अहो साहेब मंत्री पदाचे जर भुजबळांना महत्व असते तर त्यांनी ऑक्टोबर मध्ये मंत्री पदाचा राजीनामा दिला नसता त्यांना डावलून त्यांचे काही विरोधकांना मंत्रिपद दिले तो त्यांचा अपमान आहे हे तेवढंच खर जर अजित ला अस करायचं होतं तर हे त्यानं निवडणुकीचे आधी सांगायला पाहिजे होत
भुजबळ कसे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला माहीत आहे सत्तेत असताना करिम तेलगी बरोबर काय काय कारभार केला हे जनतेला माहीत आहे पण काय आहेत विधानसभा काळ्यापैशाच्या जोरावर निवडुन येऊन राज्यात जणतेला वेठीस धरून राजकारण करतात.
Arey Jaatiwaad karu naka re. Maratha-OBC Pawar-Bhujbal ni lavlech. Doghe hi ekdum bogus nete ahein. Maratha family madhe Ardhi family OBC astey, kunbi astey. Common sense ahein
हीच तर शोकांतिका आहै . लोकांना फक्त गोंधळात टाकतात. जे चारचौघांना दिसत माहित असत तेच है सांगतात. आतली बातमी एकत्र यांना माहित नसते किंवा सांगायची नसते. भूजबळ यांचा गेम झालाच तर तो अजित पवार आणि भाजपच्या संयुक्त प्रयत्नाचा परिपाक असेल. OBC चा दुसरा ताकदवान चेहरा सापडत नाही म्हणून भूजबळांबाबत सबुरी दाखवली जात आहे . धनंजय मुंडे प्रयत्नात होते पण आता तै स्वत:च फसल्यावर भाजपची गोची झालीय. त्याना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी भाजप सर्व आयुध वापरणार. जर अजित पवार संजय राठोड, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात असलेले पुरावे गायब होतात तर धनंजय मुंडे का नाही सुटणार . Everything can be managed . Or not managed . बहुधा भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकवण्याचा पूर्ण तयारी झाली असावी . लवकरच तै आत जातील म्हणून मंत्रीपद नाकारण्यात आली लोकांना कात्रज चा घाट दाखवणे सुरु आहै
राजकारणी लोकांना पदाशिवाय ,,करमत नाही मंत्री पद पैसा मिळविण्यासाठी च असतं मग भुजबळ साहेब का रागं भरणार नाही जाऊ द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत
@@Hin832wमग काय विनाकारण अटकसत्र, मुस्लीम धार्जीण्या असलेल्या भकास आघाडी, वसुली सरकारच्या हातात राज्याची संपूर्ण वाट लावायची होती का. खरे हावरट तर मोरचूद काका व उबाठा आहेत हे जनमताच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले तेव्हाच सिद्ध झाले आहे उगीचच कशाला जळफळाट. वडापावचे, वांगेचे लाभार्थीच असणार
भुजबळ ही व्यक्ती नाही चळवळ आहे त्यानी झोपलेला OBC जागा केला आणि BJP च सरकार आण्याला मोठे योगदान दिले ही वस्तू स्थिती आहे सुशीलजी BJP ने त्याना राज्य सभेवर पाठवावे जय श्रीराम ❤
जनता आता हिंदु म्हणुन विचार करते आणि हिंदु म्हणुनच मतदान करते ,केले आहे त्याचाच परिणाम विधानसभा चे निकाल आहेत. आता कोणीही असे समजु नये की ओबीसी मुळे किंवा मराठा मते महायुती कडे वळली म्हणुन महायुती ला हा महा विजय मिळाला. कोणीही समाजाच्या आधारे दबाव निर्माण करु नये. जनता पाहते आहे.
कुलकर्णी तुम्ही खरचं विश्लेषण नीट करत जा भुजबळ च अपमान हा माळी समाज अपमान आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे पाणी पत झाल ते विसरले तुम्ही लोक या सत्तेत ची हवा तुमच्या लोकांना मध्ये गेली असेल तर लवकरच महानगर पालिका निवडणुकात दिसणार माळी समाज काय आहे ते व काय करतो
45 मिनिट का नसतील बोलले पत्रकार साहेब भुजबळ हे तुमचा जन्म व्हायच्या आधी महापौर होते.अण देवेंद्रजी पण पण पहिले महापौर होऊनच मुख्यमंत्राी पदापर्यंत पोहचले..!
