महेबूब VS वरदान म्हसोबा यात्रा निमित्त छकड्यांच्या जंगी शर्यती || 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มี.ค. 2024
- FOR LIVE STREAMING CONTACT
KUNAL MHATRE :
DHANRAJ MHATRE:
THIS VIDEO IS ONLY FOR PROMOTION PURPOSE SONG PLAYED DURING THIS EVENT ARE THE PROPERTIES OF RESPECTED COMPANIES,WE DO NOT HAVE ANY RIGHTS.
NOTE = Copyright disclaimer! | do NOT own this song/lyrics nor the image featured in the video. All rights belong to it's rightful owner/owner's.No copyrights infringement intened. For promotional purposes only. Support the artist/s by purchasing their single/album.
"Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comments, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use premitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. - กีฬา
प्रामाणिक निकाल.... सर्जा आणि सुंदर.... विठ्ठल नाना ❤❤❤❤
Sarja win
सर्जा सुंदर विन झाल्याबद्दल अभिनंदन निंबाळकर सर विठ्ठल नाना आणि आपला 1001
आज समजलं असेल सगळ्यांना कि घरचा साज काय आहे ते फलटण ची हरीण सुंदर जबरदस्त पळाला पब्लिक ने ओरिजिनल पब्लिक भिताड मथुर नंतर किती पब्लिक आहे विठ्ठल ने पण गाडी जबरदस्त पब्लिक ने कंट्रोल केली आज वरदान ला झोपवलं फलटण च्या दोन हरणाने गाडी आडवी नाय आली असती तर दोन छकडी ने घासून लावली असती गाडी सर्जा जबरदस्त पळाला एक बैलगाडी प्रेमी
सर्जा &सुंदर विन आहेत 👌💐
हेच जर वरदान जिंकला असता तर त्यांनी भांडून निकाल घेतला असता रडू नका हरले आहात तुम्ही #sarja & sundar win 👑
Tula Kay Rahul patil vatle ka 5050 only soday sang m gadya part
धागा टच सर्जा चा निकाल आहे अन्याय करू नका
Sarjya win🎉🎉🎉
सर्जा आपला मन्या नंतर चा आवडीचा बैल आहे नाद केला तुफान ओव्हरटेक केलाय खरच सर्जा वेगाचा शेवट आहे ❤❤❤❤❤❤❤
खरा निर्णय घ्या सर्जा सुंदर जिकला आहे हक्क आहे त्यांचा तो
खरा निकाल तर आज नानाचा आहे सलाम आहे नाना तुमच्या गाडी मारण्याला
वरदान ची गाडी आडवी आली नाय तर सुंदर आणि सर्जा नं अंतर ठेवून जिंकली असती शर्यत 😍😍.... MH11......
चुतीया उलट वरदान ने गाडी मारली असती 😂,
गाडी पुढे होती मेहबूब वरदान ची नीट व्हिडिओ बघ 🤦
👍✌️
He bara bar aahe
Haha mehboob ne ikde nasta khechla tr vardan ne khula nirnay dila asta mg tr tasa
Drone view paha mehboob vardan pudhe hote fall zale mule sarza ne cover kele vitthal nanachi chalaki ....
सुंदर पहिल्यांदा पब्लिक ला असल्यामुळे दाबत पळाला नाहीतर जास्त अंतर असत गाडीला भविष्यात ही गाडी टॉप ला पळलं मुंबई मध्ये
सुंदर फक्त 4 बिन्जॉड पब्लिक ने पळाला ना नंतर तो ट्रेन च होईल पब्लिक ला नंतर हिच गाडी धरा वी 4 बिन जोड नंतर मग बघा कसा वरदान आणी मेहबूब ला 2 टांग्याने मारतात सर्जा सुंदर
सर्जा सुंदर विंन आहे भावांनो
घाटाचा राजा सर्जा आणि सूंदर ❤❤
जर महिबुब मध्ये आला नसता ना आधी तर अजून स्पीड ने गाडी आली असती सर्जा पुढे आला म्हणून नानांनी गाडी ओढली थोडी नाय तर सर्जा कुणाला घावणार नाही ❤
Public mule
या मैदानामध्ये जास्तीत जास्त डावी साईड च विजय झाला आहे. कमीत कमी ३० % फक्त उजवी साईड विजयी झाले आहे... कारण उजव्या साईड च पब्लिक पूर्ण फटी चया आत उभा राहायचं.. मैदानाला शिस्तीचा भंग केला पब्लिक ने...😢😢...
