बकासुर च्या गटात लढत झाली,भारत आणि वारे गट पास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 185

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 4 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    अभिनंदन दादा 💥💥👑👑👌👌 सेमी फायनल नाही जिंकले तरी तुमचा आज दिवसभर तुमची न्यूज बघणार भरत बैला सेमी साठी शुभेच्छा 💐💐👌👌

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मस्त पळाली गाडी तुमची खूप खूप अभिनंदन 🎉 बकासुर प्रेमिंकडून पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अभिनंदन तुमचे आज उजेडात आलेत नंदी बकासुरचे गटात पळून गट पास करणे शर्यत जिंकल्या सारखेच आहे.❤❤❤

  • @luckypawar5578
    @luckypawar5578 47 นาทีที่ผ่านมา

    आज जे एक नंबर करणार त्याची चर्चा होणार नाही पण तुमची होणार आहे कारण बकासुर ला सोबत पळताना बघन पण खूप लोकांच स्वप्न आहे

  • @sachinbhosle3497
    @sachinbhosle3497 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    छान गाडी पळाली, बकासुर मुळे तुमची आज मुलाखत घेतली बर वाटल

  • @tallentg5368
    @tallentg5368 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ज्याला वाटतंय मोठी बैल जिंकली पाहिजेत त्यांनी आपली बैल त्यांच्या गटात पळवा..गरिबाची गाडी लागली खूप आनंद झालाय🎉

  • @krushnapaigavanpatil784
    @krushnapaigavanpatil784 4 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    बकासुर चे आभार माना तूम्ही बकासुर ची गाडी फॉल झाली नाही तर वार पण लागू दिल नसत बकासुर ने अभिनंदन गट पास झाल्या बद्दल नवीन चेहरा उजेडात आला

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

      Gp shemnya, सरळ पळायला शिकवा 😂😂😂

    • @tushardeshmukh2268
      @tushardeshmukh2268 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ते नदी का असेच आळते का टाइम्स पास साठी तुम्ही हारले हार मान्य करा ते पळाले आणी ते जिंकले जो जिथा वो सिंकदार हयांच्या मुले तेच्या मुळे नय ते जिंकले स्वता पळून

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@01cl9jvगटाला 2 वेळा एक मैदान मध्ये कोण गेले आहे विसरला काय नाव सांगू आता रुस्तम हिंद ला आणि पुणे ला पण एकाच दिवशी आता मगच सांगितलं तर वाईट वाटेल जाऊदे 😂😂😂😂😂😂

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @tushardeshmukh2268 लवड्या गाडी फॉल झ्हाले आहे मग कशी जिंकणार होते

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Badshahman0571मतुर गेलता माहित आहे

  • @luckypawar5578
    @luckypawar5578 49 นาทีที่ผ่านมา

    अभिनंदन तुमच मनापासून आणि नशीब पण बकासुर सोबतच्या बैलान त्याला साथ दिली नाही 🎉

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मस्त पळाली तुमची गाडी तुमचं व तुमच्या नंदीचे अभिनंदन

  • @vighneshdalvi8652
    @vighneshdalvi8652 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आज बकासुर महिब्या बलमा नाग्या या सर्व नंदी साठी खूप वाईट वाटतंय😓 परंतू माझी एकच इच्छा आहे आज खरोखर गरिबाच्या नंदी ने एक नंबर करावा

    • @nikamdigambar2356
      @nikamdigambar2356 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nashik walyanchi bail pan changali palali

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 4 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    रिस्पेक्ट करा भावानो गरीबाच्या बैलाची

  • @bhaskarpatil3188
    @bhaskarpatil3188 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Bakya डॉन chya गटाला कोणीच गाडी जुपत नाहीं दादा तुमचं नशीब वाघाला साथ चाग्ली होतीच नाहीं

  • @sunilpatil6167
    @sunilpatil6167 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय हवेत जाऊ नकोस बकासुर कोण आहे हे तुला कळलेले नाही वाटत

  • @siddheshsalpe9406
    @siddheshsalpe9406 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aapla bakya don pn aalay tikde dusrya maidanat❤❤❤

