राहुल दादा - पुसेगाव मैदानाच्या आयोजकांना ट्रोल करू नका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 143

  • @Massyfarguson
    @Massyfarguson 18 วันที่ผ่านมา +110

    शेवटच्या श्वासापर्यंत काळजात फक्त एकच बिनजोडचा बेताज बादशहा किंग मथुर...1001🎉❤
    आशिर्वाद -मोठा लक्षा🎉
    मथुर प्रेमी... कोल्हापूर 🔥🔥🔥

  • @Audio7009
    @Audio7009 18 วันที่ผ่านมา +142

    हा माणूस कधीच पैश्या साठी इज्जत घालवून घेत नाही ❤
    नेहमी आपला मित्रा परिवार वाढवतो

  • @dipakpapal6394
    @dipakpapal6394 18 วันที่ผ่านมา +45

    राहुल दादा आपण एक मैदान आयोजित करून आपल्याला आयोजक म्हणून बघायला आवडेल खूप
    नक्कीच आपण ती पण इच्छा पूर्ण कराल
    🙏

  • @ParagYadav-p8k
    @ParagYadav-p8k 18 วันที่ผ่านมา +35

    मैत्री काय असते ते तुमच्याकडून शिकून घ्यावे संयम कसा ठेवावा सत्य आहे त्याला सत्य कसे मानावे हे तुमच्याकडूनच शिकवले जातात दादा नाहीतर काय काही जणांचे वेगळीच होती मैदानात शांतता संयम कार्यक्रम जे काय आहे ते तुम्ही मान्य केलं खूप छान दादा तुमचे विचार मी एक कट्टर स्वर्गीय पंढरी शेठ फडके आप्पा फॅन दादा तुमचा मथुर तुमचं नाव बैलगाडी क्षेत्रात मोठे करेल❤🚩

  • @राजधानी_सातारकर
    @राजधानी_सातारकर 18 วันที่ผ่านมา +62

    26 Jan ला सोन्या चा फेरा आहे .
    मथुर आणि सोन्या च 1 फेरा तिथे होयला पाहिजे .
    1 मथुर प्रेमी

    • @vrauitbuhjaav2622
      @vrauitbuhjaav2622 18 วันที่ผ่านมา +3

      कशाला काही काम नाही

    • @harshald459
      @harshald459 18 วันที่ผ่านมา +1

      Maz ek andaj ahe mathur ainya h afera honar ahe laat time

    • @prasad_1001_
      @prasad_1001_ 18 วันที่ผ่านมา +3

      26 jan la mathur ani harnya cha fera confirmed hoyil....

    • @Mathur_cha_kattar_fan
      @Mathur_cha_kattar_fan 18 วันที่ผ่านมา +1

      @@prasad_1001_ cocktail ani mathur chi gadi honar ahe cocktail 25 tarkhe la Rahul dada kad yenar hay

    • @prasad_1001_
      @prasad_1001_ 18 วันที่ผ่านมา

      @@Mathur_cha_kattar_fan gadi tar hoilch... Ek fera pan hou shakto...

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 18 วันที่ผ่านมา +17

    चांगल झाल मैदान दोन नंबर मथुर कॉकटेल ❤🎉

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 18 วันที่ผ่านมา +12

    राहुल दादा खूप चांगला आणि संयमी माणूस

  • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
    @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 18 วันที่ผ่านมา +21

    दादा तुझे व मथुर चे आम्ही कट्टर फॅन्स आहोत, आपल्याला मिळालेल्या नंबर वर आपण खुश आहोत, आपल्या एक ही कट्टर फॅन्स नि कमिटी ला काहीही बोललो नाहीत, कमिटी ला जी कोणी बोट उचलत आहेत ती दुसऱ्या नंदी चे फॅन्स आहेत तिकडे विषय चाललंय तो, आपली फॅन्स खुश आहेत जे भेटला त्या मध्ये

