दुर्देवाने एकही सुशिक्षित.सुज्ञ सामाजिक जाणकार कार्यकर्ता या विषयावर बोलताना दिसतं नाही बहुसंख्य मराठा समाजाला समजावत नाही गप्प बसुन हा पुढे पेटानारा वणवा पाहत आहे
ह्यावेळी सर्व च जाती धर्मातील मुलींना मोफत आहे. EBC व OBC ना 50 % आहे. (8 लाख उत्पन्न) EWS( 1 लाख उत्पन्न) ना पण मोफत आहे. अजून काय पाहिजे. ओपन व OBC मेरिट जवळ जवळ सारखेच असते. ह्या वर्षी EWS चे मेरिट OBC, Open पेक्षा खूप कमी आहे.
मोरे साहेबांनी जेवढी पुस्तके लिहिली आहेत त्यापेक्षा कमी वयाची कार्यकर्ते ( अकार्यकर्ते) ज्ञान पाजळणार... आपण १२ वी पास आहोत की नाही हे ना पाहता आरक्षणावर ज्ञान देणार...😂😂😂😂
मोरे साहेब, प्रत्येक करणे देताना तुम्ही सांगता की मराठ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होतं गेली अहो तीच कारणे इतर जातींसाठी ही आहेतच की. ह्या सगळ्यांचा आघात फक्त मराठ्यांनाच नाही झाला
हे खरंच आहे हो.. या आरक्षणामुळे आमच्या मुलांच्या मनाला किती वेदना होतात हे मी आताच मुलाच्या अकरावीच्या ऍडमिशनला अनुभवलं आहे. आहो त्यांच्यापेक्षा कमी टक्केवारी असणाऱ्या मुलाचं ऍडमिशन होतं असतं आणि त्याच होतं नाही. तेव्हा त्याची अवस्था काय होतं होती ते मी अनुभवलंय.
खानदेशात मराठा ही जात जनमदाखल्या वर क्वचितच दिसेल .... इथे सर्व कुणबी पाटील आहेत ... आणि ओबीसींच्या सर्व सरकारी नोकऱ्या यांचास ताटात आहेत ... खऱ्या ओबीसी जाती ह्या शिक्षणात कमी पडल्या आणि त्याचा फायदा ह्या डूप्लिकेत लोकांनी घेतल्या ...
अगदी बरोबर बोललात सर आपण सर्वजण मिळून जातीय तेढ निर्माण हईल असेच काही होताना दिसत आहे 😢 हा सामाजिक सलोखा कायम राहीला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो ...!!
@vaijanathlahane8484 Bharati lokana igrazzi kinva muslim rajya karte pagijet...Hindu loka I chi layaki nahi...70 warsha madye punha vaad suru..atta Chinese raja pagije
खूप सुंदर विश्लेषण केलं, तुम्ही जे बोललात ते राजकारणी आणि समाजकारणी आणि खर म्हणजे प्रत्येक समाजातील लोकांनी विचार करण गरजेचं आहे. ज्या लोकांना मागासलेपणा मुळे आरक्षण मिळालं होत त्यांचा पूर्नविचार झाला पाहिजे.
मोरे साहेब २० एकर वरून गुंठया वर हा समाज का आला याचे योग्य विश्लेषण होणे अपेक्षित. झुंडशाही, घरे, गाड्या जाळणे, शिव्या देणे याचे परवाने मराठा लोकांना कुणी दिलेत का.👍
शस्त्रीय पण तुम्हीच पाटीलकी नासका रुबाब शेकडो एकर शेती राजकारणात प्रचंड लोक तरी मागास म्हणे! लोकांचं शोषण केलं आणि आता त्यांच्याच ताटातला खायचं यांना! मढा च्याटाळू वरचे लोणी वरचे लोणी खाणाऱ्या पेक्षा गेलेले लोक
@pramodbagal8227 1% लोकं and 99% लोकं farak असतो असो सगळ्यांना माहिती कोणते पाटील पाटीलकी च असा अर्वाच् तुरा मिरवतात! खूप लोक येत असतील तर तुम्हाला काय लागतंय! ज्यांनी पिढ्यान् पिढ्या लोकांचा अमानुष छळ केला त्यांना बोलतोय तुम्ही केला नसेल तर हे लागून घेऊ नये ज्यांनी केला हे त्यांच्यासाठी! कोण जास्त माज करता बायका वर पैसे उधळतो त्या पाटीलला बोललो मी तुम्ही नसेल केले तर तुम्हाला प्रॉब्लेम असू नये! ज्यांनी केलं ते भोगेल त्यांना लागेल मी बोललेले चिंता करू नका
घरात वीज नाही, पंखा नाही...जे डॉक्टरकडे जात नाही. अंधश्रद्धा पाळतात. जे दुर्गम भागात राहतात. ते आहेत खरे मागास? मग शहरात राहणारे कोणत्याही जातीतील लोक मागास कसे? सर्व मूर्खपणा चालला आहे राजकारणासाठी? जाती नष्ट करण्यासाठी समाजसुधारक लढले आणि आपलेच लोक पुन्हा फायद्यासाठी जाती पाहू लागले. एक दिवस परधर्मी उडतील तेव्हा कळेल सर्व जतिवाल्यांना...
साहेब मागासांचा इतिहास सांगताना इंग्रज राजवटी पासुन पुढचा सांगत आहेत आणि आर्थिक स्थितिबद्दल सांगत आहेत परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना व मागास ठरवताना महाभारत काळापासून जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण दिले आहे ज्या जातिंना दुय्यम वागणूक मिळत होती अशा जातिंना आरक्षण दिले आहे
फार छान चर्चा झाली. एकूणच प्रश्न समजला. पुढे काय होणार हाच आमच्या समोर आहे. न्याय व्यवस्थेने याला तात्काळ आळा घालून चर्चेत सुचविल्याप्रमाणे कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.
