मी टोक्योवरून क्योटोला शिनकानसेन म्हणजे बुलेट ट्रेनने गेलेलो.अडीच तीन तासांचा प्रवास पण कुठेही हिरवळ नाही की मोकळी जागा नाही. एका पाठोपाठ एक वस्त्या, कारखाने, महामार्ग, फॅक्टरीज्, कारचे डेपो. इंग्लिश मधेच म्हणता येईल असा cancerous विकास वीट येईल इतका आणि त्या बरोबर येणारे प्रदुषण आणि बकाली. इथही नाशिकच्या दिशेने जा, पुण्याच्या दिशेने वा अगदी महाड पर्यंत. पुण्यापासून सोलापूर रोड, सातारा रोड, नगर रोड नाशिक रोड एव्हढा पसारा वाढलाय की श्वास घेता येत नाही. चार उद्योग इकडे तिकडे गेले तर महाराष्ट्राला श्वास घेता येईल. गुदमरण्याईतके उद्योग धंदे नकोच. आणि गुजरात म्हणजे काय पाकिस्तान आहे, नसत्या गोष्टींवरून भावना भडकवायला?
फटक्यांबद्दलचे तुमचे अनुभव एकदम पटले. हेच अनुभव मी सुद्धा घेतले मागच्या दोन दिवसात आणि वाटलं जर आपल्या हातात असतं तर फटाक्यांवर कायमची बंदी आणली असती 🙏
धन्यवाद पोखरकरजी,सर्वप्रथम दिपावली निमित्तानं हार्दिक शुभेच्छा.महाराष्ट्रातील मराठी नेत्यांंनी गुजरात धार्जिण मराठी नेत्यांशी हातमिळवणी करुन महाराष्ट्राची व मराठी लोकांची वाताहात लावली आहे.युती सरकारची पोलखोल करणारे व्हिडीओ गावखेड्यात लोकांन पर्यंत पोचविण्याची जबाबदारी प्रत्येक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांची व त्याच बरोबर विरोधी पक्षांच्या नेत्यांची देखील आहे.हे केले तरच युतीचा पराभव अटळ आहे.सावधान,मतदाना पुर्वीच्या रात्री वैर्यांवर मात करण्याच्या आहेत सावधान.
आपण आपल्या विचाराशी सहमत असणार्या लोकांच्या मनातील खदखद स्पष्ट केलीत.आता फक्त जनतेने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा.धन्यवाद
निर्भिड विश्लेषण.👌👌 बिहारपेक्षा महाराष्ट्रातील खेडेगावांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आहे,याला केवळ फडणविसच जबाबदार आहेत.अजून हालाखीची स्थिती होऊ नये याची जाणीव ठेऊन मतदाराने महायुतीला पराभूत केलेच पाहिजे.🙏🙏
पक्ष फोडण्यासारखे पापकृत्य करून त्या कुकर्माचा ढोल बडवणाय्राचा खूप छान समाचार घेतल्याबद्दल धन्यवाद...! Keep it up,Sir ji. आपणास दीपावली उत्सवानिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा...!🎇🎇🎇🎇🎇🪔🪔🪔🪔🪔
उठ मतदाता जागा हो, महाराष्ट्र वाचवण्याचा धागा हो. आज तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि भविष्यात आमच्याच पिढीच्या अस्तित्वाची लढाई आहे. भविष्यात आमची पिढी गुलाम म्हणून राहणार नाही असे वाटत असेल तर आजच महाराष्ट्र वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.जय फुले, शाहू, डॉ.बाबा साहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र, जय संविधान.
मी हिंदू विरोधी नाही. मी हिंदूना विनंती करतो की, आपला सण, उत्सव, अन्य कार्य क्रम विना फटाके केल्यास काहीच बिघडणार नाही. यामुळे पक्षी, अबाल वृद्ध, बालके, रुग्ण, आणि मुके प्राणी आनंदाने बाळगतील....