❤❤ सर्जा सुंदर प्रेमी ❤❤
बादशाह बादशाह होता है सरजा सुंदर❤❤❤❤
सर्जा सुंदर ही जोडी मुंबई मध्ये कोणालाच एकनार नाई टॉप ची जोडी आहे 🔥❤️💯👑 किंग मथूर 👑
Pudhachya veles honar dhamaka sarja la motha bail Bhetel aata 🔥
Samjla na kon, Ha toch Badshah ❤
😂😂😂
Sarja Aani Sunder 🎉🎉🎉
सर्जा सुंदर चा निकाल आहे... अन्याय नाही झाला पाहिजे...
Hard luck vardan comeback next time 🎉😊❤
केळ 😅
@@Mathur00099 घे मग माझा
सर्जा &सुंदर विन आहेत ❤❤💐💐
Sarja touch ahe❤❤❤
सर्जा आणि सुंदर ❤❤❤
सर्जाचा स्पीड बघून मन खुश झालं वाटल नवता बिनजोडला एवढा पळेल❤
Bhai bajuchi gadi tasat nasti aali asti tr sarja sundar ni sutta nikal ghetla asta 100%
tas badlun pan samna kela.nahitar sarjyala javal pan yeu dila nasta
@satishpatilsp1806 सर्जाने ना.....हो.
...ते खर आहे......सर्जा आणि सुंदर जबरदस्त❤❤
😂😂dada video bghaa neat gadi पुढे होती तुमची... तरी मारले @@satishpatilsp1806
@@spider0642🔔 उलट वरदान मेहबूब जिंकले असते, गाडी फाटीत जाऊन पण किती कव्हर केलं त्याने,
मेहबूब आणि वरदान जिंकले असते.
सर्जा आणि सुंदर विजयी आहे
सर्जा....१००%❤❤❤❤❤
अभिनंदन सर्जा सुंदर १००१ ♥️
सर्जा व सुंदरची गाडी विन आहे
Vardan mehbub chi craze kami hoel manun samna dila
सुंदर विन🎉🎉
सर्जा सुंदर विन
Only phaltankar sarja
सर्जा आणि सुंदर विन
Sarja Sundar vijei ❤❤❤❤
निर्णय खरा द्या....
Aadat सुंदर चा नाद नाय करायचा
🎉🎉सर्जा
सामना दिला करा मज्जा सर्वांनीच 😂
लाख घेऊन गेले आणि 70 हजार माघारी भेटले. 30 कमिटी ला😂😂😂
निकाल काहीपण असो पण शर्यत पाहायला मजा आली 🔥
Binjodla badnam karu naka re sarja & sunder winner aahet slow motion 0.25 madhe baga
सर्जा सुंदर विन आहे
धागा तर सर्जा आणि तोडला आणि सामना कसा होऊ शकतो
Mehboob and tyacha ekdach lagla muska
एक नंबर सर्जा ❤
विट्टल नाना विजय
आरे आज सामना जरी दिला न तरी अन्याय आहे सर्जा सुंदर विठ्ठल नाना वर कमिटी क्रुपया योग्य निर्णय द्या 🙏🙏💯
मस्त गाडी पळाली, पब्लिक थोडे मागे पाहजे होते तरी पण सुंदर मस्त पळाला
सर्जा आणि सुंदर विन आहे ❤❤❤❤ विडिओ स्लो करून बघा
Kiti ti public sundar ani sarjya chya madhi yet hoti muddam tyana harvay sathi pan sundar mast palala public ne ani sarjya pan
Sarja ❤❤❤❤❤❤
सर्जा च्या स्पीड ला तोड नाही बकासुर ला पुरणार एकमेव बैल आहे
सर्जा चा निकाल आहे ❤❤❤❤❤
ज्या गाडीवर विठ्ठल नाना असतील ती गाडी कोणीच मारू शकत नाही
सर्ज्या व सुंदर ❤❤
sarja ❤
सर्जा सुंदर विन❤❤
Sarja ek number palala motya bhava sarkha palal chhotya bhavala sambhalun gheyun ala. Ek no king sarjya
सातारच्या वाघाला सलाम केला ❤❤❤ सुंदर हरिणीचे पाडस ❤
8500/फलटण कर विजयी
Binjod made sarja var gadi bandyla lagate ❤
Kay spped aahe❤
Mehbub jar lobi nasta zala tr aj pan farkane falala asta vardhan 5050.
