अश्या प्रकारे राजकारण होत नाही पाटील ... प्रोफेशनल वागावे लागते ...नियम बनवावे लागते निर्णय घ्यावे लागतात .. हार पण पचवावी लागते ...आणि निर्णय घ्यायचे अधिकार कोणाला तरी द्यावे लागतात असा लोकांना विचारून राजकारण होत नाही कारण 100 लोकांचे 100 मत असू शकतात 🙏🙏🙏
तू महाराष्ट्रीयन आहे का ईथ गुजराती गंड मारून चाललेत कळत का इलेक्शन होऊ अंगावर कपडे ठेवणार नाहीत , चोराला चोर म्हणायला शिका , उद्या तुमच्या पणघरावर पत्र ठेवणार नाहीत
ही हसण्याची गोष्ट नाहीये जरांगयामुळे मराठा मुलांची अतोनात नुकसान झाले आहे याची भरपाई कशी होणार लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, यांनी स्वतःच्या मुलाचे भविष्य सुरक्षित केला आहे @@maheshjadhav7430
पाटील, सगळ्यांची सुरुवात हैदराबाद गॅजेटने झाली, मग कुणबी प्रमाणपत्र, मग गर्जवंत मराठा आरक्षण, मग सरसकट आरक्षण, मग वाशीला १०% आरक्षण मिळाल्याचा जल्लोष, मग सगेसोयरे, मग ओबीसी आरक्षण, मग निवडणुकीला जाण्याची घोषणा, मग माघार. .. वाह रे पाटील..
जरांगे पाटील तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल करून राजकारण करून शरद पवारांच्या दावणीला बांधले गेले आहात जनता मूर्ख नाही जे लोकसभेला घडल ते विधानसभेला नाही घडणार
जरांगे पाटील तुम्ही सहज बोलून जाता तुम्ही आमच्या सी खेळ खेळत आहे त्या मुळे तुमच्या वरचा विश्वास उडाला त्या मुळे तुमचे दुकान आवरा तुम्ही आम्हाला सोडीत नाही पण आम्ही सगळे तुम्हाला हळूहळू सोडत चाललोय 😢
मित्रानो या माणसापासून आपल्या मराठी युवकावर ज्या केसेस नोद झाल्या आहेत त्याच्या भविष्या साठी काय करणार आहे हा जरागे,या युवकांना नोकऱ्या मिळणार नाहीत ह्या युवकाचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे मित्रानो पहिल्या पासून हा जारागे सशयास्पद वागत होता पहा पटाय का???
जनता जेव्हा प्रसिध्दी आणि प्रेमाच्या पाळण्यात बसवते तेव्हा अहंकार सोडावा लागतो नाहीतर तीच जनता पाळण्याच दोर कापून जमिनीवर लोळवते....काय अहंकार होता 2 महिन्यांपूर्वी आणि आज काय झालं......त्यामुळे शरद पवार, फडणवीस असे नेते शांत असतात...त्यांना माहीत असतं बोलुद्या, फुगा आहे ,एक दिवस नक्कीच फुटेल
जसं मुंबई च्या वेशी वरुंन माघार घेतली ....तशी निवडणुकीतून माघार घेतली...त्यात काय एव्हढ ....सध्या समाजाची अवस्था अशी आहे की पुढाकार घेतला तरी काय डोकं आहे राव पाटलाच ....आणि माघार जरी घेतली तरी काय डोकं आहे राव पाटलाच......😂😂😂😂😂😂😂😂
फॉर्म काढून घेण्याची काहीच गरज नव्हती फक्त उमेदवार घोषित करायचे होते ....यापुढे समाज विश्वास ठेवणार नाही कारण 20-25 उमेदवार तरी द्यायलाच हवे होते अशाने राजकारणात तुमची ताकत खुप कमी आहे हे दिसून आले किंवा यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे हे नक्की