फडणवीसांचा गेले 10 वर्ष प्रचाराचा मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्यात एकच सरकार असेल तर राज्याला फायदा होतो ,भरघोस मदत मिळते, पण याने लोकांना फसवले आहे उलट स्वतः इथले उद्योग , पैसा काढून घेऊन महाराष्ट्र लुटून कंगाल केला आहे.
पोखरकर सर आपणास दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा .❤❤🎉 महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनतेला मनापासून दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा.एकच जनतेला विनंती महाराष्ट्रातील स्वाभिमानी बाणा टिकवण्यासाठी महाराष्ट्र द्रोही सरकार ला तडिपार करने जरुरी आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.❤
👍🙏🙏🙏💐 छत्रपती शिवाजी नाट्यमंदीर, मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमातील भाषणामध्ये श्री. ज्ञानेश महाराव सरांनी आपल्या channel वर झालेल्या मुलाखतीचा संदर्भ आपल्या नांवासहीत दिलेला आहे. त्याबद्दल अभिनंदन💐🙏
पोखरकर साहेब 🙏🏻 शुभ दिवावली .आती उत्तम परखड विश्लेषण.आपल्या स्वार्था साठी हे तिघे व यांचे वाचाळविर मोदी शाह ची गुलाम गिरी करत आहे ही महाराष्ट्र साठी शर्मेची व लाजीरवाणी बाब आहे.जय महाराष्ट्र.
सुधारणार पण नाही त्यांना हे कळत नाही भाजपने त्यांच्या फायद्यासाठी मराठी मतांचे चार तुकडे केले. आणि हे इकडचे गुज्जू मात्र हे सगळं बघून मनातल्या मनात भयंकर खुश आहेत.
सर, लुटारू सरकार सत्तेवर असल्यास महाराष्ट्राची पिछेहाट होणारच. हे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे.यांना सत्तेत कुठल्याही परिस्थितीत पुन्हा निवडून देता कामा नये. महाराजांनी सुरत लुटली याचा राग हे गुजरात धार्जिणे सरकार करत आहे म्हणूनच महाराष्ट्राचे उद्योग धंदे, व्यापार, हे पळवून नेत आहेत. महाराष्ट्र अधोगतीला नेत आहेत.
यांना आता घरीच पाठवले पाहिजे, वाघाची डरकाळी फोडणारे, ताटाखालचे मांजरी झालेत, महाराष्ट्रातील जनतेची मान खाली गेली, म्हणून यांना घरी बसवायची वेळ आली आहे आणि जनतेला सुध्दा मोका मिळाला आहे, महाराष्ट्रातील जनतेने आता विचार करण्याची वेळ आली आहे।
दीपावलीच्या शुभेच्छा सर फटाक्यांच्या बाबतीत मांडलेले विचार योग्य याचबरोबर महाराष्ट्र योग्य लोकांच्या हातात देणे गरजेचे आहे यासाठी तुमचे विचार लोकांपर्यंत जात आहेत धन्यवाद सर
जय महाराष्ट्र पोखरकर साहेब आपण इतक्या पोटतिडकीने बोलत आहात समाजाचे प्रबोधन करीत आहात तमाम भारतीय जनतेच आणि महाराष्ट्र तील जनतेचे मराठी माणसाचे मत पर वर्तन होऊन म वी आ सरकार येऊदे
आयु. रविंद्र पोखरकर सर , सस्नेह नमस्कार . फटाक्या बद्दल मांडलेल्या मताशी १०० % सहमत आहे . लोक सणासुदीच्या नावाने स्वैराचाराने अविवेकी बुद्धीनेच वागतात . कुणालाही विचार करत नाही .एकाने गाय मारली तर दुसरा वासरू मारणार असेच म्हणतांना दिसतात .
