अवघ्या १० मिनीटात बनवा ज्वारीच्या पीठाचा कुरकुरीत डोसा सोबत २ प्रकारच्या चटणी|Jowar Flour Dosa|डोसा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
- अवघ्या १० मिनीटात बनवा ज्वारीच्या पीठाचा कुरकुरीत डोसा सोबत २ प्रकारच्या चटणी|Jowar Flour Dosa|डोसा
#ज्वारीच्यापीठाचाडोसा #jowarflourdosa #instantdosarecipe
साहित्य:-
दीड वाटी ज्वारीचे पीठ
१/२ वाटी बारीक रवा (किंवा जाड रवा)
१/२ वाटी दही
चवीनुसार मीठ
दीड वाटी पाणी (किंवा गरजेनुसार)
१/४ चमचा खाण्याचा सोडा (Optional)
नारळाची चटणी साहित्य:-
१ वाटी ओल्या नारळाचे काप
२ तिखट हिरव्या मिरच्या
४-५ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल्याचे तुकडे
२ चमचे भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
फोडणी:-
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
कडिपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
चिमुटभर हिंग
हिरवी चटणी साहित्य:-
मुठभर कोथिंबीर
मुठभर पुदिना पाने
१/२ वाटी दही
१ हिरवी मिरची
२ चमचे भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #preshitaskitchen #ज्वारीडोसा #jowardosa #jowardosarecipe #jowarflourdosa #ज्वारीच्यापीठाचाडोसा #डोसा #डोसारेसिपीमराठी #डोसारेसिपी #dosa#dosarecipe #dosarecipeinmarathi #dosarecipeinhindi #dosarecipes #dosarecipeintamil #dosarecipeintelugu #ज्वारीचाडोसा #ज्वारी #jowar #instantdosa #instantrecipe #instantdosarecipes #झटपट #zatpatrecipe #zatpatrecipes #zatpat #झटपटनाश्ता #breakfast #breakfastrecipe #breakfast_ideas #breakfastideas #breakfastrecipeinmarathi #न्याहारीचापदार्थ #nashata #nashtarecipe #nashta #नाश्ता #नाश्तारेसिपी
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏
पहिल्यांदाच ज्वारीच्या पिठाचा डोसा करताना बघितला. नक्की करुन बघेन आवडला म्हणून !👌👌👍👍
Thank you 🥰♥️ नक्की करून बघा... खूप छान लागतो ☺️😋
सुंदर...Thanks.
Thank you 😊🥰🤗
सुंदर रेसीपी
Thank you 😊🥰🤗
Wahh khupach chan ani healthy.. I will try it 👍
Thank you 😊🥰🤗
खूप छान साधी सोपी रेसिपी मस्तच
Thank you 😊🥰🤗
खुपच सुंदर❤❤
Thank you 😊🥰🤗
खूप छान डोसा
Thank you 😊🥰🤗
पहिल्या दा आसा डोसा पाहिला आहे खूप छान मी करून पहाणार
Thank you 🥰🤗☺️ नक्की करून बघा ☺️😋
Very nice recipe I like it
Thank you 😊🥰🤗
ताई,साधा सोपा ज्वारीच्या पिठाचा डोसा सांगितला.खूपच छान.धन्यवाद.
Thank you 😊🥰🤗
Khup khup chhan 🎉🎉
Thank you 😊🥰🤗
Thanks for the recipe!!
🥰☺️🤗
खूप छान.
Thank you 🥰☺️🤗
Khup chhan
Thank you 😊🥰🤗
Sundar maast dosa
Thank you 😊🥰🤗
खूप छान नक्की करून बघेन.
Thank you 😊🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
वा!खूप छान.
Thank you 😊🥰🤗
फार छान
Thank you 😊🥰🤗
खूपच छान
Thank you 🥰☺️🤗
❤छान
Thank you 😊🥰🤗
Khup chan
Thank you 😊🥰🤗
👍👍
ज्वारीचे पीठ
Thanks
☺️🥰🤗
Please sanga
माझ्या कडील तव्याला डोसा चिकटून बसतोय. Plz तव्याविषयी मार्गदर्शन करा
तवा खूप जास्त गरम असेल तर होऊ शकत.. डोसा लगेच चिकटतो तव्याला...पसरवता येत नाही...तवा मध्यम आचेवर आधी गरम करुन घ्या चांगला.. नंतर आच मंद करा...त्यावर तेल लावा ते पुसून घ्या लगेच... नंतर पाणी शिंपडून पुसून घ्या आणि नंतरच मंद आचेवरच डोसा मिश्रण घालून डोसा बनवा... नॉन स्टिक तवा गरम व्हायला फार वेळ लागत नाही त्यामुळे सर्व तयारी झाली करून की नंतरच डोसा बनवायच्या वेळेस तवा गॅस वर गरम करून घ्यायचा...🤗😊Thank you 🤗
तवा कोणत्या कंपनीचा आहे ताई ते सांगा
डी- मार्ट मधून घेतलेला.. Trishna Non stick dosa Tawa 🤗
आम्ही धिरड करतो.हे पण करुन बघायला हरकत नाही.धिरडे माऊ असते.
खूप छान ☺️ हो धिरडे मऊ असतात 😋 हा डोसा आहे.. करून बघा 🥰🤗Thank you ☺️
तवा कोणत्या कंपनी चा आहे ते सांगा
ड- मार्ट मधून घेतलेला ताई...Trishna नॉन - स्टिक डोसा तवा 😊
Ho tawa kontya kampanicha ahe mazapan prshn ahe
डी - मार्ट मधून घेतलेला ताई...khas asa brand nahi ..Trishna non stick dosa Tawa asa नाव आहे 🤗☺️
ज्वारीचे पीठ व रवा मिक्सरला फिरवताना जर ओलं खोबरं खाऊन टाकलं तर डोसा कुरकुरीत होईल व कोरडा देखील होणार नाही
@@jyotibawiskar7761 छान कल्पना 😍☺️Thanks for sharing ☺️🥰🤗
खूप छान.
Thank you 😊🥰🤗