खूप छान घटस्थापना दाखवली अंतरा तू👌👌 आज्जींना नमस्कार 🙏🙏 आणि खरच प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.. परंपरेने आपल्या कडे जसं चालत आले तेच आपण करतो करतो... धन्यवाद 🙏
खूप छान माहिती डिलीट, धन्यवाद. मी पण दरवर्षी घट बसवते, पूर्वी गावी राहात होतो तेव्हा काही वाटले नाही परंतु गेल्या 2 वर्षांपासून मुंबईत राहतो आहोत, इथे मी जिथे घट बसवते तिकडे डायरेक्ट सूर्याप्रकाश येत नाही, त्यामुळे गेल्या 2 वर्षी माझे पेरलेले धान्य कुजून गेले, तर मी ती धान्य पेरलेली डिश रोज थोडावेळ उन्हात ठेवली व नंतर पुन्हा घट मांडला आहे तिकडे उचलून ठेवली तर चालेल का, जेणेकरून माझे धान्य कुजणार नाही. Pls ताई रिप्लाय द्या.
ताई तसं करायचं नसतं आणि मुंबईत क्वचितच लोकांनाच्या घरात ऊन येत घट हालवला तर उद्यापन ला काही महत्त्वच राहणार नाही जस गणपती बाप्पा आपल्या घरी येतो तेव्हा आपण त्यांना रोज हलवत नाही तसं तुम्हाला घट हलवता येणार नाही तुम्ही एक करा बाजारातून आणलेले मिक्स धान्य न पेरता घरातले धान्य पेरा व पाणी हवं तेवढंच टाका
Taai devaryatla mangal kalash vegala ani ithe ghatachya shejari vegala kalasah mandaycha na? Ani udyapan kase karave, kalshavaril narlache kay karave te pan sangitla tr bar hoil... Thank you ❤️
आजी बाई नतील समजून सांगा देवीच्या घटाला माती नाही म्हणायची ग बाई देवीच्या मातीला माती म्हणत नाही वावरी म्हणतात त्याला आणिती सारखी माठ म्हणते तुम्हीही माठच म्हणता त्याला घट म्हणतात काय चुकीची माहिती सांगते
ताई आमच्याकडे त्याला मातीच म्हणतात आणि त्याला आम्ही माठ च म्हणतो आणि जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा त्याला घट म्हणतात आणि माझी आजी काहीच चुकीची माहिती देत नाही तुम्हाला पटलं नाही तर हा तुमचा प्रश्न 🙏
खूप छान घटस्थापना दाखवली अंतरा तू👌👌 आज्जींना नमस्कार 🙏🙏 आणि खरच प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.. परंपरेने आपल्या कडे जसं चालत आले तेच आपण करतो करतो... धन्यवाद 🙏
Thank you 😊
खुप छान माहीती आजीला आणी ताई तुम्हा ला धन्य वाद ताई
😍🙏
खूप छान वाटली घटस्थापना माहिती
Thank you 😊🙏
तुमचे साधे व्यक्तिमत्व आणि बोलणे मला नेहमीच काहीतरी प्रेरित करतात. तुमच्यासारख्या प्रामाणिक आणि सहकार्य करणाऱ्या लोकांकडून खूप काही शिकायला मिळते...😊
Thank you 😍
खूप खूप छान निट नेटकी मांडणी.. आणि सुंदर माहिती 🚩🚩👌
Thank you 😊🙏
प्रिय आजी 💕
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी 🙏
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद 💞
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू 🌠
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे ✨😍😘😘
भारी 😍
.waa ..chhaan,.