@@pr__gaming1000 pidya sudha kunbi sapadnar nahit?? Ek pidhi jr 25 varshachi jri manli tri Yedzavya 25hajar varsha hotat tevha stone age hota bhartat. Tevha che raje shirke dagadane gand pusat hote ala motha raja ganduchi awlad.itihas kalto ka yz
मोरे सराचे विचार विचार करण्या सारखे आहेत पण बऱ्याच प्रश्ना ची उत्तरे अपूर्ण आहेत पण संत तुकाराम महाराजा चे वशंस म्हणूण तुमचा आदर करतो धण्यवाद एक मराठा लाख मराठा
खूपच अभ्यासू व्यक्तीमत्व मला हे विश्लेषण खूप आवडले मी ब्राम्हण आहे आणि पुरोहित आहे तरीही मला तळागाळ्यातल्या समाजाला न्याय मिळावा असे वाटते आणि मला वैयक्तिक काही आरक्षण ब्राम्हण समाजाला मिळावे असे मुळीच वाटत नाही कारण मुळातच लोक आम्हाला मानतात आणि आम्ही समाधानी पण आहोत..असो बाकी छान आवडले
मित्रांनो, या ज्वलंत विषयावर विद्वत्तापूर्ण विश्लेषण श्री सदानंद मोरे यांचे आपण ऐकले. आता तरी आपण शहाणे होऊन आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक वीण उसवून टाकू नये. आपण शहाणं होण्याची गरज आहे. वायफळ शाब्दिक कुचेष्टा करण्या ऐवजी या समाजधुरीणांचे विचार आज रोजी आपण आत्मसात करण्याची गरज आहे. अल्प बुद्धी असलेल्या माझ्या सारख्यांना सुयोग्य दिशा दाखवण्याचे कर्तव्य श्री सदानंद मोरे यांनी केली आहे. झेपेल तेव्हढा तरी बोध आपण घ्यायला हवा. जय महाराष्ट्र. जय भारत.
मराठा हा शुद्र आहे,हे ठरवले कोणी? ब्राह्मणांनी,सर्व जाती व्यवस्था देवाने किंवा धर्माने निर्माण केल्या नसून या सगळ्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे, स्वताचा स्वार्थ यात दडलेला आहे,विना कष्ट उत्कृष्ट जीवनशैली पदरात पाडून,इतर भोळ्याभाबड्या अशिक्षित समाजांना जातीत गुरफटून ठेवले तरीही, इतरांचे डोळे उघडले नाहीत, कारण, भिती असते देव कोपणयाची, निर्जीव वास्तूला देव मानून आता उच्च शिक्षित समाज सुद्धा ब्राम्हणांचा आज्ञाधारक झाला आहे, परंतु दलित शुद्र समाजातील काही जाती यातून मुक्त झाल्या आहेत,महार समाज काही प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारून कर्मकांडातून मुक्त झाला आहे, संपूर्ण समाज अजूनही मुक्त झालेला नाही, काही नगण्य प्रमाणात झाला आहे, यावर आता कमेंटचा पाऊस पडेल, भिमटे, आरक्षण,हीन अशा पद्धतीने र्टोलर गॅंग ठेवणीतले अस्त्र वापरतील याची खात्री आहे.
श्री मोरे यांचे मत अपुर्या अभ्यासावर आणि कायद्याच्या अज्ञानावर आधारलेले दिसते व सर्व काही आपल्यालाच कळते अशा अविर्भावाचे दिसते.त्यानी सुप्रीम कोर्टाच्या 1991 व 2021 चे निकालांचा अभ्यास करून आपले मत मांडावे.उगाच मराठा समाजाला हताश ,निराश करू नये.
म्हणजे काय मांडले पाहिजे??? समाजात जातीवरून भांडणे पेटवली पाहिजे?? अख्खे देश पेटेल.... BJP Sena NCP Cong सारेच पक्ष स्वार्थी राजकारणी आहेत याविरोधात मोरे सर समजूत दाराची भूमिका मांडत आहेत
एक म्हणजे लक्षात घ्या सध्या देशात आरक्षणाची गरज नाही. प्रत्येक कास्टमध्ये उच्चशिक्षित व श्रीमंत समाज आहे फरक एवढाच आहे की काही समाजात जास्त श्रीमंत तर काही समाजात कमी श्रीमंत आहेत पैशाने. आरक्षणाची व्याख्या सुधारण्याची वेळ आलेली आहे .प्रत्येक समाजात जे तळागाळातील आहेत त्यांना वर आणण्यासाठी प्रत्येक गरीब समाजातील लोकांना आर्थिक तत्त्वावर आरक्षण द्यावे. तेही फक्त आणि फक्त शिक्षणातच राजकारणासाठी देखील शिक्षणाची अट ठेवावी व परीक्षा घ्यावी ज्यामुळे गुणवत्तापूर्वक लोक पदावर येतील व सर्वांची पर्यायाने देशाची प्रगती होईल.
मराठे निवडून येत होते आणि प्रतिनिधित्व होत तर शिक्षण नोकरी मध्ये सुधारणा करून घेतल्या असत्या. शिक्षण संस्था कारखाने राजकारण सगळ आहे आता फक्त अरखसणासाठी सगळी उलटी मांडणी चालू आहे
मराठा ही प्रस्थापित जमीनदार जात आहे, विस्थापित जात नाही. त्यांना ०.०१% आरक्षणही मिळू नये. उलट ज्या प्रमाणे पश्चिम बंगाल, तामिल नाडू, केरळ मध्ये प्रस्थापितांच्या जमिनींची बहुजनां मध्ये वाटप झाली त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही व्हायला पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय साम्यवाद !
*आरे जरांगे पाटील यांच्यामुळे हजारो कुणबी नोंदी सापडल्या लाखो प्रमाणपत्र वितरित झाली आणि शेकडो मराठा विद्यार्थी ओबीसी मधून सरकारी नोकरीला लागली... हे फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे...👑✌*
सामाजिक समतेचा मक्ता मराठ्यांनी घेतलेला नाही, आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेणाऱ्या जातींनी व्यवस्था व्यवहार्य होईल यासाठी प्रयत्न करावा अन्यथा शेजारी देशांची अवस्था जशी झाली तसे दिवस दूर नाहीयेत. दुर्दैव.
@@Ash22702 अहो साहेब ही सत्य परीस्थिती आहे, कोणाला धमकी देण्याचा उद्देश नाही. देशाचा विचार करा जरा देश एक राहील तरच प्रगत होईल , किती दिवस ओरबाडून खाणार
सर, आपले आरक्षण हे सामाजिक आहे.आर्थिक नाही,हे तुम्हाला माहिती असताना...सुधारले त्यांना बाहेर काढा...वगैरे विधानं करणं आरक्षण संकल्पनेचीच गोची करणे आहे.आणि हे बौद्धिक नाही.