  • @pundalikbhangare2643
    @pundalikbhangare2643 18 วันที่ผ่านมา +5

    दादा आम्ही नेहमी तुमच्या सोबत व मथुर सोबत राहू मथुर हारो जितो फक्त मथुर प्रेमी सर्व नंदिना खूप साऱ्या शुभेच्छा दादा नी विनंती केली आहे सर्व मथुर प्रेमी नी कोणीही वाईट कॅमेन्ट करू नका खरंच मथुर प्रेमी असाल तर कोणीही वाईट बोलू नका व कॅमेन्ट करू ही विनंती love u mathur❤

  • @Tomiyou-q6f
    @Tomiyou-q6f 15 วันที่ผ่านมา +1

    mumbai marathi ekta sangh aaplya sobat aahe... jay marathi

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 18 วันที่ผ่านมา +45

    दादा अम्ही कायम मथुर प्रेमी..❤❤

    • @Mathur00099
      @Mathur00099 18 วันที่ผ่านมา +3

      Mathur premi nahi krnar dada as ky ghan Baku 1 ala palu pn hapiee r pude kon nast mitarno

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 18 วันที่ผ่านมา +29

    Hindkesri jodiche Abhinandan ek Mathur Premi 🙏

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 18 วันที่ผ่านมา +13

    King mathur.❤❤ Dada mathur mumbai made aala ka

  • @ArchuPatil-s4j
    @ArchuPatil-s4j 18 วันที่ผ่านมา +2

    Ek no rahul

  • @Sankniksnm-e3g
    @Sankniksnm-e3g 18 วันที่ผ่านมา +7

    मी काल स्वतः सूठी कडून कामावर गेलो होतो पुसेगावला माथूर ल बघायला

  • @vikrammundhe2406
    @vikrammundhe2406 18 วันที่ผ่านมา +3

    शांत व संयमी व्यक्तीमत्व....दादा मथुरच्या सेमित निकाल रेषेवर दोन नंबर ला ऊतरलेला नंदी ऊजव्या बाजुचा....

  • @ankushpolkat
    @ankushpolkat 18 วันที่ผ่านมา +4

    मी खूप फॅन आहे तुमचा खूप भेटाची इच्छा आहे पण काय करू मी अकोला राहतो mh 30 मथुर प्रेमी राहुल दादा प्रेमी कट्टर समर्थक 1001💪

  • @favouritestatus7407
    @favouritestatus7407 18 วันที่ผ่านมา +9

    Sir बकासुर च्या मलकांच काही म्हणणं नाही....हे खालचे बोट घालून मोठ करत आहेत....🙏

  • @vijaymane9364
    @vijaymane9364 18 วันที่ผ่านมา +6

    राहुल दादा मथुर प्रेमी ग्रुप ला जॉईन करा

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 18 วันที่ผ่านมา +1

    Only बकासुर फॅन ❤❤

  • @ajaywankhade4451
    @ajaywankhade4451 18 วันที่ผ่านมา +5

    जय भिम दादा

  • @mahendrasalunkhe9466
    @mahendrasalunkhe9466 18 วันที่ผ่านมา +3

    दिलदार मनाचा राजा माणूस ❤❤❤❤

  • @tushargurav9710
    @tushargurav9710 18 วันที่ผ่านมา +15

    निकाल रेशेपासून पब्लिक लांब राहील पाहिजे याच्यासाठी नियोजन कमी पडल...नंदिवर होणारा अन्याय आहे

    • @Sharyat.Kranti
      @Sharyat.Kranti  18 วันที่ผ่านมา +3

      खरंय, पब्लिक फाटी मध्ये घुसते, त्यामुळे बैल बुजतात

    • @tushargurav9710
      @tushargurav9710 18 วันที่ผ่านมา +2

      @Sharyat.Kranti नंदी कोणाचाही असो.....वर्षभर लोक मेहनत घेतात गुलालासाठी... जागा मोकळी नाय मिळाली तर बैल पळणार तरी कसे

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 18 วันที่ผ่านมา +3

    रॉयल माणूस आणि बैल पण रॉयल आहे मलकासरखा ❤❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 18 วันที่ผ่านมา +5

