स्टीफन हॉकिंग, लिओनार्दो दिकॅप्रायो, बिल गेट्स, प्रिन्स अँड्र्यू, बिल क्लिंटन इतकी मोठी मोठी नाव यात सापडल्यावर धक्का बसला 😮 ज्या लोकांना किती तरी लोक कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राजकारण या क्षेत्रात मोठे समजतात तीच व्यक्ती असले काम करेल विश्वास बसत नाही 😶
Me too च्या बाया अत्याचार होण्याआधी मिडीयासमोर येत नाहीत. बर त्यांच्यावर अत्याचार होतो तो पण बळजबरीने नाही तर त्यांच्या संमतीनेच. तेही लक्झरी हाॅटेलात नाही तर कोणाच्या तरी घरात. तु तिथ किंवा त्याच्याकडे गेलीच कशाला हे माञ त्यांना विचारायच नसतं 😂😂😂
सगळ्यांचं बाप क्षेत्र म्हणजे राजकारण नेत्यांनी, प्रशासकीय अधिकारी यांनी कितीही माती खाऊ द्या त्यांना आणि त्यांचा पिढ्याना शिक्षा कर्माने होताना पूर्वी ही पाहिलंय आणि आताही पाहतोय... 🤫🤫
रामायण या मालिकेतील कला कार काय करत आहेत सध्या आणी त्यांना 22तारखेला अयोध्या च निमंत्रण पत्रिका मिळाली का या बदल व्हिडीओ बनवा बोल भिडू चिन्मय दादा सोबत
हॊ बेटा चिन्मय, तू खुपच हुशार आणि बुद्धिमान आहेस बाळा. धन्यवाद ही माहिती आमच्यासारख्या नादान, अशिक्षित आणि गावढंळ माणसापर्यंत पोहोचवल्याबद्दल. 🙏🏻
aapan gawandal ahat ka
स्टीफन हॉकिंग, लिओनार्दो दिकॅप्रायो, बिल गेट्स, प्रिन्स अँड्र्यू, बिल क्लिंटन इतकी मोठी मोठी नाव यात सापडल्यावर धक्का बसला 😮 ज्या लोकांना किती तरी लोक कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राजकारण या क्षेत्रात मोठे समजतात तीच व्यक्ती असले काम करेल विश्वास बसत नाही 😶
दिव्याखाली अंधार
Jeevnat Adhyatma nasle ke asech hote,mg kitihi yashsvi manus aso
मोठी लोकं सगळे चाळे करतात विषय फक्त "' "मांडवलीचा "'' झाली नाही तर प्रकरन बाहेर येत 🔥🔥😂😂☝️
Me too च्या बाया अत्याचार होण्याआधी मिडीयासमोर येत नाहीत. बर त्यांच्यावर अत्याचार होतो तो पण बळजबरीने नाही तर त्यांच्या संमतीनेच. तेही लक्झरी हाॅटेलात नाही तर कोणाच्या तरी घरात. तु तिथ किंवा त्याच्याकडे गेलीच कशाला हे माञ त्यांना विचारायच नसतं 😂😂😂
स्टिफन हॅकिंग प्रसिद्ध शास्त्रतज्ञ् यांच्या आजारावर व्हिडीओ बनवा. धन्यवाद 🙏
छान सविस्तर माहिती... लेखन आणि निवेदन उत्तम... स्क्रिप्ट लिहिणाऱ्याचे व कॅमेरामनचे नाव व्हीडीओमधे सांगावे..
स्टीफन हॉकिंग म्हणजे काय पण ? जो माणूस दुसऱ्याच्या मदतीशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही, आयुष्य भर विल चेर बसलेला माणूस त्याच्यावर आरोप 😂😂😂😂
Mitra tyanha kunachi support chi garaj navtis... Agodar mahiti tr ghe kuna baddal bolat ahes...
सगळ्यांचं बाप क्षेत्र म्हणजे राजकारण नेत्यांनी, प्रशासकीय अधिकारी यांनी कितीही माती खाऊ द्या त्यांना आणि त्यांचा पिढ्याना शिक्षा कर्माने होताना पूर्वी ही पाहिलंय आणि आताही पाहतोय... 🤫🤫
Raj vedam .. आणि त्याचे शोध ह्यावर व्हिडिओ बनवा plz... खूप सारे भारतीय शास्त्र, वेद, पुराण etc वर छान & माहिती पूर्ण व्हिडिओ बनतील❤
Thank you for telling us about Raj Vedam sir.
I started watching his videos and he is a genius
पैसे घेऊन मजा करायची, आणि म्हातार झाल पैसे यायचे थांबले धंदा कमी झाला नवीन मुली येऊन त्यांच competition वाढल की metoo metoo करत बोंबलत सुटायच....