फडवीसांनी दुसऱ्या पक्षातून obc नेता आपल्या पक्षात घेऊन मोठं करण्यापेक्षा आपल्या पक्षात असलेल्या पडळकर सारख्या obc नेत्यांना मंत्रीपद देऊन त्याला ताकद द्यावी, अर्थात मी धनगरही नाही, आणि माळी पण नाही मी मराठा आहे पण bjp चा मतदार आहे म्हणून हे मतं मांडत आहे.
तसे काही नाही. संघाचे खूप मोठे योगदान आहे. शिंदे देवेंद्रजी सरकारनी केलेली कामे, मौलानाची हिंदूविरोधी वक्तव्ये त्यावर उबाठा, पटोलेंचे उत्तर अशी बरीच कारणे आहेत
शरद आणि छगन सारखेच आहेत फक्त सता पाहिजे वय एकाचे 85 तर दुसरे 78 भरपूर झाले लोक काम करून एवढे जगत सुद्धा नाही यांच्या वयाचे कोणी मंत्री आमदार, खासदार आहे का ?
सत्ते साठी हपापलेला हा भुजबळ दहा वर्षां पेक्षा जास्त वेळा मंत्री पद भोगलेले हे OBC चे भांडवल करून पुन्हा मंत्री पद मागतात. दुसऱ्यांना सत्तेत वाटा नको का ? मंत्री पदाचा 7/12 आपल्याच नावावर असावा असे भुजबळांना का वाटते ?
फक्त कांग्रेस हा पर्याय भुजबळांकडे. भाजपा धूप जाळणार नाही. भाजपाकडे त्यांना देण्यासारखे कांही नाही. सल्लागार मंडळात वर्णी लागू शकते. तसे ते पाऊणशे वय पार कलेले.
कुलकर्णी भलतेच जोशात आलेत.फडणवीस सीएम झाल्यापासून पण याचा अर्थ असा नाही की ज्यांचा आपण मतासाठी,लढण्यासाठी वापर केला त्यालाच फेकून द्यावे???खरेच नाही आवडला व्हिडिओ.
विधानसभा भुजबळांची खाजगी मालमत्ता नाही. ते पुष्कळ दिवस मंत्री होते आता दुस-यांना संधी द्या.
दादांनी Parcel देवेंद्रजींच्या वटयात घालतंय,काही कीडुक मीडुक देता आलं तर द्या,नाहीतर जाऊद्या कुठंही,किंवा जरांगेच्या फाटक्या गोधडीत टाका....😂😂😂😂
पदा चे पार्सल होणार ते होणार ते पण कायमचं बारामती
अहो साहेब मंत्री पदाचे जर भुजबळांना महत्व असते तर त्यांनी ऑक्टोबर मध्ये मंत्री पदाचा राजीनामा दिला नसता त्यांना डावलून त्यांचे काही विरोधकांना मंत्रिपद दिले तो त्यांचा अपमान आहे हे तेवढंच खर
जर अजित ला अस करायचं होतं तर हे त्यानं निवडणुकीचे आधी सांगायला पाहिजे होत
तो माणूस कोणाचाच नाही,. तो फक्त. सत्तालोलूप. आहे.
भुजबळ कसे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला माहीत आहे सत्तेत असताना करिम तेलगी बरोबर काय काय कारभार केला हे जनतेला माहीत आहे पण काय आहेत विधानसभा काळ्यापैशाच्या जोरावर निवडुन येऊन राज्यात जणतेला वेठीस धरून राजकारण करतात.
काय बाबा जसा ७० ०००कोटीचा घोळ केलाय
माहिती अशी मिळते cm सर व अमित जी शहा भुजबलांना सेंट्रल जबाबदारी देणार... असे cm sir सुद्धा बोललेले आहे. अंदाज आहे
भुजवळ साहेब लोकनेते आहे
अजित दादा लोकनेते नाहीत का
विचार फक्त स्वतःचा करतात
'लोकनेते' म्हणजे काय?आपल्याला सविस्तर व्याख्या करता येईल का?
@@charudattachaudhari5976आपण लोकनेते ची व्याख्या सांगावी..😂
भुजबळांनी किती OBC मते आणली?आणि भुजबळ यांच्यावर अन्याय म्हणजे OBC वर अन्याय कसा???
सहमत. उपराष्ट्रपती धनगट यांनी असाच दावा केला होता त्यावेळी भक्त मंडळी त्यांना पूर्ण समर्थन देत होते
भुजबळांनी खूप मंत्री पदे उपभोगली आहेत . त्यांनी आता तरुणांना जागा रिकामी करून द्यावी . त्यांनी मार्गदर्शक मंडळात जावे .