आदरणीय डॉ. मोरे सर माझे गुरू आहेत पण मला त्यांचे काही मुद्दे पटले नाहीत 1) मुलीना जमिनीचा हिस्सा दावा लागला म्हणून मराठ्यांच्या जमिनी कमी होत गेल्या. *असे मला मराठवाड्यात तरी पाहावयास मिळाले नाही किंवा एखाद्या मुलीने वडिलांनी दिलेली जमीन भाऊ सोडून कोणाला दिली. 2) मराठवाड्यात सगळेच मागासलेले असताना काही समाजालाच का आरक्षण अर्थात त्यांना (एससी,एसटी,ओबीसी, NT )असे म्हणावयाचे असावेत. *मराठवाड्यात सर्व मराठय़ांना जमिनी आहेत ,एक ही मराठा मजुरीचे काम करत होता तेव्हा पाहिलेले नाही. 3)ज्या समाजाची प्रगती झाली आहे त्यांना नारळ द्या. *सर तुम्ही नारळाचे बोललात पण जाती चे काय? जातीला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले आहे बाबासाहेबांच्या कृपेने मागासलेपणालानाही. सर आवश्य नारळ द्या पण जे जमीनदार, साखर कारखाने, बँक, शिक्षण संस्था, मंत्री, आमदार, खासदार, लोकांना त्यांची आणि तुमच्या समूहाची तुलना कराच किती टक्के आर्थिक स्थिती ने ते सुधारले आणि त्यांचा समाज 1990 पासून परत आर्थिक विवंचनेत 90%आजही सापडलेला मिळेल शिकला पण नोकरी नाही सर तुमच्या तत्त्वज्ञान विभागात तुमच्या सेवा निवृत्ती पर्यंत एससी ,एसटी का नाही आला नारळ द्यावयाचे त्या समाजातून तरी. या समाजात देशाच्या उच्च पदावर कार्यरत आहेत सर याही समाजाचे नाहीत पण तुमचे मात्र 1,2,%आहेत जे कोणी आहेत त्यांना त्यांच्या समाजाला नोकरी यापुढे करता येणार नाही म्हणून नारळ द्या. मग आपोआपच गरजूंना त्यांचा हिस्सा मिळेल असे माझे व्यक्तिगत पातळीवर मत आहे.
नमस्ते अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे..यावर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जो वर्गीकरणाचा निकाल दिला. त्या अनुषंगाने विचार करण्याची आवश्यकता आहे का? तपासा हा मुद्दा योग्य आहे. तसेच क्रिमीलेयरची मर्यादा आठ लाखापेक्षा पंधरालाखा पर्यंत वाठवणे चुकच आहे. आठ लाख ही योग्य. क्रिमीलेयर लावा म्हणजे काही प्रमाणात प्रश्र सुटेल. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
मोरे साहेबांना राष्ट्रपती पदक द्यायला पाहिजे कारण त्यांनी मराठा समाजाला मागासवर्गीय आहेत असे सिद्ध केले प्राचीन काळापासून आतापर्यंत मला वाटतंय सगळा इतिहास त्यांनीच लिहिला आहे महाराष्ट्रातील अडाणी लोकांना सुद्धा कळते की मागासवर्गीय कोण आहे
शूद्र , अतिशूद्र असा भेद होता शुद्र मराठे नव्हते मा मोरे सर क्षत्रिय, वैश्य,ब्रम्हामन, शुद्र असा भेद पूर्वीपासून आहे मराठे स्वतः ला क्षत्रिय समजतात ज्याच्याकडे जास्त शेती आहे त्यांची शेती कुणबाव्याने करणारा कुणबी, लंगोटी नेसणारा कुणबी असं आहे मा मोरे सर आपण इतिहास संशोधक / अभ्यासक आहात तेव्हा महात्मा फुले यांच्या नावावर काहीही खपवू नका नका नका समग्र वागमय पुन्हा एकदा वाचा
हे जरांगेना पण माहिती आहे पण त्यांना फक्त समाजाची दिशाभूल करून राजकारण करायचंय….
दुर्देवाने एकही सुशिक्षित.सुज्ञ सामाजिक जाणकार कार्यकर्ता या विषयावर बोलताना दिसतं नाही बहुसंख्य मराठा
समाजाला समजावत नाही गप्प बसुन हा पुढे पेटानारा वणवा पाहत आहे
मराठा आणि OBC समाजातील येणार्या पिढीला मोफत शिक्षण राजकारण्यांनी दिलं पाहिजे. कारण शिक्षण खूप महाग झालं आहे म्हणजे दोन्ही समाजातील वाद नाहीसा होईल.
@@NamdeoShinde-v4k Baki samaja che kay??
@@sharadpatil6233 Maratha obc milun 70 takke hoto total baki sc st la alredy free aahe minorities la pn aahe ajun kon urla mg
ह्यावेळी सर्व च जाती धर्मातील मुलींना मोफत आहे. EBC व OBC ना 50 % आहे. (8 लाख उत्पन्न) EWS( 1 लाख उत्पन्न) ना पण मोफत आहे. अजून काय पाहिजे. ओपन व OBC मेरिट जवळ जवळ सारखेच असते. ह्या वर्षी EWS चे मेरिट OBC, Open पेक्षा खूप कमी आहे.
@@Abdullaomar-fb1ze baki 30% lokanche kay??
दोघांना पण सरकार सारख्याच सवलती देत आहे..
सतसत विवेक बुध्दीला पटणारे विश्लेषण.... मी ब्राह्मण आहे पण खऱ्याला खर म्हणावच लागेल.....😊
म्हणजे आपणही अप्रत्यक्षपणे मान्य करता की ब्राह्मण खोटेपणा करतात 🤣🤣🤣🤣
मोरे साहेबांनी जेवढी पुस्तके लिहिली आहेत त्यापेक्षा कमी वयाची कार्यकर्ते ( अकार्यकर्ते) ज्ञान पाजळणार... आपण १२ वी पास आहोत की नाही हे ना पाहता आरक्षणावर ज्ञान देणार...😂😂😂😂
मोरे साहेब, प्रत्येक करणे देताना तुम्ही सांगता की मराठ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होतं गेली अहो तीच कारणे इतर जातींसाठी ही आहेतच की. ह्या सगळ्यांचा आघात फक्त मराठ्यांनाच नाही झाला
त्यांना आरक्षण आहे
हे खरंच आहे हो.. या आरक्षणामुळे आमच्या मुलांच्या मनाला किती वेदना होतात हे मी आताच मुलाच्या अकरावीच्या ऍडमिशनला अनुभवलं आहे. आहो त्यांच्यापेक्षा कमी टक्केवारी असणाऱ्या मुलाचं ऍडमिशन होतं असतं आणि त्याच होतं नाही. तेव्हा त्याची अवस्था काय होतं होती ते मी अनुभवलंय.
