ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एवढं अप्रतिम माहिती विश्लेषण ....इतक्या कमी वेळात कोणत्याही Yutobar च नसेल ......Keep going bro ....👍👍👌👌💐💐💐
दादा शेतकऱ्यांसाठी खूप छान प्रयत्न होता परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी कडेपर्यंत जात नाही
त्यासाठी ड्रीप एकच उपाय
गेले 10 वर्ष आम्ही असेच पाणी पाजतो
सरी,,,,सरळ आहे काय,,,ड्रायव्हर कोण होता,अवार्ड दिला पायजे
शेवटी तुम्ही चाकाचा शोध लावला बरं का आज अहो हे पाच दहा वर्षांपूर्वी पासून आहे राव
Nice dada
7.5 hp ची मोटार, 4 इंची मेन पीपेलीने, सबला इन 3 आणि 2.5 मिक्स , सारी 250 फूट, आधी ठिबक चे पॉईंट आहे पण आता ठिबक कडून किती पॉईंट डिटेक्ट चालुऊ शकतो.... कृपया मागरदर्शन करा
Ase sangta anar nahi. Dab Kiti ahe, tyvar Avlambun ahe
हॅलो दादा किती hp ची मोटर आहे. संपूर्ण माहिती द्या
गंगाजळी.सांग
265 us kiti divsat ughto
Athoda lagto
Nice kiti mm aa aahe 16 25 ka 32
16
🙏🙏
32 mm che 8 vall 6 hp chi motor chalel ka 8 aivaji 10 lau
Caltil
पाणी खूप वाया जातंय दादा तुम्हाला पाण्याची कमी नाही म्हणुन तुम्हाला ते सोपं वाटतंय माहिती छान आहे.पण पाणी खुप वाया जातंय दादा
किती लांब सरी आहे, ऊस मोठा झाल्यावर किंवा उंदीर नि उकिर कडला तर सरी बंद होऊन कडेला पाणी जाणार नाही.
Kiti hp chi motor ahe dada
3+3 solar
आळशी शेतकरी
मी पाच वर्षांपूर्वी आम्ही केले
मो नो
वेगळे काहीच नाही पाणी सम प्रमाणात असेही लावता येते आम्ही तेच करतोय
🤔 शेतकरी ऐवढे आडाणी नाहीत....😟😟
ही पध्दत चुकीची आहे आपल्या महाराष्ट्रात विज एका तासात चार वेळा जाते त्या..मुळे पाणी पुन्हा पुन्हात्याच भ भागात जाते पुढचा सरीचा भाग कोरडाच राहतो
वरम्यावर कांदा लागवड केली तर चालेल का
Pani Purn bed var at asel tar harkat nahi
@@syndi.youtube4219 सरीतून 20 mm चे कॉक लावून जमेल कारण वरमे भिजून तुडुंब होतील का
जमीन कशी आहे, त्यावर अवलंबून आहे
@@syndi.youtube4219 जमीन काळी आणि भारी आहे
Chalty
सरीची लाबी सांगाय पाहिजे
Water wastage.

Ase sangta anar nahi.
Dab Kiti ahe, tyvar Avlambun ahe