Beautiful Nature video 👌👩🍳 Recipe. :-20%😍 Comedy :-80%😂 9:45 ला सुरू झालेला प्रवास😭 ,11:32 ला लय भारी संपला.😂 कांदे चिरतांना कस रडता रडता कस हसवायच हे फक्त आमच्या रेश्माताईलाच जमु शकत.5 मिनिट अजुन रडली असती ना तर खरच आत्याबाईंनी रडायला सुरुवात केली असती.😆 आत्यांनी केलेली रेसीपी नेहमी लाजवाब असते. म्हणून तर ताई जेवनाच ताट घेऊन पळते. कोणत्याही गोष्टीसाठी आडुन नाही राहायचं आत्याला कुठही न्या त्या नेहमी प्रत्येक गोष्टीतून काहितरी जुगाड आयडीया काढतच असतात.😍🤗 best क्लायमेट मधला रेसीपीचा व्हिडीओ लाजवाब होता ताई.
आजपर्यंत आजीबाईचा बटवा ऐकला होता, पण रेश्मा ताई आज सासूबाईंचा बटवा पण बघितला, तुमच्या सासूबाईंच्या बटव्यात अजून काय काय रेसिपी आहे हो, आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहे❤❤❤❤🎉🎉🎉🎉
रेश्मा तुझ्या सासुबाई नी खुप सुंदर भाजी करून दाखवली आजुन कोणकोणत्या रानभाजी येते , मी पण करून बघणार आहे शेवग्याची फुलाची भाजी , आसेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि रोज व्हिडिओ करत जा , मी फार वाट पाहत आसते तुमच्या व्हिडिओ ची खुप मस्त तुमच्या सासु सुनेची जोडी आहे आसेच दोघी हसत खेळत रहा , माझी ही सुन रेश्मा तुझ्या सारखीच आहे आसे जर सासुबाई सुना घरात आसतील कोणाच्याही घरी वातावरण छान चक्रातील आसेच दोघी रहा ❤❤❤
Ek ghanta pahle Maine aapki video dekhi! Time aane per koi rishtedar sath nahin deta! Bilkul mere sath Aisa hi hua tha! Rona Nikal Gaya video dekhkar!!!😢😢😢😢😢 Aur 1 ghante bad naya video dekhkar hanskar Khushi I😊😊😊😊😊😊😊😊 bahut badhiya video banati ho aap didi 🎉🎉🎉
जगातील सर्वात भारी सासु सुनेच नात म्हणजे तुम्ही. आम्ही रोज तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो ❤
एक नंबर सासु सुने असं सर्वांना मध्ये प्रेम असावं देवा
Beautiful Nature video 👌👩🍳
Recipe. :-20%😍
Comedy :-80%😂
9:45 ला सुरू झालेला प्रवास😭 ,11:32 ला लय भारी संपला.😂 कांदे चिरतांना कस रडता रडता कस हसवायच हे फक्त आमच्या रेश्माताईलाच जमु शकत.5 मिनिट अजुन रडली असती ना तर खरच आत्याबाईंनी रडायला सुरुवात केली असती.😆 आत्यांनी केलेली रेसीपी नेहमी लाजवाब असते. म्हणून तर ताई जेवनाच ताट घेऊन पळते. कोणत्याही गोष्टीसाठी आडुन नाही राहायचं आत्याला कुठही न्या त्या नेहमी प्रत्येक गोष्टीतून काहितरी जुगाड आयडीया काढतच असतात.😍🤗 best क्लायमेट मधला रेसीपीचा व्हिडीओ लाजवाब होता ताई.
