कमी दिवसात उसाची जोमदार वाढ कशी करावी | १९:१९:१९ खताचे व देशी दारूचे ऊसाला फायदे.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2021
- #navbharat_tv_marathi
#नवभारत_टीव्ही_मराठी
Npk 19 19 19 water soluble fertilizer,
Npk
191919
, KhetNPK fertilizer
Plant growth tonic
Micro fertilizer
Nitrogen
Phosphorus
Potass
water soluble fertilizer npk
npk fertilizer
, liquid Npk
खुप तळमळीने सांगत होते दादा
धन्यवाद तुम्हाला
मित्रानो फक्त एकदाच म्हणाला तर आनंद होईल.
मित्र बोर झालाय मित्रा नो
Ekdam barobar......😀 Mitranno
किती वेळा मित्रानो मित्रानो
@@govindmali67833:24
😂😂
खुप कळकळीची माहीती दीली ,त्याबद्दल तुमचे खुप आभार 🎉🎉🎉🎉
सुंदर माहीती❤❤❤❤
मित्रांनो मित्रांनो प्रत्येक वाक्यात आहे छान speech केलं
H&hh pg
hi
खूप.छान.माहिती.दिली.
1 नंबर आहे सर
उत्कृष्ट माहिती
भाऊ उसाच पिकं हे पुढारी पोसण्यासरख आहे. प्रचंड मेहनत करून सुद्धा पदरी काही पडत नाहीं. तेव्हा आधुनिक शेती कडे वळणे हीच काळाची गरज आहे.
th-cam.com/video/MwdDPi664Ms/w-d-xo.html
तुमची आधुनिक शेती शेतकऱ्यांना भिकारी बनविल साहेब.
होय भाऊ खर आहे .....12 महिने संभाळून तुटून जाताना , राखण करताना , खत , bhanglan खुप त्रास होतोय शेतकऱ्यांना.
कोणत्या पिकात पदरी पडले तुमच्या ते सांगा
छान माहिती दिली धन्यवाद
मित्रा खुप छान माहिती
सांगितली🌱🌱
लागण 8 महिन्याची आहे पाण्यातून सोडले तर चालेल का ? आणि २०० लिटर ला दारूची आणि १९ १९ ची मात्र किती आसावी 🙏
ठीक आहे ओके एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर 200लिटर पाण्याला प्रमाण कितीने करावे गोमूत्र दारू आणि 19 19 19 चे
मोबाईल नंबर सागां
Very Good sir
छान #creativegopi
Good information dada
God sir Nitin
Veri good Dada gulache Pani jamtey ka te ek sanga vidio khup chhan
Very good ❤
Best🙏🙏🙏🙏👌
बरोबर मित्रांनो
Ok super
आम्हाला उसासाठी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
मित्रा चांगली माहिती दिली धन्यवाद
छान
Chhan
भारी
धन्यवाद भाऊसाहेब. एकच फवारणी घ्यावी की त्या पेक्षा जास्त आणि केव्हा याची प्रमाणासह माहिती तसेच दारू कोणती कारखान्यात तयार झालेली की हात भटीची याचीही माहिती देणे हि विनंती.ऊगाच घोळ व नुकसान नको.आपण सविस्तर माहिती द्याल अशी अपेक्षा .
Best👍👍👍💯 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
दादा खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Mast
Nic
👍
Best👍👍👍💯 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान
सर एक नंबर माहिती सागितली
👌👌👌👌
Good
New 8005 usachi laganila chalal ka?
मित्रांनो, मित्रांनो, मित्रांन्नो ............😀
सरतुमचानंबरदया
Very nice
❤
Zhendu phulala spre ghetala trr chalto ka
मक्क या पिकासाठी चलेलका
Bumper Quize for ....agri you tuber
Chakram mitrano
Haldila karayla jamte ka sir sangana?
