी सगळ्यांनी त्याला खूप छान मदत केली

  • @kailasyewale5085
    @kailasyewale5085 27 วันที่ผ่านมา +16

    EWS चे मराठ्यांचे उदाहरण सगळ्यांचीच अक्कल ठिकाण्यावर अली ती,ते गेल्यावर.आपल्याच पायावर दगड मारुण घेणारे हे मराठ्याचेउत्तम उदाहरण.
    आपले धन्यवाद!

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 25 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Dms11122
      @Dms11122 4 วันที่ผ่านมา +1

      दहा टक्के निव्वळ मिळालंय त्यामुळं..आणि ते उडल तर पुन्हा ews मिळेल.काहीजण कुणबी घेऊन आहेतच

  • @sukhadaketkar2499
    @sukhadaketkar2499 27 วันที่ผ่านมา +5

    खूप जणांना अमृत योजना आणि इतर गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला समजल्या, धन्यवाद! तसेच सर्व जातीतल्या लोकांनी एकमेकांचा आदर करावा

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 28 วันที่ผ่านมา +21

    पहिले म्हणजे ब्राह्मण समाजात एकी पाहिजे. एका बिल्डिंग मध्ये राहणारे कधी एकमeकाशी धड बोलत नाहीत. बहुतेक सर्व मुले सुना, नातू दुबई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा मध्ये गेलेले असतात भारतात आई वडील ekate राहतात. तर मदत काही कोणाला लागत नाही. अशी सर्व परिस्थिति प्रत्येक घरात पहायला मिळते. ब्राह्मण समाजाचे जीवन पूर्वी सारखे शांत राहिलेले नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Mj-nc3ub
      @Mj-nc3ub 27 วันที่ผ่านมา

      Khar aahe. Dusre tar soda natewayik pn kadhi konala bhetat nahi kinva bolat pan nahit. Aapl Ghar aani aapan yevhdhach aahe brahmina madhe.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา +1