ही समज असेल तर
Absolutely right satte chi lalach kadhich jaat nahi politicians chi hya vayat suddha😂😂
भुजबळांनी मार्गदर्शकाची भुमिका करावी
Politicians म्हणजेच राजकारणी हे सर्व झुरळं असतात कधीच संपत नाहीत
हेच जर पवार साहेबांना सांगितलं असतं तर ५०/५० झाले नसते
भुजबळ कोणाचेच नसतात, जो सत्ता देईल त्याचे...
100% सहमत
जिकड खोबरं तिकडं चांगभलं 😂😂😂😂😂
@@rdkrdk2038 💯%बरोबर
आम्हाला वाटते भुजबळ मंत्री हो
आदरणीय माननीय श्री भुजबळ साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
ते फक्त सत्तेचे, खुर्चीच्या अभिलाशेचे.
ओ. बी. सी.किंग - भुजबळ साहेब.
Arey Jaatiwaad karu naka re. Maratha-OBC Pawar-Bhujbal ni lavlech. Doghe hi ekdum bogus nete ahein.
Maratha family madhe Ardhi family OBC astey, kunbi astey. Common sense ahein
२५..३० वर्षे मंत्रिपद भोगून सुध्दा समाधान झाले नाही..काय म्हणावे...मागे जी तरुण आमदार आहे..त्यांचा विचार करा की.. 🚩
भुजबळ फक्त सत्तेचे आणि कुटुंबंचे
मुलांच्या शाळा सुरुझल्या नाहीत याचा आणि पक्ष प्रवेशाचा काय संबंध?तसेच वर्षअखेर आणि पक्ष प्रवेशाचा काय संबंध?सर्वच अनाकलनीय आणि अगम्य आहे.
दुःखी मन मेरे सून मेरा केहणा... जहाँ नहीं चैना वहा नहीं रेहना 😀
Only bhujbal saheb❤❤❤
भुजबळ म्हणजे obc समाज नव्हे... स्वतःला काय समजतात ही लोकं काय माहिती... आपली जेलवारी लोकं विसरलेली नाहीत.
जेलवारी सुधा सायभांन मुळे च झाली आहे , त्यामुळे तरी साहेब वाचले
भुजबळ फक्त छगन भुगबळांचेच दुसरे कोणाचे नाही दादानी भुजबळांना त्यांची लायकीची जागा दाखऊन दिल आहे
भुजबळ हा कोणाचा नाही फक्तं selfish आहे
पुढच्या इलेक्शन अजित फवारणी त्यांची जागा दाखवून देऊ
दादा जेव्हा तुम्हाला माहिती आहे भुजबळांची फडणवीसांकडे तक्रार करणे निष्फळ आहे तर तुमचा ह्या विषयावर व्हिडिओ करणे पण किती योग्य आहे 😂
हीच तर शोकांतिका आहै .
लोकांना फक्त गोंधळात टाकतात. जे चारचौघांना दिसत माहित असत तेच है सांगतात. आतली बातमी एकत्र यांना माहित नसते किंवा सांगायची नसते.
भूजबळ यांचा गेम झालाच तर तो अजित पवार आणि भाजपच्या संयुक्त प्रयत्नाचा परिपाक असेल. OBC चा दुसरा ताकदवान चेहरा सापडत नाही म्हणून भूजबळांबाबत सबुरी दाखवली जात आहे .
धनंजय मुंडे प्रयत्नात होते पण आता तै स्वत:च फसल्यावर भाजपची गोची झालीय.
त्याना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी भाजप सर्व आयुध वापरणार.
जर अजित पवार संजय राठोड, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात असलेले पुरावे गायब होतात तर धनंजय मुंडे का नाही सुटणार .
Everything can be managed .
Or not managed .
बहुधा भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकवण्याचा पूर्ण तयारी झाली असावी . लवकरच तै आत जातील म्हणून मंत्रीपद नाकारण्यात आली लोकांना कात्रज चा घाट दाखवणे सुरु आहै
राज कारनात कोनिच कोशाचे नसते अंतिमतः उदेश सत्ता प्राप्ती असते इतिहास साक्षीदार आहे
🎉छगन भुजबळचा खडसे होणार फक्त आणि फक्त बघत रहा...😇👍
नेते फक्त सत्तेचे.
