कपभर पोह्याचे बनवा ३५-४० आप्पे सोबत नारळाची चटणी;१० मिनीटात पौष्टिक,गुबगुबीत आप्पे तयार|PohyacheAppe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- कपभर पोह्याचे बनवा ३५-४० आप्पे सोबत नारळाची चटणी;१० मिनीटात पौष्टिक,गुबगुबीत आप्पे तयार|PohyacheAppe
#pohaaapperecipe #पोह्याचेआप्पे#breakfastrecipe
साहित्य:-
१ कप पोहे
१/२ कप रवा
१/२ कप दही
१/२ कप पाणी
चवीनुसार मीठ
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
कडिपत्ता पाने
चिमुटभर हिंग
१ चमचा इनो किंवा १/४ चमचा खाण्याचा सोडा.
चटणी साहित्य:-
१ वाटी ओल्या नारळाचे काप
२ हिरव्या मिरच्या
मुठभर पुदिना पाने
मुठभर कोथिंबीर
२ चमचे भाजकी चणाडाळ
२ लसूण पाकळ्या
१/४ इंच आल्याचे तुकडे
१ चमचा दही
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
फोडणी:-
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
कडीपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
चिमुटभर हिंग.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा.😊🙏
#आप्पे #appe #apperecipe #apperecipemarathi #आप्पेरेसिपी
#पोहारेसिपी #पोहा #poha #poharecipe #poharecipes #poharecipemarathi
#pohaappe #पोह्याचेआप्पे #pohyacheappe #appam#appamrecipe #poha #pohanastanasta #breakfast #breakfastrecipe #breakfast_ideas #breakfastideas #breakfastrecipes #breakfastreceipe #nashta #nashtarecipe #नाश्ता#नाश्तारेसिपी #नाष्टा #नाष्टारेसिपी #preshitaskitchen #preshita #preshitaskitchenpohyacheappe
#pohaaappebypreshita
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏
Healthy and easy recipe
Thank you 😊🤗🥰
पोह्याचे आप्पे खुप मस्त रेसिपी आहे मला खूप आवडले माझी पण रेसिपी आहे मी तुम्हाला सपोर्ट केला आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुपच छान आपे
Thank you 😊☺️
Khoob sundor
Thank you 😊☺️
छान रेसिपी आहे,माझी नात आयत्यावेळी अप्प्यांचा हट्ट करते.तिला खुष करता येईल.
धन्यवाद 😊☺️ अरे व्वा... खूप छान... नक्की करून द्या तिला खुश होईल ती ☺️☺️
Nice
Thank you 😊☺️
Mast
Thank you 😊☺️
Masta breakfast
Thank you 😊☺️
Chan झालेत आप्पे पोहे v रव्यात दही नसेल तर ताक चालेल का, v आंबट हवे का प्लिज रिप्लाय
हो ताक सुध्दा चालेल 😊 हलकस आंबट चालेल खुप जास्त आंबट नका वापरू ☺️Thank you 🥰
थँक्यू मॅम लगेच रिप्लाय, आजच करणार आहे व्हेरी व्हेरी थँक्स
@@kalpanachitnis1938 नक्की करून बघा ☺️😋
गरम पदार्थात दही टाकत नाही न.साईड ईफ्केट होते.
नाही.. असं काही नाही