Sir 2 Acer la 1919kiti vaparave
Very good
Very good
मिरची साठी वापरले तर जमेल का नक्की सांगा सर
❤🎉🎉
Mirchi la haa 19:19:19 , daru spray kelat tar chalela kai
हा.आणुभवी.शेतकरी.आहे.राव.खरच
👍👌
12.61.. chalel ka
Nice
👍👍👍👍👍
चिकूचफळमोठहोणयासाठीऔषधसांगा
Santra daaru.tango chalel kaa
सर वांगी साठी चालन का देशी दारू आणि अजुन काय घेण्याचं सांगा
दुसर्या कोणत्या पिकाला चालते हेऔषध
मोसंबी साठी खत व फवारणी सागां भाऊ .. स्वत . व चांगली . . धन्यावाद👍👍👍
Cell number
Cell numbr
🙏
😘😘😘
Hye kandyalla vaparta yeeil ka
दोन महिने झाले आहेत ऊस तोडणी करून त्याला चालेल का ही फवारणी केली तर 2 एकर आहे निडवा धरलेला आहे
मकेला चालेला रिप्लाय फास्ट
Ok only imfarnetion
Sir Mazya Isala Pandare kid ,(KHATAMADHI PANDARE KID) Lagali Ahe Upay Sanga
👌👌🙏🙏
Hi
टॅगो दारु चालते का
सोयाबीनवर देशी दारू मारायलादेशी चालती का
कामाची माहिती कमी.प्रत्यक शब्दा.नंतर. मित्रानो.
सगळेच मित्र आहेत.एकदाच मित्र महणा.
स्पिच थोडं मोजकं पन मुद्देसुर शब्दात सांगायचे आसते. सर थोडा आभ्यास करुन नविन माहिती दिली पाहिजे हे खुप जुनं स्पिच आहे. बाकी छान माहिती दिली.
Thod kamit kami bolun sanga techte barbar bolu naye
साहेब, सगळ बरोबर आहे पण Complex fertilizers मुळे मातीतील Microbial Activities Distrub होतात आणि या complex fertilizers ला कृषीविद्यपीठ पण सांगते की सुट्टी खत वापरा....
सुट्टी खतांशिवय पर्याय नाही...
मित्रांनो किती वेळा
@@vasantraomulik2000 अहो सर Chemical खते धोकादायक आहेत, त्यातल्या त्यात सुट्टी खत वापरा. उदाहरणात Urea, SSP, Potash यासारखी...
आणि जीवाणूंचा वापर करा मी पण करतोय, माझ उत्पादन 80+ टन प्रति एकर nighty ते पण कमी खर्चात...
Khodava ऊस 4 महिन्यांचा आहे त्यासाठी किती मात्रा वापरायला पाहिजे
एकरी किती टाक्या कराव्या
Gavran daru gmn ka
ऊस.भरणी.करी.परीयेंत.किती.फवारण्या
.घ्यायच्या.तुमचा.नंबर.द्या.भाऊ
गाव कोणत आहे काका तुमच
फवारणी करण्या आधी उसाला पाणी पाजावे लागते काय
Khodvysathi chaleka
Saheb sarmadi daru chalel ka
हळदीला चालेल का
तुमच्या ऊसाच ओवरज किती निघते ऐकरी
70
मोठ्या ऊसाला किती प्रमाण घ्यावी
1 balarla kiti geych
1 number result ala deshi daru 1919 ga vthi gomutra
तुम्ही अनुभव घेतला का
गव्हाला हे मिश्रण चालेल का
दोन महिने झाले आहेत ऊस तोडणी करून त्याला चालेल का ही फवारणी निडवा धरलेला आहे
एका बँलरला देशी दारू किती आणि गोमुत्र किती वापरायच
6m0nth upsala kiti 191919 takave
Sir 200 liter panya Madhe kit Daru aani gomutra kiti takave
900ml daru 200ltr पाण्यात
पेरू पिकाला (लागवडीसाठी) ही फवारणी केली तर चालेल का??
भात पिकाला चालेल का
Nice sir
गोमूत्र किती घ्यायच ते सांगा
महिन्यातून किती वेळा फवारणी करायची ऊस पिकाला गोमूत्र देशी दारू 18 19 19 ची
डिसेंबर मेधल्या उसा लाजमते का