Education cha servicevha zala.loksankhya sarkari nokarya serve Kara.
काही पण तर्क लावतोय हा माणूस...
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
सत्य नेहमी कटू असते,,
har mananare palpute astata
अरे बाबा 75% मराठा आरक्षनात जावुन बसला आहे फक्त मराठवाड्यातील बाकी आहे !
कोकणात मराठयांना कोणतं ही आरक्षण नाही चोंग्या नीट माहिती घे तिकडे कुणबी वेगळी जात पूर्वीपासूनच आहे.
नाही गेले हॊ खूप बाकी आहे
खानदेशात मराठा ही जात जनमदाखल्या वर क्वचितच दिसेल .... इथे सर्व कुणबी पाटील आहेत ... आणि ओबीसींच्या सर्व सरकारी नोकऱ्या यांचास ताटात आहेत ... खऱ्या ओबीसी जाती ह्या शिक्षणात कमी पडल्या आणि त्याचा फायदा ह्या डूप्लिकेत लोकांनी घेतल्या ...
फक्त 25% गेलाय
@@shailesh4297 मराठा म्हणून मराठा समाजाला कधी ही आरक्षण मिळू नाही शकतं. जारंगे पाटील मुख्यमंत्री झाले तरी
माझ्याकडे मराठा आरक्षणाचे एक नंबर फॉर्मुला आहे. प्रस्थापित मराठ्यांच्या संपत्तीचे वाटप विस्थापित मराठ्यां मध्ये करावे. कायमचाच प्रश्न मिटेल.
गब्बर OBC चे तसेच करावे.
ओबीसी चे फुकटचे बंद होईल नक्क
Prasthapit marthyatalya kuthalya kutumbapasun surwat karavi ?
@@MG-dd6xk का तुमच्यात आहेत की करू की तीकडूनच त्यात पण आरक्षण म्हणाल्यावर तुमचा नंबर लागतो
@@MG-dd6xk फुकट खायची सवय लागली आहे दुसरे काय लोकांचे चोरायच नुस्त
अगदी बरोबर बोललात सर आपण सर्वजण मिळून जातीय तेढ निर्माण हईल असेच काही होताना दिसत आहे 😢 हा सामाजिक सलोखा कायम राहीला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो ...!!
यामूले सर्वांनी जातिचे दाख़ले झालून टाका आनी एक व्हा
त्यासाठी एकच पर्याय आहे आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे
@vaijanathlahane8484 Bharati lokana igrazzi kinva muslim rajya karte pagijet...Hindu loka I chi layaki nahi...70 warsha madye punha vaad suru..atta Chinese raja pagije
ही गोष्ट सातवी पास ला कळत नाही
सातवी नाही तिसरी
तिसरी पास ला पुढे करून राजकारण करत आहेत
खूप सुंदर विश्लेषण केलं, तुम्ही जे बोललात ते राजकारणी आणि समाजकारणी आणि खर म्हणजे प्रत्येक समाजातील लोकांनी विचार करण गरजेचं आहे. ज्या लोकांना मागासलेपणा मुळे आरक्षण मिळालं होत त्यांचा पूर्नविचार झाला पाहिजे.
मोरे साहेब २० एकर वरून गुंठया वर हा समाज का आला याचे योग्य विश्लेषण होणे अपेक्षित. झुंडशाही, घरे, गाड्या जाळणे, शिव्या देणे याचे परवाने मराठा लोकांना कुणी दिलेत का.👍
मराठा आणि कुणबी एकच आहे तर कुणबी ओबीसी मध्येच आहेत त्यासाठी त्यांना ओबीसी मधुनच आरक्षण मिळणारच फक्त इच्छाशक्ती हवी.
96 kuli marathyanche kay ?
😂😂 गैरसमज भ्रम 😂😂 थकेला मिथुन
😂😂mela tri he shakky nahi
@@prashantkamble4374Kambalesaheb ; kon melatari kay shakya nahi ?
एक साईडला मोठया मोठ्या ने बोंबलावे 1 मराठा लाख मराठा, आम्ही 96 कुळी, अमुक ढमुक आणि इकडे नांग्या टाकव्या..
श्री. मोरेसाहेब.... आपण सत्य विचार जनतेसमोर मांडले आहेत.
आमच्या पुर्ण गावाला कुणबीच आरक्षण मिळाले validity सुद्धा ........ मनोज जरांगे पाटलान मुळ 🙏🏻🚩
ते रद्द होणार आहे.. लवकरच
Barobar aahe
पत्रावळी आहेत त्या... 😂😂 काय उपयोग नाही सदावर्ते याचिकेमुळे त्या निर्णय झाला नाही
Mag bas manyache halavat
😅😅@@Ashwatthama_M
आम्हाला कुणबी म्हणून ओ.बी.सी. प्रवर्गातुन आरक्षण मिळाले आहे, वीस वर्षांपूर्वीच. आम्ही कुणबी पाटील आहोत. धन्यवाद.
याला हिच अक्कल नाही की मराठयांना कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे 😅
Gap re akalichya kandya tula kay set kalale re
😂😂😂😂
आधी लोकांचे सुड घेतले आणि आता गरजू लोकांचा identity बदलून गरजू लोकांचा ताटातला खाणारे लोक तुम्ही!
Good
Great Sir yala mantat educated speaker ❤❤❤❤❤ great points delivered
तु बिच मे ना बोल?