सामाजिक आरोग्य हा भारतात कोणाला माहित आहे असं आजचं भीषण वातावरण पाहता वाटत नाही. तो कन्सेप्ट असतो हे ही बर्याच जणांना ठाऊक नाही. सरकारी पातळीवर तर या बाबतीत बरीच उदासीनता. त्यामुळेच सगळ्या च बाबतीत व प्रकारात प्रदूषण खूपच वाढलं आहे. हवा, पाणी, माती व आवाज ह्यात प्रदूषण वाढलच आहे. त्याचे परिणाम आपण भोगतच आहे. अलिकडील कार्पोरेट व्यवसाय व प्रचंड मोठे उद्योग व शहरामधील झगमगापटाचा परिणाम म्हणून प्रकाशाचे प्रदूषण वाढले आहे. याबाबीकडे देशाने दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखं आहे.
अहो सर, ही फक्त दिवाळी असते जेव्हा आपण सगळीकडे फटाके पाहतो.किंबहुना आपण हा आवाज दररोज ऐकतो.माझा परिसर फारसा गजबजलेला नाही पण बरेच मूर्ख रात्री 11 नंतर फटाके वाजवतात.वर्षातील 300 दिवस त्याला कशामुळे आनंद होतो हे देव जाणतो😂😂
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला. अगदी बिनधास्त बोलता तुम्ही. कमाल आहे तुमची. 👍👍👍 फटाक्यांच्या प्रदूषणाबद्दल बोललात हे खुप चांगलं केलंत. याबाबत जनजागृती होणे खूप गरजेचे आहे.
साहेब फटाके म्हणजे जिवाला धोका शरीराला हानीका श्वासनचा त्रास लोकांना होणार वयोवृद्ध तसेच बालकांचा । विचार करावा . पर्यावरणाचा लोकांनी विचार करायला हवे . नुसकान आपलच आहे .
राज्य चालवणे व रिक्षा चालवणे ह्यातला फरक ज्यांना कळत नसेल ते ' लाडक्या योजना ' सारख्या अती सवंग योजना राबवत असतील तर राज्याच ह्यापेक्षा दुसर काय होईल .
जंगलात फोटोग्राफी करणे व राज्य चालवणे यातला फरक न कळणे हेच राज्याचे दुर्दैव आहे.त्यामुळेच राज्याचे वाटोळे झाले. फक्त शिव्या आणि टोमणे यांचे राज्य सुरु झाले. आणि गुजराथ्यांची धमक तुमच्यात आहे का हे पहिल्यांदा तपासा.
ऊठ मतदार राजा जागा हो आणि राज्याच्या विकासाचा धागा हो आणि महाराष्ट्र स्वाभिमान राखण्याच्या कामाचा वाटेकरी हो. महाविकास आघाडीला पाठिंबा देवून गत वैभव मिळवून दे. हीच अपेक्षा ठेव. सर धन्यवाद. सुंदर विचार मांडले.
महायुतीला मतदान म्हणजे गुजरातची प्रगती आणि महाराष्ट्राची अधोगती
Well said.
ती थोड्या गुजरातींची बाकी तर गुजरात मध्ये आनंदी आनंदच आहे
💯 बरोबर.
म्हणुनच कुठल्याही परिस्थीतीत मविआच्या उमेदवारांना विक्रमी संख्येने निवडून आणणे गरजेचे आहे .
या शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्राच्या तरूणांनाच्या तोंडचा घास काढून गुजरात्यांच्या घशात घालण्याचा उद्योग केला आहे.केवळ सत्तेसाठी.
महाराष्ट्र हिताचे रक्षण करण्यासाठी महायुतीचा पराभव करणे खूपच गरजेचे आहे.
महाराष्ट्राचं हित लक्षात घेता महाविकास आघाडीला विजय करणे खूप खूप गरजेचे आहे
सर खूप छान विश्लेषण
जय महाराष्ट्र
भाजपला मत म्हणजे गुजरात्यांना मत.
वेळीच जागे हो मतदार राजा.