खतरनाक पाहिलेली बिनजोड आहे
सुंदर विन
सर्जा सुंदरचा फाटीत गाडी आली नसती तर फरकाने विजय झाला असता❤
सर्जा ❤️
सुंदर 🎉🎉🎉
आज वरदान मेहबूब चा खुला निकाल होता पण मेहबूब नि पाटी सोडाइला नाही पाहिजे होती
जाऊन धरायची 😂
Sarja Sundar vin🎉
अन्याय करू नका सर्जा सुंदर विन आहे
शर्यत शेत्रातली no 1 jodi
Sarjya win👑✨
Vithal Nana ek nr
निकाल रेषेचा धागा पहिला सर्जा ने शिवला आहे सर्जा सुंदर Win आहेत
सर्जा आणि सुंदर मुंबई तच नावे तर महाराष्ट्र त कोणाला गावणार नाही 😂कोणी किती ही बोलूद्या पण बाईला ला पळ येवडा आहे कि हरवन खूप कठीण आहे
बैल ला
Sarja/ Sundar. bhau bhau
Sundar🎉
Vardan 5050❤❤❤
8500❤1001❤ win 👑👑👑👑👑👑
सर्जा सुंदर वाचला त्या दिवशी गाडी फाटीत गेल्यामुळे कारण ज्या प्रकारे सुरवातीला ३ छकडीचा अंतर होतं ते नसतं जमलं कापायला सर्जा सुंदरला आणि नीट बघितला तर ज्या प्रकारे वरदान पब्लिक ला ठाम दिसत आहे तसा सुंदर भितरतो आहे Drone video मध्ये पूर्ण कळत आहे कोण किती पाण्यात आहे
Sarjya Ani sunder विजयी आहेत.खरा निकाल द्या , दोऱ्यात निकाल sarjya नी घेतलाय❤❤
Sarja sundar win ahe
सर्जा🎉🎉🎉
बाप बाप होता है सर्जा आणि सुंदर महाराट्र त
Rahul patil ❤
❤❤❤
शान आहे सातारा जिल्ह्यातील सज्र्या
ABHINANDAN SARJYA AANI SUNDHAR 2 WAGH AANI DHURALA KELA RADAAA ARAAAAA 👑🦁✌💪🔝💫⚡
भंगार नियोजन होत आज मैदानाचा..निर्णय देता येत नसेल तर मैदान घेऊ नका .अन्याय केलं आज सुंदर.अन् सर्जा वर...सर्व जनतेला माहीत आहे की विजय कोणाचं आहे ते ..कमिटीने सांगायची गरज नाय .दबावा खाली येऊन चुकीचं निर्णय दिले आहे ..
Sarja sunder la binjod cha anubhav nasun pn el no palale ❤
अरे तुम्ही कितीही त्या नंदिशी बेइमानी करा पण निकाल हा सर्जा नेच घेतलाय अजूनही नीट बघा तुम्ही.... जो कोणी सामना म्हणत असेल तर लवडा सामना आहे माझा आंधळ्यानो
Ja mg tithe jaun भुंक ithe kashala भूंकतो😂😂
@@LimbuKingMathur-1001tu gp lavdya Tula koni vicharat nahi
@LimbuKingMathur-1001 तुजी पण तितच घाल😅
@@LimbuKingMathur-1001 विमल केसरी चां चाट्या आला 🤣🤣🤣
@@prashant__1997 तूझ्या सारखं शेण उचल्या नाय मी,
मी नंदी प्रेमी आहे सर्व नंदी सारखेच आहेत मला,
जा जाऊन शेण उचल मथूर च राहुल पाटील i zavtil नाय तर तुझी 😂,
तू आहेस ना राहुल पाटील च चाट्या मग,🤣
मथूर च शेण उचलायला ठेवलंय ना तेच काम कर,
नसुतीच उठाठेवी करू नको 😂
Mehboob la ghatavr palva ky speed ahe raw hushar pn ahe salute yarr fakdya
Khup chan palale sarjya ani sundar gadi madhi yeun pan parat speed dharla
1001
❤🎉🎉
Sundar,
सर्ज्या सुंदर जिंकला आहे
Srjya tuch ❤ koni kahihi bolo ❤❤❤
😂😂😂
Sarja win aahe❤
@@LimbuKingMathur-1001 thokala tri hasu yet 🤣🤣🤣🤣🤣
@@Mr_dip_1001 vimal fan ahe to 😂😂😂😂😂
@@LimbuKingMathur-1001 radaychi tayari theva 😂😂
Aaj public mule vardaan ani mehboob harla
सर्जा आणि सुदंर ❤❤❤❤❤ यांचा च निकाल लागणार