  • @sunilshigvan7529
    @sunilshigvan7529 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन दादा तुमचे
    बकासुर प्रेमी ❤❤❤

  • @sachinPandit-g6d
    @sachinPandit-g6d 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन भारतचे मालक

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोठ्या मैदानात सगळे टॉप चे पैरे करतात आणि हें वायदी घेऊन बैलाची वाट लावतात खुप दिलाय त्याने अजुन किती दिवस त्याच्या जीवावर पैसे कमवणार कधीतरी त्यांच्या नावाचा विचार करत जा की
    जो बैल पुरत नाय तर काही गरज नाय नं मोठ्या मैदानात घालायची
    की नुसती वायदी घेऊन घर भरणार

  • @Nisargpremi-85
    @Nisargpremi-85 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गरिबांचा नंदी उजेडात आली... चांगल वाटलं...❤

  • @MR.ABHIJITPOtekar
    @MR.ABHIJITPOtekar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @siddhika131
    @siddhika131 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन 🎉❤

  • @rakeshbairagi8269
    @rakeshbairagi8269 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चांगली गाडी पळाली ❤

  • @zx7876
    @zx7876 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    bakasur❤ jinkale tyanch abhinandan

  • @rihalnaikwadi8372
    @rihalnaikwadi8372 ชั่วโมงที่ผ่านมา

    दशम हिंदकेसरी बकासुर ch आभार माना

  • @siddheshsalpe9406
    @siddheshsalpe9406 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bakasur sobt paira kar apudcya veli❤

  • @zx7876
    @zx7876 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    bakasur ❤gadi pass jali tar avdi mulakhat hot nhi konachi pan bakasur mule zali abhinandan gadi chnagli palai

  • @saurabh7620.
    @saurabh7620. 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आज धरू देत नाही आज कोणाला पण ठेवत नाही 😂

  • @RohidasMadane-l8o
    @RohidasMadane-l8o 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिवस हा प्रत्येकाचा...❤❤

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आज धरुन दीले नाय मने कोन पन लागुदे आज जर घोट चा सर्जा आसता ना मग दाखवली आसते दनका❤❤❤❤ ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 🎉🎉🎉🎉

    • @prashantsakpal9699
      @prashantsakpal9699 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are Kay sarjyacha jiva var rahnar ka harla ki sarjya pahijet 😅😅

  • @Zelkfame
    @Zelkfame 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aaj जास्त च बोलले जरा मुलाखत देताना ड्रायव्हर पण अती bollay kalel hyana लवकरच बक्या च नाव सुद्धा घेतला नाही ह्या माणसांनी म्हणजे किती गर्व असेल ह्यांना

  • @RohitSatpute-u3e
    @RohitSatpute-u3e 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ek no

  • @AnanyaInfrastructure
    @AnanyaInfrastructure 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन

  • @ShubhamKinekar
    @ShubhamKinekar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    जुप कि पुढच्या मैदानात बकासुर च्या गटात

    • @vicky-gp5yo
      @vicky-gp5yo 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Jupanar ki tujhyasrkha hagnara nahi maar khanar mhanun 😂

    • @VaibhavSarnobat1001
      @VaibhavSarnobat1001 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂​@@vicky-gp5yo

    • @bhimsingmahale-yg7ii
      @bhimsingmahale-yg7ii 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzi ka jaltey pan bharat gat pas jala tar

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      परत टेम्पो त 😂😂

    • @ShubhamKinekar
      @ShubhamKinekar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      माहित पडणार कोण हागणार तर

  • @Vaidhahi.p
    @Vaidhahi.p 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    हे बैल सेमी ल दिसणार पण नाही फक्त बकासुर मुले दिसले 😂

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      He distil tari😂Tumch kay????? Tempotun live bght java😂

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@01cl9jvगटाला 2 वेळा एक मैदान मध्ये कोण गेले आहे विसरला काय नाव सांगू आता रुस्तम हिंद ला आणि पुणे ला पण एकाच दिवशी आता मगच सांगितलं तर वाईट वाटेल जाऊदे 😂😂😂😂😂😂

    • @KoshorSathee
      @KoshorSathee 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुझ्या उडवायचा का मग बकासुर 😂

  • @anilkinagi_5858
    @anilkinagi_5858 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    टॉप ची ठोकली वाघानो 🔥

  • @sachinnale3455
    @sachinnale3455 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन चांगली गडी पळाली.

