शेवग्याची सेटिंग झाली आता पुढे काय? आता चुका करू नका योग्य नियोजन करा आणि भरपूर उत्पन्न मिळवा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 57

  • @aakroshnagpur3957
    @aakroshnagpur3957 4 ปีที่แล้ว +2

    खुप आवडला ।खूपच महत्वाची माहिती या vdio द्वारे आपन शेवगा शेतीमालाचे उतपन्न वाढवावे यासाठि दिली आहे।आपली खुप मद्त होणार आहे। धन्यवाद।

  • @suhasdholeofficial9954
    @suhasdholeofficial9954 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खरचं चांगली माहिती देता, तुम्ही सांगितल्या प्रमाणे उपाययोजना केल्यास १००/ फरक पडतो🙏

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सर व्हिडिओ बघत असताना वही आणि पेन असणे गरजेचे आहे

  • @karbharichavan6199
    @karbharichavan6199 4 ปีที่แล้ว +6

    शेवगा उत्पादक शेतकरी मित्रांनो, अलीकडे व्यापारी आपल्या शेताच्या बांधावर येऊन शेवगा घेऊ इच्छितात .हे एक चांगले लक्षण आहे. आपण आपला माल बाजार समितीत नेऊन विकायचो . आपल्या मालाची किंमत आडते ठरवायचे. आपण कोणतीही वस्तू विकत घ्यायची तर आपण दुकानात जातो आणि दुकानदार आपल्या मालाची किंमत सांगेल त्या किंमतीला आपण त्या वस्तू विकत घेतो .आता आपल्याला आपल्या वस्तूची किंमत ठरवायची संधी निर्माण झाली आहे. आह
    यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेवगा उत्पादकांनी एक भाव निश्चित केला पाहिजे. अलीकडे बाजारात चाळीस रुपये पाव म्हणजे 160 रुपये किलोने सेवगा विकला जातोय . माझा प्रस्ताव आहे की , आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची किंमत आपल्या बांधावर शंभर 100/रु. रुपये ठेवावी असे मला वाटते. आपल्या मालाची वर्गवारी करायची आवश्यकता वाटत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणायचे "ऊस डोंगा परी रस नाही डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। म्हणजे ऊस वाकडातिकडा असला तरी काय किंवा सरळ असला तरी काय त्यातील रस सारखाच असतो ,तसेच आपल्या शेंगा वाकड्या तिकड्या असल्रा काय किंवा सरळ असल्या काय त्यातील अन्नतांश सारखाच असतो .आपल्या शेवग्याच्या शेंगा त्यामुळे सरसकट एकाच भावाने विकल्या जाव्यात. त्यात वर्गवारी होऊ नये. व्यापारी येत नसतील तर, आपल्या शेंगांचे 5 /5 किलोचे बंडल बांधावेत. आणि सरळ किरकोळ भाजी विक्रेत्यांना त्या पोहोच कराव्यात .हे प्रत्येक पाच किलो बँडलची किंमत आपण निश्चित ठेवावी. एखाद्या भाजी मंडई मध्ये पंधरा-वीस तरी किरकोळ भाजी विक्रेते असतात. आपला भाव निश्चित झाल्यानंतर किरकोळ भाजी विक्रेते त्याची योग्य किंमत ठेऊन ग्राहकाला योग्यरीतीने विकतील अशी अपेक्षा आहे. या दृष्टीने आपण आता विचार करण्याची गरज आहे.
    बांधावर येणाऱ्या व्यापा-याची खात्री असावी. आणि आपला माल ताब्यात घेतल्याबरोबर त्याने आपले पैसे दिले पाहिजेत. यासाठी डिजिटलचा वापर करण्याची पद्धत आपण स्वीकारली पाहिजे. एक चांगला उपक्रम आपण देशाला देऊ शकतो आणि नवीन कायद्याप्रमाणे आपण शेतकरी आपल्या मालाची किंमत ठरवू शकतो .असे मला वाटते .यावर सर्वदूर विचार व्हावा आणि या वर्षापासून आपण आपल्या मालाची किंमत कमीत शेताचे बांधावर रुपये शंभर ठेवावी असा माझा प्रस्ताव आहे. काका चव्हाण

  • @subhashbhavsar2411
    @subhashbhavsar2411 2 หลายเดือนก่อน

    सर,आपल्या मार्गदर्शनानुसार मी शेवगा शेतीत नवखा असूनही उत्तम फूल सेटिंग घेतली आहे.देव आपला उत्कर्ष आणि कल्याण करो!😂

  • @shivajikharde3286
    @shivajikharde3286 4 ปีที่แล้ว +1

    Sir पालाश म्हणजे potash, Sulphur नाही.
    माहिती खूप छान👏✊👍

  • @sunilpatil234
    @sunilpatil234 ปีที่แล้ว +2

    Bhau shenga lal hot aahe favarni karun lali jat naahi upay sanga

  • @hareshh.paleja7351
    @hareshh.paleja7351 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @Sunilgaikwad255
    @Sunilgaikwad255 4 ปีที่แล้ว

    एकदम छान माहिती....

  • @दैनंदिनकापसाचेभाव
    @दैनंदिनकापसाचेभाव 6 หลายเดือนก่อน +1

    सुपर

  • @nageshwaghmode6044
    @nageshwaghmode6044 4 ปีที่แล้ว

    Nice information sirji

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 4 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @pravinchafle347
    @pravinchafle347 4 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎉

  • @littlejasmine100
    @littlejasmine100 4 ปีที่แล้ว

    Thank you sir. God bless you.

