छान माहिती दिली खूप खूप आभार यूट्यूब वर एवढे व्हिडिओ बघून मानवी चलित होते काय करावे कसे पूजा करावी कशी सेवा करावी तू छान माहिती दिलीस बाळा धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी कधी मठात गेले नाही काय नाही पण स्वामी सेवा जशी येईल त्याची करते 2021 पासून मला 2021 पासून मला स्वामींचे खूप खूप अनुभव येत आहेत स्वामी नवसाला पावतात मला खूप काही सांगावसं वाटतं थोडा लिहिण्या वाचण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे शिक्षण हे अक्षर ओळख आहे
Ho tai swaminchi lila aparanpar ahe Ani tumi pan khup Chan mahiti deta Ash vatateki syushyat sarv khup changl honar ahe Ash vatat kitihi vait vel Ali taripan tumche vidio baghitli ki sarv vishrun himmat yete tai thanku
तुमचे vedio खूप छान असतात. एक प्रश्न विचारायचं मंदिरात शंकराची पिंड व कालिका देवी एकत्रच आहेत देवीला 11 प्रदक्षिणा करायला सांगितलं आहे पण पिंड बाजूलाच आहे तर काय करायचं?
@@dattasevekari Tai pan majhya kade Aan purana devi chi murti ahe ti balkrishna chya ujvya hatala ahe tar mag Lakshmi devi chi Murti Balkrishna Ani Aanpurna devi chya madhe tevu ka ?? Chalel na Tai
Super explanation
ताई तुम्ही अगदी बरोबर सांगितले.छान
ताई खुप छान सांगितलं
छान माहिती दिली खूप खूप आभार यूट्यूब वर एवढे व्हिडिओ बघून मानवी चलित होते काय करावे कसे पूजा करावी कशी सेवा करावी तू छान माहिती दिलीस बाळा धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी कधी मठात गेले नाही काय नाही पण स्वामी सेवा जशी येईल त्याची करते 2021 पासून मला 2021 पासून मला स्वामींचे खूप खूप अनुभव येत आहेत स्वामी नवसाला पावतात मला खूप काही सांगावसं वाटतं थोडा लिहिण्या वाचण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे शिक्षण हे अक्षर ओळख आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷
Shri Swami Samarth Jay jay swami shmrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Taii Kuhp Can Shgitla
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई 🙏
बरोबर आहे
ताई तुम्ही अगदी बरोबर सांगितले
ताई तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
Patle tai mala khup chaan mahit sangitli agadi maazya mantlya sagalya shanka door zaalya❤🙏
बरोबर आहे ताई ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Mazya devgharala payri nahi tar dev kase mandave
Apratim explanation.
Hii tai aaj tumcha video baghun
Man khup shant jal
Mi tar manapasun madani keli thanks🙏🙏 tai
Shree Swami samrtha
👏👏👏👍🌹🌹🌹
देव घरात फोटो मुती स्वामी दोन्ही
आहे काय करावे
Shree Swami Samarth ❤
Ho tai swaminchi lila aparanpar ahe Ani tumi pan khup Chan mahiti deta Ash vatateki syushyat sarv khup changl honar ahe Ash vatat kitihi vait vel Ali taripan tumche vidio baghitli ki sarv vishrun himmat yete tai thanku
Shree Swami Samarth Tai.
Pitarancha taak kuthe milto
तुमचे vedio खूप छान असतात. एक प्रश्न विचारायचं
मंदिरात शंकराची पिंड व कालिका देवी एकत्रच आहेत देवीला 11 प्रदक्षिणा करायला सांगितलं आहे पण पिंड बाजूलाच आहे तर काय करायचं?
श्री स्वामी समर्थ
Shree swami samrtha 🙏🙏
श्रीस्वामी समर्थ🙏
ताई mahalakshmi matachechi murti ani shree yantra ya दोघांना मिळून ek kamalgatyachi mal ekatra lau theu shakatoka
माझ्या घरात कुलदेवतेची मूर्ती आहे कुलदेवतेची मूर्ती नाही
कुलदेवतेची मूर्ती आणावे लागेल का
ताई माझ्या देवघरात मुंजा आणि बाबाचे टाक आहेत काय करू संगाना
ताई आमच्या घरात ईशान्य दिशेला सोय नाही उपाय सांगा
ताई माझा देवारापशिम दिशेला आहे चालेल का
ताई जर का जुने देव विसर्जन करायचे असतील तर काय करावे,कारण याने त्यांने सागुंन खुप देव देवघरात झाले आहे,यावर काय करावे
मागच्या आठवड्यात व्हिडिओ टाकला आहे बघू शकता
श्री स्वामी समर्थ ...ताई माझे देवघर ईशान्य कोपऱ्यात च आहे पण तिथे पाठीला बाथरूम ची भिंत आहे असे चालेल का
Tumche devghar bhintipasun thode lamb theva
Tase swamina sanga
Shree Swami Samarth 🙏🏼
ताई दत्त महाराजांची मूर्ती अगर फोटो ठेऊ शकतो का
Hoy
Tai Laxmi chi murti kute asavi
बाळकृष्ण यांच्या बाजूला उजव्या हाताला
@@dattasevekari Tai pan majhya kade Aan purana devi chi murti ahe ti balkrishna chya ujvya hatala ahe tar mag Lakshmi devi chi Murti
Balkrishna Ani Aanpurna devi chya madhe tevu ka ??
Chalel na Tai
जो मधे गॅप असतो तर गॅप च्या अगोदर गणपती बाळकृष्ण लक्ष्मी माता नंतर गॅप
Shree swami samarth