Amrutacha Ghanu | Lata Mangeshkar | Part 01 | लता मंगेशकर | हृदयनाथ मंगेशकर | अमृताचा घनू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 87

  • @randomchannelist8349
    @randomchannelist8349 2 ปีที่แล้ว +37

    दूरदर्शन सह्याद्रीचे अनेक आभार... मंगेशकर घराण्याचे आणि विशेषतः लतादीदींचे जेवढे म्हणून जुनें व्हिडिओ आपल्याकडे असतील तेवढे सगळे युट्यूबवर लवकरात लवकर घालावेत ही नम्र विनंती. 🥺🙏

  • @26moonrevati
    @26moonrevati 2 ปีที่แล้ว +6

    हे सगळेच अभंग अतिंद्रिय अनुभूती देणारे आहेत......निव्वळ शब्दातीत......

  • @sulusonawane4725
    @sulusonawane4725 9 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान वाटल

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम,नि:शब्द गायन आहे.शब्दाच्या पलिकडे भावार्थ, अवर्णनीय आनंद देऊन जातो.सर्वांना धन्यवाद आणि आभार...👏👏🙏🙏🌹🌹💐💐

  • @sAjitP
    @sAjitP 2 ปีที่แล้ว +6

    ह्या प्रकारच्या मुलाखती पाहून आनंद झाला. दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे ही छान गोष्ट आहे.. त्यात युट्युबवर इतरत्र उपलब्ध नसलेले आणि दूरदर्शनवर प्रसारित केलेले १९७० पूर्वीचे मराठी सिनेमा आणि बेईमान (सतीश दुभाषी), ती फुलराणी (भक्ती बर्वे-सतीश दुभाषी) अशी जुनी नाटके ह्या चॅनलवर टाकावी. असा बराच अनमोल ठेवा फक्त दूरदर्शन कडे उपलब्ध आहे..तो कायमस्वरूपी जतन होईल..

  • @madhu1960
    @madhu1960 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कार्यक्रम आभार दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे.

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 2 ปีที่แล้ว +4

    सह्याद्री दूरदर्शन चे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
    लतादीदी, हृदयनाथ आणि शंकर वैद्य यांनी दिलेली ही ज्ञानेश्वरां च्या कवितांची ही अवीट गोडीची भेट फार आवडली.
    असे सर्व जुने कार्यक्रम कृपया पुनः youtube वर अपलोड करावे ही विनंती.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sunitashejwalkar6308
      @sunitashejwalkar6308 2 หลายเดือนก่อน

      अप्रतिम!! दुसरा शब्दच सुचत नाही.❤

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 2 ปีที่แล้ว +17

    Thank you very much for uploadings this and other gems of Lataji and Pandit Hridaynathji.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +3

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @chetanborkar100
      @chetanborkar100 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri 🙏

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว +2

    Shankar Vaidhya namaskar khup chaan aahe nivedan

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 2 ปีที่แล้ว +2

    सह्याद्री ला ही खूप खूप धन्यवाद

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 2 ปีที่แล้ว +5

    Didi khupach सुंदर आवाज
    Miss u

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम!, धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच

  • @vinodkelkar4178
    @vinodkelkar4178 ปีที่แล้ว +3

    दुग्ध शर्करा योग

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 9 หลายเดือนก่อน +1

    दैवी अनुभव 🙏🙏

  • @pradnyadarbhe-y3b
    @pradnyadarbhe-y3b 2 ปีที่แล้ว +4

    दूरदर्शन केंद्र मुंबई, मनापासून आभार....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manjeetshahare4986
    @manjeetshahare4986 ปีที่แล้ว +1

    Many many thanks to Sahyadri for keeping safe such jewel of the jewels of Marathi programs. These are once in the lifetime things.