खूप छान 🙏🙏🙏🙏🌹🙏🌹
जय भवानी 😊🚩
Chup chan
😊
जय भवानी 😊🚩
Kitti chan mahiti sagnta tumhi Tai
Thank you 😊🙏
खूपच छान माहिती
Thank you 😊🙏
Khup chan 😊
खूपच छान👏✊👍
Thank you 🙏
Khup Chan❤
Thank you 😊🙏
छान सुंदर
Thank you 😊🙏
खुप छान माहिती दिली घटस्थापना कशी करावी आजींना धन्यवाद घरामध्ये वयस्कर व्यक्ती का असावी हेच उत्तम उदाहरण आहे धन्यवाद आजी आणि ताई तुम्हाला पण
Thank you 🙏😊
धन्यवाद माऊली
Thank you 😊🙏
खूप छान...😍
😍
खुप सुंदर माहिती
Thank you 😊🙏🏻
Khup mast mahiti ❤
Thank you 😊🙏
Khup chan
Thank you 😊🙏
Khup sundar mandani melee
Thank you 😊🚩
🙏🙏🙏🙏
जय भवानी 😊🚩
खुप छान
Thank you 😊🙏
आजीना माझा नमस्कार ताई तू खूप छान माहिती सांगितलीआजीना पाहूनमला आईची खूप आठवण आली
Thank you 😊🙏
खूप सुंदर माहीती
Thank you 😊🙏
Very nice
Thanks 😊🙏
Nice❤❤❤❤
Thanks 🤗
खूप छान वाटलं
Thank you 😊🙏
Chan Puja madali Tai.
Thank you 🙏😊
खूप छान माहिती धन्यवाद ❤
Happy Navratree 💥⚡✨⭐💫
🙏🏻😊
Khup chhan mahiti sangitali sanjai. pan apalya kabe sat tak astat tumhi charach ghetaley
Thank you 🙏😊
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😊🙏
👌👌🙏🙏🌹🌹
🙏😊
Udho udho ge aai jagadamba
Wishes you all happy navaratri
Thank you 😊🙏
Make more stuff like this 😃
Nakki 😊🙏
👌👍🙏🥰
Thank you 😊🙏
खूप छान आहे ताई
Thank you 😊🚩
Jay math di
जय भवानी 😊🚩
❤
🙏😊
खूप छान!
Thank you
नमस्कार ताई. छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🌹🌹🙏🏻🙏🏻 आजींना चरणस्पर्श नमस्कार. 🙏🏻🙏🏻
Thank you 😊🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊🙏
Khup chhan 👌👌🙏🙏
Thank you
Navratri mdhe ghat ek wrshi mandla tr nehmich manda lagto kay
Ho 🙏😊
Tai ghat basvtana kalash pn bsvav lagtat ka? NY bsvl tr chalel ka?
Ho chalel
Tumchyakade ji paddhat ahe ti follow kara
खूप छान माहिती डिलीट, धन्यवाद. मी पण दरवर्षी घट बसवते, पूर्वी गावी राहात होतो तेव्हा काही वाटले नाही परंतु गेल्या 2 वर्षांपासून मुंबईत राहतो आहोत, इथे मी जिथे घट बसवते तिकडे डायरेक्ट सूर्याप्रकाश येत नाही, त्यामुळे गेल्या 2 वर्षी माझे पेरलेले धान्य कुजून गेले, तर मी ती धान्य पेरलेली डिश रोज थोडावेळ उन्हात ठेवली व नंतर पुन्हा घट मांडला आहे तिकडे उचलून ठेवली तर चालेल का, जेणेकरून माझे धान्य कुजणार नाही. Pls ताई रिप्लाय द्या.
ताई तसं करायचं नसतं
आणि मुंबईत क्वचितच लोकांनाच्या घरात ऊन येत
घट हालवला तर उद्यापन ला काही महत्त्वच राहणार नाही जस गणपती बाप्पा आपल्या घरी येतो तेव्हा आपण त्यांना रोज हलवत नाही तसं तुम्हाला घट हलवता येणार नाही
तुम्ही एक करा बाजारातून आणलेले मिक्स धान्य न पेरता घरातले धान्य पेरा व पाणी हवं तेवढंच टाका
D@@lifewithantara
thank u tai pan ghat devichya kalshachya ujwya bajula mandavet na?