साहेब आता तरी बोलू नका कि ह्याच्या हातात आहे हा देश संविधानाने चालतो जनता जनार्दन आहे तुम्ही परत अभ्यास करा उगीच गरीब व आंधळ्या समाजाचा विश्वास घात करू नका
काय बोलतो बघा हा समाजाला गृहीत धरून ....कोणत्या समाजाने सांगितले तुला रे हे ...सगळ्या समाजाला गृहीत कसं धरतो रे तू ../तू संपला आता , तुझा नाद आज नंतर कोणी करणार नाही
निवडणूक लढा जरांगे साहेब ऐनवेळी हार मानू नका मराठ्यांच्या रक्तात हर कोणी मानत नाही, लढाईच्या आधी तलवार खाली ठेवू नका नाहीतर समाज तुम्हाला काही मानणार नाही
जारा पाटील तुम्हाला एवढी कधी कधी संधी एवढी येणार पण नाही तुम्ही सगळे हक्क काढून घेतले तुतारीच्या मागे गेला तुमची एवढी ताकद होती सगळ्या लोकांना वाटत होतं 100 150 तरी येणार निवडून हे काय करून बसला काय नाही तू सगळी हवा गेली आता तुमची आता याच्यात काहीतरी नाहीये गप बसा आता झोपा जाऊन
ह्याला रात्री सुप्रिया ताई अन् रोहित दादा नी अस्सा झापला की ह्याची झोप हराम झाली. अन् आता वेगळेच बोलतोय. ऊभा राहिला असता तर सर्वाचे अनामत जप्त ,हाच धोका टाळण्यासाठी माघार घेतली.
गोर गरीब समाजात वाद लावुन मोकळा बोफळा
Yala tyncha taltalat lagal
@@chetanratnaparkhi7758arkshan bhetal nahi taltalat kaskay lagel
हाक्या😂
@@AvinashSuryawanshi-gc3irchutiya banawlay hyane tumhala tri akkal nhi
फुसका बार निघाला हे लई 6 कोटी मराठाबांधव व इतर समाज बरोबर आहेत आसे सांगत होता.चालला होता 288 उमेदवार उभे करायला..
सत्य आहे 😇
23 तारखेला बघ मग
😂😂
@@RajeshPagire bagu tumi pahile musalman chya aani pawar chya khali vaka
Dam lagto 288 dyala
बारामती बोले वैसे जरांगे पाटील डोले
Mag Kay karayla paheje hote
@@VikasSarje-rb7md murkha kmit kmi 70 aamdar aale aste pn tutari la nivdun denya sathi natak kelay
फक्त शरद पवार च्या आमदारांना सर्वांना निवडून द्या बस एवढाच@@VikasSarje-rb7md
💯💯
Is wring
24 कॅरेट नाही हा तर 420 कॅरेट नीघाला
😂😂😂😂😂😂
Pawar saheb caret
अश्या प्रकारे राजकारण होत नाही पाटील ... प्रोफेशनल वागावे लागते ...नियम बनवावे लागते निर्णय घ्यावे लागतात .. हार पण पचवावी लागते ...आणि निर्णय घ्यायचे अधिकार कोणाला तरी द्यावे लागतात असा लोकांना विचारून राजकारण होत नाही कारण 100 लोकांचे 100 मत असू शकतात 🙏🙏🙏
मोठा मोठा शेणाचा गोळा गिळला वाटते
तूतारी किंग 😂
वेड्यात काढलं रे समाजाला😢😢😢
उद्या वेगळीच भूमिका राहणार नक्कीच आता करमणूक होते आहे आमच्या मनातील आदर कमी होत आहे
आणी आशा प्राकरे याने शेवटी माघार घेतली लक्ष्मण हाके सांगतच होता एकही ऊमेद्वारदेणार नाही
हाके ला विचार तुला किती मतदान आलं😅😅
💯💯❤️❤️
आपणास कोणी मॉनेज केल
R😅
Power
माझी जात माझी जात माजा समाज मराठा आरक्षण दलित आणि मुस्लिम फक्त मतदाना पुरतेच
शिवरायांचे मावळे रणांगणातुन पळणारे नव्हते .हा जरांगे मावळयावर बोलतो.