तुम्ही जागे व्हा इतरांना जागृत करा.
जय महाराष्ट्र..
मी टोक्योवरून क्योटोला शिनकानसेन म्हणजे बुलेट ट्रेनने गेलेलो.अडीच तीन तासांचा प्रवास पण कुठेही हिरवळ नाही की मोकळी जागा नाही. एका पाठोपाठ एक वस्त्या, कारखाने, महामार्ग, फॅक्टरीज्, कारचे डेपो. इंग्लिश मधेच म्हणता येईल असा cancerous विकास वीट येईल इतका आणि त्या बरोबर येणारे प्रदुषण आणि बकाली. इथही नाशिकच्या दिशेने जा, पुण्याच्या दिशेने वा अगदी महाड पर्यंत. पुण्यापासून सोलापूर रोड, सातारा रोड, नगर रोड नाशिक रोड एव्हढा पसारा वाढलाय की श्वास घेता येत नाही. चार उद्योग इकडे तिकडे गेले तर महाराष्ट्राला श्वास घेता येईल. गुदमरण्याईतके उद्योग धंदे नकोच. आणि गुजरात म्हणजे काय पाकिस्तान आहे, नसत्या गोष्टींवरून भावना भडकवायला?
अंध भक्तांना जागृत करणे म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता अन कालचा --- अस आहे.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
रविंद्र पोखर The Great पत्रकार - विचारवंत आणि बहादूदूर पत्रकार
अपणास १०० तोफांची सलामी
रविंद्र पोखरकर साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद साहेब तुम्हाला. जयमहाराष्ट्र. स्पष्टपणे व परखड विचार व विश्लेषण केले. धन्यवाद.
सतीय बोलतो ते बोलायला हिम्मत लागते आपलीय सलाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
फटक्यांबद्दलचे तुमचे अनुभव एकदम पटले. हेच अनुभव मी सुद्धा घेतले मागच्या दोन दिवसात आणि वाटलं जर आपल्या हातात असतं तर फटाक्यांवर कायमची बंदी आणली असती 🙏
मला ही दहा वर्षात हे लिब्रांडुच उदो उदो करत आहेत पण करणार काय ❓
@@SachinDeshpande-pd9qcshendandu😂😂
अतिशय परखडपणे मांडलेले सत्य
धन्यवाद पोखरकरजी,सर्वप्रथम दिपावली निमित्तानं हार्दिक शुभेच्छा.महाराष्ट्रातील मराठी नेत्यांंनी गुजरात धार्जिण मराठी नेत्यांशी हातमिळवणी करुन महाराष्ट्राची व मराठी लोकांची वाताहात लावली आहे.युती सरकारची पोलखोल करणारे व्हिडीओ गावखेड्यात लोकांन पर्यंत पोचविण्याची जबाबदारी प्रत्येक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांची व त्याच बरोबर विरोधी पक्षांच्या नेत्यांची देखील आहे.हे केले तरच युतीचा पराभव अटळ आहे.सावधान,मतदाना पुर्वीच्या रात्री वैर्यांवर मात करण्याच्या आहेत सावधान.
बंडलबाजी करणाऱ्यांना घरी पाठवण्या करिता योग्य वेळ आली आहे.... आणि लोकांनी तसा निश्चय केला आहे
आपण आपल्या विचाराशी सहमत असणार्या लोकांच्या मनातील खदखद स्पष्ट केलीत.आता फक्त जनतेने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य निर्णय घ्यावा
एवढीच अपेक्षा.धन्यवाद
निर्भिड विश्लेषण.👌👌
बिहारपेक्षा महाराष्ट्रातील खेडेगावांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आहे,याला केवळ फडणविसच जबाबदार आहेत.अजून हालाखीची स्थिती होऊ नये याची जाणीव ठेऊन मतदाराने महायुतीला पराभूत केलेच पाहिजे.🙏🙏
पक्ष फोडण्यासारखे पापकृत्य करून त्या कुकर्माचा ढोल बडवणाय्राचा खूप छान समाचार घेतल्याबद्दल धन्यवाद...! Keep it up,Sir ji.