    छान भाऊ.. 🙏🙏🥰

  • @mahendrasalunkhe9466
    @mahendrasalunkhe9466 18 วันที่ผ่านมา +4

    दिलदार मनाचा राजा माणूस ❤❤❤❤ बकासुर पे्मी

    • @mahendrasalunkhe9466
      @mahendrasalunkhe9466 18 วันที่ผ่านมา +2

      राहुल भाई भारी माणूस आहे

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 18 วันที่ผ่านมา +8

    ज्याची जळती त्यालाच कळती असो बकासुर आणि फॅन लोकांना काही फरक पडत नाही हाच निकाल दुसऱ्याचा कॅन्सल करून बकासुर एक नंबर आला असता खरे चेहेरे live ला बाहेर पडले असते

  • @pappukamblemo.no.plzsir6411
    @pappukamblemo.no.plzsir6411 18 วันที่ผ่านมา +2

    सामना तरी दिला पाहिजे होता

  • @PandurangSawant-q3d
    @PandurangSawant-q3d 18 วันที่ผ่านมา +1

    Love you dada ❤❤❤

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 18 วันที่ผ่านมา +24

    Bakay bhai ani matur hi jode palwa ❤️❤️❤️

  • @vijaymane9364
    @vijaymane9364 18 วันที่ผ่านมา +5

    कोल्हापूरहून विजय माने

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 18 วันที่ผ่านมา +4

    Dildar manus bakasur premi❤

  • @RkpPatil-o1c
    @RkpPatil-o1c 18 วันที่ผ่านมา +20

    दादा सेमी 1 मध्ये 3नंबर गाडी फॉल दिली नाही.
    आणि फायनलला का फॉल दिली??
    हाच नियम होता काय??
    दादा तुम्ही गाडी का फॉल झाली सांगाना???
    आणि कमिटीने पब्लिक मागे सरकावायला पाहिजे होते.
    त्यांच्याकडे यंत्रणा होती.
    योग्य नियोजन होते..
    सर्व पब्लिक तोंडाला उभ होत...

    • @kanchandinkar2753
      @kanchandinkar2753 18 วันที่ผ่านมา +5

      Aj video alet bagha tas palti kelay

    • @jaypawar2933
      @jaypawar2933 18 วันที่ผ่านมา +2

      बरोबर हे नाही बोलणार कोण फक्त लोकांन समोर बोलायचं बकासुर देव आहे

    • @swapnilchavan9529
      @swapnilchavan9529 18 วันที่ผ่านมา +2

      Video बघ drone ची फॉल नाही gadi

    • @anilliman175
      @anilliman175 18 วันที่ผ่านมา

      Baghitli loby touch ahe...

    • @anilmohite5620
      @anilmohite5620 18 วันที่ผ่านมา +4

      नाही झाली राजा गाडी लॉबी ड्रोन बघा

  • @Amoldanke-i3p
    @Amoldanke-i3p 18 วันที่ผ่านมา +19

    ब्रांड इज ब्रांड राहुल दादा संभाजी नगरकर् दादा तुम्हाला भेटायच पन काय करु मी संभाजी नगर ला राहतो

  • @anilpanhale6890
    @anilpanhale6890 18 วันที่ผ่านมา +1

    किती खुश आहे, गाड़ी फॉल झाली म्हणून,
    दिसत तस नसत

  • @veernakul
    @veernakul 18 วันที่ผ่านมา +5

    किंग भाई

  • @chandumaratha8648
    @chandumaratha8648 18 วันที่ผ่านมา +4

    love राहुल भाई

  • @aarohijadhav148
    @aarohijadhav148 18 วันที่ผ่านมา +1

    Rahul dada pan1 no amhi bakyaa manhu

  • @dhammapallahane2147
    @dhammapallahane2147 18 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही बोलता ते खरं आहे पण पब्लिक मूळ बकासुर च नुस्कान झालं ना आणि पब्लिक माग सरायचं काम आयोजकाच होत. ना त्यांनी बकासुर वर अन्याय झाला तिथं थोडी खंत वाटय

