ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ जय राम शिव राम श्रीराम सिताराम ॐ हरिहरा हरे कृष्णा ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॐ विठ्ठल रुक्मिणी माता नमः शिवायॐ। पंढरीनाथ भगवान की जय।
खुपच छान गुरूजी,धन्यवाद फक्त background noise फार आहे, त्याऐवजी काळी १ तानपुरा सुरू असता तर अजु छान वाटलं असतं, पण तरीही खुप छान वाटलं, मी तुमची युट्युबवर (कीर्तन विश्व) सर्व कीर्तने ऐकत असतो🙏🙏
ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ जय राम शिव राम श्रीराम सिताराम ॐ हरिहरा हरे कृष्णा ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॐ विठ्ठल रुक्मिणी माता नमः शिवायॐ। पंढरीनाथ भगवान की जय।
सुंदर
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
फार फार छान गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay Ram Krishna Hari
खूप सुंदर उपक्रम
खुपच छान गुरुजी
छान रे. माझ्या ज्ञानात हळू हळू भर पडत आहे. असेच कार्य चालू ठेव.
Khup chhan
Namaskar
खुपच छान गुरूजी,धन्यवाद
फक्त background noise फार आहे, त्याऐवजी काळी १ तानपुरा सुरू असता तर अजु छान वाटलं असतं, पण तरीही खुप छान वाटलं, मी तुमची युट्युबवर (कीर्तन विश्व) सर्व कीर्तने ऐकत असतो🙏🙏
क्रुपया कर्पूर आरतीचे शब्द व अर्थ सांगावा.(कर्पूर गौरम्)
बुवांचे विवेचन मंत्रमुग्ध करणार असतं. या विवेचनात background ला खूप आवाज येतो आहे. रामकृष्ण हरी.
बुआ मंडळात लावला असता आवाज. नीट येत नाही बॅकग्राऊंड noise khup आहे
खुपच छान गुरुजी
खूप छान उपक्रम