बरोबर आहे माझे गुरू वडील आहेत त्याच्या सारखे कितीही गुरू झाले तरी त्याची जागा कोणी घ्याऊ सेक्त नाही दादा जय जगदंब भाऊ सप्तशृंगी देवी चां उदो उदो अंबाबाईचा उदो उदो
गुरुजी फार छान माहिती दिलीत... माझ्या मते पुर्ण महाराष्ट्रात अशाप्रकारे शास्त्र शुद्ध, सोप्या भाषेत आणि हिंदू धर्मा चा आदर ठेवून आपले सण किंवा पुजा कशी करावी हे सांगण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही. मला अभिमान आहे की मी तुमचा शिष्य आहे... जय जगदंब.
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...खुप छान मार्गदर्शन केलं आपण..गुरू माऊली..घट स्थापना करताना आईची ओटी भरून घटस्थापना केली तरी चालेल ना..आणि घटाचे नारळ फोडू शकतो ना.. नवमीला..गुरू माऊली ...
खूप छान माहिती दिली आंधळे सर आपली कृपा असावी आम्हा भोळ्या भक्तांना चुक भुल माफ असावी असे आपण आपल्या वतीने आई जगदंब मातेस सांगावे नक्कीच आईमाता आपले ऐकून माफ करेल आणि आम्हा भोळ्या भक्तांना आशिर्वाद देईन आशि ईछाकरतो पुन्हा मी आईमातेच्या चरर्णी नतमस्तक होतो.❤ आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो आंधळे सरांनी खूप छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌹🙏 शुभेच्छुकआर. लहाडे .रुई.ता.लातूर
एक गान आहे. ते असा की मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरू चा पोटाला. अशी मी देवीला प्रार्थना करते की एक जन्म नाही तर असे अनेक जन्म तुमच्या सानिध्यात आम्हाला दे. जय जगदंब
खूप छान माहिती दिली दादा. 🙏 जय महालक्ष्मी माता करवीर निवासिनी कराड कोल्हापूरची महालक्ष्मी माझी आई आदिशक्ती. लखाबाई घ्या नावानं चांगभलं मी महालक्ष्मी आईची भक्त आहे दादा
जय जगदंब गुरुजी आमच्या घरात घट स्थापना केली जात नाही फक्त देवघराला मोकळ्या माळा बांधल्या जातात पण यावर्षी पासून मी घट स्थापनेला सुरुवात करणार आहे आशिर्वाद असावा 🙏🙏🙏💐💐🌼🌼🌺🌺🌿🌿🌿
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏 खुप छान माहिती दिलीत तुम्ही नवरात्री बद्दल काही गोष्टी मला माहित नव्हत्या पण आता माहित झाल आहे माहिती साठी धन्यवाद गुरूजी 🙏 अशीच माहिती देत रहा
जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होतो आमच्या घरात घट बसत नाही फक्त माळ असते तर मी देवळात घट बसू का आई सप्तशृंगी च्या जय आदिशक्ती
Jai mata jagdamba gurujii aagdi barodar tumchi mahiti aahe dhanyavaad🌹🌹🌹
खूप छान शास्त्र शुद्ध सोप्या भाषेत माहिती समजावून सांगितले गुरूजी धन्यवाद 🙏
गुरुजी धर्म वाचला काही तुम्हा कारणे
खुप खुप धन्यवाद. माहिती आतिषय उपयुक्त दिलीत त्याबद्दल पुनश्च धन्यवाद.
खूप छान माहिती दिली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला
जय जगदंब कुलस्वामिनी नमो नमः ॐ शिवाय नमः
जय जगदंब गुरुजी आपण आम्हाला ज्ञान ते अत्यंत अनमोल आहे.सर्व शंकांचे निरसन होते.मन शांत होते.जय जगदंब.
तुमच्यासारखी माहिती देणारे पुन्हा हया भुमीवरी जन्मोत हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना
बरोबर आहे माझे गुरू वडील आहेत त्याच्या सारखे कितीही गुरू झाले तरी त्याची जागा कोणी घ्याऊ सेक्त नाही दादा जय जगदंब भाऊ सप्तशृंगी देवी चां उदो उदो अंबाबाईचा उदो उदो
जय जगदंबा
तुळजा.भवानी.जेय.धन्येमाहितीदिल्याबदल.
😢 खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
गुरुजी फार छान माहिती दिलीत... माझ्या मते पुर्ण महाराष्ट्रात अशाप्रकारे शास्त्र शुद्ध, सोप्या भाषेत आणि हिंदू धर्मा चा आदर ठेवून आपले सण किंवा पुजा कशी करावी हे सांगण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही. मला अभिमान आहे की मी तुमचा शिष्य आहे... जय जगदंब.
