Manoj Jarange Live : मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद | Maratha Reservation | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 69

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +17

    आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत ❤❤

  • @yogeshpaul96
    @yogeshpaul96 2 หลายเดือนก่อน +9

    Patil❤❤❤❤

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน +10

    जय शिवराय मनोज दादा जरांगें पाटील

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 2 หลายเดือนก่อน +11

    एकनिष्ठ सर्व सामान्य माणूस❤
    कावा ताकत

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน +8

    पाडण्यात खरी मज्जा आहे.मनोज दादा

  • @balajip1604
    @balajip1604 2 หลายเดือนก่อน +11

    EK MARATHA KOTI MARATHA

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 2 หลายเดือนก่อน +3

    सदैव पाटलांसोबत ❤

  • @m.k.7404
    @m.k.7404 2 หลายเดือนก่อน +8

    एक no manus खरच किती❤❤❤❤❤ प्रामाणिक

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे ... प्रामाणिक पणे फवार ला मदत😂

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 2 หลายเดือนก่อน +11

    मुंगेरीलाल के हसीन सपने😂

    • @siddheshwarkothimbire6194
      @siddheshwarkothimbire6194 2 หลายเดือนก่อน +2

      बाप पाटील
      हूजुर मराठे आ गये

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 2 หลายเดือนก่อน

      छगन च्या वंगन ला आग लागली

    • @pawarlg
      @pawarlg หลายเดือนก่อน

      Like वरून समजून जा 😂

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 หลายเดือนก่อน +4

    जरांगेलाच मुख्यमंञी करा, देशातील सर्व प़श्न सुटतील व दुसऱ्या दिवशी सर्वांना नोकरी मिळेल,

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 2 หลายเดือนก่อน

      हे जरंग्या पागल माणूस आहे
      हा चिलीम फुक्या मुख्यमंत्री ??
      😁😁😁😁😁😁

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 หลายเดือนก่อน +7

    जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र

    • @gautamdangade6109
      @gautamdangade6109 2 หลายเดือนก่อน

      भांग पेलाय वाटतय

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@gautamdangade610990 मारतो तो जरां हागे😂😂😂

    • @vaishaliugale2689
      @vaishaliugale2689 2 หลายเดือนก่อน +1

      Bjp cha chela ahes vatat

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 2 หลายเดือนก่อน +5

    पाडून आणून हे बाबा cm झाले तरी यांच्या मनासारखे इंटर नॅशनल आरक्षण कोर्टा कडून आणू शकत नाही.. यांचे मनातले आरक्षण कळायला च कोर्टा ला 50 वर्षे लागतीन

    • @marathe96
      @marathe96 2 หลายเดือนก่อน

      का रे फुकट्या ,किती दिवस अजून फुकटचे खाणार ,मराठा समाजाचे आरक्षणाच्या विषय आला की पोटात दुखते का तुमच्या

  • @gopalgarkal5189
    @gopalgarkal5189 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचे आंदोलनाचे मुद्दे का बदलत गेले हे सांगा

  • @IndianTopPicks
    @IndianTopPicks 2 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😂😂😂
    आमच्याकडे म्हैस गाभण राहिली.. आणि हा फडणवीसचा डाव आहे - जरंगे
    😂😂😂😂😂😂

    • @pawarlg
      @pawarlg หลายเดือนก่อน +1

      मला आज जुलाब झाले. हा पण फडणवीस cha डाव आहे. ,😡😡

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील❤

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 หลายเดือนก่อน +1

    👍🚩

  • @gopalgarkal5189
    @gopalgarkal5189 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला आजपर्यंत कोणत्या नेत्याने मराठा आरक्षण दिलं हे सांगा

  • @onkarkulkarni1312
    @onkarkulkarni1312 2 หลายเดือนก่อน +2

    सरकार पाडून आरक्षण मिळणार आहे का? गरीब सामान्य लोकांना वेड्यात काढू नये.