मोरे सराचे विच्यार फारच आवडले हा इतिहास खरा आहे राजकारण्यांना फक्त खुर्ची आवडते समाजकारण नव्हे जय शिवराय
सदानंद मोरे सरांचा उत्तरार्धात मांडलेला मुद्दा अति महत्वाचा वाटतो याची राजकारणाने व मतदारांनी सुद्धा समीक्षा केली पाहिजे
फार फार डेंजर आहे मोरे साहेब तुम्ही समाजासाठी डेंजर आहात हे अगोदर समजून घ्या
शस्त्रीय पण तुम्हीच पाटीलकी नासका रुबाब शेकडो एकर शेती राजकारणात प्रचंड लोक तरी मागास म्हणे! लोकांचं शोषण केलं आणि आता त्यांच्याच ताटातला खायचं यांना! मढा च्याटाळू वरचे लोणी वरचे लोणी खाणाऱ्या पेक्षा गेलेले लोक
पाटील हे एका जातीत नाहीत
हे अगोदर समजून घ्या
ग्रामीण भागातील पाटील अनेक जाती चे आहे
तुम्ही माहिती घेऊन बोला
@pramodbagal8227 1% लोकं and 99% लोकं farak असतो असो सगळ्यांना माहिती कोणते पाटील पाटीलकी च असा अर्वाच् तुरा मिरवतात! खूप लोक येत असतील तर तुम्हाला काय लागतंय! ज्यांनी पिढ्यान् पिढ्या लोकांचा अमानुष छळ केला त्यांना बोलतोय तुम्ही केला नसेल तर हे लागून घेऊ नये ज्यांनी केला हे त्यांच्यासाठी! कोण जास्त माज करता बायका वर पैसे उधळतो त्या पाटीलला बोललो मी तुम्ही नसेल केले तर तुम्हाला प्रॉब्लेम असू नये! ज्यांनी केलं ते भोगेल त्यांना लागेल मी बोललेले चिंता करू नका
घरात वीज नाही, पंखा नाही...जे डॉक्टरकडे जात नाही. अंधश्रद्धा पाळतात. जे दुर्गम भागात राहतात. ते आहेत खरे मागास? मग शहरात राहणारे कोणत्याही जातीतील लोक मागास कसे? सर्व मूर्खपणा चालला आहे राजकारणासाठी? जाती नष्ट करण्यासाठी समाजसुधारक लढले आणि आपलेच लोक पुन्हा फायद्यासाठी जाती पाहू लागले. एक दिवस परधर्मी उडतील तेव्हा कळेल सर्व जतिवाल्यांना...
@@pramodbagal8227. Pan adhiktar patil maratha aahet. Apavad sodun dya
बरोबर
अप्रतिम विश्लेषण❤😊
आदरणीय मोरे सरांने आदर्श विचार मांडले. दोघांचेही धन्यवाद.
साहेब मागासांचा इतिहास सांगताना इंग्रज राजवटी पासुन पुढचा सांगत आहेत आणि आर्थिक स्थितिबद्दल सांगत आहेत परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना व मागास ठरवताना महाभारत काळापासून जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण दिले आहे ज्या जातिंना दुय्यम वागणूक मिळत होती अशा जातिंना आरक्षण दिले आहे
अश्मयुगात जाउन रहा ना तु 😅
@@jaypatil6055 🥱 Gap ja jaat badal adhi
@@Ex3238 तु काय लावलीस 😅
@@jaypatil6055 Majhya bapachi jaat fix aahe 😁
Jyana aapla baap kon he mahit ny tyani amhala shikau naye 😅
@@Ex3238 आजीला विचारलस का पाटलाच्या शेतात काय काय होत होत 😅 लोक म्हणतात तुमच्या बाया आम्ही नाचवल्या म्हणून
फार छान चर्चा झाली. एकूणच प्रश्न समजला. पुढे काय होणार हाच आमच्या समोर आहे. न्याय व्यवस्थेने याला तात्काळ आळा घालून चर्चेत सुचविल्याप्रमाणे कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.
मोरे साहेब आपण तुकाराम महाराजांचे वंशज आहात याची मला लाज वाटते
आरक्षणा साठी कोणीही आंदोलन करत नाही ...फक्त देवेंद्र फडणवीस लक्ष
Bilkul
Because of his caste 😮
Tyala tar padaychch ahe. tyachamule jast vaat lagali ahe.. Maharashtra cha porana berojgar theun ithe yenare sagale mothe project gujratla nele mhanunch ithe arakshan magaychi vel aali ahe..
अतिशय समर्पक भाष्य केलंय सर आपण.
सखोल अभ्यास आणि उत्तम स्पष्टीकण.
जारांगे न एक काम केलं मराठा ओबीसी मद्ये येईल तेंव्हा येईल पण याने EWS घालवल... त्याची चूक झाकण्यासाठी याने हे नवीन नाटक सुरू केले
@@vikramjaybhaye8851 तू धन्या चा प्रचार कर तो पडणार आहे.
Are jhatu sarkarne EWS ghatl patlanni nahi
मित्रा आपण सरकारकडे पोळी भाजी मागितली होती ती न देता शिळी भाकरी दिली जाते.ती आपण खाऊ शकतो का ?
Sarkar ne ghatl😂
पण उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण
जवळ पास अरधे मराठा कुणबी आहेत फक्त मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागात मराठा कुणबी
मध्ये नाही हा विरोधाभास आहे
कोकणातील कुणबी हे मराठा नाहीत. विदर्भातील आहेत.
@@pr__gaming1000 pidya sudha kunbi sapadnar nahit?? Ek pidhi jr 25 varshachi jri manli tri Yedzavya 25hajar varsha hotat tevha stone age hota bhartat. Tevha che raje shirke dagadane gand pusat hote ala motha raja ganduchi awlad.itihas kalto ka yz
@@pr__gamingबरोबर
कोंकणातील जास्त प्रमाणात असलेला तील्लोरी कुणबी समाज आदिवासी समाज आहे.तसेच तेथील मराठा समाज ह्यांना खालची जात समजते...
Konkanatale maratha kunabi nahi..
शिक्षण सम्राट पतंगराव अणि D.Y यांनी त्यांच्या शिक्षण संस्था मध्ये 60% आरक्षण मराठा गरजूंना ठेवावे
मोरेंचे सत्य विधान.
Kel tar tynai desh wegla getla
Amhala kay reservations betu shakt nahi
Shett gya
यांना मुस्लिम आरक्षणात चालतो बागवान पण मराठा नाही मोरे साहेब बागवान कोण आहेत हे जनतेला सांगावे
मोरे सराचे विचार विचार करण्या सारखे आहेत पण बऱ्याच प्रश्ना ची उत्तरे अपूर्ण आहेत पण संत तुकाराम महाराजा चे वशंस म्हणूण तुमचा आदर करतो धण्यवाद एक मराठा लाख मराठा
शेतीचे प्रश्न प्रत्येक समाजात सारखेच आहेत मराठ्यांना च नाही .
काड्या करणे हा या जरांगे लोकांचा स्थायी भाव. लाख आणि कोटींची भाषा. ओबीसी नी यांना मतदान करू नयेच.👍
कोण आहे हा चार डोळा, आम्ही मराठी आहोत, चांगल्या चांगल्या पालत टाकणार 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️
काय 😂
Mali is an industrious and intelligent community ❤
मोरे सर आर्थिक उन्नती झाली त्याला बाजूला काढा व न झालेले त्यास आत आणा ....म्हणजे उपवर्गीकरण करायचे काय!