❤
Agadi khara. Dhanyawad Guruji
@@arundhatidudhwadkar4611 h
6FYI
खुपच सुंदर video बनवला आहे गुरुजी आणि घटस्थापनेची अगदी सविस्तर माहिती दिली आणि तीही सहजसुंदर खुपच छान😊,🙏🙏
जय जगदंब मावुलिई खुप छान माईतीई दीईलिई।
Khup chan mahiti dilit guruji🙏
जगदंब जगदंब तुमच्यासारखे गुरू भेटले म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो असे गुरु भेटायला सुद्धा भाग्य लागतो धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...खुप छान मार्गदर्शन केलं आपण..गुरू माऊली..घट स्थापना करताना आईची ओटी भरून घटस्थापना केली तरी चालेल ना..आणि घटाचे नारळ फोडू शकतो ना.. नवमीला..गुरू माऊली ...
जय जगदंब जय मल्हार गुरु भाऊ खुप छान माहितीपूर्ण दीली
जय जगदंबे नवव्या दिवशी घटावरचा नारळ फोडतात फोडतात
खूप छान माहिती दिली गुरुजी
खूप खूप छान माहिती दिली गुरूजी अतिशय सुंदर खूप शंकांचे निरसन झाले. धन्यवाद 🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏
Sir aple prater video Khupach Chan mahitipurn astat thanks
Very nice information thanks ❤
प्रणाम गूरुजी खूप सुंदर माहिती दिली
Khup chan mahiti dili Guruji
जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे धन्यवाद गुरुजी
खूप छान माहिती दिली आंधळे सर आपली कृपा असावी आम्हा भोळ्या भक्तांना चुक भुल माफ असावी असे आपण आपल्या वतीने आई जगदंब मातेस सांगावे नक्कीच आईमाता आपले ऐकून माफ करेल आणि आम्हा भोळ्या भक्तांना आशिर्वाद देईन आशि ईछाकरतो पुन्हा मी आईमातेच्या चरर्णी नतमस्तक होतो.❤ आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो आंधळे सरांनी खूप छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌹🙏 शुभेच्छुकआर. लहाडे .रुई.ता.लातूर
खूपच सुंदर माहिती दिली जय जगदंबा 🌸🌸🙏🙏
सर खुपच छाण माहिती सांगितले मी तुम्ही जसे सांगितले आहे तसेच घट स्थापना गेली दहा वर्ष झाली करते आहे तुमची माहिती अगदी शास्रोक्त आहे
एक गान आहे. ते असा की मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरू चा पोटाला. अशी मी देवीला प्रार्थना करते की एक जन्म नाही तर असे अनेक जन्म तुमच्या सानिध्यात आम्हाला दे. जय जगदंब
Pm pm
@@vijayaghag7889p0p
Jai Jagdambe
😅WS@
❤
Jay aai durga devi khup chan mahiti sangitli guruji 🙏🙏🙏
धन्यवाद गुरुजी🙏🙏
Jay jagdamba
महालक्ष्मी सदैव आशिर्वाद आमच्यावर राहू दे ! तुझे निरंतर वास्तव माझ्या घरी असू दे 🙏🙏🙏
Khup. Shan
Charan sparsh Bhau 🙏
Tumchyasarkhe Guru mala labhale he maze Ahobhagya....Jai Jagdamba 🙏
ॐ तुळजाभवानी माता की जय
Maja guru bañushata ka guruji
खूप छान माहिती दिलीत गुरूजी जय जगदंब 🙏🙏🌹🌹
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद.🙏
गुरुवर्य आम्ही याच वाट पाहत होतो जय जगदंबे चरणी प्रार्थना नतमस्तक
गुरूजींना नमस्कार खूपच महत्त्वाची व छान सविस्तर माहिती दिली खूप आभार
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप छान वाटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
Jay jagdamba..khup chhan mahiti sangitli guruji 🙏
जय जगदंब ❤❤
खुप छान माहिती आहे माझ्या काही चुका माझ्या लक्षात आल्या आहेत धन्यवाद गुरूजी
जय जगदंब भाऊ
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आहे जय जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏🍀🍀
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏
खूप छान माहिती. जय जगदंबे सर्व पूजेचे मुद्दे लिहून ठेवण्या सारखे. लक्षात राहण्या साठी मी नक्की लिहून याच पद्धतीने घट मांडेन..
Jagdamba.Jagdamba.khup chaan Mahiti Guruji.