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन ❤❤

  • @rihalnaikwadi8372
    @rihalnaikwadi8372 ชั่วโมงที่ผ่านมา

    दशम हिंदकेसरी बकासुर ने आनल तुम्हाला उजेड़ात 😂

  • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
    @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नुसता वेग असून चालत नाही, सरळ रेषेत पळायची शिस्त पण लागते

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Speed mast hota baksyar & lakhan sarl aale aste tri tumhi jinkle aste gadi khup pude hoti tumchi ❤

    • @naad_shetkaryacha9699
      @naad_shetkaryacha9699 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लखन ला स्पीड नव्हता म्हणून गाडी फॉल झाली

  • @djrana4629
    @djrana4629 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारण नका देऊ हार मान्य करायला शिका बैल पुरला नाय आराम नाय काही पण बैल न पुरण्याचे कारण म्हणजे वायदी 😂😂😂

  • @MahavirBodake
    @MahavirBodake 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast

  • @sachinwahale323
    @sachinwahale323 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ड्राइवर च बोलण आपल्याला आवडल नाही ... 😂बाळा तुझा शेजारी जो पळाला ना तो वेगाचा.बैलगाड्याच .पब्लिकचा. बैलगाडी शेत्राचा .गुलालाचा .आणि नजर जातीय ना तेवढ्या लोकांचा शेवट आहे उगीच त्याला बैलगाडा शेत्रचा देव नाही म्हणत आज त्याच्या मुळे तुम्ही वर अलात हे ध्यानात घ्या

  • @sagarchityal3615
    @sagarchityal3615 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सिस्थ नाय लकन ला भाऊ आज भकासुर ल आणि पुसेगाव ल हरण्य ल

  • @najirnadaf6242
    @najirnadaf6242 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤💐💐💐

  • @ashishamrale4721
    @ashishamrale4721 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nahseebachi gosht geli tar geli baher gadi ajun ek no ahe moth

  • @KachruMalpote-me7og
    @KachruMalpote-me7og 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tas jari palti nast keli tari gasa gas jali asti💯💯💯

  • @najirnadaf6242
    @najirnadaf6242 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारत सुटा निकाल घेतला ❤❤

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन गट पास केल्या बद्दल.पन बकासुर गाडी फोल झाली म्हणून तुम्हाला नंबर दिला.पन बकासुर हारला तरी नाव आणि जिंकला तरी नाव❤

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन 🎉🎉🎉😂

  • @RathodrRameshwar020
    @RathodrRameshwar020 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाजूची गाडी 21मदे बकासुर मुले उजेडात आले

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gp

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@01cl9jvलवड्या त्या मुलाखत घेतो त्याला विचार मग 😂😂😂❤

  • @akshaypanire811
    @akshaypanire811 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    झोप घरी जाऊन लय बोलास😂

  • @tejaspagar306
    @tejaspagar306 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    हवेत गेले मालक डायरेक्ट😂😂

    • @Zenitsu-r3z
      @Zenitsu-r3z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Bakasur la haravlay tyanchya bailane soppi gosht ahe hoy
      Karudya tyana anand sajara Bakasur ky kadhihi 1 number karel ugach naav theu naka

    • @VishalKhalkar-t5y
      @VishalKhalkar-t5y 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @PrasadKumbhar-fz7mk
      @PrasadKumbhar-fz7mk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bakya mule ujedat aala😅

  • @sandipgaikwad2840
    @sandipgaikwad2840 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मोहील शेठ ला सांगा घे वायदी

    • @swapnilingle1038
      @swapnilingle1038 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bar Bhai sangto tyala

  • @swapnilpatil1127
    @swapnilpatil1127 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Arjun dayvar kasar shirambe kar❤❤❤❤

  • @mahendratayde4639
    @mahendratayde4639 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बकासुर देव है आभार माना