एकच भाऊ चिन्मय भाऊ नुसता जाळ without धूर 🔥🔥🔥
प्रश्न हा मनात येतोय की स्टीफान हाकिंग चा हाथ नाही हालत पाय नाही हालत तर तो जोर जबरदस्ती कशी करेल मुलींवरती
तिळगुळ खा नि मस्त रहा मकरसंक्रांतीच्या सर्षांना गुळमट गुळमट शुभेच्छा
Interior design baddl,, kivva construction field baddl,, ekhada video banva..... Please❤
फक्तं चिन्मय भावा तुझें व्हिडिओ पहातो बाकी सगळे व्हिडिओ पाहून एक कळलं बोल भिडू गोदी मीडिया झाला फक्तं तुला सपोर्ट 🙏🙏🙏🙏🙏
Bhava dan bilzerian cha bnv na. 😂
Being a CA.... Jefrey hedge fund manager hota.... thodkyat paise firwaycha...
Te “they eat humans” vali viral video vali mulgi ch matter pn explain kra yatch yet te elite parties , etc
तिळगुळ घ्या राम राम बोला 🙏🙏🚩🚩🥰 मकर संक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा
US ch Ajmer kand ahe he 😢😢😢
Pongal सणाविषयी माहिती सांगा.
चिन्मयचा पगार वाढलाच पाहिजे..🤑
1549/- वाढला आहे
@@Dear_914 🤣🤣
Dissapointed....He is telling random things which he shared b4...no info in detail
Tumhi he research kela asta tar bara vatla asta...Pan Netflix series Varun video karava he eka Marathi "Somewhat news" channel la shibhat nahi...
MLM chain marketing RMP COMPANY KINWA royal twinkal company ya ek videp banw na Dada karan hayat khup बळी jhat ahet plz as a request ahe
Law and Order mdhye ha episode ghetlela
🚩JAY MAHARASHTRA 🚩
🚩JAY SHREE RAM🚩🙏
राज कुंद्राचा (पॉर्न फिल्म) मेकरचा मोबाईल चेक केला असता तर किती मोठी नावं बाहेर आले असते 😂😂😂🔥
The lallantop वरून कॉपी मारताय का ?😮
Tyanchech tr channel aahe marathi version madhe
Hoy
क्रिस गेल फिका पडेल 😂😂😂
Souces - Netflix
मालदीव ने भारतीय सैन्य मार्च पर्यंत काढून घ्या असं सांगितलं असं का आणि भारतीय सैन्य तिथे कसं यावर व्हिडिओ बनवा
रामायण या मालिकेतील कला कार काय करत आहेत सध्या आणी त्यांना 22तारखेला अयोध्या च निमंत्रण पत्रिका मिळाली का या बदल व्हिडीओ बनवा बोल भिडू चिन्मय दादा सोबत
Pls do review on Sound of Freedom story based on pedophile.
Aani thumbnail pleaseach
Chinmay bhau ❤
चिन्मय गुड बॉय मुलगा आहे 😊
स्टीफन हॉकिंग कडून काही होणार आहे का ???
तुझ्याकडे सगळे आहे काही केलास का 😂
@@Dear_914 तुला कश्याला सांगू मी काय केलय ते?
हा येक arranged propaganda आहे. प्रसिद्ध लोकांशी पहिले संबंध जुळवायचे नंतर त्यांना ब्लॅकमेल करायच... ब्लॅकमेल नाही झाले तर बदनाम करायच. ❗ 😮
Good 👍
यांच्या पेक्षा भारतीय उद्योगपती किती तरी चांगले आहेत उदा टाटा,बिर्ला,अंबानी अदानी
रशियन चे बनव चिन्हम🙄🙄
Dhruv Rathee 🚧🚫❌
Bol bhidu 👍🏻🙏🏻👏🏻✅☑️✔️
भारतात तर या कॉम्प्लिन करणाऱ्या मुली घरा दारा सोबत गायब झाल्या असत्या, यामुळे अमेरिका ग्रेट आहे.
एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना "service" देणारा खरंच आत्महत्या करून मेलाय की आत्महत्येच्या नावा खाली कुठे निघून गेला?
च्यायला स्टीफन जागेवर लकवा मारलेला आहे तो कुठे घपाघप करणार होता😅
Dab dab dab dab dab 😂
Trump cha naav nahi ye tya list madhe
Tu jarange patil cha video ghe
आपल्याकडचं कोण घावलंय का ह्यात? 😃
bhava jara soor kami odhun bol..
😂 ho hoy
Bolne ka tarika thoda cazual hai 😂😂😂
👺भेड के खाल में भेड़िया।
Go to Thailand bro. 😂
बत्त्या डिम😂😂
hawkins tharki hota?😂
😊
😂😂
जरा हात वारे कमी कर रे बाबा.
आसाराम बापुचा हा शिष्य होता .