शेवगा शेती च्या लागवडी पासून प्रत्यक्ष उत्पादन घेण्या पर्यंत चा व्हिडीओ टाका,त्याच बरोबर खताचे व्यवस्थापन कसे करावे ह्या संबधी मार्गदर्शन करा धन्यवाद,,
नमस्कार 🙏🏻 एक छोटासा फीडबॅक होता तुमच्यासाठी तुम्ही जे औषध फवारणीसाठी सांगता येत त्या औषधांचे नाव आणि डोस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहू शकता. जेणे करून शेतकऱ्याला ते समजण्यास सोपे जाईल
तुम्ही सांगितले ते उपयुक्त आहे , पण छाटणी नंतर ये स्प्रे कधी घ्यावे हे नही सांगितलं, त्या ही स्टेज नाही सांगितलं, आम्हाला कसे कळणार ही ट्रीटमेंट कधी करायची
श्रीमान पाटील साहेब , नमस्कार ! मी आपले शेवगा लागवडीचे अपलोड झालेले प्रत्येक विडीओ पाहात असतो मला माझ्या शेतात शेवगा लागवड करायची आहे त्या अगोदर आपल्या प्लाटला भेट देऊन पाहानी करायची आहे व शेवगा लागवडी पासुन तर हार्वेस्टींग पर्यतचे व्यवस्थापन समजावून घ्यायचे आहे त्या करीता आपला फोन नंबर व पत्ता देने जेनेकरून मला आपल्या पर्यत पोहोचता येईल उचीत सहकार्याची मापक अपेक्षा
आपण खुप छान माहिती दिली व खरी वस्तू स्थिती पाहता आली ...कृपया आपल्या प्लॉटचा पत्ता सांगा, आम्हला भेट देऊन जमिनीची व इतर माहिती घेता येईल.👌👌🙏
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत पाटील.
Plz send your Address for visit on plots
अतिशय चांगली माहिती
Ashok khilare very mice
शेवगा शेती च्या लागवडी पासून प्रत्यक्ष उत्पादन घेण्या पर्यंत चा व्हिडीओ टाका,त्याच बरोबर खताचे व्यवस्थापन कसे करावे ह्या संबधी मार्गदर्शन करा
धन्यवाद,,
हे कोणतं बियाणं आहे म्हणजे हा शेवगा कोणत्या जातीचा आहे आणि बियाणं कुठे मिळेल
मोलाचे मार्गदर्शन केले सर
धन्यवाद
लय भारी 😄🙏🤗😎😍
मार्ग दर्शन आपले पुर्ण पणे
सर मी ऑक्टोबर मधे शेवगा लागवड केली आहे आता पहिला बहार सुरू आहे तरी तो किती दिवस चालेल
Khup chan mahiti dili sir patil saheb tumache sarv video 1no asatat🙏🙏
Nice bhau
✨ Sir Mi ODC 3 Sevga Lavala Aahe 4 Month Complete Jhali Aahet Kahina Fule Lagali Aahet Tar Kahina Lagat Aahet. Tar khat & Pani Niyojan Sanga.......♥️🙏
Maza shevgyacha zadala ful yate pan Kali hoti thodi umlun ti galun jate, 2yrs zale zadala, pan shega yet nhi ka?
संर मि प्रगती शिल शेतकरी आहे नविन लागवळ कराचि आहे सर मी जळगाव जिल्हा तालुका रावेर वैभव पाटील
एकच नंबर
फार छान माहिती दिलीत सर
Sir mi shevga lagvad keli aahe zad 2varshachi aahet pn shenga lagt nahi 😐 ani phul lagtat pn galun jatat upay sanga
Active flora pressure pump ni Favara + phosphorous ani micronutrient (drip madhun soda)
Shevga lagwad distance kiti thevave
1. 10 *7 feet
Or
12*6 feet.
Hi sir ji ,
Namskar sevga pikala flowring,ceting stegla temprechar kiti asave lagte.
Nice information Ravi sir...its most helpful to all formers🙏
भाऊ, आपण खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद !!
Sir ha sanga aata sadhy cha kalat lagly ahet ka
नमस्कार 🙏🏻 एक छोटासा फीडबॅक होता तुमच्यासाठी तुम्ही जे औषध फवारणीसाठी सांगता येत त्या औषधांचे नाव आणि डोस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहू शकता. जेणे करून शेतकऱ्याला ते समजण्यास सोपे जाईल
चालू हागांमा चा माल आहे का. सर. का जुनी लागवड आहे
तुम्ही सांगितले ते उपयुक्त आहे , पण छाटणी नंतर ये स्प्रे कधी घ्यावे हे नही सांगितलं, त्या ही स्टेज नाही सांगितलं, आम्हाला कसे कळणार ही ट्रीटमेंट कधी करायची
Please यावर काही तरी उपाय सांगा
Khup sundar aahe sir plot kuthe aahe , jaat kuthali aani , kiti diwsaat suru hote aani ekri average kiti milte jara saanga pleaseeeeeeee
Very nice
आपण सांगितलेली फवारणी आणि ड्रींचिंग कळी व फुल अवस्थेमध्ये करायला चालेल का ?
छान माहिती. पण कृपया रासायनिक खते वापरू नयेत.