आपणास दीपावली उत्सवानिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा...!🎇🎇🎇🎇🎇🪔🪔🪔🪔🪔
बारामती काकां विषयी बोलत आहात का आपण😂
@@vandemataram09tyanche Kase aahe, aapla to babya ani dusryache te karte 😅😂
@@vandemataram09पक्ष फोडून पुन्हा आल्याचे ज्या कोणाच्या संदर्भात या एपिसोडमध्ये बोलले गेले आहे त्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानले,भाऊ.
...आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
उठ मतदाता जागा हो, महाराष्ट्र वाचवण्याचा धागा हो. आज तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि भविष्यात आमच्याच पिढीच्या अस्तित्वाची लढाई आहे. भविष्यात आमची पिढी गुलाम म्हणून राहणार नाही असे वाटत असेल तर आजच महाराष्ट्र वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.जय फुले, शाहू, डॉ.बाबा साहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र, जय संविधान.
मी हिंदू विरोधी नाही. मी हिंदूना विनंती करतो की, आपला सण, उत्सव, अन्य कार्य क्रम विना फटाके केल्यास काहीच बिघडणार नाही. यामुळे पक्षी, अबाल वृद्ध, बालके, रुग्ण, आणि मुके प्राणी आनंदाने बाळगतील....
पोखरकर साहेब तुम्हारी बात 100टके बराबर है लेकिन हरियाणा में जो हुआ वैसे महाराष्ट्र में करनेवाले फिर ओट दालकर फायदा नहीं धन्यवाद सर
मनातील बोललात सर, नमस्कार करतो आणि दिपावली च्या हार्दीक शुभेच्छा,
फडणवीसांचा गेले 10 वर्ष प्रचाराचा मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्यात एकच सरकार असेल तर राज्याला फायदा होतो ,भरघोस मदत मिळते, पण याने लोकांना फसवले आहे उलट स्वतः इथले उद्योग , पैसा काढून घेऊन महाराष्ट्र लुटून कंगाल केला आहे.
सर्व महाराष्ट्रातील जनतेने ऐकावे असे विचार
पोखरकर सर आपणास दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा .❤❤🎉 महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनतेला मनापासून दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा.एकच जनतेला विनंती महाराष्ट्रातील स्वाभिमानी बाणा टिकवण्यासाठी महाराष्ट्र द्रोही सरकार ला तडिपार करने जरुरी आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.❤
👍🙏🙏🙏💐
छत्रपती शिवाजी नाट्यमंदीर, मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमातील भाषणामध्ये श्री. ज्ञानेश महाराव सरांनी आपल्या channel वर झालेल्या मुलाखतीचा संदर्भ आपल्या नांवासहीत दिलेला आहे. त्याबद्दल अभिनंदन💐🙏
पोखरकर साहेब 🙏🏻 शुभ दिवावली .आती उत्तम परखड विश्लेषण.आपल्या स्वार्था साठी हे तिघे व यांचे वाचाळविर मोदी शाह ची गुलाम गिरी करत आहे ही महाराष्ट्र साठी शर्मेची व लाजीरवाणी बाब आहे.जय महाराष्ट्र.
एवढे होऊनही महाराष्ट्रातील जनता सुधारत नाही ना
सुधारणार पण नाही त्यांना हे कळत नाही भाजपने त्यांच्या फायद्यासाठी मराठी मतांचे चार तुकडे केले. आणि हे इकडचे गुज्जू मात्र हे सगळं बघून मनातल्या मनात भयंकर खुश आहेत.