      यह अंतिम चुनाव था.....
      जब काँग्रेस के अलावा आप किसी को वोट दे सकते थे यानि BJP के जीतने की उम्मीद कर सकते थे !!
      क्योंकि अगले 5 सालों में इतने मुस्लिम बच्चे जो आज 13 साल से 17 साल के हैं, कांग्रेस/ सपा /ओवैसी का वोट बन जाएंगे, जो हिन्दू बच्चों के वोट से ज्यादा हो जाएंगे...
      फिर उन हिन्दू बच्चों में से 25-50% अपने राज्य से बाहर रह रहे होंगे, किसी कॉलेज में या किसी नौकरी में।बाकी बच्चे अलग अलग दलों में बंट जाएंगे....
      लेकिन अधिकांश मुस्लिम बच्चे लोकल में रहेंगे। लोकल धंधे में लगने के कारण और एकजुट रहेंगे वोट देने में...
      फिर कोई हिन्दू BJP के लिए कितनी ही मन्नते माँग ले, जिता नहीं सकता !! बाकी जो अब भी नहीं समझे, उसे फिर वक्त ही समझायेगा....
      सड़क नहीं भी बने अपना जीवन चल जाएगा। बिजली नहीं आये तो भी चल जाएगा। स्कूल भी नहीं हो तो भी चल जाएगा। (वैसे ऐसा होगा नहीं, हर सरकार काम करती ही है इन बेसिक सुविधाओं पर) पर अगर धर्म चला गया तो conversion ही हाथ में आएगा....
      और हाँ अगले 05 साल में जितने हिन्दू वोटर मरेंगे, उतने मुस्लिम वोटर नहीं मरेंगे क्योंकि हिंदुओं की जिस पीढ़ी में सबसे ज्यादा भाई बहन हैं, वह अब 60-70-80 वर्ष की उम्र के हो चुके हैं। इसके बाद वाली पीढ़ी तो गिनती के भाई बहन वाली है....
      राम मंदिर बनने में तो 500 साल लग गए, लेकिन टूटने में कितने दिन लगेंगे ?
      विलुप्त होता हुआ सनातन समाज गम्भीर विषय है ~ पढ़ियेगा जरूर।
      आज धर्म बचाने की बात करना राजनीति है, अपने समाज के बारे में बात करना हिंदू-मुस्लिम करना लगता हैं... यह आपकी मानसिकता ही आपके विनाश का कारण बनेगी, वह मानसिकता जो कि आपको पूरी तरह से ले डूबेगी....
      ◆ ये व्यापारियों का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें !
      ◆ ये मोहल्ले का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें।
      ◆ ये वकीलों का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें।
      ◆ ये टीचर्स का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें।
      ◆ ये डॉक्टर्स का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें।
      ◆ ये समाज का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें।
      ◆ ये ऑफिस का ग्रुप है, इसमें राजनीति ना करें।
      और न जाने क्या-क्या ..!!
      गुड मॉर्निग के अनावश्यक 20-20 और 50-50 मैसेज भेजो, कोई परेशानी नहीं!पति-पत्नियों के ढेर सारे चुटकुले भेजो, कोई परेशानी नहीं...
      नए-नए औषधिय प्रयोग भेजो, कोई परेशानी नहीं!
      100-200 बधाई संदेश भेजो, कोई परेशानी नहीं!
      बस सनातन हिन्दू धर्म की बात बिल्कुल मत करो। देश की बात करना, यानि राजनीति करना हो गया! सनातन की बातकरना यानि हिंदू- मुस्लिम करना हो गया!
      क्योंकि इस तरह के मेसेज में सीधा सीधा आपका अपना कोई स्वार्थ सिद्ध नहीं हो रहा। आपकी इमेज नहीं बन रही।आपकी पहचान नहीं बन रही। आपकी जय जयकार नहीं हो रही। आपकी वाह-वाह नहीं हो रही है।
      इन्हीं छोटी छोटी स्वार्थ लोलुपताओं के चलते हम दुनिया से मिटते जा रहे हैं, हिंदुओं! पर हम सुधरेंगेनहीं,क्योंकि हमें केवल हमारे खाने कमाने से मतलब है!!
      जबकि "वे" लोग बचपन से ही अपने बच्चों को यही तालीम दे रहे हैं कि, " ये मूर्तिपूजक हमारे दुश्मन नंबर एक हैं" और उनको इस देश से खत्म करके अपना मज़हब कायम करना है,यही हमारा पहला और आखिरी मकसदहै!!
      आप हिन्दू धर्म के बारे में अपने विचार रखना ही नहीं चाहते, क्योंकि वास्तव में आप हिन्दू धर्म के लिए सोच ही नहीं रहे हो, इसीलिए आपको उससे भी कष्ट होता है कि कहीं कोई तुम्हारे अंदर की सोती हुई सोच को जगा नदे,ऐसा हो गया तो फिर मेरे निजी स्वार्थों का क्या होगा ?
      यदि आपको यह लेख चुभा है कुछ पीड़ा हुई है तो आप सच में एक स्वार्थी व्यक्ति हैं
      और यदि आपको लगता है कि, किसी ने आपको झकझोरने का सटीक प्रयास किया है तो आपके लिए निजी स्वार्थ से बढ़कर आपका सनातन हिन्दू धर्म है....
      🚩🚩

  • @prasadramdasi5234
    @prasadramdasi5234 25 วันที่ผ่านมา +4

    अमृत हे open मधील सर्व समाजासाठी आहे
    स्पेशल ब्राह्मण समाजासाठी नाहीय
    सरकारची वकिली करू नका
    समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पाहिजे

  • @vilasshukla5486
    @vilasshukla5486 28 วันที่ผ่านมา +14

    कुलकर्णी सो. अमृत चार पत्ता आपण मधून मधुन जहीर करावा या बाबत मी स्वता अज्ञानी आहे.व माझे सारखे बरेच असतील.कारण आपल्या यापुर्वीचे कार्यक्रमात आम्ही प्रथमच याबाबत ऐकले व यांचे माहीतीची जाणिव झाली.आभारी आहे.

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 28 วันที่ผ่านมา +19

    छान माहिती मीळाली वेद विद्यालयाची सुशील सर

  • @ravindramoharir7153
    @ravindramoharir7153 28 วันที่ผ่านมา +30

    सुशीलजी तुम्ही तर उपोषण कर्ते सोलुन काढले, अभिनंदन तुमच,योyou are very great,असच तुम्ही आपल्या समाजाला जागृत करत रहा, उपोषण कर्ता हा उबाठाचा हस्तक आहे अशी जालण्यात चर्चा आहे,

    • @atulrasal9668
      @atulrasal9668 26 วันที่ผ่านมา

      Solun Kadhnara maycha lal aun janmalaa yaycha aahe , Vinashkalevipritbudhi

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 28 วันที่ผ่านมา +42

    ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाचा विचार करावा केवळ संकुचित वृत्तीने समाज म्हणून वेगळी मागणी हितावह ठरणार नाही.