  • @Bailgadapremi-c4w
    @Bailgadapremi-c4w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बक्याची गाडी फॉल झाली नसती तरी यांनी ठोकला असता कारण बक्याला आज स्पीड नव्हता .... सुंदर गाडी पळाली अभिनंदन

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आज माथुर फॅन चे नवीन पपा (वारा आणि भारत ) अशेच पुढचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू . अगं बाई माझे नवीन पपा 😂😂

    • @SGEDITS07864
      @SGEDITS07864 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सरळ पळवायला शिकवा पहिले नंतर पापा चा विषय काढ 😂🍒💯

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @SGEDITS07864 🤣 आधी बैल गाडा बघ्याला शिक कोणी वढली आहे गाडी बाहेर 🤣🤣अडाणी पना सिद्ध झाला

    • @SGEDITS07864
      @SGEDITS07864 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@scarFACEwolfमामा :- पब्लिक च्या मनातील जोडी १६ ला 💀🍒

    • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
      @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाचता येईना ढुंगण वाकडे ही तुमच्या बक्याची गत, हाड रे

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      6 gulal ghetlen 13 divsat😅😅tumhi aata ugvla😅😅​@@SGEDITS07864

  • @_tejas_stastus_katta8306
    @_tejas_stastus_katta8306 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बघू आता जुपा परत एकदा बकासुर चा गटात मग कळन 😂😅

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बकासुरची गाडी फॉल झाली नसती तरी मार खाली असती

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लै हवेत नका जाऊ सेमित बाजार होणार आहे 🥰

  • @tejaspagar306
    @tejaspagar306 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok 👍🏻

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आज आमच्या देवाचा दिवस नव्हता. भुरट्या नो . नाहीतर तुमचा कार्यकम होता. आय लव यू❤❤❤❤❤ बकासुर ❤❤❤❤❤❤

  • @tushardeshmukh2268
    @tushardeshmukh2268 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लॉबी केसरी हार मान्य करा रे कधी तरी हे झाल ते झाल सोडा हारले विषय संपला जेनी हरवला ते पण पळाला आळते हे लक्षात ठेवा हयांच्या मुळे जिंकला त्याच्या मुळे जिंकला ते पळाले ते जिंकले तुमछि हर तुम्ही मान्य करा

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aarepn dole aahetna tula lakhane odlA

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गटाला 2 वेळा एक मैदान मध्ये कोण गेले आहे विसरला काय नाव सांगू आता रुस्तम हिंद ला आणि पुणे ला पण एकाच दिवशी आता मगच सांगितलं तर वाईट वाटेल जाऊदे 😂😂😂😂😂😂

    • @tushardeshmukh2268
      @tushardeshmukh2268 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @sunitakaravkar1772 कोणी ओडला काय केला ते आम्ही बघितल हरलं विषय संम्पला

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @tushardeshmukh2268 गटाला 2 वेळा एक मैदान मध्ये कोण गेले आहे विसरला काय नाव सांगू आता रुस्तम हिंद ला आणि पुणे ला पण एकाच दिवशी आता मगच सांगितलं तर वाईट वाटेल जाऊदे 😂😂😂😂😂😂

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गाडी फॉल नसती झाली तरी पण हीच गाडी जिंकली असती 😂

  • @BabanAnkushe-v4l
    @BabanAnkushe-v4l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बकासुर हारला

  • @MaheshSonwane-wz6dw
    @MaheshSonwane-wz6dw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ बकासुर हरत होता मनुन

  • @01cl9jv
    @01cl9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Baksur premi to harude kivha jinkude dusrya baillana naav thevnar tar thevnarch 😂 हार पचत नाय😂 आणी कोण जिंकलेलं बघवत नाय😂

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जे बोलत आहेत शिस्त नाही म्हणून 9 वेळा hindkesri झ्हाले आहे ते पण पेडगाव ला सलग 2 दिवस 1 नो करून तो इतिहास मोडा आधी 😂रुस्तम हिंद ला फाटीतून मैदान सोडून बाहेर गेले लोक काय बोलणार आता 😂😂😂😂😂

  • @BabanAnkushe-v4l
    @BabanAnkushe-v4l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @sanjaygaikwadcreatechannel9230
    @sanjaygaikwadcreatechannel9230 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jojita o shikandar