आता पंतप्रधान कार्यालयातून लोकसत्ता वर जबरदस्त कठोर कारवाई होणार.. कारण सत्य दाखवले म्हणून.. ED चा दणका देणार
शुभ दिपावली पत्रकार साहेब
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
पोखरकर साहेब, आपणास दिवाळी पाडवा, नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुद्देसूद विचार मतदारांना जाग्रुत करेल हीच सदिच्छा. 🙏
आर एस एस भाजपा जुमला पार्टी हटाव महाराष्ट्र बचाव गुजराथी हटाव भारत बचाव संविधान बचाओ
जय महाराष्ट्र
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद सर, महाराष्ट्र आणि मुंबई वाचवायची असेल तर सत्ता बदलली पाहिजे.हिच वेळ आहे मतदार राजा जागा हो.
आपण आता सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने प्रचंड प्रदूषित झालेलो आहोत
दिवाळी च्या खुप शुभेच्छा🌹
सर चांगलाच विषय चर्चेत आनला तुम्हचे मनपूर्वक आभार
दिवाळी निमत्ताने हार्दिक शुभेच्छा 💐
खूपच अभ्यासपूर्ण ❤
भटजीने शेटजी ला फायदा पोचवला ।
शुभ दिपावली पोखरकर सर
सर, लुटारू सरकार सत्तेवर असल्यास महाराष्ट्राची पिछेहाट होणारच. हे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे.यांना सत्तेत कुठल्याही परिस्थितीत पुन्हा निवडून देता कामा नये. महाराजांनी सुरत लुटली याचा राग हे गुजरात धार्जिणे सरकार करत आहे म्हणूनच महाराष्ट्राचे उद्योग धंदे, व्यापार, हे पळवून नेत आहेत. महाराष्ट्र अधोगतीला नेत आहेत.
आपले विचार एकदम चांगले आहेत ह्या भडव्या ना घरी पाठवणे हेच यावेळचे एकच कर्तव्य आहेत
सर दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा
यांना आता घरीच पाठवले पाहिजे, वाघाची डरकाळी फोडणारे, ताटाखालचे मांजरी झालेत, महाराष्ट्रातील जनतेची मान खाली गेली, म्हणून यांना घरी बसवायची वेळ आली आहे आणि जनतेला सुध्दा मोका मिळाला आहे, महाराष्ट्रातील जनतेने आता विचार करण्याची वेळ आली आहे।
फारच सुंदर विचार आता महायुती घरी बसली पाहिजे नाही तर राहिलेले उदयोग गुजरात ला गेले म्हणून समजा महायुती ला मतदान म्हणजे गुजरात ला मतदान
महा युती आघाडी जिंकणार
100% बरोबर बोलले भाऊ ❤
धन्यवाद सर, अतिशय गंभीर विषय आणि सत्य परिस्थिती सांगितल्या बद्दल..... आता तरी जनतेचे डोळे उघडतील. नाहीतर.........
अतिशय योग्य बरोबर बोललात सर
.
सर, अजूनही लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधाची पट्टी आहे. पुढे काय होईल देव जाणे.
सर आपणांस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
अगदी परखड आणि वास्तवाशी निगडित सत्य विश्लेषण केले आहे सर
हिच ती वेळ महाविकास आघाडीला निवडून आणण्याची उठा मतदार राजा जागे व्हा.
महायुतीची गुलामी झाली आता आघाडीची गुलामीची सवय जाणार नाही
Law*a ghe 😂
💯 बरोबर.
Charjan
@@niranjangadekar8884 jar e vi m machin ne chamatkar Kela tar matdar raja jaga houn pan fayda nahi honar
पोखरकर परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
यांना तर घरी तर पाठवणार पण इवीएम चे काय करणार जयभीम जयशिवराय जयभैरव
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Absolutely truth Sir. 😮😮😮😮😮
आपला मुंबई गुजरात मध्ये नेऊ नये यांनी.