    • @gourimehendale
      @gourimehendale 25 วันที่ผ่านมา

      प्राचीन काळापासून बहुसंख्य ब्राह्मण समाज हा सनातन हिंदू धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी काम करत आला आहे. आणि तरीही सतत अपमान आणि अन्याय सोसत आहे. पण यापुढेही ब्राह्मण समाज हिंदुत्व रक्षणाचे काम करत रहाणार ....कशाचीही अपेक्षा न करता

  • @rd4755
    @rd4755 27 วันที่ผ่านมา +8

    आहों ब्राम्हणच ब्राम्हणांना मदत करत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांना जे माहिती आहे त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना माहिती द्यायला हवी. की जेणेकरून अशा योजना ब्राम्हण समाजाला माहीत होतील

    • @GopalJoshi-f3n
      @GopalJoshi-f3n 27 วันที่ผ่านมา

      Khar tar ase vatate ki Brahman lokanchya d n a shodhayala hava Karan te kadhich ektra yeu shakat nahi aani ektra aale tar ektra rahuch shakat nahi ya babat sanshodhan karayala have

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 27 วันที่ผ่านมา +5

    सुशील जी आपण अगदी परिपूर्ण माहिती सांगितली , ब्राह्मण जास्त आत्मकेंद्री असतात आपण भले,आपले कुटुंब भले, नोकरी व्यवसाय? या पलीकडे लक्षच देत नाहीत, त्या मुळे सरकारच्या आपल्या साठी काय योजना आहेत हे बर्याच लोकांना माहिती नसते.तुम्ही सविस्तर सांगितल्यामुळे धन्यवाद ❤🙏

  • @eliteenglishacademy505
    @eliteenglishacademy505 28 วันที่ผ่านมา +102

    सुशील कुळकर्णी म्हणतात की ब्राम्हणांनी जातीचा विचार करु नये केवळ हिंदू चा विचार करावा. हे मला पूर्णपणे मान्य आहे.

    • @moh4221
      @moh4221 27 วันที่ผ่านมา +8

      हे फक्त ब्राह्मण च करू शकतात बाकी आरक्षणा साठी काय करतात ते पाहतोच आहे ना आपण

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 27 วันที่ผ่านมา

      मग मराठ्यांना ब्राम्हण समाज्यानी सपोर्ट करावा, मराठा ब्राम्हण समाज्याचा रिस्पेक्टच करतो यात शंका नाही❤🚩🚩

    • @Indian007H
      @Indian007H 27 วันที่ผ่านมา +11

      हे बाकीच्या जातीच्या लोकांना कां लागू नाही?

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 27 วันที่ผ่านมา

      Barobar​@@Indian007H

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 27 วันที่ผ่านมา

      मग आता ब्राह्मणांनी आपल्या मुलांना इतर जातीच्या मुला मुलींची लग्न लावून द्यावी
      100% सांगतो ब्राह्मण असा कधीच करणार नाही
      ब्राह्मण मायनर आशियातून आला तसा सगळ्यांच्या उरावर बसला आहे😊😊😊😊

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 22 วันที่ผ่านมา +1

    रोज सकाळी उठले की चालले कामाला बहुसंख्य मराठी लोक ! - दुसर्यांच्या नोकऱ्या करून, दुसर्यांची कामे करून "दुसर्यांना करोडोपती, अरबोपती बनवायला" दर वर्षी आणि आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 28 วันที่ผ่านมา +12

    फारच सुंदर माहिती दिली आहे
    खूप खूप धन्यवाद

  • @UdayDamle
    @UdayDamle 28 วันที่ผ่านมา +10

    अमृत बद्दल इतकी उपयुक्त माहिती ऐकताना असे जाणवले की दुर्दैवाने बरेच जण बहुदा या बाबतीत अनभिज्ञ आहेत. 😢

    • @UdayDamle
      @UdayDamle 28 วันที่ผ่านมา

      Academy of Maharashtra Research upliftment and Training AMRUT

    • @UdayDamle
      @UdayDamle 28 วันที่ผ่านมา

      अमृत योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सहाय्यभूत संस्था आहे

  • @sanjayjoshi72
    @sanjayjoshi72 28 วันที่ผ่านมา +7

    सुशील जी
    नमस्कार आणि धन्यवाद
    आपण अमृत बद्दल दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे.
    मला असे वाटते याची पूर्ण माहिती ब्राह्मण वर्गाला नाही. किंवा काहीजण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे स्वतःचा स्वार्थ बघत आहेत. याची
    प्रसिद्धी ब्राह्मण वर्गात होणे गरजेचे आहे.

