ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप छान प्रकारे तुम्ही मला समजून सांगितले ताई, तुमचे खूप खूप आभार, आता गणपतीचा नैवेद्य हा मी वाटीमध्येच ठेवील ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
ताई घट बसवताना देवीची मूर्ती ही तिथे पूजेमध्ये घ्या आणि पाच नागवेलीच्या पानांच्या वरती पाच सुपाऱ्या ठेवा टाकांच्या स्वरूपामध्ये आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही पूजेमध्ये घ्या आणि घट बसवा खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good night tai ☺️☺️
आमच्या कडे पुर्वी पासून फक्त मंगल कलश व घडवले चांदीचे देवदेवता नागवेलीच्या पानांवर झोपलेल्या स्थितीत देव बसवले असेच म्हणतात .आमच्या कडे घटबसवत नाही . व पितळी देव देवघरात रोज पुजा करतात . नागवेलीचे पान म्हणतात आमच्या कडे पण नागवेलीचे पान खुप येतात .अग बयी अशी सम ई कुठे मिळेल
आमच्याकडे अशीच पूजा करतात खूप छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🙏🙏
👌🏼👌🏼खूप छान पूजा सविस्तर माहिती
धन्यवाद 🙏🙏
Very nice Pooja ❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद ताई 🙏
खुप छान झाली आहे पूजा
धन्यवाद 🙏
Khup sunder taii Jay ambe Mata ki jay
धन्यवाद ताई 🙏🙏
Nice... Thanks for a video😇
धन्यवाद ताई 🙏🙏
फार सुंदर मार्गदर्शन ताई
धन्यवाद 🙏🙏
Khup sundar vedio...❤
धन्यवाद ताई 🙏🙏
Very natural n very simple meted....very nice video....❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत नमस्कार
धन्यवाद ताई 🙏🙏
Khupch chan mahiti dili. Namaskar
धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच छान माहिती सांगीतली ताई
धन्यवाद ताई 🙏🙏
ताई अतिशय सुरेख घटस्थापनेची पुजा बाबत माहिती दिली आहे.
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Khup chhan mahiti dili tumhi aavdla mla tumcha video mi 1st time baghitla 💓🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूपच मस्त पूजा तुमचं कामच खूप छान आहे गणपतीचा नैवेद्य छोट्या वाटीत ठेवायचा खाली नका ठेवू ताई पूजा खूपच छान दिसते
श्री स्वामी समर्थ
ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप छान प्रकारे तुम्ही मला समजून सांगितले ताई, तुमचे खूप खूप आभार, आता गणपतीचा नैवेद्य हा मी वाटीमध्येच ठेवील ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Beautiful.... Beautiful
धन्यवाद ताई 🙏🙏
छान माहिती मिळाली ताई
खुप छान बनवला आहे घट मांडणी केली आहे ती पण खुप छान आहे
धन्यवाद ताई 😊🙏
Khup chan mast ahe👌👍🌺💕❤🙏🙏tai 🙏puja
धन्यवाद 🙏🙏
Khup chhan mahiti dili tai
धन्यवाद ताई 🙏🙏
Jay mata di
खूप छान वाटत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आंबे माताजी
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
Tai khup Chan
Chan vatel
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली ताई
धन्यवाद ताई 🙏🙏
जय माता जय माता व्हेरी
जय माता की
best
धन्यवाद दादा 🙏🙏
Khupch Sundar 🌺
धन्यवाद ताई 🙏
🇭🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
Very nice video🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup sunder
धन्यवाद दादा 🙏🙏
छान माहिती दिलीत ताई .
धन्यवाद ताई 🙏🙏
Chhan
धन्यवाद ताई 🙏
Taie khupch cchan Puja madley
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan mahiti dhili tai.