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว +1

    Maharashtra Dinachya shubheccha

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 ปีที่แล้ว

    अतिशय खूप सुंदर कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर सादर केला यूट्यूब मुळे त्याचा आनंद घेता आला . धन्यवाद

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 2 ปีที่แล้ว +6

    Thank you DD sahyadri

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 ปีที่แล้ว

    खरोखर खूप खूप नशीबवान ठरलो..
    अद्भुत मधुर गीते ऐकत आहोत..
    शतशः प्रणाम 🙏🙏🌹

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว +1

    Dhanywad You Tube

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +1

    अधबूत आम्हाला आमचे सगळे पुरवज आठवले कारण त्या काळात आमचे आजी आणि आजोबांचा काळात असेच गाणे अइकत होते.🙏❤️

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 ปีที่แล้ว

    दूरदर्शन ' सह्याद्री 'ला नम्र विनंती आहे, की त्यांच्या लायब्ररी मधे असलेल्या सर्व महान कलाकार, गायक, वादक, लेखक, कवी, संगीतकार वा इतर विषयातील तज्ज्ञ यांचे जुने , दुर्मिळ video
    ' यू ट्यूब ' वर कृपया अपलोड करावे.
    ही दूरदर्शन तर्फे रसिकां साठी अनमोल मेजवानी असेल.D D सह्याद्री चे खूप आभार.

  • @tussi222
    @tussi222 2 ปีที่แล้ว +13

    कार्यक्रम १९९० सालचा आहे पण दिदिंचा आवाज १९९० सालचा नाही. Original track वर lip sync आहे. पण सुंदरच... 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @adinathkawatkar
      @adinathkawatkar 2 ปีที่แล้ว +3

      प्रोग्राम कधीचा आहे मला नाही माहित पण तो 1990 चा नक्कीच नाही लता दीदी, आणि हृदयनाथ दोघेही खूप तरुण दिसत आहेत

    • @tussi222
      @tussi222 2 ปีที่แล้ว +4

      @@adinathkawatkar कार्यक्रम १९९० चाच आहे. ज्ञानेश्वरी लेखनाच्या ७०० वर्ष पूर्ती निमित्त केलेला आहे. १२९० साली ज्ञानेश्वरी लिहिली होती. म्हणजे १९९० सालच आहे. सुर्वात परत एकदा ऐका.

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 ปีที่แล้ว

      Lip sync vatat nahiye. Lip sync la chorus gheun kashala bastil te 😅

    • @GAUTAMPANSARE
      @GAUTAMPANSARE 11 หลายเดือนก่อน +2

      Lipsync 100%

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว +1

    Doordarshan dhanywad

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว +1

    mauli mauli

  • @shyampendhari
    @shyampendhari 5 หลายเดือนก่อน

    दैवी योग...! 🎉

  • @ketanyadav7887
    @ketanyadav7887 2 ปีที่แล้ว +3

    बहुत धन्यवाद दूरदर्शन सहयाद्री

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradiptole
    @pradiptole ปีที่แล้ว

    जय जय रामकृष्ण हरी अनमोल ठेवा

  • @vijayk1167
    @vijayk1167 2 ปีที่แล้ว +6

    Thank you Sahyadri Channel for uploading this treasure video

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bharatisharma5295
    @bharatisharma5295 2 ปีที่แล้ว

    जुने उत्तम कार्यक्रम लौकर यू ट्यूबवर घाला

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 ปีที่แล้ว +1

    SO BEAUTIFUL...NAMAN MAULI...TIRVENI SANGAM...MAULI'S DIVINE WORDS...LATA DIDI'S CELESTIAL VOICE...HRIDAYNATH MANGESHKAR'S HEAVENLY MUSIC...

  • @madhavisahaje3974
    @madhavisahaje3974 2 ปีที่แล้ว +2

    Simply Divine.....

  • @vijayk1167
    @vijayk1167 2 ปีที่แล้ว +3

    Prakarshane janavat ki kiti mulayam aawaj aahe Didin cha......Miss you so much Didi😪

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sandeepr2404
      @sandeepr2404 2 ปีที่แล้ว

      Indeed, no one had and have and will have these qualities of voice ever. But this entire program telecasted with original records, she sang but that recording was not telecasted.

  • @ps8647
    @ps8647 2 ปีที่แล้ว

    Jay ma sarita

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 2 ปีที่แล้ว +3

    Divine...
    ❤️❤️❤️...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 2 ปีที่แล้ว

    Bhakti manav man kobhigota hai bhagwan se jodta hai prem bhakti aur mukti sagun sakar se hi aranbh hoti hai nirgun nirakar brahm k sopan mein to marg atyant kathin hain akhir narayan dono hain par pane ki shuruaat bina krishna ki moorti kaise hogi.main geeta se bhakti seekhi aur ghyaneswari se aage hi badhi mujhe ishwar ki kripa se avsar mila to bar bar sunati huin .🙏🙏🙏🙏