  • @jyotidharmadhikari-kulkarn6815
    @jyotidharmadhikari-kulkarn6815 25 วันที่ผ่านมา +3

    सुशिलजी, अमृत योजना फार छान सांगीतली, मी त्वरीत माझ्या ब्राम्हण विद्यार्थ्यांना फोन करून माहिती कळवली. ब्राम्हण मुलं तिकडे जात नाहीत असे नसून या योजनांची त्यांना माहिती नाही हे खरं आहे.

  • @govindjade6048
    @govindjade6048 28 วันที่ผ่านมา +5

    Atrosity कायदा सर्व जातीला लागू करावा. तसेच जातीयवादी राजकारण करणाऱ्या राजकीय पक्ष/संघटनांवर बंदी घातली पाहिजे

  • @user-vm8ok3cz2j
    @user-vm8ok3cz2j 26 วันที่ผ่านมา +8

    ब्राम्हणांचा आदर असणारे बरेच चांगले लोक आहेत, हे पाहून बरे वाटले. जय श्रीराम.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 19 วันที่ผ่านมา

    ब्राम्हण समाजात अनेक लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत... पण ब्राम्हणांची वोटबँक नसल्यामुळे त्यांच्याकडे राजकीय लोकांचं फारसे लक्ष नसते...

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 28 วันที่ผ่านมา +12

    फार चांगले बोललात. धन्यवाद.

  • @ananddesai1000
    @ananddesai1000 27 วันที่ผ่านมา +3

    ब्राह्मण शिक्षनामध्ये दलित होतं चालला आहे.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 28 วันที่ผ่านมา +17

    उपयुक्त माहिती मिळाली

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 28 วันที่ผ่านมา +2

      मुळातच सर्व जातीव्यवस्था संपली पाहिजे माणूस ही एकच जात पाहिजे फक्त लिंग बदल म्हणून दोन-तीन जाती

  • @jivandharmadhikari1479
    @jivandharmadhikari1479 27 วันที่ผ่านมา +2

    सुशील जी आपली तळमळ आपल्या अनाला लायझर मधून दिसून येत आहे धन्यवाद

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 28 วันที่ผ่านมา +11

    अगदी परखड, रोखठोक 👌👌

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 22 วันที่ผ่านมา

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, ब्राह्मण समाजा बद्दल आम्हाला, ब्राह्मण नसुनही आदर आहे.त्याच प्रमाणे अपेक्षा पण आहेत.सकल हिंदू समाज एकसंघा करण्या साठी सक्रिय व्हावे.जातींना एकत्र करण्यांचा प्रयत्न करावा.आणि या अगोदर "सकल ब्राह्मण समाज"एकत्र व्हा.तुमच्यातले भेद मग कोणतेही असोत व "अहंकार" सोडावा.सर्वसाधारन हिंदू तुमचा आदरच करतो,आपला अविभाज्य भाग मानतो, तुम्हाला फादर, मौलाना सारखा मानसन्मान, लाभ मिळत नाही हे मान्य आहे, योग्य व्यक्तींना अपवादात्मक प्राप्त होत असेल.पण तुम्ही पुढाकार घेऊन या बाबतीत पावले उचलली पाहिजेत.धन्यवाद.

  • @jyotideshpande8668
    @jyotideshpande8668 27 วันที่ผ่านมา +2

    आपल्या लोकांना याबाबत माहिती नाही कारण आजही ब्राह्माणांचा असा गैरसमज आहे की आपल्या ला कुठलेही सरकारी लाभ मिळत नाहीत.

  • @shrikantthokal5168
    @shrikantthokal5168 22 วันที่ผ่านมา

    आज सुद्धा तामिळनाडू मध्ये एखाद्या
    ब्राह्मणाच्या घराच्या बाजूने जाताना
    डोक्यावर चप्पल घेऊन जावे लागते,
    हे गोड बोलणे खूप सोपे आहे
    Pratyekshya ब्राह्मण लोक अजूनही खूप वाईट आहेt

  • @sameergorwadkar7009
    @sameergorwadkar7009 27 วันที่ผ่านมา +2

    ही अमृत योजना प्रथमच मला माहिती झाली.तुम्ही जे म्हणतात ते तंतोतंत मान्य.