Non creamylayer/ creamy layer for reservation already includes
मोरे साहेब जर मराठे आणि ब्राह्मण जर महाराष्ट्रात मागास असतील तर महाराष्ट्रात प्रगत जात कोणती
आम्हाला कोणी द्यायची गरज नाही. आम्ही स्वतःहून घेऊ.
सर हे सर्व जणांना माहीत आहे तरी पण त्या मध्ये फक्त आणि फक्त राजकारण सुरू आहे
खूपच अभ्यासू व्यक्तीमत्व मला हे विश्लेषण खूप आवडले मी ब्राम्हण आहे आणि पुरोहित आहे तरीही मला तळागाळ्यातल्या समाजाला न्याय मिळावा असे वाटते आणि मला वैयक्तिक काही आरक्षण ब्राम्हण समाजाला मिळावे असे मुळीच वाटत नाही कारण मुळातच लोक आम्हाला मानतात आणि आम्ही समाधानी पण आहोत..असो बाकी छान आवडले
विचारवंत म्हूणन तुमचे विचार पटणारे नाहीत... 🙏
कुणबी माळी धनगर 👉 एकच शूद्र शेतकरी जाति आहेत, त्यंचे कुळ, कुळ देवता समान आहे 🙏 OBC Maratha SC ST WANT CASTE CENSUS ✊
Maratha he kshtriya ahet
Shudra nahiy mahit kar
@@शिवबाआमचामल्हारी😂😂😂😂
@@शिवबाआमचामल्हारी👍🚩
मित्रांनो, या ज्वलंत विषयावर विद्वत्तापूर्ण विश्लेषण श्री सदानंद मोरे यांचे आपण ऐकले. आता तरी आपण शहाणे होऊन आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक वीण उसवून टाकू नये. आपण शहाणं होण्याची गरज आहे. वायफळ शाब्दिक कुचेष्टा करण्या ऐवजी या समाजधुरीणांचे विचार आज रोजी आपण आत्मसात करण्याची गरज आहे. अल्प बुद्धी असलेल्या माझ्या सारख्यांना सुयोग्य दिशा दाखवण्याचे कर्तव्य श्री सदानंद मोरे यांनी केली आहे. झेपेल तेव्हढा तरी बोध आपण घ्यायला हवा. जय महाराष्ट्र. जय भारत.
मराठा हा शुद्र आहे,आणि हे धर्मामध्ये निहित आहे.धर्माला दोष देण्याची हिमंत दाखवा,मराठ्यांना वेडं बनवु नका.
मराठा हा शुद्र आहे,हे ठरवले कोणी? ब्राह्मणांनी,सर्व जाती व्यवस्था देवाने किंवा धर्माने निर्माण केल्या नसून
या सगळ्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे,
स्वताचा स्वार्थ यात दडलेला आहे,विना कष्ट उत्कृष्ट जीवनशैली पदरात पाडून,इतर भोळ्याभाबड्या अशिक्षित समाजांना जातीत गुरफटून ठेवले तरीही,
इतरांचे डोळे उघडले नाहीत,
कारण, भिती असते देव कोपणयाची,
निर्जीव वास्तूला देव मानून आता उच्च शिक्षित समाज सुद्धा ब्राम्हणांचा आज्ञाधारक झाला आहे, परंतु दलित शुद्र समाजातील काही जाती यातून मुक्त झाल्या आहेत,महार समाज काही प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारून कर्मकांडातून मुक्त झाला आहे, संपूर्ण समाज अजूनही मुक्त झालेला नाही, काही नगण्य प्रमाणात झाला आहे, यावर आता कमेंटचा पाऊस पडेल,
भिमटे, आरक्षण,हीन अशा पद्धतीने र्टोलर गॅंग ठेवणीतले अस्त्र वापरतील याची खात्री आहे.
असल्या राजकीय भानगडी डोक्यातून काढा
Great information sir 👍
16 17 jatina milale n magta aarkshan saheb mg te kase milale
Are tula tya 16 17 jatichi nave mahit ahet ka
नावापेक्षा आरक्षण दिले आहे का नाही ते महत्वाचे आहे@@dajighutukade2665
आरक्षण च्या निकषात त्या जाती बसत असतील, म्हणून दिले असेल .
त्या पाहिलेच होत्या ओबीसी मधे फक्त केंद्रात लिस्ट मधे आता गेले ओबीसी मधे😢
Already reservation present for 17 caste in stateleval in Maharashtra only recommended reservation for in central government
Really sensible person without any bias
मराठा म्हणून कोण आरक्षण मागतो मराठा ही जात नसून हे षडयंत्र आहे . आमची कुणबी ही जात आहे . कुणबी ना दिडशे वर्षापासून आरक्षण आहे. ते कधीही मिळू शकते .
मित्रा कुणबी/मराठा ही एकच होती
याबाबत निजामशाही/सातारा/मुबई गॅझेट पुरावे शासन दरबारी नोंद आहे.
अरे मराठा नसता तर तुझ धर्मांतर झले असते मग कुठून सांगितली असतीस जात
श्री मोरे यांचे मत अपुर्या अभ्यासावर आणि कायद्याच्या अज्ञानावर आधारलेले दिसते व सर्व काही आपल्यालाच कळते अशा अविर्भावाचे
दिसते.त्यानी सुप्रीम कोर्टाच्या 1991 व 2021 चे
निकालांचा अभ्यास करून आपले मत मांडावे.उगाच
मराठा समाजाला हताश ,निराश करू नये.
म्हणजे काय मांडले पाहिजे???
समाजात जातीवरून भांडणे पेटवली पाहिजे??
अख्खे देश पेटेल....
BJP Sena NCP Cong
सारेच पक्ष स्वार्थी राजकारणी आहेत
याविरोधात मोरे सर समजूत दाराची भूमिका मांडत आहेत
कूनबीच आहे पाटिल मराठे राहिलेले आहे समाज मनोज दादा बरोबर आहे
सदानंद अर्ध सत्य सांगत आहेत. जात केंद्रीत विवाह संस्था कोठून आली होती??
एक म्हणजे लक्षात घ्या सध्या देशात आरक्षणाची गरज नाही. प्रत्येक कास्टमध्ये उच्चशिक्षित व श्रीमंत समाज आहे फरक एवढाच आहे की काही समाजात जास्त श्रीमंत तर काही समाजात कमी श्रीमंत आहेत पैशाने.