खूप छान माहिती दिली दादा. 🙏 जय महालक्ष्मी माता करवीर निवासिनी कराड कोल्हापूरची महालक्ष्मी माझी आई आदिशक्ती. लखाबाई घ्या नावानं चांगभलं मी महालक्ष्मी आईची भक्त आहे दादा
अकोला जिल्हा मध्ये.येवता.आहेआमच्या
तुळजा.भवनीचे.मंदीर.आहे.पण.आमचे,सपृर्ण.गावचेनवराञ.मंदिरातच.बसविले.जाते.मंदिरात
,एकच.घट.बसविला.जातो,घरो.घरी.घट.स्थापना.करत, नाही.गुरूजी..तुम्ही.खुपच.छान.माहीतती.दिली.खुप.खुपं.धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद गुरुजी 🙏🙏नवरात्री ची खूप च छान माहिती दिली जगदंब जगदंब🙏🙏🙏 🌹🌹🚩
महाराज खूप खूप छान माहिती दिली खूप छान खूप खूप धन्यवाद अशी माहिती आजपर्यंत कुठेही नवरात्री विषयी ऐकायला भेटली नाही पुन्हा धन्यवाद
🙏🙏 खूप पुण्य लागतं असे गुरू मिळायला.
जय जगदंब भाऊ..🙏🙏
धन्यवाद आंधळे सर चांगली माहिती मिळाली
खूपच छान आणि महत्वाची माहिती दिलीत जय जगदंब
जय जगदंब गुरुजी एक नंबर माहिती मिळाली मी नवीनच गट बसवीत तांब्याचा कलश वापरतो
शास्त्र शुद्ध अध्यात्म
❤ सुंदर
जय जगदंब माझं माहेर देऊळगाव राजा आहे त्या मुळे मला खूप आनंद झाला तुम्हाला ऐकुन
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरूजी
Chan.mahiti.dilt.guruji.tanks
छान माहिती दिली जय भवानी माता 🙏🙏🌹
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
जय जगदंब गुरुजी आमच्या घरात घट स्थापना केली जात नाही फक्त देवघराला मोकळ्या माळा बांधल्या जातात पण यावर्षी पासून मी घट स्थापनेला सुरुवात करणार आहे आशिर्वाद असावा 🙏🙏🙏💐💐🌼🌼🌺🌺🌿🌿🌿
खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
जय जगदंब.. अप्रतिम माहिती दिलीत गुरुजी... खूप खूप धन्यवाद... 🙏
पाठ करायचा म्हणजे प्रत्येकदिवशी कीती अध्याय वाचायचे
खालील लिंकवर क्लिक करून सप्तशती चा संपूर्ण व्हिडिओ बघावा
th-cam.com/video/7QlNsU-pdFs/w-d-xo.html
Khup chhan jagdamb jagdamb 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद नमस्कार
🙏 छान
🙏🙏👌👍छान गुरुजी 👌मी तुमी सांगितल्याप्रमाणेच करते छानच माहिती. खूपच 🙏🙏👏👏🌹🌹
जय जगदंब गुरूजी खुप आवशक अशी माहिती सांगितली गुरूजी
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप सुंदर महिती सांगितली आहे. मी जगदंबे चा घट बसविते काही उणीवा आहे त्या मी भरून काढेन. धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली दादा खूप खूप धन्यवाद
नमस्कार गुरूदेव छान माहीत मिळाली धन्यवाद
जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती दिली 🙏
नमस्कार सर आमच्या गांवात पंन ऐका घटा ची स्थापने ची प्रता हाहै पन माला ती पटत नाही 😢😢 मी माज्या घरी स्थापना कर तो😊😊
Dhanyavad guruji
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏
खुप छान माहिती दिलीत तुम्ही नवरात्री बद्दल काही गोष्टी मला माहित नव्हत्या पण आता माहित झाल आहे माहिती साठी धन्यवाद गुरूजी 🙏 अशीच माहिती देत रहा
खूप छान सागितले सद्गुरू धन्यवाद
जय जगदंब , खुप छान माहिती दिली आहे गुरुजी 🙏🙏🙏
माहीती खुप च सुंदर व बरोबरच आहे
जय माता दी खुपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
कोटी कोटी नमन गुरुजी .
गुरू जि❤❤❤❤❤
Guru ji khup sunder mahiti dili dhanyawad
Khupach sunder mahiti 🙏🏻🌺🌷🕉🌺
जय जगदंबा माता 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌷
जय जगदंब
छान माहिती मिळाली जय जगदंब,🙏🙏
जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होतो आमच्या घरात घट बसत नाही फक्त माळ असते तर मी देवळात घट बसू का आई सप्तशृंगी च्या जय आदिशक्ती
जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
Khup chan Guru ji mahiti
👌🙏🙏
धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
Kup Chan mahiti dili agdi thanks guruji
खुप छान माहिती दिली. धन्यवाद