लायकी नाही बोलायची असच मन्हावं लागेल...😅😂
तू महाराष्ट्रीयन आहे का ईथ गुजराती गंड मारून चाललेत कळत का इलेक्शन होऊ अंगावर कपडे ठेवणार नाहीत , चोराला चोर म्हणायला शिका , उद्या तुमच्या पणघरावर पत्र ठेवणार नाहीत
10:16 दादाचा निर्यणय योगे आहे मी सहमत आहे काही ही मी मराठा आहे दादाचे बरोबर आहे
घ्या माघारी, वाजवा तुतारी 😂
😂
😂😂
🤣
किती रंग बदलतो राव हा मानुस आणि तरी सोबत फिरणाऱ्या लोकांनां अक्कल येईना
Right
थोडाफार भेटेल म्हणून फिरतात त्याच्यामागे
रिकाम् टेकडे सोबत होते जाना गावात कोन कीमत देत नाही आसे प्रतेक गावातली मंडळी ह्या येडयाच्या मागे होते. सुशिक्षित मराठा समाज याच्या नादी लागला नाही..
फिरणारे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे
भेंडी तुझी का जळते मग 😅
मेंटल हॉस्पिटल ला भरती करा याला
Yeda Manya..Sharad ni paise dile😂😂😂
आत्ता पर्यंत बोलायचा मी फक्त मराठा समाजावर 92 आमदार निवडून आणतो आता पलटी मारतोय 😂😂😂😂
पैसे कमावण्यासाठी 😅😅
😂😂😂
ही हसण्याची गोष्ट नाहीये जरांगयामुळे मराठा मुलांची अतोनात नुकसान झाले आहे याची भरपाई कशी होणार लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, यांनी स्वतःच्या मुलाचे भविष्य सुरक्षित केला आहे @@maheshjadhav7430
😂😂
Papd khanya evd sop nahi rajkarn
पाटील, सगळ्यांची सुरुवात हैदराबाद गॅजेटने झाली, मग कुणबी प्रमाणपत्र, मग गर्जवंत मराठा आरक्षण, मग सरसकट आरक्षण, मग वाशीला १०% आरक्षण मिळाल्याचा जल्लोष, मग सगेसोयरे, मग ओबीसी आरक्षण, मग निवडणुकीला जाण्याची घोषणा, मग माघार. ..
वाह रे पाटील..
येड्या भोकाचा पाटील 😂
पाटलांचा बातच गळुन पडला!!!!
Appa cha visay Lai hard
L must have challenged tose persos
कळली औकात आणि शिक्षण
हे जरानंगे तर मांजर निघालं राव 😂😂😅😅
😂😂
जरांगे पाटील तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल करून राजकारण करून शरद पवारांच्या दावणीला बांधले गेले आहात जनता मूर्ख नाही जे लोकसभेला घडल ते विधानसभेला नाही घडणार
@@dr.yogeshdeore8560 ekdam brobr bolla apn..saglyani hindu mhnun ek rahilo tr Desh pudhe jail
बरोबर आहे
Hindu bandhavano ek vha. ❤
Ethun pudh ekach vinanti bandhawano jati jatit watale jau naka.❤
आम्हाला माहीत होते पवारांचा खेळ
आता कस शरद पवार साहेब म्हणतील तस.
😂😂😂
लोकांना जगु दे सुखात. आरक्षण आरक्षण करुन लोकांची मडी पाडतोय का तु
60 वर्षात काँग्रेसने काय दिलं महाराष्ट्र लुटून खाल्ला
अभ्यास करा 60 वर्षात काँग्रेस ने काय नाहीं केलं.😊
एक तासाला एक पलटी मारतो हा
नेहमी पलटी मारत राहिला
पलटूराम 😂😂😂
Palti bahadur
Mukhymantri palti marto tar he kahich nahi
आता आम्ही मराठा भाजपला मतदान करणार
❤
Nhi krnr tri pn😂
@@ashokshindeofficial tu Nako karu... Haa jarange supari plus tutari ahe .
@@ashokshindeofficial tumi musalman aani pawar bhik maga. Tumachich hich layaki aahe
महाराष्ट्र हलवायला निघाले होते जरांगे तुम्ही 😅😅
स्वतः च हालले
😂😂😢
😂😂😂
😂@@dattatraywaghmare63
😅😅😅😅😅
बिलकुल राजकीय समज नसलेला व्यक्ती आहे हा.