आरक्षणाची व्याख्या सुधारण्याची वेळ आलेली आहे .प्रत्येक समाजात जे तळागाळातील आहेत त्यांना वर आणण्यासाठी प्रत्येक गरीब समाजातील लोकांना आर्थिक तत्त्वावर आरक्षण द्यावे. तेही फक्त आणि फक्त शिक्षणातच राजकारणासाठी देखील शिक्षणाची अट ठेवावी व परीक्षा घ्यावी ज्यामुळे गुणवत्तापूर्वक लोक पदावर येतील व सर्वांची पर्यायाने देशाची प्रगती होईल.
bhik maagya chi saway lagli maag swabalwar swkhast chi saway jaate...merit class layaki rahat nahi....bramhin pore bhagaa jagat naav kartat...marathi lokan madye swabhimann nahi bhik maagya aaahet....
मराठे निवडून येत होते आणि प्रतिनिधित्व होत तर शिक्षण नोकरी मध्ये सुधारणा करून घेतल्या असत्या. शिक्षण संस्था कारखाने राजकारण सगळ आहे आता फक्त अरखसणासाठी सगळी उलटी मांडणी चालू आहे
Mla bhetla kunbi maratha mhnin obc madhe..manoj dada mule
हा बाजारू विचारवंत आहे... याला फडणवीस ने पद दिले हा हे बोलणारच 😂
कुणबी पहिल्यापासूनच ओबीसी मध्ये आहे
मला पण भेटलं पण त्याचा काय उपयोग होत नाही कारण त्याचं वॅलिडेशन कोर्टात रोखलं गेलं
Are semanya manoj dada manoj dada je dhilya na te hi corat radha karnar ahe mag bas manyache halavat
पुंगली कर आणि घाल तुझ्या 😂
Dr. More Sir is a great Socialoger, & Longleanth thinker.
मी सुद्धा नौकरी ला लागलो जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम
😂😂😂😂 मस्त जोक
Jarange chy hat bhati var job lagla vate..
मग आत्ता आरक्षण कोणाला मागतात
@@sharadpatil6233येतो का हागे ला घेऊन .भट्टीत टाकतो मग
@@Ashwatthama_Mसमाधान मानावे मग
मोरे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा काढुन शाहु महाराजांची ठेवली त्यावरुनच दिशा दिसतेय
मराठा ही प्रस्थापित जमीनदार जात आहे, विस्थापित जात नाही. त्यांना ०.०१% आरक्षणही मिळू नये. उलट ज्या प्रमाणे पश्चिम बंगाल, तामिल नाडू, केरळ मध्ये प्रस्थापितांच्या जमिनींची बहुजनां मध्ये वाटप झाली त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही व्हायला पाहिजे. जय भीम, जय संविधान, जय साम्यवाद !
आईला सांग😂
@@Sp71407😂
यैत खाऊ मुर्ख
Lavdya atrocity mule ahe tumhi nai tar kapun takle asta
उद्या म्हणशील सुंदर बायकाची पण वाटणी झाली पाहिजे.
फार छान विश्लेषण केले आहे.
🍉 टांगे पलटी 288
नमाज पड
खूप सुंदर विवेचन!
*आरे जरांगे पाटील यांच्यामुळे हजारो कुणबी नोंदी सापडल्या लाखो प्रमाणपत्र वितरित झाली आणि शेकडो मराठा विद्यार्थी ओबीसी मधून सरकारी नोकरीला लागली... हे फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे...👑✌*
याच सरकारने दिले ना? मग अजूनही जरांगे का अडून बसलाय?
सगे सोयरे शब्द ऐकलं का @@jagdishraoji1
@jagdishraoji1 सरकारवर राग नाही फक्त फडणवीस वर आहे... कारण माहिती करण्यासाठी फडणवीस आणि मराठा समाज हे समीकरण लक्षात घ्यावे लागते...
@@jagdishraoji1Atta tyala rajkaran karaych aahe... Support chya navar paise ghetto candidate kaun
Already Kunbi maratha included in OBC
फक्त एका माणसामुळे जाती वाद वाढला
जातीयवाद माधव पॅटर्न आणुन सत्तेसाठी जातीयवाद बि पेरणी केली
म्हणजे माधव ने सत्तेत जाऊ नये ?
@@jijabhaushimple7395माधवचा वापर करून फडणवीस मुख्यमंत्री झाले
@@jijabhaushimple7395 माधवचा वापर करून फडणवीस मुख्यमंत्री झाले
@@jijabhaushimple7395mali na ganta dila swata nt madhi ahech
Obc kay open mau ekch
Madhavche aadnav Pawar Deshmukh Chavhan Patil nahi na .
पत्रकार महोदय अतिशय सुंदर मुलाखत
फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
दहशतवादी वादी बरोबर😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
BBC Marathi news वाल्या ने पहिल्यांदा positive / चांगला stand घेतला.
सामाजिक समतेचा मक्ता मराठ्यांनी घेतलेला नाही, आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेणाऱ्या जातींनी व्यवस्था व्यवहार्य होईल यासाठी प्रयत्न करावा अन्यथा शेजारी देशांची अवस्था जशी झाली तसे दिवस दूर नाहीयेत. दुर्दैव.
कोणी भिक घालत नाही असल्या धमक्यांना..?
@@Ash22702 अहो साहेब ही सत्य परीस्थिती आहे, कोणाला धमकी देण्याचा उद्देश नाही. देशाचा विचार करा जरा देश एक राहील तरच प्रगत होईल , किती दिवस ओरबाडून खाणार
Kshatriya dharm
Salute More sir..very detailed explanation 🙏
He vicharvantch ka ???? Ekk prashn. Maratha SEBC hoto mg obc ka nahi.
या माणसाची परत मुलाखत घेवू नका ना शेंडा ना बुडखा
MVA ने महाराष्ट्राला जाती मध्ये वाटून बिहार उत्तप्रदेश करून टाकला आहे, आणि याचे जनक सर्वश्रुत आहेत
भाजप आणि ओबीसी च डीएनए एकच आहे कोण म्हणाल होत. जातीय राजकारण कोण करत ते बघ.
Khupch critical conversation ahe.
Aarakshanavar bolat astanna Ambedkar nako het yanna tyamule samaj mage h
कायद्याने मारुन आंदोलन करुन संवैनाधिक मार्गाने आरक्षण मिळत नसलं तर मग ते हिसकावुन घेण्यात येणार😂
ऐक मराठा लाख मराठा,
म्हणजे कलेक्टर च्या पोराला आरक्षणची गरज असते का,,,,आज काय घडतं आहे.... म्हणे लोकशाही
Creamy layer / Noncreamy layer certificate require for reservation
🥱🥱 ja hiskaun ghe 🥱😅
खरं बोलणारा चालत नाही पण सत्य बोलत आहे
सर,
आपले आरक्षण हे सामाजिक आहे.आर्थिक नाही,हे तुम्हाला माहिती असताना...सुधारले त्यांना बाहेर काढा...वगैरे विधानं करणं आरक्षण संकल्पनेचीच गोची करणे आहे.आणि हे बौद्धिक नाही.