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv 27 วันที่ผ่านมา +2

    मला आवडलेला प्रखड पत्रकार , सुशिलजी आम्ही हिंदू म्हणून कसे जगावे हे परखड मत सांगा

  • @krishnarushimaharaj3702
    @krishnarushimaharaj3702 27 วันที่ผ่านมา +3

    माझ्या मुलीला इंजीनियरिंग प्रवेशासाठी मराठा आंदोलनाचा खुप फायदा झाला.Ews मध्ये.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 20 วันที่ผ่านมา

    देशस्थ ऋग्वेदी ,सर्व ब्राह्मण स्ंस्था ,कोकणस्थ मंडळयांचे कार्यालयात अमृत ची माहिती पाठवावी म्हणजे ब्राह्मण मुले लाभ घेतील

  • @sukhadabhounsule5575
    @sukhadabhounsule5575 27 วันที่ผ่านมา +1

    ही योजना खुप ब्राम्हणांना माहितच नाहीएत....खरतर प्रसिद्धीची गरज आहेच...माहिती बद्दल धन्यवाद सर

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 27 วันที่ผ่านมา +17

    ब्राम्हण लोकांचा राग येणाऱ्या लोकांना..इतिहास माहिती असावी..बाजीप्रभू देशपांडे कोण होते..एकटा सरदार आपल्या रज्यकरिता बलिदान दिले..जय श्री राम 🚩

    • @PrepComp-e7h
      @PrepComp-e7h 27 วันที่ผ่านมา +1

      Astpradhan mandalat 7 Brahman hote... aata virodh Karanaryana maharajanpesha jast kalat bahutek .. tikde Rajput_Braham ajun pan bhava sarkhe rahatat... ithe fut padaychi mag ... bakiche tyanchya Dharmacha agenda lotayla mokle....

    • @abc-ng2rl
      @abc-ng2rl 27 วันที่ผ่านมา

      बाजी प्रभू हे कायस्थ प्रभू होते. देशपांडे हे एक कारकूनी पद आहे. प्रत्येक देशपांडे ब्राह्मणच होता असे नाही

    • @WAGH6789
      @WAGH6789 21 วันที่ผ่านมา +1

      Ckp होते

    • @hanamantmane6899
      @hanamantmane6899 19 วันที่ผ่านมา

      Bajiprabhu he ex mahan yoddha hote. Tyani ved pathan, munji, panjag etc etc kelyacha kahi purava asel tar jarur share Kara.

  • @Sunilbhalerao379
    @Sunilbhalerao379 27 วันที่ผ่านมา +3

    हे सर्व ऐकून खेद वाटतो.आपण सर्व माहिती ठेवत नाही.खरच हे सर्व ऐकून आपल्या समाजाचा राग येतो.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 27 วันที่ผ่านมา +2

    सर्व ब्राह्मणांपर्यंत ह्याची सर्व माहिती योग्य प्रकारे पोचवली जायला हवी.

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 28 วันที่ผ่านมา +6

    मित्रांनो, 'Survival of fittest' हा नैसर्गिक नियम शेवटी अमलात येतो. त्यामुळे बौद्धिक, शारीरिक व मानसिक दृष्ट्या सदृढ व्हा.
    समाजात १००-१५० वर्षे हा फार छोटा काळ असतो, त्यामुळे सध्याचा प्रतिकूल प्रत्यंतर काळ चालू आहे, संयमित विश्वास ठेवा, यश निश्चित आहे.

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 27 วันที่ผ่านมา +2

    Sushil ji very good information. Bramhan community must look into.

  • @vidyadharghanekar5601
    @vidyadharghanekar5601 28 วันที่ผ่านมา +7

    अमृत योजनेला काही आर्थिक निकष आहेत की सरसकट सर्वांना.?
    ह्या योजनांची संपुर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.
    सुशिलजी, आपण खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद.

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 27 วันที่ผ่านมา +1

    व्वा सुशिल जी अप्रतिम आणि उपयुक्त माहिती दिलीत. दुर्दैव आहे ...शिक्षित असून अशिक्षित सारखे वागतायत.. आकडेवारी वरून किती अनभिज्ञ आहेत लाभार्थी.

  • @mohankulkarni9233
    @mohankulkarni9233 27 วันที่ผ่านมา +2

    विषयाची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी. आभारी आहोत या माहितीबद्दल.

  • @user-JBond007
    @user-JBond007 26 วันที่ผ่านมา +1

    सुशिलजी, छान माहिती आणि सल्ले.
    मी देखील याच विचारांवर मागणी करणाऱ्या ब्राह्मणांशी वाद घालतोय, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

  • @nanamore5125
    @nanamore5125 21 วันที่ผ่านมา

    ब्राम्हणांनी हिंदुत्वाचा विचार करावा,
    हिंदुत्वामागे सर्व धंदे करता येतात .
    आणि श्रेष्ठत्व क़ायम रहातं.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 28 วันที่ผ่านมา +5

    केंद्रीय विद्यालय अथवा कुठल्याही शाळेत 70 टक्के जागा ओपन विद्यार्था साठी असाव्यात🚩🚩

    • @kalpanabadole1789
      @kalpanabadole1789 23 วันที่ผ่านมา

      Saglya lokana jati dharmacha vichar na karta free asave he dokyat yet ka nahi? Ani jyanchi layki fees denyachi tyani nakkich
      Fee dyavi.evdha vichar suddha nahi jat supik dokyat? Deshat 140 crore janta aahe.phakt vishari brahman Rahat nahi.bharat mata jhuggi jhopdit rahte.tichi suraksha ani tichya vikasachi baat kara. Phakt majhech tat bharle asave pot bharlya nantar dustbin bharayla. Hagun bharavta sandas saph kara ani dokyatli ghan kadha.