मराठा समाजाचा झाला एवढा तमाशा भरपूर झाला.
आता बस्स करा.
आता आमचं मतदान राष्ट्रीय हितासाठी भाजपालाच
First Statement is Right
Second is wrong
Vote for MVA
करेक्ट
@@Milind1971 हिंदू विरोधी गठबंधन ला करणार vote?
2024 च्या दिवाळीतील सर्वात मोठी फुसकी फटाकडी..
जरांगे पाटील तुम्ही सहज बोलून जाता तुम्ही आमच्या सी खेळ खेळत आहे त्या मुळे तुमच्या वरचा विश्वास उडाला त्या मुळे तुमचे दुकान आवरा तुम्ही आम्हाला सोडीत नाही पण आम्ही सगळे तुम्हाला हळूहळू सोडत चाललोय 😢
सोडण्याच्या लायकीचा च आहे टौ
😂😂😂😅😅😅
निवडणूक झाल्याच्या नंतर तू जेलमध्ये
पाटील। मराठा।समाजाला।का।बेजार।केल।काय।सभा।घेतला। मराठा।कळाल।आता।आमी। भाजपा।ला।निवडुन।देनार
मनोज जरांगे शरद पवारांचा माणस आहे 12 वर्ष काँग्रेसमध्ये होता काँग्रेसचा माणूस पक्का आहे तो
हा माणूस फक्त आणि फक्त तुतारीला मदत करत आहे
माग उभे राहीलेल्या समाज बांधवाना कोणी तरी समजाउन सांगा
कोणाच्याही नादी लागुन आपल वाटोळ करून घेवु नका!!!!
पा पाडापाडी नाही जरांगे दादा तुमचा हेतू आता स्पष्टआहे हाके साहेब बरोबर बोलले तुम्ही शरद पवारांचे मिंधे गप बसा
Dna obc nete 3.4 nivdun tari aana
जरांगे आंग काढून घेत आहे आणि सर्व मराठा समाजाला येड् करून पेढा खात आहे
तु आता बोलू नकोस मराठी माणसाचे फसनुक केली
मराठा समाजाची फसवणूक केली पाटील
जुळलं नाही लफडं😂😂😂
Jarange सोडा त्याच्या मागे उभी असलेली मानसे किती रिकाम टेकडी आहे..
288 निवडून पण आले 😂😂😂😂 कोणाला कळलच नाही 😂😂😂😂
पाडायचे ठरले पण कोणत्या पक्षाचे पाडायचे ते पण सांगा म्हणजे जनतेला कळेल 70 वर्ष ज्यांनी राज्य केले त्या पक्षाला का 10 वर्ष राज्य केले त्या पक्षाला
मित्र पक्षाची यादी खूप मोठी होती😂😂😂
घे सुपारी, वाजव तुतारी.
- मॅनेज पवारांगे
जरन्गे पटिल थोडी जरी इज्जत असेल तर कोणाला पाडायचे या पेक्षा ज्याना तू मराठयाना मते दयायला सांगशील ते आरक्षन देणार का हे.समाजाला सांग.
ह्या जरांग्यान मराठा समाज फसवला हा अस्सल शरद पवाराचा चेला आहे
लहरी नेतृत्व,अंधळी प्रजा.
व्वा रे नेता,समजायचा खेळ मांडला.
किती रंग, किती सोंग.
अशा पद्धतीने समिकरण जूळत नाही हे आम्ही आगोदर सांगत होते कारण हे सगळा पोरखेळ वाटत होता मूसलमान व दलीताची यादी आलीच नाही आस सांगतंय
धावत धुपत पळाले मा.पवारचे चेले मा.पाटील साहेब.. पार इज्जत गेली एवढा नाटक करून🙏🏻😂
लक्ष्मण हाके obc जिंदाबाद🔥
मित्रानो या माणसापासून आपल्या मराठी युवकावर ज्या केसेस नोद झाल्या आहेत त्याच्या भविष्या साठी काय करणार आहे हा जरागे,या युवकांना नोकऱ्या मिळणार नाहीत ह्या युवकाचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे मित्रानो पहिल्या पासून हा जारागे सशयास्पद वागत होता पहा पटाय का???