  • @yoginigodbole5201
    @yoginigodbole5201 9 หลายเดือนก่อน +1

    ह्याचे सर्व भाग video cassette record केले होते. सुंदर होता कार्यक्रम

  • @abhirao2020
    @abhirao2020 2 ปีที่แล้ว +3

    Thanks for sharing!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว

    Lata Didi Pandit Hridynath Mangeshkar yanna vinamr Abhivadan

  • @smitachoudhary244
    @smitachoudhary244 2 ปีที่แล้ว

    DIdinche abhang khup chan sumdhur hote tyancha Aavaj surel aani sadiv avismrniya rahil aani tyanchi smruti aaplya sobat rahil Didila pranam

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 2 ปีที่แล้ว

    Last seven hundred years ghuneshawari mouli was written I know that there were my question about it I was explained in a detail nirupan written by hriday ji and nareted by lata mangeshkar didi her self I could understand that was my teaching by pandit ji and didi I was happy felt obelised to both so I downloaded it and heard these songs many times.i could start learning again and now I take it as great work.❤️🙏

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 2 ปีที่แล้ว +1

    That God avoj lata deedi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Ravisharma-fl9wf
    @Ravisharma-fl9wf 2 ปีที่แล้ว +3

    Please upload hello dd interview of lata Ji, sadhana sargam ji and alka yagnik ji... It's a humble request to you please.

  • @ashwinidesai
    @ashwinidesai 2 ปีที่แล้ว +3

    Was looking for this video since ages

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +2

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @ashwinidesai
      @ashwinidesai 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri Thank you so much. You were an eminent part of our growing up years.

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 2 ปีที่แล้ว +1

    That God vatal

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      🙏
      . आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prakashgandhi582
    @prakashgandhi582 2 ปีที่แล้ว +3

    Abhari ahot didichya athavani. Yetat

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @singerviveknair1
    @singerviveknair1 ปีที่แล้ว

    Thank you soo soch

  • @vidyadate
    @vidyadate 2 ปีที่แล้ว +1

    युट्युब माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करुन सह्याद्रीनी त्यांच्याकडील असे दुर्मिळ व्हिडीओ अपलोड करावेत. खुप खुप आभार हा आनंदाचा ठेवा वाटल्या बद्दल !

  • @ssd266
    @ssd266 2 ปีที่แล้ว +3

    माउलींनी मराठी भाषा अजरामर केली तर मंगेशकर कुटुंबीयांनी माउलींच्या अभंगांना ध्रुवाप्रमाणे अढळपद मिळवून दिले !!!

  • @mandarnangare6322
    @mandarnangare6322 2 ปีที่แล้ว +11

    या संपुर्ण कार्यक्रमामध्ये एकाही इंग्रजी किंवा हिंदी शब्दाचा वापर आढळून आला नाही. 🙏

    • @satishtamhane7760
      @satishtamhane7760 10 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे काय😅शंकर वैद्य मराठीचे प्राध्यापक आणि कवी होते 😅😅 आणि मराठी वांगमय मंडळाचे अध्यक्ष सरोजिनी वैद्य चे पती😅😅

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 9 หลายเดือนก่อน

      ​​@@satishtamhane7760
      वांगमय ❌
      वाङ्मय ✅
      वांगमय म्हटले की भाजीचे वांग आठवते.
      अध्यक्ष ❌
      अध्यक्षा ✅

  • @Aby202
    @Aby202 ปีที่แล้ว

    There has to be english subtitles.

  • @shaileshsurjuse2817
    @shaileshsurjuse2817 2 ปีที่แล้ว +1

    When is it recorded?
    Remembering Bharatratna Lata Mangeshjar

    • @GAUTAMPANSARE
      @GAUTAMPANSARE 11 หลายเดือนก่อน

      It was broadcasted on 700 anniversary of Dnyaneshwar / Dnyaneshwari

  • @sagarraut6381
    @sagarraut6381 2 ปีที่แล้ว +4

    Reshmi avaj.....amar avaj ahe ha ....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suhastendulkar6603
    @suhastendulkar6603 9 หลายเดือนก่อน

    कृपया वाद्यवृंदांची नावे द्यावीत..

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 2 ปีที่แล้ว

    mi marathi tu marathi

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 11 หลายเดือนก่อน +2

    एका प्लेबॅक सिंगरने स्वतःच्या रेकॉर्डचा प्लेबॅक घेतलाय.....nice lip sync 😂