५ मिनिटांत बनवा ज्वारीच्या पिठाचा डोसा |Jwaricha dosa | Instant Jowar flour Dosa recipe in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा पिठाचा डोसा आपण नेहेमीच बनवतो,आज ५ मिनिटात बनणारा ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा नक्की करून पहा.
    आपले मराठी किचन
    चॅनेल ला सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा
    custom URL: / aaplemarathikitchen .
    चॅनेल च्या फेसबुक पेज ला like करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा :
    / aaplemarathikitchen
    साहित्य :
    १ कप ज्वारीचं पीठ
    १/२ कप तांदळाचं पीठ
    १ चमचा रवा
    २ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
    बारीक चिरलेली कोथांबीर
    १ लिंबू
    चवीप्रमाणे मीठ
    तेल
    रेसिपी आवडली तर जरूर SHARE करा !
    व्हिडिओत वापरलेला तवा तुम्ही ह्या लिंक वर क्लिक करून विकत घेऊ शकता :
    1. Non-Stick Pan
    www.amazon.in/...

ความคิดเห็น • 280