ईडब्लूएस गेले हक्काचे
Right ✅️ bhau
जनता जेव्हा प्रसिध्दी आणि प्रेमाच्या पाळण्यात बसवते तेव्हा अहंकार सोडावा लागतो नाहीतर तीच जनता पाळण्याच दोर कापून जमिनीवर लोळवते....काय अहंकार होता 2 महिन्यांपूर्वी आणि आज काय झालं......त्यामुळे शरद पवार, फडणवीस असे नेते शांत असतात...त्यांना माहीत असतं बोलुद्या, फुगा आहे ,एक दिवस नक्कीच फुटेल
जसं मुंबई च्या वेशी वरुंन माघार घेतली ....तशी निवडणुकीतून माघार घेतली...त्यात काय एव्हढ ....सध्या समाजाची अवस्था अशी आहे की पुढाकार घेतला तरी काय डोकं आहे राव पाटलाच ....आणि माघार जरी घेतली तरी काय डोकं आहे राव पाटलाच......😂😂😂😂😂😂😂😂
😂
😂😂😂😂😂
आणि डाव, गनिमी कावा हे दोन शब्द पण 😂😂😂😂😂😂
फॉर्म काढून घेण्याची काहीच गरज नव्हती फक्त उमेदवार घोषित करायचे होते ....यापुढे समाज विश्वास ठेवणार नाही कारण 20-25 उमेदवार तरी द्यायलाच हवे होते अशाने राजकारणात तुमची ताकत खुप कमी आहे हे दिसून आले किंवा यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे हे नक्की
🎉🎉
आमचा दैवत आणि राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
पाटील मी पण एक मराठा आहे पण एकवचनी आहे बोलायच काय करायच काय अस नाही
आता कसं शरद पवार म्हणतील तसं 😂😂
आहे तो समजाचा विश्वास गमावला
शरद पवारांचा पोपट...... रात्री पवार साहेबांनी बरोबर दम दिलाय 😂😂😂😂😂
बुलया तुझा कोण ऐकणार
तुझा बाप
पुच्या तुझे सगळे पाहत आहेत 😂
काय माणूस आहे राव याच यालाच काही कळत नाही
दलीत म्हटल्या पेक्षा बौध्द म्हणा जय भीम जय संविधान
यांना गोविंद बागेतून फोन आला असेल
छत्रपती शिवाजी महाराज हे पाप कुठे फेडणार
छत्रपती शिवाजी महाराज हे पाप आहे की नाही जय भवानी जय शिवाजी महाराज की जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम राम
पुढची पंच वार्षिक निवडणूक लढवणार भावी मुख्यमंत्री 😂
आपण शिंदे साहेबांना मतं देयाच 😮
जरांगे साहेबांनी माघार कशामुळे घेतली आहे ओबीसीला झोपलेले आहेत का
साहेब आता तरी बोलू नका कि ह्याच्या हातात आहे
हा देश संविधानाने चालतो
जनता जनार्दन आहे
तुम्ही परत अभ्यास करा उगीच गरीब व आंधळ्या समाजाचा विश्वास घात करू नका
याच्या मागे लागणारी लोकं लय येडी बाबा.. हा असा एक तासात निर्णय बदलणार आणि बोलणार माझा समाज समाज अरे काय सगळं बारामती वरून चालू आहे...