भुजबळ भटक्यांचे
जरा त्यांचा पुर्व हितिहास पाहा😊
मंत्री पद खड्ड्यात गेलं. साहेबांनी राष्ट्रीय स्तरावर ओबीसी आता मजबूत संघटन करावे
राजकारणी लोकांना पदाशिवाय ,,करमत नाही मंत्री पद पैसा मिळविण्यासाठी च असतं मग भुजबळ साहेब का रागं भरणार नाही जाऊ द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत
अजित दादांचा पक्ष संपून जाईल भुजबळ साहेब नसल्यावर
असं कांही नाही
कोणताही पक्ष कोणावाचून संपत नसतो.
Asale bujbal dadachya gotyat guranche shen kadtat😂😂😂
आम्ही सदैव सदैव भुजबळ साहेबांसोबत आहे
आंम्ही दादांबरोबर आहोत
वयस्कर नेता खुर्ची साठी का रडतात
अमर्यादित सत्तेची हाव हे खरे कारण, मोरचूद काकाचे चेले झालेले आहेत.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
भुजबळ साहेब सांगतील तेच धोरण
Only bhujbal saheb 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
❤ Bhujbal Saheb OBC king ❤
आता वय झाले खूप पडे उपभोगली .आता घरी बसा .खूप झाले आता.
भुजबळ फक्त स्वतःचे. गोवर्या मसणात गेल्या तरी सत्ता पाहिजे. हीच ईच्छा शरद पवारची ही आहे
श्री छगन भुजबल हे कोनाचाच नही। ते फक्त संधीसाधुचे आहेय।
अजित दादा यांच्या पक्षाची 15 टक्के मते कमी होणार. कदाचित पक्ष ढासळणार.
ज्यांच्या भुजात आहे बळ....
का मागावे ( मंत्री)राजफळ....
ना दादा ना फडणवीस.....
कशाकरीता कासावीस.....
नाही भुजात बळ म्हणूनच मंत्रीपदासाठी करतोय वळवळ
किती तो अमर्यादित हव्यास यासाठीच तर जीव होतो आहे कासावीस
छानच काव्य केलंत ! 👌
व्हिडीओ न पाहता सांगतो भुजबळ फक्त खुर्चीचे.
एकदम खर बोलले
सौ टक्के।
अजित पवार शिंदे फडणवीस हे किती हावरट aahe पक्ष फोडले पदासाठी
😅😅😅😅
@@Hin832wमग काय विनाकारण अटकसत्र, मुस्लीम धार्जीण्या असलेल्या भकास आघाडी, वसुली सरकारच्या हातात राज्याची संपूर्ण वाट लावायची होती का. खरे हावरट तर मोरचूद काका व उबाठा आहेत हे जनमताच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले तेव्हाच सिद्ध झाले आहे
उगीचच कशाला जळफळाट. वडापावचे, वांगेचे लाभार्थीच असणार
भुजबळ ही व्यक्ती नाही चळवळ आहे त्यानी झोपलेला OBC जागा केला आणि BJP च सरकार आण्याला मोठे योगदान दिले ही वस्तू स्थिती आहे सुशीलजी BJP ने त्याना राज्य सभेवर पाठवावे जय श्रीराम ❤
भुजबळांनी आता कुठेही जाऊ नये ह्याच भावना...
माहायुतीच बळ भुजबळ साहेब
जनतेची कामे करायची सोडून हे चाललंय काय❓ कोणत्याही पक्षाला निवडून दिलं तर पैसा हेच ध्येय आहे.
मुलांच्या शाळेचा आणि यांच्या राजकारणाचा संबंध येत नाही
जनता आता हिंदु म्हणुन विचार करते आणि हिंदु म्हणुनच मतदान करते ,केले आहे त्याचाच परिणाम विधानसभा चे निकाल आहेत.
आता कोणीही असे समजु नये की ओबीसी मुळे किंवा मराठा मते महायुती कडे वळली म्हणुन महायुती ला हा महा विजय मिळाला. कोणीही समाजाच्या आधारे दबाव निर्माण करु नये. जनता पाहते आहे.
सहमत
जा शरद पवारांकडे परत भुजबळ. 😅😅😅
OBC नेते bhujabal saheb
तेच एकमेव नेते आहेत काय
तुमची शंका अगदी योग्य आहे. भुजबळांच्या मनात भाजपा मध्ये जाण्याची इच्छा आहे की काय? हे सगळं, त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी आहे की काय?
खेड्यापाड्यात ग्राउंड वरून ओबीसी प्रचंड नाराज आहे भुजबळांना मंत्री पद न दिल्यामुळे .....