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 18 วันที่ผ่านมา +2

    दादा पुसेगाव पंच कमेंटी न सर्व मेहनत वर पाणी फेरलं
    आता नको त्याच नाव परत जाऊ नका हीच इच्या
    मथुर बकासुर हरला तरी मला आनंद कारण हे मैदानात दिसले तरी समाधान आहे म्हणून जीत हार प्रश्न नाही
    भरपूर नाव कमवलं मथुर व बकासुर ने

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 18 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्ही घाटावर एक मैदान नाचे आयोजन करा

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 18 วันที่ผ่านมา +2

    दादा पुसेगाव मैदानात मन हारले
    नंबर कोणी करा नंदी आहे
    पण असं नसते गाडी ला निकाल लॉबी जर सेमित दिला तर फायनल ला का दिला नाही
    मग मथुर असो की बकासुर

  • @UmeshBankar-m6v
    @UmeshBankar-m6v 18 วันที่ผ่านมา +1

    दादा त्या मुलाने तुमचे पेन्टिंग बनवली त्याला तुम्ही काहीतरी दिला पाहिजे होता

  • @pappukamble78
    @pappukamble78 18 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर शेठ

  • @surajghodake1153
    @surajghodake1153 18 วันที่ผ่านมา +1

    Dada 1no cha nandi na bheta tumhi

  • @santoshdhadve76
    @santoshdhadve76 18 วันที่ผ่านมา +3

    Yaar internet seva dili mhanun manage zali Fusegaon committee😂😂😂 devala pan patnar nahi he

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 18 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍

  • @ShekharNadkar
    @ShekharNadkar 18 วันที่ผ่านมา +3

    ❤u dada

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ 18 วันที่ผ่านมา +3

    राहुल दादा बैलगाडी शर्यती मधला देव माणूस आहे

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 18 วันที่ผ่านมา +1

    दादा निषेध मैदानात समितीचा आहे

  • @ajaywankhade4451
    @ajaywankhade4451 18 วันที่ผ่านมา +2

    दादा तुमी गोट हां-हां

  • @dattachavan2631
    @dattachavan2631 18 วันที่ผ่านมา +5

    दिलदार मनाचा माणूस
    म्हणून मित्र फार जोडलाय

  • @DattatrayBachakar-xb4rb
    @DattatrayBachakar-xb4rb 18 วันที่ผ่านมา +4

    ओरिजनल दशम हिंदकेसरी वन अँड ओन्ली फक्त बकासुर

  • @Sankniksnm-e3g
    @Sankniksnm-e3g 18 วันที่ผ่านมา +3

    माथूर माझा जीव आहे

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 18 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्हीच सांगा बकासुर वर्ती अन्याय झाला आहे की नाही ते सांगा, अर्जुन आणि राजाला न्याय दिला आहे आणि बकासुरला अन्याय हे कोणते नियम ,बकासुर तर 9 हिंद केसरी झाला आहे त्याच रेकॉर्ड आता कोणीच तोडू शकत नाही,

    • @sachingothankar3926
      @sachingothankar3926 18 วันที่ผ่านมา

      मित्रा नाही बोलणार ते तस आता कोणाकडे भीक मागायची नाही महाराष्ट्राने ठरवलं आहे कोण एक नंबर कोण आहे ते कोणाला विचारायची गरज नाही