पवार साहेब आल्यावर आरक्षणं घेऊन दाखवा जरागे पाटील,मग तुम्हाला मानू
मराठी जनतेची दिशाभूल करू नका,
पलटी 😢
काय बोलतो बघा हा समाजाला गृहीत धरून ....कोणत्या समाजाने सांगितले तुला रे हे ...सगळ्या समाजाला गृहीत कसं धरतो रे तू ../तू संपला आता , तुझा नाद आज नंतर कोणी करणार नाही
तुतारी वाजवली आता लक्ष ठेवा याच्या सभेला जाऊन मी खूप पैसे गेले माझे केसाने गळा कापला याने
हाके जे बोलले ते खरे झाले पाटील
शरद पवारांनी 70वेषात का नाही दिलं 10/सुधा नाही दिले तू त्याचे नाव का घेत नाही
ज्याच्यावर विश्वास ठेवला तो पण फुटिर आणि खोके बाज निघाला कसा विश्वास ठेवायचा सगळे सारखेच निघाले आता एक गोष्ट समोर येते कि पैशापेक्षा कोणीच मोठं नाही
😂😂😂😅😅😅😅😅
आता तरी सावध व्हावे समाजाने, आणि स्वतः च्या विवेक बुद्धीने योग्य व्यक्तीला मतदान करावे कोणाचे ऐकून नाही
ह्याच्या नदी लागू naka
आज तुझ्या मागे कोण कोण बसलेत आता ...ते उद्या पासून तुझ्या मागे दिसणार नाहीत ...तू समाजाला काय समाजतो
संभाजी राजे (स्वराज्य पक्ष)हे बरोबर बोलले होते जरांगेची वृत्ती ही नेहमीच धरसोड आहे.
उभा रहा निवडणुकीत मघ कळतय
आंबेडकर चं नाव नको घेऊ, तो विश्वास घातकी नाही
किती पेट्या घेतल्या
Khoke
Election zalaor kalal
जातीचा ब्रह्म तर यालाच आहे
आरे मेंटल आहे हा दोन समाजात तेढ निर्माण करून हा मोकळा झाला
पवार नी सांगितलं हरियाणा सारखी परिस्थिती होईल म्हणून सुपारीबाज गप्प झालं
पाटील तुम्ही फक्त दोन समाजात भांडण लावली. तुम्ही हे चुकीचे केले जय शिवराय जय मल्हार जय भीम
निवडणूक लढा जरांगे साहेब ऐनवेळी हार मानू नका मराठ्यांच्या रक्तात हर कोणी मानत नाही, लढाईच्या आधी तलवार खाली ठेवू नका नाहीतर समाज तुम्हाला काही मानणार नाही
उलटी गिंनती सुरु झाली 😂😂😂😂
हा माणूस फक्त शरद पवार यांच्या साठी काम करत आहे समाजाची दिशाभूल होत आहे.
व्वा बांधले की राव आता सर्वांना साहेबांच्या गोठ्यात
जारा पाटील तुम्हाला एवढी कधी कधी संधी एवढी येणार पण नाही तुम्ही सगळे हक्क काढून घेतले तुतारीच्या मागे गेला तुमची एवढी ताकद होती सगळ्या लोकांना वाटत होतं 100 150 तरी येणार निवडून हे काय करून बसला काय नाही तू सगळी हवा गेली आता तुमची आता याच्यात काहीतरी नाहीये गप बसा आता झोपा जाऊन
दादा सलाम तुम्हाला🙏🙏🙏
मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्यावर दबाव आला असावा किंवा त्यांनी पैसे घेतले असावेत त्यामुळेच त्यांची ठरवून पण यादी आली नाही...
अहो ही गोष्ट मी आधीच सांगितली होती 10-20 माणसांमध्ये सांगितले होते जरा नीट फॉर्म काढून घेणार म्हणून
समाजाला वेड्यात काढलं
55% मराठा समाज आहे पण हा जरांगे पाटील लोकांची दिशाभूल करत आहे
मी सुदर्शन पाटील, पण मला यांचं काय पटल नाही....... अजिबात नाही. 🙏🙏🙏
योग्य निर्णय
ह्याला रात्री सुप्रिया ताई अन् रोहित दादा नी अस्सा झापला की ह्याची झोप हराम झाली. अन् आता वेगळेच बोलतोय. ऊभा राहिला असता तर सर्वाचे अनामत जप्त ,हाच धोका टाळण्यासाठी माघार घेतली.
😂😂
खरतर मायच चिन्न आणि माय चां ट्टीना नावाचे उमेदवार न मिळाल्याने माघार घेतली.. जरा नंगे ने
याची लायकी दाखवून दिली