आजारपणाच्या कारणाने जामिनावर आहेत ना , का निर्दोष मुक्तता झालीय ?
निर्दोष सुटका झाली ती पण सत्र न्यायालयात निकाल पाहा
Namskar sushil sir
भुजबळला कोणत्याही पक्षात थारा देऊच नये
भुजबळांना न घर का न घाट का करावे.
का..सारे पक्ष कोणाच्या बापाचे आहेत का...महायूती कशी याचा अभ्यास केला तर बरे होईल...only obc...
कोण रे तु
मुख्यमंत्री होणार भुजबळ साहेब बी जी पी
😊 0:03 लोकं म्हणतात छगन बाटला हा फक्त गाँधी छाप नोटांचा आहे.
कुलकर्णी तुम्ही खरचं विश्लेषण नीट करत जा भुजबळ च अपमान हा माळी समाज अपमान आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे पाणी पत झाल ते विसरले तुम्ही लोक या सत्तेत ची हवा तुमच्या लोकांना मध्ये गेली असेल तर लवकरच महानगर पालिका निवडणुकात दिसणार माळी समाज काय आहे ते व काय करतो
अठरा पगड यांच्या गळ्यातील ताईत भुजबळ साहेब आहेत
भुजबळ आणतील तर देवेंद्र . लोकसभेच्या वेळी शरद पवारांनी पहिली सभा कुणा विरुध्द घेतली ?
Dhanyawad-Namaskaar
मला तर तुम्ही सर्वात मोठे राजकारणी वाटत आहात 😂😂😂😂
मेहरबानी करुन कोणत्याहीाही खात्याचा मंत्री बनवा नाही तर छगन भुजबळ राहूच शकत नाही.
भुजबल साहेब, महाराष्ट्र राष्ट्रीय, ओ,बी,सी,, नेता, आहे 18पगड, जाती, नेता, आहे भाजपा,पक्ष, फायदा,होणार, आहे भाजपा पक्ष,डीएम,ओ,बी,सी, आहे,, भुजबल,सांहेब, भाजपा ने, गोपीनाथ मुंडे, यांची, जग,घेणार, नेता, आहे भाजपा पक्ष, विरोध,पक्ष,राहणार, नाही, भाजपा,पक्ष,चांगली, संधि, आले, आहे महाराष्ट्र, ओ, बी,सी, समाज, भाजपा, बराबर,राहणा, आहे 18पगड, जाती, मतदान,होणार,100टके, देवेंद्र फडणवीस, सांहेब, भुजबल,सांहेब, भाजपा,पक्ष, प्रवेश, करून,घेण,
आमचे बरेच आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे काही नाराजी वगैरे असली तरी फरक पडत नाही.
दादांनी विषय झटकून लावला आहे. द एंड!
यांचा च्यष्मा आणि सदावर्ते चा बहुतेक सारखा आहे
भुजबळ साहेब आता थांबा ! सरकार ओबीसी ची काळजी घेईल !
तोडगा निघेल वाट पहा !
भुजबळ कोणाचा म्हणण्यापेक्षा त्याची गरजच नाही हो. भरपूर खाल्लंय आतापर्यंत. अजूनही भूक आहेच का?
45 मिनिट का नसतील बोलले
पत्रकार साहेब भुजबळ हे तुमचा जन्म व्हायच्या आधी महापौर होते.अण देवेंद्रजी पण पण पहिले महापौर होऊनच मुख्यमंत्राी पदापर्यंत पोहचले..!
दादांचेच राहू द्या.
छघननी आधी दोषमुक्त व्हावं! मगच पुढचं पाऊल टाकण्याची हिंमत करावी! चालले मंत्री बनायला!😊😊😊 साला मै तो मंत्री बन गया!!!!!!!😊
👑👑👑 obc political king bhujbal sir 👑👑👑
याला मंत्री केले नाही म्हणून ओबीसींचे नुकसान का मुळात तो कोणाचाही असो त्याला भाजपमध्ये घेऊ नये
फडवीसांनी दुसऱ्या पक्षातून obc नेता आपल्या पक्षात घेऊन मोठं करण्यापेक्षा आपल्या पक्षात असलेल्या पडळकर सारख्या obc नेत्यांना मंत्रीपद देऊन त्याला ताकद द्यावी, अर्थात मी धनगरही नाही, आणि माळी पण नाही मी मराठा आहे पण bjp चा मतदार आहे म्हणून हे मतं मांडत आहे.