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
🌹🙏Jay Mata Di Saptshringi Vaishnavi Maha Kali Maha Lakshmi Tulja Bhawani Ashatbhuja Jay Nav durga Mata Ki Jay Tetis Koti Devdevta Ki Jay 🌹🙏
Khup chan hai Masti
खूपच छान माहिती
धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच छान ताई❤❤
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे🙏🙏🙏 धन्यवाद आणि मनापासून आभार😊🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
छान आणि नागवेली घरीच आहे 👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan didi
धन्यवाद 🙏🙏
खूप छान ताई
धन्यवाद ताई 🙏🙏
खुप छान सांगितले घट कसा बसवावा 🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
Mast
धन्यवाद ताई 🙏
👌👌🙏🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup Chan माहिती दिले ताई. टाका उभाचे ठेवाचेना
हो ताई,धन्यवाद 🙏🙏
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद ❤
धन्यवाद ताई 🙏🙏
4:34 4:34 4:34
🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद ताई 🙏🙏
very nice
mast
धन्यवाद ताई 🙏🙏
Tai diva khup chan aahe mi pan genar
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
naral ka thevat nahi karan sanga n
फारच सुंदर आहे
धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद छायाज "क्रियाशील करणार"
*॥नमो भगवती देवी॥*
फारच यथासांग उपचारांचे यथार्थ विवेचन.
शिवाय फक्त मनोमन पुजा करण्याचे थीराचे
शब्द.
"मातेची अमृत ज्योत तेवणारच!!!."
॥卐ॐ卐॥
धन्यवाद 🙏🙏
Tai aapan ganapatichi murti v devicha tak patavar 9 divas thevto. Tar ya devanchi roj aanghod ghalavi ki nahi
ताई एकदा घर बसल्यावर देव हलवायचे नसतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tak nahit mazya kade tuljabhavani aai chi murti aahe ti thevli tar chalel ka
ताई घट बसवताना देवीची मूर्ती ही तिथे पूजेमध्ये घ्या आणि पाच नागवेलीच्या पानांच्या वरती पाच सुपाऱ्या ठेवा टाकांच्या स्वरूपामध्ये आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही पूजेमध्ये घ्या आणि घट बसवा खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good night tai ☺️☺️
Khud ke gold jewelry ko puja mein laga sakte hai kya?
छान छान
धन्यवाद 🙏
खुप छान जय माता दी🙏🌹💐
धन्यवाद ताई 🙏🙏
जय दुर्गा माता कि जय 🌹🙏
Ghat kuthe visarjan karycha please please reply
घट पाण्यामध्ये विसर्जन करायचा
🙏😇🌿
😊😊☺️🙏🙏
तुम्ही पाच टाक कोण कोणते पूजेत ते सांगा
सर्वांचे देवांचे टाक एकसारखे नसतात, आपापल्या कुळाचारानुसार वेगवेगळे असतात.
पूजा छान सांगितली माला हे विचारायच होत कि टाका ला रोज स्नान घालायच आआहे का
ताई घट बसल्यानंतर कोणतेच देव जागचे
हलवायचे नाहीत व टाकांना स्नान पण घालायचे नाही.धन्यवाद ताई 😊🙏
आमच्या कडे पुर्वी पासून फक्त मंगल कलश व घडवले चांदीचे देवदेवता नागवेलीच्या पानांवर झोपलेल्या स्थितीत देव बसवले असेच म्हणतात .आमच्या कडे घटबसवत नाही . व पितळी देव देवघरात रोज पुजा करतात . नागवेलीचे पान म्हणतात आमच्या कडे पण नागवेलीचे पान खुप येतात .अग बयी अशी सम ई कुठे मिळेल
😮
Ghatasthapana mulini Keli tar chalte Ka
चालेल दीदी, देवीची सेवा आहे कोणीही करू शकता.
ताई तुमच गाव कोनत
ताई मी अहमदनगर केडगाव ची, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खुपच सुंदर विडीयो पाठवला आमच्या कळे टाक ठेवतात पण ताक वरती ठेवतात आणि घट खाली दुसऱ्या पाठवर बसवतात आणि देवांवर वरून माळ गटावर वरून खाली आणतात
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Jar apkyakqde देवाचे टाक नसेल तार काय करावे
आपल्या कुलदैवताचे नाव घेऊन पानावरती पाच सुपारी ठेवावी, म्हणजे टाकांच्या जागी सुपारींची पूजा करावी.