सर खूपच सुंदर विश्लेषण मदरांनी यांना पडायलाच पाहिजे
दीपावलीच्या शुभेच्छा सर फटाक्यांच्या बाबतीत मांडलेले विचार योग्य याचबरोबर महाराष्ट्र योग्य लोकांच्या हातात देणे गरजेचे आहे यासाठी तुमचे विचार लोकांपर्यंत जात आहेत धन्यवाद सर
जय महाराष्ट्र
पोखरकर साहेब
आपण इतक्या पोटतिडकीने बोलत आहात समाजाचे प्रबोधन करीत आहात
तमाम भारतीय जनतेच आणि महाराष्ट्र तील जनतेचे मराठी माणसाचे मत पर वर्तन होऊन म वी आ सरकार येऊदे
अभिमान आहे सर, तुमचया सारके सत्य बोलनारे फार कमी आहे, ईश्वर तुमहाला दीर्घ आयुष्य दे
सर फार भारी विश्लेषण केलं आपण धन्यवाद
पोखरकर साहेब आपणांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रविंद्र सर आपणास आपल्या परिवारास दिपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!!!
Aapanas Dipavalichya Hardik Subhechha 🎉🎉🎉🎉🎉
आयु. रविंद्र पोखरकर सर ,
सस्नेह नमस्कार .
फटाक्या बद्दल मांडलेल्या मताशी १०० % सहमत आहे . लोक सणासुदीच्या नावाने स्वैराचाराने अविवेकी बुद्धीनेच वागतात . कुणालाही विचार करत नाही .एकाने गाय मारली तर दुसरा वासरू मारणार असेच म्हणतांना दिसतात .
महाराष्ट्र वाचलाच पाहिजेत. त्यासाठी महायुतीला आपलाच.
खरं तर हे विचार आपण आपल्या घरापासून द्यायला हवेत जर आपण त्यात यशस्वी झालो तर अशी माणसं घरी जातील आणि येणाऱ्या पुढऱ्यांना एक धडा मिळेल.
✌️बहुजन एकजुटीचा विजयअसो ✌️
🌈आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
पोखरणकर साहेब आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
अभिव्यक्ती,खूप छान विश्लेषण.
अतिशय प्रभावी विषलेश.शुभ दिपावली.
निर्भीड पत्रकार सॅल्यूट सर
सामाजिक आरोग्य हा भारतात कोणाला माहित आहे असं आजचं भीषण वातावरण पाहता वाटत नाही. तो कन्सेप्ट असतो हे ही बर्याच जणांना ठाऊक नाही. सरकारी पातळीवर तर या बाबतीत बरीच उदासीनता. त्यामुळेच सगळ्या च बाबतीत व प्रकारात प्रदूषण खूपच वाढलं आहे. हवा, पाणी, माती व आवाज ह्यात प्रदूषण वाढलच आहे. त्याचे परिणाम आपण भोगतच आहे. अलिकडील कार्पोरेट व्यवसाय व प्रचंड मोठे उद्योग व शहरामधील झगमगापटाचा परिणाम म्हणून प्रकाशाचे प्रदूषण वाढले आहे. याबाबीकडे देशाने दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखं आहे.
अगदी सटीक विश्लेषण केलात सर 👍
फटाके वाजविणे कायद्याने बंद करायला पाहिजे6
एकदम बरोबर, तसेच कर्कश्य आवाजातील भोंगे दिवसातून किमान १०-१५ वेळेस तरी वाजवले गेले पाहिजेत.
अहो सर, ही फक्त दिवाळी असते जेव्हा आपण सगळीकडे फटाके पाहतो.किंबहुना आपण हा आवाज दररोज ऐकतो.माझा परिसर फारसा गजबजलेला नाही पण बरेच मूर्ख रात्री 11 नंतर फटाके वाजवतात.वर्षातील 300 दिवस त्याला कशामुळे आनंद होतो हे देव जाणतो😂😂
Dipawali chya hardik shubhechha sir
🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏
💥💥✨✨🌟🌟💥
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
सर तुमचे प्रत्येक विधान खरे आहे नीच भाजपा आणि देवांभाऊ व त्यांना पांठीबा देणारे मनसे व गद्दार यांना खरच लोकांनी मतदान करू नये ..