सासू सुनाच प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं 😢😅❤
Kiti chaan life jagata tumhi doghi
लय भारी झाली भाजी so yummy😋😋
रेक्ष्मा एकच नंबर कॉमिडि
खूप छान जोडी आहे.😂😅
माझी सगळ्यात आवडती जोडी आहे ❤❤
🙏ताई सुंदर विडिओ 👍👍🙏🙏खूप आवडला. ता रेशिपि छान. ताई. 👌👌🥰
❤ खरंच शेवग्याच्या फुलांची भाजी खूप सुंदर होते रेश्मा तुझ्या सासूबाईंचा धन्यवाद भाजी बनवून दाखवल्याबद्दल रेश्मा तुझं तर खूपच हसायला आलं😂😂
gavran meva , ani shevgyachya fulanchi bhaji 1 ch number.😋
Tondala panich sutal😋😋😋❤❤
No 1 saasu suna ashech khush raha 🥰🤗
निसर्ग सांनिध्यांत जेवनांचा आनंद म्हणजे स्वर्गच
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😊😊, खूप सुंदर व्हिडिओ बनवता तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे वाट बघतो आम्ही🎉🎉🎉🎉
खुप छान व्हिडिओ😊😊😊
👌👌👌👌👌
Mla tr tumche video bgitya shiway maza tr diwasch Jat nahi. Mla tr sasu sunechi Jodi khup avdti 🎉🎉
Majha nav Reshma Chavan ahe mala tumachay kup video aavadatat
🎉🎉
😄🤪🤪🤗
🔥🔥😂😆
तुम्ही दोघेही नंबर वनजोडीआहात❤🎉👍👍👌👌
Khoop chaan video kadta kharch ahe g
आजपर्यंत आजीबाईचा बटवा ऐकला होता, पण रेश्मा ताई आज सासूबाईंचा बटवा पण बघितला, तुमच्या सासूबाईंच्या बटव्यात अजून काय काय रेसिपी आहे हो, आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहे❤❤❤❤🎉🎉🎉🎉
रेश्मा तुझ्या सासुबाई नी खुप सुंदर भाजी करून दाखवली आजुन कोणकोणत्या रानभाजी येते , मी पण करून बघणार आहे शेवग्याची फुलाची भाजी , आसेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि रोज व्हिडिओ करत जा , मी फार वाट पाहत आसते तुमच्या व्हिडिओ ची खुप मस्त तुमच्या सासु सुनेची जोडी आहे आसेच दोघी हसत खेळत रहा , माझी ही सुन रेश्मा तुझ्या सारखीच आहे आसे जर सासुबाई सुना घरात आसतील कोणाच्याही घरी वातावरण छान चक्रातील आसेच दोघी रहा ❤❤❤
पप्प्या ग दोघीना ❤
खुप छान आहे 😊❤❤❤❤❤❤❤❤
🌺🌺🌺🌺🌺😊😊
Sasu Sunech Prem pavhun Dolyat Pani aal😊😊
खूप मस्त बेत होता आजचा
😀🤪🙃😉
❤❤❤❤mast gavvale
तुमच्या नाद खुळा
Khoob achcha video chalane khoob achcha Maja
Mast 👌👌
ऐक नंबर भाजी
Akdach nambar
Nice video
Khub chan,mala pn bhuk lagli bhaji pahun
आम्ही याची भाजी लहानपणी खूप खाल्ली होती
खूप छान भाजी केली
तूम्ही खरच सासू सून आहात का
Super
Nice comedy 😂
आणि मुंबईला असून पण
सासू आणि सुन खुप छान
1 no bhaji Keli kaku tumhi ❤❤❤❤❤😂😂😂😂😂 reshma taii tumchi aai. Ahe ka sasubai ahe samjat nhi 😂
खूप छान ❤❤❤
Saasu Sone ci Jodi khoob Sundar❤❤ aahe
Ek ghanta pahle Maine aapki video dekhi! Time aane per koi rishtedar sath nahin deta! Bilkul mere sath Aisa hi hua tha! Rona Nikal Gaya video dekhkar!!!😢😢😢😢😢 Aur 1 ghante bad naya video dekhkar hanskar Khushi I😊😊😊😊😊😊😊😊 bahut badhiya video banati ho aap didi 🎉🎉🎉
Tai.tumi.aani.aai.khup.aavadata
Tai ❤❤❤❤❤
Ashi sasubai sarvana milavi amchya sasu bai amchya pasun lapaun lapaun khatat ektya ektya! Natnichya hatavar sudha ghalat nahi!😅
🤣🤣😜
👌👌😂😂
Laiy Bhare
खुप मस्त रेसिपी.रानातला रान मेवा.आणी आत्या बाई च डायट सपल का.
😮
आई आनी ताई 1 नंबर ताई ❤❤❤😂😂
😊❤
❤❤❤❤😂😂🎉🎉
Hi bhaji khup tasty lagte….mazi sasubai pn karte
Rashmi ko kitne bache hai ,kya age hai ,shaadi ko kitne saal hui ,lagn kaise jamla .please apna interview video karona
Chicha tahun mazhya tondala pani sutl reshma tai
Kaha per hai y kheti wali jagah??
Tai tumhi kuthe rahta
आणि खूपच छान आनंद घेता आणि सासु सुना आनंदी राहा
❤❤
😅😅😅😅
😂❤
Imli ki fasal achi hogi tu jawar ki bhi fasal achi hogi ,kitni achi new knowledge .
😂😂😂😂😂
😅😅😅😅😅
खूप mast
👌👌👌😂😂😂😂😂😂😂🌹🌹🌹
Mere muh me pani aaya 😂v good 👍
Lai bhari reshma tai
❤❤❤
500k lavkarch complete hotil🎉🎉🎉🎉🎉
Reshma jotana kiti tond vajot
Sune ni sasuchi sawakali tr punya lagal
Khup chan
❤
❤❤
😂
खूप छान
खुप छान
❤❤
😊💕
😂😂😂😂😂
❤
😂😂😂😂😂
❤❤
खुप छान
❤❤
😂😂😂😂😂
❤❤
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