मी शेवगा शेती करायला तयारी आहें
सर डायरेक्ट बी लावली तर चालेल का मिरची मध्ये
मी पण 17/06/2021 ला बाग लावला आहे ...odc
Sir khup chan video 👌👌👌
आपल मार्ग दर्शन करने आहें
Very Nice thanks
Nice sir
लागवड कधी कोणत्या महिन्यात करावी
एकरी किती रोप लागतात
रोपे व ओळीत किती अंतर आहे
तुम्ही कोणती व्हरायटी ची लागवड केली आहे
Dear sir can we use 6ba on cotton
कोणते रोपे लावली होती 🙏🙏 आणि किती दिवस झाड टिकते 🙏🙏
Super treatment 👌👌🙏👍
सर आपल्याला शेवगा लागवड करायची कोणते बियाणे
Good
favarni madhil aantar sanga
Shandar ..kitne din ka h ped
Organic tarika sanga
👌👌
धन्यवाद
Very good sir
साहेब सेंद्रिय पद्धतीने सांगा
Sir konti varity changle aahe
बियाण कोणत वापरावं. ..
Sir mava padlay shevgyavar kay karu ful laglet shenga pn lagaylyat
Nice information 👍
फुले जास्त प्रमाणात येण्यासाठी काय करावे
shenda..v ..cutting kase karave
Nice Sir,
30 गुंठे क्षेत्रावर लागवड करायची आहे पण 5 गुंठे क्षेत्र चोपण जमीन आहे त्यामध्ये शेवगा लागवड केली तर चालेल का
शेवगा झाडे छान वाढत आहेत पण वानर पाने खातात व नूकसान पण करतात. झटका मशीन पण आहे. तरीही त्रास आहे. कोणी उपाययोजना सूचवाल काय ?
Sir
6 ba which brand you are using please inform
Right
आम्ही शिताफळामधे शेवगा लागवड केली आहे त्या मुळे ठिबक सिंचनाद्वारे खते सोडता येत नाही व शेवग्याच्या शेंगा लालसर पडत आहे यावर काय उपाय करता येऊ शकतो
🙏
एकदा लावलं तर किती वर्ष शेंगा येतात ?
Sir
Phosporic acid ka brand name bataye. Humare market me not available hai.
हे झाड पहील्या वर्षीचेच आहे का?
Sir shevga pahije ahe 3 ton milel ka
Tel aashti dist bid gon kandi
Result yeyil ka
Navin varayti konti lavnar ahe sir
👌
Sir
साहेब आपला पत्ता कळवा
Dada
रिपीट व्हिडिओ आहे का?
माझ्यकडे शेतामध्ये एक झाड आहे. दिड वर्षे चे झाड आहे त्याला भरपूर
फुले येतात पण एकही शेंग लानत नाही उपाय सांगा
Paragikaran hot nahi
नवीन लागवड आता कधी करावी? उन्हाळात लागण चालेल का?अंतर कीती ठेवु ? १ एकर
पुर्विचे तीनशे झाडे आहे पाच महिने झाले..माहीतीसाठी प्रयोगासाठी लावलेले?आपला नंबर द्या सर,काॅल करा..माझा नं.मो.8007678774 solapur
Changale mahete deli sir
सध्या आहेत का अशा शेंगा
हे केव्हा केले पाहिजे..
श्रीमान पाटील साहेब , नमस्कार !
मी आपले शेवगा लागवडीचे अपलोड झालेले प्रत्येक विडीओ पाहात असतो मला माझ्या शेतात शेवगा लागवड करायची आहे त्या अगोदर आपल्या प्लाटला भेट देऊन पाहानी करायची आहे व शेवगा लागवडी पासुन तर हार्वेस्टींग पर्यतचे व्यवस्थापन समजावून घ्यायचे आहे
त्या करीता आपला फोन नंबर व पत्ता देने जेनेकरून मला आपल्या पर्यत पोहोचता येईल
उचीत सहकार्याची मापक अपेक्षा
आपण माहिती छान सांगीतली आहे आपला पत्ता सांगा भेट देऊन पाहणी करून शेवगा लागवड करावी म्हणून
साहब हिन्दी में विडियो बनाये
सल्फर चालत नाही पानगळती होते.
Reaply deta yet nasel tr video naka takt javu
फुल जागेवरच वाळून जातेय काय करावे
Call me 8951805283
Cutting नंतर
शेवग्याला फुल येत नाहीत
काय करावे
Active flora avshad ki favarni kara
Sir aaplayla call kadhi karava
Sir aapn cal svikarat nahi
सर कोरडवाहू शेवगा शेती करू शकतो का
सर मी ठिबक केलेले नाही मी पाटाने पाणी सोडतो मग डो स कसे देऊ
Drinching kara
मागच्या वर्षी भरपूर शेंगा आल्या पण करोनामुळे विकता आलेल्या नाहीत. यंदाही लाॉकडाऊनची टांगती तलवार आहे.
पाटील साहेब मोबाईल नंबर पाठवा
सर 6baनाही कळाले
Sir
Please inform me which make phosporic acid you recomend and which make you are using.
मोबाईल नंबर खरा नाही
हिंदी का वीडियो नहीं बनाया।
जे उद्पन व तोटा मिलेऴ त्यात भागिदारी करु
शेवट पणे
हा या वर्षीचा प्लॉट नाही वाटत
नाही वाटत
Aapla contact dya
9021361877