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 11 หลายเดือนก่อน

    Sir sheti prayog madhun aapnas peru sheti ki shevga sheti fhaydaychi watte konti sheti tun benifit jast milel

  • @jagdishbaria2651
    @jagdishbaria2651 4 ปีที่แล้ว

    Winter me setting kaise lane ka uske uper video banao pls.

  • @nayankumarmokadam2806
    @nayankumarmokadam2806 4 ปีที่แล้ว +1

    Zadala 30 kilo shenga lagun sudha zaad hirve kanch aahe pkm 1 veriety che

  • @navnathjangle3589
    @navnathjangle3589 4 ปีที่แล้ว

    Shimla mirchi Varcha pan video banva sir. Full AToZ

  • @abcdef-hl4sm
    @abcdef-hl4sm 4 ปีที่แล้ว +9

    Phon var tr boltch nahi tumhi mg koni kahi vicharnar ks

  • @madhukarkokane325
    @madhukarkokane325 4 ปีที่แล้ว

    Thanks sur

  • @amoldhunde1976
    @amoldhunde1976 4 ปีที่แล้ว +1

    Zabardast

  • @gajananraut168
    @gajananraut168 4 ปีที่แล้ว

    मस्त

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 4 ปีที่แล้ว

    Sir atta lagvad keli tar chalel ka ?
    Konti variety ghyavi ?
    Plz guide I'm new

  • @bhagvatlande9645
    @bhagvatlande9645 4 ปีที่แล้ว

    6 ba drip madhun sodta yete ka

  • @Viral_Facts_12
    @Viral_Facts_12 4 ปีที่แล้ว +1

    आत्ता सध्या प्लॉटमध्ये सिंग आहेत का

  • @santhoshranganath9205
    @santhoshranganath9205 4 ปีที่แล้ว

    which fertilzer used for fruit setting

  • @ishwarisalunkhe5541
    @ishwarisalunkhe5541 4 ปีที่แล้ว

    Good Information Sir...!

  • @jayeshgavhane9669
    @jayeshgavhane9669 4 วันที่ผ่านมา

    ड्रिप नसेल तर काय करणार

  • @pakkacreative9847
    @pakkacreative9847 4 ปีที่แล้ว

    6ba 2time marl tar chalel k...

  • @tejaspatil2490
    @tejaspatil2490 4 ปีที่แล้ว +1

    जानेवारी मध्ये छाटणी केली तर चालेल काय भाऊ

  • @nitinghodake4565
    @nitinghodake4565 4 ปีที่แล้ว

    Phule lagli aahet pani kiti divsatun dyave gamin kali aahe

  • @sushantj3285
    @sushantj3285 4 ปีที่แล้ว

    सेंद्रिय पध्दतीने शेवगा शेंगा वाढीसाठी काय उपाययोजना कराव्यात ?

  • @navnathjangle3589
    @navnathjangle3589 4 ปีที่แล้ว

    6 BA Chi Driching karu sakto sir plz saga.......

  • @prohackers9430
    @prohackers9430 4 ปีที่แล้ว

    Urea सोडल्यास फुले गळतात का.

  • @bhausahebwagh216
    @bhausahebwagh216 4 ปีที่แล้ว

    0 52 34 ची डीचींग करुन 6bA दिले तर चालेल का

  • @navnathjangle3589
    @navnathjangle3589 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @shivajibodke2728
    @shivajibodke2728 4 ปีที่แล้ว

    नवीन लागवड आता केली तर चालेल का?

  • @vanitashelke6019
    @vanitashelke6019 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @anilpatil8784
    @anilpatil8784 4 ปีที่แล้ว +1

    फूलं लागली आहे.फूले सूकून गळतात.सेटींग होत नाही काय करावे.

  • @anandlokhande6935
    @anandlokhande6935 4 ปีที่แล้ว +1

    Kala mauva sathi kay

  • @somanathadake8028
    @somanathadake8028 4 ปีที่แล้ว +1

    Congratulation But call ricive karat chala atetude nako

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 4 ปีที่แล้ว

    सर तुमचं गाव कोनतं

  • @samadhangarde5219
    @samadhangarde5219 4 ปีที่แล้ว

    19.19 व 12. 61कीती द्यावे

  • @user-rugnath
    @user-rugnath 4 ปีที่แล้ว +1

    साहब हिन्दी में विडियो बनाये हमें मराठी नहीं आती

  • @ganeshnandare6211
    @ganeshnandare6211 4 ปีที่แล้ว

    सर मला शेवगा लागवड करायची आहे व्हरायटी कोणती लावावी कधी लावावी प्लिज रिप्लाय

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 4 ปีที่แล้ว

    काहीही करायची गरज नाही शेवगा शेतीला बरोबर शेंगा लागतात

  • @vikashalagunde1717
    @vikashalagunde1717 4 ปีที่แล้ว +2

    Tumcha Wats app number dya

  • @sangitapatel5438
    @sangitapatel5438 4 ปีที่แล้ว

    1000 senga disat nahi

    • @mazishetimazaprayog
      @mazishetimazaprayog  4 ปีที่แล้ว

      व्यवस्थित मोजा की🙏

    • @tanajisarkale1820
      @tanajisarkale1820 4 ปีที่แล้ว

      @@mazishetimazaprayog
      Tumhi fakt phone kara ase sangta pan uttar det nahi saheb