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 25 วันที่ผ่านมา

    सांदिपनी वेद विद्यालयाची अवस्था अशी आहे की "भीक नको पण कुत्र आवरा ! "

  • @gith2749
    @gith2749 26 วันที่ผ่านมา +1

    I am happy to hear this view of sushilji ,that bramhin should keep broad view for संस्कृती

  • @jyotibhandari2090
    @jyotibhandari2090 27 วันที่ผ่านมา +3

    सर्व योजना चांगल्या. आहेत पण मला वाटते या योजनांची माहिती नाही ती आपल्या संस्थांमार्फत माहिती दिली जावी

  • @jayashreedhekane8
    @jayashreedhekane8 27 วันที่ผ่านมา +1

    सुशिलजी फार सुंदर व्हिडिओ. ब्राम्हणांनी आपला आणी हिंदूंचा विकास करावा

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j 28 วันที่ผ่านมา +3

    मा मुख्यमंत्री शिंदे सर व फडणवीस सर यांनी आता बुलडोझर बाबा व्हा समस्त हिंदू समाज व इतर कट्टर समाज बांधव आपल्या पाठीशी आहे सत्ता येईल व जाईल पण निर्णय मा योगी बुलडोझर सर यांचे अनुकरण करा
    जय श्री राम जय शिवराय

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 27 วันที่ผ่านมา +3

    अतिशय उत्तम विश्लेषण.हिंदू कधी शहाणे होणार.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา +1

      उज्जैन येथील महाकाल मार्ग वरील होटेल व रेस्टॉरंट व लोजेस हे सर्व मुस्लिम समुदायाचे आहेत हे लक्षात ठेवा.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 25 วันที่ผ่านมา

      🏨🥃🛺🏨🤑🐍
      उज्जैन येथील महाकाल मार्ग

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 28 วันที่ผ่านมา +5

    समाजाला माहिती देन्याची व्यवस्ता आसावि.
    समाजात लाभ घेनारे सुद्धा लाभ घेतात पन विचारल्यास माहिती देत नाहीत जसे काय याना यांच्या खिशातुनच पैसे मागतायत अस वाटत.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 28 วันที่ผ่านมา +9

    नाशिकमध्ये मिलींद कुळकर्णी ह्या तरूणास मेंदूच्या आजारा करीता पंतप्रधान, त्यावेळच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचेकडे ऑनलाईन योग्य नमुन्यात अर्ज पाठवले.उत्तर/ पोच नाही.नंतर मुख्यमंत्री कार्यालयात योग्य नमुन्यात अर्ज सादर केला.दरम्यान पेशंट दगावला. पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री,मुख्यमंत्री यापैकी कोणत्याही कार्यालयाने मदत केली नाही.नाशिकच्या bjp आमदार हिरे मॅडम व कांही लोकांनी एक लाखापर्यंत मदत केली.

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 26 วันที่ผ่านมา +2

    इतर सारथी, बार्टी,संस्थाच्य पेपर मध्ये जाहिराती प्रसिद्ध केलेल्या दिसतात.तशी अमृत ची जाहिरात दिसत नाही.

  • @ratnakarvenkatraokulkarni3067
    @ratnakarvenkatraokulkarni3067 27 วันที่ผ่านมา +1

    सुशिलजी आपला अभ्यास खूप आहे. धन्यवाद

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 28 วันที่ผ่านมา +6

    सुशील जी जरा पश्चिम महाराष्ट्रात खेड्यात येवून बघा मग कळेल ब्राह्मण समाज कसि जगतोय

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 27 วันที่ผ่านมา

      नाव सांगा गावाच, उदा,,

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 28 วันที่ผ่านมา +11

    इतकं सगळं मिळतं असताना सुद्धा दुसर काही तरी मागायच हे खुप झाले.