Jaga jashi ahe tas mi thevte karan mumbai madhe jagecha problem asto
Ho barobar ahe
Kalash kontya bajula thevava?
Ghatachya ujavya bajoola ka?
Ho 🙏😊
कृपया सुका घट कसा बसवतात हे देखील सांगा
Nahi mahit 😊🙏
Taai devaryatla mangal kalash vegala ani ithe ghatachya shejari vegala kalasah mandaycha na? Ani udyapan kase karave, kalshavaril narlache kay karave te pan sangitla tr bar hoil... Thank you ❤️
Ho veg vegla mandtahat amchya kade
Ghat amhi nadhi madhe sodun deto tya barobar naral pan
आमच्या जुन्नरची आजी जाम भारी आजी 👌👌 आजी तू पण एक चॅनेल सुरु कर आम्ही जुन्नरकर सपोर्ट करू ❤
Thank you 😊🙏
Konte dew ahet te sanga please
Chan puja Keli dhanyawad 🎉
😊🙏
ताई करंगळीच्या बाजूच्या बोटाने हळद कुंकू लावा कारण दोन नंबरच्या बोटाचा उपयोग पित्रांसाठी वापरतात.
Mi tyach botacha vapar kela ahe
Aaji same माझ्या आजी सारखी आहे धन्यवाद
Thank you 😊🙏
Chan mandani pn bhintila tekau naye devanche tak
Thank you 😊🙏
स्टेंडवर बसवु शकतो का आनी गवराई चीई बोडी ठेवून सजवल तर चालत का ताई
चालेल 😍
Konte gav ahe tumche?
Chakan dist. Pune
फक्त रुजवन घातले तर चालेल का?
म्हणजे ?
अगं बाई अनंत चतुर्थी नव्हे ग.. अनंत चतुर्दशी.. दोन्ही मध्ये तब्बल 10 दिवसांचा फरक आहे.. थोडा थोडका नाही..😂
Ok dada 🙏
Tumcha jilha konta
पुणे
Hi taai kashe aahe tumhi taai chan aaji aahe zahl taai Jevan
Mast Dada 🙏😊
Coconut on ghat
आमच्याकडे नाही ठेवत 🙏😊
गणपती कुठे आहे
आमच्याकडे नाही ठेवत 🙏😊
बाप्पा आमच्या घरातील देव्हाऱ्यात असतो
कळस भरल्या नंतर घटावर नारळ ठेवत नाही का
Amchya kade nai thevat
काही मंत्र वैगरे आहेत की नाही??? .हि मांडणी नुसतीच तांत्रिक कार्यासारखी झालीय
ज्याला जे मंत्र बोलायचे ते तो बोलेल मुख्य काय आहे पूजा मनोभावे केली पाहिजे 🚩
ज्याला जवस म्हणता ते जव आहेत त्याला जव म्हणतात
Ok 🙏😊
माठ नाही घट म्हणायचे
Ok tai
त्या त काय सांगायचं ते तर सगळ्या ना च् माहिती आहे काय पण सांगत सुटायच
ताई 🙏
आजी बाई नतील समजून सांगा देवीच्या घटाला माती नाही म्हणायची ग बाई देवीच्या मातीला माती म्हणत नाही वावरी म्हणतात त्याला आणिती सारखी माठ म्हणते तुम्हीही माठच म्हणता त्याला घट म्हणतात काय चुकीची माहिती सांगते
ताई आमच्याकडे त्याला मातीच म्हणतात आणि त्याला आम्ही माठ च म्हणतो आणि जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा त्याला घट म्हणतात आणि माझी आजी काहीच चुकीची माहिती देत नाही तुम्हाला पटलं नाही तर हा तुमचा प्रश्न 🙏
Devanche konte konte tak ghetle tumhi
Sagale 🙏😊
Khup Chan
Thank you 😊🙏
खूप छान
Thank you 😊🙏