9divas kon kontya mala ghalaychya ani naivadya ky ky dyava te sanga n tai plZ😊
हो ताई संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेल वरती चेक करा.धन्यवाद 🙏
देवीचे टाक् नसतील तर काय करायच
टाक नसतील तर सुपाऱ्या मांडून आपण घटक बसवला तरी पण चालतो ताई ☺️🥰 good morning tai ☺️🙏
देव्हाऱ्यातले पितळे चे देव हलवायचे का,रोज देवाला स्नान घालावे का
नाही ताई नऊ दिवस कोणतेच देव हलवायचे नाहीत
फक्त रोजची पूजा करायची 🙏😊
Morpis Kay chan kadhley g
धन्यवाद ताई 😊☺️🙏
Paan ke patte ke upar koun god ke photo rakhe hai samajh mein nehi ayi
Didi, वो जो पत्ते पर गोड है उसे टाक बोलते है...वो हर एक घर की अलग अलग देवता होत है...उसमे हमारे कुलदेवता,कुलदैवत,ग्रामदैवत होते है...
Udbttine lavla tri chalto
ताई देवांना वाहीलेली फुले रोज बदलावेत का?
व रोज घंटी वाजवून देवांची आरती करायची असते का ते सांगा
हो फुले रोज बदलावी व घंटी वाचूनच आरती करावी. फक्त देव जागेवरून हलवायचे नाही. संपूर्ण नवरात्री संपेपर्यंत.
आपला regularly Jo मंगल कलश असतो ना ....मग अजून 1 वेगळा मंगल कलश ठेवायचं का
वेगळा मंगल कलश तयार करण्याची गरज नाही ताई, आपल्या देवा पुढचा जो कलश आहे तोच घाटाजवळ स्थापित करावा, धन्यवाद ताई.
@@ChhayasCreativeCorner ok thanks tai😊
नवरात्री मध्ये आपण जी फुलांची माळ घालतो. त्या फुलामधून एक एक फुल कमी करून माळ घालावी का? 9,8,7 अशा क्रमा मध्ये
नाही ताई माळ दररोज बदली करायची
Ho pan पहिल्या दिवशी नगवेली च्या पानाची व दुसऱ्या जी माळ आपण घालणार त्यात किती फुले घालावी
Thank you
ताई तुम्ही घट कशावर बसवतात तुम्ही कशावर बसवता कापड खाली काय ठेवलय
खाली पाट आहे ताई, पाटावर लाल कपडा आहे आणि घट ताटामध्ये बसवला आहे ताई.
Tai tujha chota diva khup chan ahe. Kuthe ghetla.
अहमदनगर मध्ये, रासने म्हणून दुकान आहे, तिथे घेतला ताई
@@ChhayasCreativeCorner Thanks tai🙏 mi punyat rahte.
दिवा कुठून घेतला
Divyala diva lavu nye
अखंड दिव्याची वात वाढवताना त्याची ज्योत विझू न देण्यासाठी त्याची ज्योत घ्यावा लागते ताई
Tumchya samichi varti kas tok ahe te jara nit dakhva na tai
आमच्या कडे पानांचे देठ खाली करुन देवांचे टाकं ठेवतात ते बरोबर आहे किंवा नाही
ताई पानांच देठ हे कधीही आपल्याकडे नाही झाले पाहिजे देवाकडे झाले पाहिजे.
खुप छान
धन्यवाद ताई 🙏🙏
खुपचं छान माहिती दिली बेटा धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏🙏
😅😅🌹🌹🌹🙏🙏
खूप छान
धन्यवाद ताई 🙏🙏
खुप छान
धन्यवाद ताई 🙏🙏
खुप मस्त
धन्यवाद ताई 🙏🙏