ताई नमस्कार, आपला उद्देश खुप छान आहे.महागाई मध्ये एवढे स्वस्त जेवण देणे म्हणजे गरीबांचा नक्कीच आशिर्वाद आपणास मिळणार. आम्ही सर्व भारतभर दौरे केले पण भुकेच्या वेळी आपल्या महाराष्ट्रातील जेवणाची आवर्जून आठवण यायची. महाराष्ट्रात अप्रतिम जेवण मिळते.श्री स्वामी समर्थ आपणास उदंड निरोगी समाधानी जिवन लाभो हीच सदिच्छा ❤

Lai bhari khana ❤❤❤❤❤❤
छान भारीच ❤❤
Wah.! Bhakari kiti mast banavli..perfection👍 Delicious wholesome menu in the thali.. Thanks for sharing this food spot.. Hardworking ladies.🙏
Kup chan
Khup Chan 👌👌👌👌👍👍👍👍👍
Khup chan
खुप छान ताई
चपाती मोठी आहे, अन्नदाता सुखी भव
Welcome to @foodwithamolsadkar
चवदार घरगुती जीवन मिलते... बर्गर पॉइंट च्य ा विरुद्ध बाजू ला... भाऊराव पाटील चौक जावळ
Mauli chan kary aahe tumch
हे कुठे आहे पत्ता सांगितला नाही.व फोन नंबर दिला नाही.
दादा व्हिडिओ पहा सगळ सांगितलय.
Papad gas vr bhajlay!
Address please
Video made location dakhavlay
Addres bola
So costly i prepare in low material.😊
वा.. एक नंबर...☺️☺️😂😂
उद्देश खूप छान आहे,,, swachaa ठेवा,, कुठे आहे डिटेल
खुप छान ताई