  • @nilkanth6576
    @nilkanth6576 28 วันที่ผ่านมา +9

    आज पर्यंत किती जणांना अमृत नि अमृत पाजलय 😱😷

    • @jayantkulkarni4883
      @jayantkulkarni4883 28 วันที่ผ่านมา

      तुमच्या तोंडात ओतून पाजायला. हवे काय. काय राव तो सुशील एवढं आतडं पिळवटून सांगतोय आणी मूर्खाहसारखे प्रश्न विचारताय.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 24 วันที่ผ่านมา

    ब्राम्हणांनो,नका मागू मदत,आरक्षण आणि काय काय ते !
    असलेल्या बुद्धीचा वापर करून आपण राखेतून उभे राहू शकतो हे गेल्या ७० वर्षात सिद्ध झालंय.
    गर्दीतून उठून दिसा,न की गर्दीतले एक होऊन सामिल व्हा.
    आपल्यातल्या साधारण आणि गरीब मुलांना आपणच मदत करू या.

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 18 วันที่ผ่านมา

    अहो केजरीवाल बजेटच्या 26% शिक्षणावर खर्च करताहेत आणी महाराष्ट्र सरकार केवळ 2.7% फक्त शिक्षणावर खर्च करते. अशी तफावत केवळ शिक्षण सम्राटांची दुकाने नफ्यात चालावीत म्हणूनच ना?.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 28 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद 🎉🎉🎉

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 28 วันที่ผ่านมา +2

    समाजात कसं राहावं व नातेवाईक कसे जोडून राहावे हे मराठा समाजाकडून शिकावं. गोष्ट कटू आहे पण सत्य आहे.

  • @ankushdwarkanath4550
    @ankushdwarkanath4550 27 วันที่ผ่านมา +2

    अभ्यास पूर्ण विश्लेषण 👍

  • @prakashpatwardhan4788
    @prakashpatwardhan4788 7 วันที่ผ่านมา

    अॕट्रोसिटी कायद्यात अशी तरतूद असावी की ज्यांना या कायद्याची गरज भासली त्यांनी इतर जातीच्या लोकांना त्यांच्या जातीवरून संबोधत आसेल तर तोही अॕट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा ठरवावा. नवीन वेगळ्या कायद्याची गरज काय !

  • @rameshwarmunde191
    @rameshwarmunde191 27 วันที่ผ่านมา +1

    I salute you you are true nationalist Hindu

  • @prasadkulkarni1718
    @prasadkulkarni1718 25 วันที่ผ่านมา

    या साठीची माहीती कोठे मिळते याची कल्पनाच नसते हा मोठा प्राॅब्लेम आहे.कृपया ते ही सांगीतले असते तर बरं झालं असतं.बाकी तपशिलाबद्दल आभारच!

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 27 วันที่ผ่านมา +1

    सुशीलजी, नागपुर ला सुद्धा वेद शाळा आहे. आपल्या यादीत नाही.

  • @sunilkadamvlog5439
    @sunilkadamvlog5439 27 วันที่ผ่านมา +1

    ही व्यक्ती सुरुवातीला खऱ्या आणि सत्य बातमीचे विश्लेषण करत होती पण या व्यक्ती ला ब्राम्हण म्हणून खूप टार्गेट केले गेले आहे मग सत्य वागून लोक सुधारत नसतील तर मग सुशील भाऊ चे काय चुकले

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 26 วันที่ผ่านมา

      खरं बोलणं ही सुशीलजींचीच नव्हे, तर कोणाचीच चूक नसते.
      उद्देश देव-देश-धर्म रक्षण्याचा व कृती तर्कशुद्ध असेल तर अशा प्रेरणेचा- - -मग मग तो कोणीही असो - - -सन्मानच व्हायला हवा.

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 25 วันที่ผ่านมา +1

    ब्राम्हणाने वेगळा देश मागितला आहे ब्रम्हदेश अभिनंदन 🎉🎉🎉🎉
    जो मनुस्मृती वर चालेल जय ब्रम्हदेश जय परसुआराम
    वेद उपनिषदे वाचुन लाखो ब्राम्हण लेकरे मंत्राद्वारे वेद गुगल सर्च इंजिन निर्माण करू जय ब्रम्हदेव

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 22 วันที่ผ่านมา

      अरे तुम्ही लोक या देशाचे नाहीत,tyamule तुम्हांस वेगळा देशच काय एक इंच जमीन सुधा
      मिळणार नाही,तुमचा D N A
      भारताचा नाही तुम्ही लोक बाहेरून
      आला आहात,भारताचे अतोनात
      नुकसान केले आहे ,आपल्या आपल्या
      देशात मघुन जावे,