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb 2 หลายเดือนก่อน +2

    फायदा झाला असता नाटकात तर.... वाटून घेतले असते कि re

  • @omprakashkadam7367
    @omprakashkadam7367 หลายเดือนก่อน

    जरागे पाटील नवीन नेता नवीन आमदार तरच महाराष्ट्र होईल जामदार

  • @ssd0902
    @ssd0902 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे तुम्ही निवडून आणणाऱ्या उमेदवाराकडून सगळया समाजाला जसे की शेतकरी, मुस्लिम, धनगर, कैकाडी, गरीब, मजुरी करणाऱ्या सर्वांना आरक्षण देणार आहात का? असाल तर त्यांच नाव घ्या नाहीतर मराठा आरक्षणावर टिकून रहा 🙏 अन्यथा आंदोलन फडणवीस यांना फायद्याचं होईल

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 2 หลายเดือนก่อน +3

    नुसता अडाणी घोडा डा म टो शॉट चालू है

    • @m.k.7404
      @m.k.7404 2 หลายเดือนก่อน +1

      जारंगे100%रिअल man

    • @Krishna_khutal
      @Krishna_khutal 2 หลายเดือนก่อน

      अडाणी असला तरी कसे मुंडक्यावर बसत आहे

  • @pawarlg
    @pawarlg หลายเดือนก่อน

    फडणवीस सोडून पण बाकी बोला की.
    Ews कोणामुळे गेले 😢.

  • @dev9623
    @dev9623 2 หลายเดือนก่อน +6

    एक कॅसेट किती दिवस वाजवणार 😂😂😂

    • @m.k.7404
      @m.k.7404 2 หลายเดือนก่อน +1

      Cm houst ❤

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 หลายเดือนก่อน

      ​@@m.k.7404🍌

    • @pawarlg
      @pawarlg หลายเดือนก่อน

      मला ताप आला
      हा सगळा फडणवीस cha डाव आहे.
      शेमड्या मुलांना पण कळेल. सगळे fhadanvis करतो.

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 2 หลายเดือนก่อน +1

    आरे समाज म्हणजे कोणी एक माणूस नसतो विचारणार कोना ला
    शरद पवार ला विचारणार का ?
    तुझा समाज म्हणजे शरद पवार आहे नाव समाजाचं घेतो शरद पवार साठी काम करतो
    तुझा एखादा निवडून आणून दाखव बोल बच्चन करतो नुसता

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 หลายเดือนก่อน

    पाटील सांगतील तेच होणार

  • @mahadevkumbhar8474
    @mahadevkumbhar8474 2 หลายเดือนก่อน +1

    Roj Fadanvis vr commentry chalu ahe 😂😂😂

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 หลายเดือนก่อน

    फक्त df वरच टिका. बाकी मविआ व महायुतीचे अनेक नेते आहेत. त्यांच्या वर सुध्दा बोला. याचा अर्थ विषिष्ट जातीच्या पुढारी तुम्हाला नको आहेत.

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb 2 หลายเดือนก่อน

    मला वाटते jarange घाबरले sit la. काही तरी झोल आहे यांच्या manat

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน

    स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे २८८ उमेदवार उभे करून निवडून आणावेत म्हणजे कुणाकडे आरक्षण मागायला नको

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd หลายเดือนก่อน

    Only target फडवणीस आणि भाजपा अस कसं चालेल पाटील

  • @gopalgarkal5189
    @gopalgarkal5189 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार यांनी आनंदाचा लाल तुमच्या हातात दिला

  • @gopalgarkal5189
    @gopalgarkal5189 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही दुसऱ्यांना बोलता ते वैयक्तिक आणि तुम्हाला कोणी बोललं ते समाजाला लागतात असं का

  • @gajelesir102
    @gajelesir102 2 หลายเดือนก่อน +3

    तू कोण आहे 🦯

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน

    तुतारी आंदोलक म्हणा

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 หลายเดือนก่อน

    BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 หลายเดือนก่อน

    नुसतं नाटक लावली याने अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 2 หลายเดือนก่อน

    O b c arkshan nhi jarange ok paschim Maharashtra o b c

  • @sangramdhane1799
    @sangramdhane1799 2 หลายเดือนก่อน

    2024 फक्त जरांगे पाटील सरकार

  • @ravindrakshirsagar1834
    @ravindrakshirsagar1834 2 หลายเดือนก่อน

    Jarange Saheb kahitari navin Idea Shodha Fadanvis Sahebana badnam karnyasathi... Sarakh sarakh tech tech bolu naka.. Sagali sahanubhuti Fadnavis Sahebankade chalali ahe.. Ata jast comments ani likes pan disat nahit news var..
    Kartay kay tumhi?
    Mi tar mhanto 288 umedwar denyachya tayari la laga.. Vel vaya ghalau naka dusryavar tila karnyat