क्रिमीलीयर कशाला शेट्ट उपडायला आहे का म्हणजे 10 लाख उत्पन्न असेल तर सामाजीक मागासले पणा जातो का ?
Nahi. Tase karod utpanna asale tari samajik magasalepan jaat nahi ......
....... jar te ghatt kavatalun dharalele asel tar.
आदरणीय डॉ. मोरे सर माझे गुरू आहेत पण मला त्यांचे काही मुद्दे पटले नाहीत 1) मुलीना जमिनीचा हिस्सा दावा लागला म्हणून मराठ्यांच्या जमिनी कमी होत गेल्या.
*असे मला मराठवाड्यात तरी पाहावयास मिळाले नाही किंवा एखाद्या मुलीने वडिलांनी दिलेली जमीन भाऊ सोडून कोणाला दिली.
2) मराठवाड्यात सगळेच मागासलेले असताना काही समाजालाच का आरक्षण अर्थात त्यांना (एससी,एसटी,ओबीसी, NT )असे म्हणावयाचे असावेत.
*मराठवाड्यात सर्व मराठय़ांना जमिनी आहेत ,एक ही मराठा मजुरीचे काम करत होता तेव्हा पाहिलेले नाही.
3)ज्या समाजाची प्रगती झाली आहे त्यांना नारळ द्या.
*सर तुम्ही नारळाचे बोललात पण जाती चे काय? जातीला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले आहे बाबासाहेबांच्या कृपेने मागासलेपणालानाही.
सर आवश्य नारळ द्या पण जे जमीनदार, साखर कारखाने, बँक, शिक्षण संस्था, मंत्री, आमदार, खासदार, लोकांना त्यांची आणि तुमच्या समूहाची तुलना कराच किती टक्के आर्थिक स्थिती ने ते सुधारले आणि त्यांचा समाज 1990 पासून परत आर्थिक विवंचनेत 90%आजही सापडलेला मिळेल शिकला पण नोकरी नाही सर तुमच्या तत्त्वज्ञान विभागात तुमच्या सेवा निवृत्ती पर्यंत एससी ,एसटी का नाही आला नारळ द्यावयाचे त्या समाजातून तरी. या समाजात देशाच्या उच्च पदावर कार्यरत आहेत सर याही समाजाचे नाहीत पण तुमचे मात्र 1,2,%आहेत जे कोणी आहेत त्यांना त्यांच्या समाजाला नोकरी यापुढे करता येणार नाही म्हणून नारळ द्या. मग आपोआपच गरजूंना त्यांचा हिस्सा मिळेल असे माझे व्यक्तिगत पातळीवर मत आहे.
मडल आयोग बरखासत करुन परत जनगना करुन आरक्षण देता येईल का
नमस्ते अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे..यावर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जो वर्गीकरणाचा निकाल दिला. त्या अनुषंगाने विचार करण्याची आवश्यकता आहे का? तपासा हा मुद्दा योग्य आहे. तसेच क्रिमीलेयरची मर्यादा आठ लाखापेक्षा पंधरालाखा पर्यंत वाठवणे चुकच आहे. आठ लाख ही योग्य. क्रिमीलेयर लावा म्हणजे काही प्रमाणात प्रश्र सुटेल. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
आती शहाणा त्याचा बैल रिकामा ,घरी बस बाबा तुझी theory डोक खावू नको !
Good presentation ❤❤🏆🏆🏆🏆🏆
Maharashtra cha bihar zala aahe atta😢
मोरे साहेब ज्या जातीवर अन्याय होतो त्या जातीला लोकशाही मार्गाने आमच्यावर अन्याय झाला आहे हे दाखवून द्यायचा अधिकार आहे
Supari...more
मराठा हा शब्द कोणत्याही ग्रंथामध्ये पाहायला मिळत नाही आपण पाहिला असेल तर पुराव्यासहित शेअर करा
मोरे सर ,वारकरी आता बीजेपी च्या कच्छपी लागली त्यावर काय म्हणण आहे....वारक-यांनाही बीजेपी वापरून घेताना दिसतेय
Murkhano to jarange tumacha vagar karun ghetoy lakshat ghya jara
मोरे साहेबांना राष्ट्रपती पदक द्यायला पाहिजे कारण त्यांनी मराठा समाजाला मागासवर्गीय आहेत असे सिद्ध केले प्राचीन काळापासून आतापर्यंत मला वाटतंय सगळा इतिहास त्यांनीच लिहिला आहे महाराष्ट्रातील अडाणी लोकांना सुद्धा कळते की मागासवर्गीय कोण आहे
फडणवीसचा पोपट आहे हा 😠
उत्कृष्ट विश्लेषण.
आताच ह्यांना का बोलायला सुचलं असावं....निवडणूका
बरोबर
एकच वाक्य आणि वातावरण टाईट ...
तुला मराठा ओबीसी तून आरक्षण घेऊनच दाखवतील
🍌 🍌
जरगे हेच बोलत होता,छाताडावर बसून आरक्षण घेतो.काय झाले.वर्ष भर हेच चालू आहे.जरगे जरी मुख्यमंत्राी झाला तरी कायद्याने जरगेच्या मागणीप्रमाने मिळनार नाही.
चांगली मुलाखत
बाजारो सुपारी बाज माणूस
शूद्र , अतिशूद्र
असा भेद होता
शुद्र मराठे नव्हते मा मोरे सर
क्षत्रिय, वैश्य,ब्रम्हामन, शुद्र
असा भेद पूर्वीपासून आहे
मराठे स्वतः ला क्षत्रिय समजतात
ज्याच्याकडे जास्त शेती आहे त्यांची शेती कुणबाव्याने करणारा कुणबी, लंगोटी नेसणारा कुणबी असं आहे
मा मोरे सर
आपण इतिहास संशोधक / अभ्यासक आहात तेव्हा महात्मा फुले यांच्या नावावर काहीही खपवू नका नका नका
समग्र वागमय पुन्हा एकदा वाचा
टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी आदर्श वकील धरण खेकडा 🍉 सह नेपाळी हद्दपार
मुसलमान बरोबर😅😅