  • @SantoshShinde-lt6sg
    @SantoshShinde-lt6sg 18 วันที่ผ่านมา +3

    bky don ani sarja baki sagley pani pajley vagani

  • @VikasJadhav-vs5nr
    @VikasJadhav-vs5nr 18 วันที่ผ่านมา +6

    Mathur bakasur houn jaudya

  • @KishorThakur-s6o
    @KishorThakur-s6o 18 วันที่ผ่านมา +2

    ऐक नंबर मतुर होता

  • @Bailgada884
    @Bailgada884 18 วันที่ผ่านมา +2

    ❤❤🎉🎉🎉

  • @Bailgada884
    @Bailgada884 18 วันที่ผ่านมา +2

    🥰🥰🥰🔝🔝🔝

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 18 วันที่ผ่านมา +2

    रॉयल माणूस

  • @AkshayB982
    @AkshayB982 18 วันที่ผ่านมา +1

    1001 ❤

  • @abhijeetmohite8837
    @abhijeetmohite8837 18 วันที่ผ่านมา +1

    मथुर आणि बकासुर एकत्र आले पाहिजे.

  • @sachinchavan3409
    @sachinchavan3409 18 วันที่ผ่านมา +5

    Niyam saglyana sarkhe theva na

  • @RajeshMali-xf9vj
    @RajeshMali-xf9vj 18 วันที่ผ่านมา +15

    दादा सामना होता त्यावर त्यांनी लक्ष द्यायला हवा होता

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 18 วันที่ผ่านมา +8

      Jaude bhava 2 number madhe pan aapan khush aahot

    • @KS12364
      @KS12364 18 วันที่ผ่านมา +3

      Kasla samna ky pn na

    • @vrauitbuhjaav2622
      @vrauitbuhjaav2622 18 วันที่ผ่านมา

      कसला सामना होता तू नक्की शर्यती बघतो का

    • @sujalPingale-yh5fo
      @sujalPingale-yh5fo 18 วันที่ผ่านมา +3

      नाही भावा आपला निकाल बरोबर आहे 2 NO❤एक मथुर प्रेमी❤

    • @RajeshMali-xf9vj
      @RajeshMali-xf9vj 18 วันที่ผ่านมา

      @@KS12364 bhava adhi purn व्हिडिओ पाहा मग bola

  • @vibhavlonare9848
    @vibhavlonare9848 18 วันที่ผ่านมา +1

    1001🎉❤❤❤🎉

  • @prasad_1001_
    @prasad_1001_ 18 วันที่ผ่านมา +2

    Mala tar vatay ki pratek maidan madhe... Committee ne asa nirnay ghetla pahije ki 1 tass ani last tass madhli gadi jar foll zali tari tyna gadi foll nhi dili geli pahije...

  • @harshald459
    @harshald459 18 วันที่ผ่านมา +4

    Bhau public vhya manane lai japli pinlic

  • @maheshshinde6642
    @maheshshinde6642 18 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 18 วันที่ผ่านมา +1

    Mathur bakku palva lavkrch❤

  • @sahilghadi9898
    @sahilghadi9898 18 วันที่ผ่านมา +3

    👑💫✨❤️

  • @pravinpujari310
    @pravinpujari310 18 วันที่ผ่านมา +1

    मथुर 1001❤

  • @santoshdhadve76
    @santoshdhadve76 18 วันที่ผ่านมา +1

    Dada nirnay amhala pan manya aahe pan jo niyam sangitala to semi 1 la ka nahi lagu zala😂😂😂

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 18 วันที่ผ่านมา +2

    मागील वर्षी लोक व्हिडिओ करून टाकत होते पुसेगाव गाव ला ट्रोल करत होते बकासुर ला निकाल दिल्यामुळे तेंव्हा हे शब्द गायब होते😂😂😂

  • @babutambe590
    @babutambe590 18 วันที่ผ่านมา +2

    1001

  • @Fishfoody
    @Fishfoody 18 วันที่ผ่านมา +2

    Dada 1 bhail nana kade dya.
    Top cha aadat ghya aani

  • @SagarKirte-x1o
    @SagarKirte-x1o 18 วันที่ผ่านมา +1

    बक्या मथुर बलमा सोन्या 5050

  • @Mr_dipesh_1001
    @Mr_dipesh_1001 18 วันที่ผ่านมา +2

    🎉❤🎉

  • @ShyamBhor-c9q
    @ShyamBhor-c9q 18 วันที่ผ่านมา +6

    2no ch hota ani 2ch no dila yat kay target karycha😂

    • @Blackholl-f5g
      @Blackholl-f5g 18 วันที่ผ่านมา +6

      Tumacha pan sanga kiti zala shevatun 1 no.😂😂

    • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
      @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 18 วันที่ผ่านมา +3