ओबीसीचे एकमेव लीडर भुजबळ साहेब जय महाराष्ट्र
खरं आहे ,पण मग भुजबळ साहेब तुरूंगात होते तेव्हा आपण काय करत होतात?
त्यांच्या सुटकेसाठी आपण काय केले?
Nice
बीड , परभणी रिपोर्ट तयार करा तुमचा मी एक सहकारी आहे .
Bjp...सुपडा साप झाली असती ...जर obc नी मतदान केले नसते ...भामटे ..लगेचच विसरतात
तसे काही नाही. संघाचे खूप मोठे योगदान आहे. शिंदे देवेंद्रजी सरकारनी केलेली कामे, मौलानाची हिंदूविरोधी वक्तव्ये त्यावर उबाठा, पटोलेंचे उत्तर अशी बरीच कारणे आहेत
@ushajoshi4339
मग लोकसभा का गेली
शरद आणि छगन सारखेच आहेत फक्त सता पाहिजे वय एकाचे 85 तर दुसरे 78 भरपूर झाले लोक काम करून एवढे जगत सुद्धा नाही यांच्या वयाचे कोणी मंत्री आमदार, खासदार आहे का ?
😂😂😂😂😂ओ बी सी म्हंजी भुजबळ हास्यपद...हा जातीयवादी ये.😂😂
भुजबळांना मंत्रिपद नाही, म्हणजे ओबीसींचे नुकसान? भुजबळांना भाजप मध्ये घेण्याइतके फडणवीस निर्लज्ज आहेत का?
Ajit pawar chalto ka teva nahi laj vatat
भुजबळ यांचा श्री.समर्थ रामदास स्वामी यांना टोकाचा विरोध आहे
अंजली दमानिया गृहमंत्रालयाने करायचे काम करत आहेत
सत्ते साठी हपापलेला हा भुजबळ दहा वर्षां पेक्षा जास्त वेळा मंत्री पद भोगलेले हे OBC चे भांडवल करून पुन्हा मंत्री पद मागतात. दुसऱ्यांना सत्तेत वाटा नको का ? मंत्री पदाचा 7/12 आपल्याच नावावर असावा असे भुजबळांना का वाटते ?
फक्त कांग्रेस हा पर्याय भुजबळांकडे. भाजपा धूप जाळणार नाही. भाजपाकडे त्यांना देण्यासारखे कांही नाही. सल्लागार मंडळात वर्णी लागू शकते. तसे ते पाऊणशे वय पार कलेले.
हेच खरे आहे
ओबीसी मंत्री पाहिजेत ना कोणीतरी
काय राव,,,, भुजबळ कोण त्यांना,, मंत्री पद देतील,,,, त्यांचे,,,,😂😂😂
फडणवीस यांनी पण मीडिया ला बोललेल तुम्ही दाखवायला पाहिजे होत..त्यांनी भुजबळांची तारीफ केली आहे आणि मार्ग काढू म्हणल पण तुम्हाला दाखवायला जमलं नाही
It will better to send him back to jail as he is on bail only
100% agree
भावी P M देवा भाऊ
हे सगळ ठरल ते परत येतिल
भुजबळ कोणाचेच नाही ते फक्त स्वतःचे
Video उगाचच बनवला आहे.
अजित होणार फजित
अरे भाऊ दिसला त्या बद्दल धन्यवाद 🙏
एक महिन्यापासून बीड गाजत
असताना आपण कुठे होता
Jay obc
सत्तेत सहभागी होता यावे म्हणून जर अजीत दादा शरद पवार पासून वेगळे झाले, मग आता छगन भुजबळ यांनी जर अजीत दादा बरोबर तेच कलं तर ते काही वेगळं वाटायला नको
तुमचे प्रत्येक व्हिडिओ आवडतात पण हा व्हिडिओ आवडला नाही कारण भुजबळ साहेबांनी ओबीसीला वाचवले या वर्षामध्ये
कुलकर्णी भलतेच जोशात आलेत.फडणवीस सीएम झाल्यापासून पण याचा अर्थ असा नाही की ज्यांचा आपण मतासाठी,लढण्यासाठी वापर केला त्यालाच फेकून द्यावे???खरेच नाही आवडला व्हिडिओ.
Seniors should vacate powers for juniors.This is universally accepted pratice
तो शरद पवार च प्याद आहे भा जो प्रा सुरंग लावण्यासाठी धडपड करत आहे युती मध्ये येण्याची कारणे फार मोठा कारनामा करू शकतात