  • @amolkundalkar6726
    @amolkundalkar6726 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुप की फूडच्या मैदानात बकासुर च्या गटात

  • @mohannalage6190
    @mohannalage6190 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Baksur fall zhala nahitar baksur la harvan eairayagairyach kam nahi...tumchya gadila kay pan speed navhata

  • @niteshmestry8826
    @niteshmestry8826 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Tas palti kela lakhan ni mhanun gadi basli

    • @sarveshdhepe9228
      @sarveshdhepe9228 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Nasti palti zhali tari harli aasti ❤

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sarveshdhepe9228nsti hrli gadi suttila pudhe hoti pn lakhan mule gadi pathi rhaili

    • @atuldeshmukh488
      @atuldeshmukh488 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂​@@sarveshdhepe9228

    • @sandipkhetal7249
      @sandipkhetal7249 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला फालवतो ये मैदानात. बकासुरला वाईट बोलला तो gela

    • @anilkachare994
      @anilkachare994 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sarveshdhepe9228
      😂😂😂😂😂🎉🎉🎉

  • @PawarAbhay-w1g
    @PawarAbhay-w1g 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bakasur nahi padala kai aaj

  • @ashokdeshmukh3666
    @ashokdeshmukh3666 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Kay ekch gadi zinkli dusari fall zali pudchya maidanat sangun bakasur chya gatat gadi zupali pahije

    • @geetdhawalkar1577
      @geetdhawalkar1577 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@harshald459gadi fall zale ny tr to ky ky uptu shakto te sangaychi garj ny😂😂😂tula mahit pn ny honar...king bakasur ❤

    • @atuldeshmukh488
      @atuldeshmukh488 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@harshald459 नंतर पण जुंपली पाहिजे सांगून

  • @nitin-gn1ck
    @nitin-gn1ck 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बकासुर किती नंबर गटात होता

  • @loveyoujindagi8413
    @loveyoujindagi8413 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abhinandan but jast havet nko jau ,bakasur hi tulana konich kru shkt nahi,, nshib gadi fall zali nahitr ghri gela astas

  • @01cl9jv
    @01cl9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लढत नाय सुत्ता निकाल😂😂

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      गटाला 2 वेळा एक मैदान मध्ये कोण गेले आहे विसरला काय नाव सांगू आता रुस्तम हिंद ला आणि पुणे ला पण एकाच दिवशी आता मगच सांगितलं तर वाईट वाटेल जाऊदे 😂😂😂😂😂😂

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      गाडी फॉल झ्हाले म्हणून काय 😂😂😂😂😂

  • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
    @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारत ला वायदी सूर बरोबर पळवा व वायदिसुर ला उजेडात आणा

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      इंजेक्शन किंग सोबत पळवा आदत वसरा फरफडात आणतात

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😅 jaun vichr kon aahe bakasur tyachi barobari nahi kru shakat mhanun tumhi as bolta 😅

    • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
      @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @mayurdamugade4498 ओह दमगुडे पुणे कर शांती ठेव जरा, आम्ही जन्माने मुंबईकर कर्माने पुणे कर, जिथं असतो तिथं मुंबई चिंच हवा

    • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
      @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@scarFACEwolf जलके gandubakuchefan

  • @rajuchaudhari6700
    @rajuchaudhari6700 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय प्रश्न विचारतो तू

  • @tigerb4939
    @tigerb4939 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बकासुर हरला म्हणून तुमची मुलाखत घेतली नाय तर तुम्हाला कोणी ओळखलं पण नसतं

    • @vilasjogale9966
      @vilasjogale9966 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मामा ला विचार वायदी कसी घेतली gp केले की स्वतःहून मागितले

  • @BabanAnkushe-v4l
    @BabanAnkushe-v4l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पैसे घ्या बैल हारवा

  • @sachinmohite8307
    @sachinmohite8307 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aar basudi na garibachi kadhi tre basudi

  • @Sharyatpremi6540
    @Sharyatpremi6540 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन❤❤

  • @कट्टरबैलप्रेमी
    @कट्टरबैलप्रेमी 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन ❤