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 27 วันที่ผ่านมา +2

    ब्रांम्हण आत्म्निर्भर आहेत आणि राहणार. ब्रांम्हणांची चिंता करायला नीतीशास्त्र अनुसार सक्षम तर आहेतच तसेचं उत्कृष्ट समाज सुधारक देखील आहेत .*******

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 28 วันที่ผ่านมา +7

    परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा र्यांना कर्ज द्यावे 🚩 अथवा कर्जावरील व्याज भरावे🚩

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 28 วันที่ผ่านมา +5

    पहिल्यांदा एकत्र यायला शिका म्हणावं

  • @pradyumna_sawangikar
    @pradyumna_sawangikar 27 วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण.
    सर कृपया अमृत योजने अंतर्गत NIT च्या विद्यार्थ्यांना सुध्दा लाभ मिळावा या साठी पाठपुरावा करा. 🙏🏼

    • @pradyumna_sawangikar
      @pradyumna_sawangikar 27 วันที่ผ่านมา

      माझा भाऊ NIT मध्ये शिक्षण घेत आहे परंतु त्याला अमृत योजनेचा लाभ मिळत नाहीये. NIT ही सुध्दा IIT व IIIT समकक्ष संस्था आहे.

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 28 วันที่ผ่านมา +2

    संपुर्ण माहिती करुन घेणे गरजेचे आहे.

  • @Amol-ks7gi
    @Amol-ks7gi 25 วันที่ผ่านมา +1

    भाजपची चाटूगिरी करने सोडा

  • @girishjoshi5586
    @girishjoshi5586 26 วันที่ผ่านมา

    सत्य... परखड... अभ्यासू....

  • @padmanathsable8515
    @padmanathsable8515 26 วันที่ผ่านมา

    श्री 100% एन.आर. बी. बेरिंग कंपनीचे दीपक रणवरे आहेत

  • @rajasbobade6858
    @rajasbobade6858 26 วันที่ผ่านมา

    सुशील जी आपल अभिनंदन हा विषय घेतल्या बद्दल, पण मला अस वाटत की अमृत ह्या संस्थेबद्दल आणि त्याच्या कर्याबद्दलाच समाजाला कल्पना नाही, मी अपेक्षा करतो आपला व्हिडीओ पहिल्या नंतर लोकांना निश्चित ह्याचा फायदा होईल...

  • @viveknaik776
    @viveknaik776 27 วันที่ผ่านมา +1

    From Pandit Neharu to Vajpayee all Brahmin Prime Minister of India and they have maintained secular democracy of India but they have never demanded anything from government for their caste

  • @प्रयत्नातूनसिद्धीपर्यंत

    उघड करायची पाळी आली म्हणण्यापेक्षा; जे माहितच नव्हतं ते तुम्ही सांगीतलं . सगळ्या समाजापर्यंत हे संघटनेने किंवा माहितगारांनी सांगायला नको . तुम्ही यापूर्वी असे विषय मांडले असते तर बरं झालं असतं . माहितीच नाहीतर लोक लाभ कसा घेणार ?

  • @thegirls7510
    @thegirls7510 27 วันที่ผ่านมา

    या बद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही आपण आज माहिती उजागर केली पण किती लोक याचा फायदा घेतील माहीत नाही. खर सांगायचे तर मला स्वतः ला यासंबंधी माहिती नव्हती ती आज झाली.
    आपले धन्यवाद.

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 27 วันที่ผ่านมา

    खुप महत्वाची माहीती दिल्याबद्दल सुशिलजी आपले आभार.

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 27 วันที่ผ่านมา

    सुशील🙏 जबरदस्त अंजन ब्राह्मण समाजाच्या डोळ्यात घातलेत 😊

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 22 วันที่ผ่านมา

    अमृत योजना या विद्यार्थ्यांना माहिती च नसेल.
    काय झालय. आपल्या साठी सरकार दरबारी काही योजना असतील हे अविश्वसनीय वाटत होते आजवर
    त्या मुळे आपल्या साठी काय काय योजना आहेत ताचा कोणी शोधच घेतला नसेल. त्या मुळे इतके कमी लाभार्थी अर्ज आले असावेत.

  • @dr.avinashlothe9147
    @dr.avinashlothe9147 23 วันที่ผ่านมา

    साहेब आपण छान माहिती दिली. समजुन घेतील अशी अपेक्षा करु. आपण चांगल काम करतआहात

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 27 วันที่ผ่านมา

    सर्व हिंदूंना एकत्र ठेवणे काळाची गरज आहे 🎉🎉🎉

  • @satishsathe3629
    @satishsathe3629 27 วันที่ผ่านมา +1

    छानच.सत्य परिस्थिती.