एक नंबर विश्लेषण.धन्यवाद
अतिशय वास्तव व अभ्यासपुर्ण माहिती.
महाराष्ट्र वाचवा.... 🙏
द ग्रेट पर्सन पोखरकर साहेब
Khoop khoop diwalichya subhesha
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला. अगदी बिनधास्त बोलता तुम्ही. कमाल आहे तुमची. 👍👍👍 फटाक्यांच्या प्रदूषणाबद्दल बोललात हे खुप चांगलं केलंत. याबाबत जनजागृती होणे खूप गरजेचे आहे.
महाराष्ट्राची प्रतारणा आणि अविश्वास करणार्या भ्रष्टाचार्यांना आता कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे... तमाम मतदार राजा ऊठ.. जागा हो....
💯 बरोबर.
सर आपले विश्लेषण खुप परखड आणि महाराष्ट्रात काय आणि कशी दिशा आसेल ते समजत आहे धन्यवाद ✍️❤️
Best sir
साहेब फटाके म्हणजे जिवाला धोका शरीराला हानीका श्वासनचा त्रास लोकांना होणार वयोवृद्ध तसेच बालकांचा । विचार करावा . पर्यावरणाचा लोकांनी विचार करायला हवे . नुसकान आपलच आहे .
आम्ही १० वर्षे झाली फटाके उडवत. नाही
Khoke sarkar gelyavae wajawanar ka😅😅😅😅
अभीव्यकती च्या कुठुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Thanks sir for staying towards the truth of Maharashtra politics
राज्य चालवणे व रिक्षा चालवणे ह्यातला फरक ज्यांना कळत नसेल ते ' लाडक्या योजना ' सारख्या अती सवंग योजना राबवत असतील तर राज्याच ह्यापेक्षा दुसर काय होईल .
💯 बरोबर भाऊ जय महाराष्ट्र.
एकदम करेक्ट बोललात 👌❤️
👍
जंगलात फोटोग्राफी करणे व राज्य चालवणे यातला फरक न कळणे हेच राज्याचे दुर्दैव आहे.त्यामुळेच राज्याचे वाटोळे झाले. फक्त शिव्या आणि टोमणे यांचे राज्य सुरु झाले. आणि गुजराथ्यांची धमक तुमच्यात आहे का हे पहिल्यांदा तपासा.
@@dilippatil3909shendi cholu and bhagat. Tujhya tarbuj peksha 100 patine rajya shasan changale chalavale tyani.
शुभ दीपावली सर
आमचीसहमतीतुमच्याचसोबत.मतपनदीलपनदेनारनाही.मवीआच.आमच्याईकडयतय.
ऊठ मतदार राजा जागा हो आणि राज्याच्या विकासाचा धागा हो आणि महाराष्ट्र स्वाभिमान राखण्याच्या कामाचा वाटेकरी हो. महाविकास आघाडीला पाठिंबा देवून गत वैभव मिळवून दे. हीच अपेक्षा ठेव. सर धन्यवाद. सुंदर विचार मांडले.
Sarvottama, ❤ Maharashtra no 1 hota aani pudehi rahanaar. "*Vandan karun Shivarayana, Danaka devuya Udyog Chorana."*
Punjab, kashmir, कर्नाटक, केरळ,बंगाल ई ठिकाणची evm आणून त्यावरच मतदान होणे गरजेचे आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव.. छान फराळ. फटाके बद्दल माझ पण १००%सहमत. व्हिडीओ छान 🙏
आता महायुती ला मतदान म्हणजे गुजरात ला मतदान सर्व राहिलेले प्रकल्प गुजरात ला नेण्यासाठी सपोर्ट केल्या सारख्या आहे हयांना फक्त खुर्ची पाहिजे