      जळका रे तू, तू तुझ्या नंदी च्या तिकडे काय चाललंय तिकडे लक्ष दे, त्यांना ज्ञान दे

    • @ShyamBhor-c9q
      @ShyamBhor-c9q 18 วันที่ผ่านมา +1

      Public ne thokala 😃

    • @vrauitbuhjaav2622
      @vrauitbuhjaav2622 18 วันที่ผ่านมา

      ​@@Blackholl-f5gहोका कडेने ठोकलाय ते बघितला नाही का तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणारे आम्ही असले नंबर खूप मारलेत माहीत आहे ना

    • @Blackholl-f5g
      @Blackholl-f5g 18 วันที่ผ่านมา +1

      @ShyamBhor-c9q zatta saral pala public ni palala to mathur ahe ka 🤣

  • @amolrao1137
    @amolrao1137 18 วันที่ผ่านมา +2

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 18 วันที่ผ่านมา +6

    Sarvanni nikal nit baghitla nasel tyane baghun ghene ugach aarop karat basu naka gulal bhetla tyat sarv fans ne anand vyakt karava Abhinandan sarv vijeta nandiche

  • @PavanKatkar-x8k
    @PavanKatkar-x8k 18 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @pramodkamble3020
    @pramodkamble3020 18 วันที่ผ่านมา +5

    ❤ मथूर

  • @vijayjawak4924
    @vijayjawak4924 18 วันที่ผ่านมา +4

    बौल गाडी क्षेत्रातील पाडूरंग आहे राहूल दादा आणि मथूर हा विठ्ठल आहे

  • @sagarsuryavanshi7320
    @sagarsuryavanshi7320 18 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @Suhas_11
    @Suhas_11 18 วันที่ผ่านมา +1

    Dada kal tumhi photo nahi dila rav am army pursun

  • @6300cc..किंगबकसूर
    @6300cc..किंगबकसूर 18 วันที่ผ่านมา +1

    Kay rahul bhai hasta....

  • @SantoshShinde-lt6sg
    @SantoshShinde-lt6sg 18 วันที่ผ่านมา +1

    apun fakt sarja ani bky fen baki koni nhi

  • @nisharbalkavade2050
    @nisharbalkavade2050 18 วันที่ผ่านมา +3

    Fussssse ahe gav😂😂😂😂😂😂

  • @ajayjadhav854
    @ajayjadhav854 18 วันที่ผ่านมา +2

    बकासुरची गाडी लॉबीत गेली तरीही नंबर दिला.हे चुकीचे आहे.दादा . दादा कायम आम्ही तुमच्या आणि मथुर सोबत.

    • @Sharyat.Kranti
      @Sharyat.Kranti  18 วันที่ผ่านมา +1

      उत्तेजनार्थ दिलाय

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 18 วันที่ผ่านมา

      Nit bgh jara kitva number dilay..2 gadya pn fall hotya dusrya mhanun 10 va number dilay

    • @DTamerika
      @DTamerika 18 วันที่ผ่านมา +1

      Bochya माहिती घेवुन बोलत जा की

    • @ajayjadhav854
      @ajayjadhav854 18 วันที่ผ่านมา

      @DTamerika तुम्हीच द्या कि माहिती.दादा

    • @santoshdhadve76
      @santoshdhadve76 18 วันที่ผ่านมา

      Bhurate Andbhakt😂😂😂swaghoshit nyayadhish soinusar😂😂😂😂

  • @PriyankakadalePramof
    @PriyankakadalePramof 17 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @vivekgothankar7777
    @vivekgothankar7777 18 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤

  • @DevidasJagtap-i3i
    @DevidasJagtap-i3i 18 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