Hrudayarang | हृदयरंग | HD | पंडित हृदयनाथ मंगेशकर | Special Program | 26.10.2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • सहभागी - पंडित हृदयनाथ मंगेशकर
    संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)
    दूरदर्शन दिग्दर्शन - श्रीकला हट्टंगडी
    निर्माती - प्रज्योती मंदा
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' हृदयरंग '_' Hrudayarang '
    Artist : पंडित हृदयनाथ मंगेशकर
    गायिका - डॉ. राधा मंगेशकर
    विभागवरी जोशी
    प्राची देवल
    गायक - अमेय जोग
    ढोलकी तबला पखवाज - विशाल गंडूतवार
    डॉ. राजेंद्र दूरकर
    बासरी - सुनिल अवचट
    Anchor : स्मिता गवाणकर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : प्रज्योती मंदा..
    प्रस्तुती मुंबई दूरदर्शन
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 248

  • @JayantDhongade
    @JayantDhongade 6 วันที่ผ่านมา

    अतिशय प्रतिभा संपन्न संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर जीं सारखे संगीतकार यापुढे होऊच शकत नाही...
    पंडीत जींना त्रिवार वंदन
    खुपच छान कार्यक्रम...

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 5 หลายเดือนก่อน +5

    मंगेशकरांच्या पैकी कोणी ही अगदी कोणी ही अनंत काळ रसिक मनावर आधीराज्य करतील आणि हृदयनाथ जी मला ज्ञानेश्वर महाराजांच्या इतके च प्रिय आहेत..... आदरणीय आहेत. ❤❤❤❤

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 หลายเดือนก่อน +1

    जेवढं गायन आणि संगीत ह्रदयनाथजींच ग्रेट ,त्याहुन त्यांचं बोलणं फार फारच ग्रेट ,गाणही नको वाटतं पण बोलणं संपुर्ण नये काय एकेक गाण्याचे अर्थ सांगतात धन्य खूप मनापासुन नमस्कार ❤

  • @sandeep90166
    @sandeep90166 2 ปีที่แล้ว +18

    महाराष्ट्राचे भाग्य आहे की ही मंगेशकर भावंडे महाराष्ट्रात जन्माला आली 🙏. हृदयनाथ मंगेशकर यांना त्यांच्या प्रतिभेच्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली नाही पण he is great music composer beyond par

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @tanmoymukherjee3320
      @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว

      Ekdam sahi baat....🙏🙏🙏

    • @vinaybarve7130
      @vinaybarve7130 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र मध्ये नव्हे तर गोव्यात जन्माला आली

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 ปีที่แล้ว

      Barobar 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 2 ปีที่แล้ว +1

      @@vinaybarve7130 Dinanath Mangeshkar Govyat janmala ale .parantu tyanchi sarv mule Govya baher janmali ahet.

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम कार्यक्रम
    गवाणकरांची ओघवती मधुर वाणी
    ह्रदयनाथ बुध्दिमान संगीतकार , एकएक शब्द मोतीच!

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 หลายเดือนก่อน

    प्राची देवल पण मस्तच

  • @sandhyachaware7690
    @sandhyachaware7690 2 ปีที่แล้ว +4

    गगन सदन तेजोमय.... राधा मंगेशकर यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक शब्दाला वेगळे वजन दिले आहे

  • @balajiHN24
    @balajiHN24 5 หลายเดือนก่อน

    कोणतीही कला ही दैवी देणगीच.
    सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार
    सर्व संगीत रसिकांचे हृदयनाथ पंडित हृदयनाथ🎉🎉🎉

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 หลายเดือนก่อน

    गीत उत्तम ! गाण आवाज सर्वच

    • @mrudulakale4307
      @mrudulakale4307 หลายเดือนก่อน

      ह्रदय जणु आपण संगीतात ओतल्या प्रमाणे आगदी मन मोहुन टाकते ।बौलण पण आध्यात्मिक प्रमाणे .!खुप छान वाटते.🎉🎉

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 2 ปีที่แล้ว +2

    चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही गाणी अजरामर असतील 👍👍👍👍अप्रतिम चाल आणि सरळ

  • @amitbhatte5621
    @amitbhatte5621 2 ปีที่แล้ว +7

    आभार,
    कितीदा हि हृदयनाथांना ऐकलं
    तरीही पुनःपुनः ऐकत रहावं,
    असामान्य प्रतिभा... भावसरगम,
    खरंतर, हे नक्षत्रांचे देणेच.
    सर्व वादक-गायक अप्रतीमच...
    त्यांचे हि आभार

  • @tanmoymukherjee3320
    @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว +34

    Songs composed by Hridaynath ji only possible to sing by Lata & Asha ji.....Sometimes I think how they can sing this type of difficult composition by Hridaynath ji....Hatsoff to them....they are really god & goddess of music,Devi saraswati....💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 หลายเดือนก่อน

    ह्रदयनाथ नांवाप्रमाणे च संगीत गाण सर्वच सुंदर.! खुप मनमोहुन टाकते.!🎉🎉

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹👌पं. ह्रदयनाथजी सुगंधीत,अर्थछटा,शब्दां,शब्दाचा गाभा,त्यातून झालेले दर्शन!!वा!वा!!अप्रतिम ह्रदयस्पर्शी❤👌❤❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟🙏🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹

  • @chhayakapgate9094
    @chhayakapgate9094 2 ปีที่แล้ว +3

    हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली जुनी गाणी ऐकून खूप आनंद झाला. Thanks दूरदर्शन

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @subhashpatwardhan348
    @subhashpatwardhan348 2 ปีที่แล้ว +2

    सह्याद्री दूरदर्शन ने रसिकांसाठी सादर केलेला हा कार्यक्रम त्यात पंडितजींना जवळून पाहण्याचा व त्यांचे प्रत्येक अर्थपूर्ण वाक्य ,स्मिताजींनी घेतलेली त्यांची मुलाखत डॉ राधा मंगेशकर व इतर गायक सर्वोत्तम वाद्यवृंद हे सर्व किती उत्तम होते हे व्यक्त करावयास माझ्या कडे शब्दच नाही
    पुन्हा एकदा दूरदर्शन चे आभार
    सुभाष पटवर्धन ठाणे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 2 ปีที่แล้ว +6

    This is personal programme of Mangeshkar family. Singer like Radha does not justify the Hridaynathji's creation. They should hv got the important songs sung by Vibhavari, much talented singer of today's time.

  • @anilbhosekar9622
    @anilbhosekar9622 2 ปีที่แล้ว +1

    हृदयनाथांचे कवितेवरील प्रेम व त्यांचे विवेचन वा वा वा ! शब्द नाहीत !

  • @sureshsalunke8949
    @sureshsalunke8949 ปีที่แล้ว

    पंडित ह्रदयनाथजी मंगेशकरांचे संगीत सुगंधी, सौंदर्य संपन्न, स्वादिष्ट,मधुर आणि मृदू मुलायम आसणारे नाक, डोळे,जिभ,त्वचे,कान अधिकार सांगतात

  • @HarshadZende
    @HarshadZende 2 ปีที่แล้ว +4

    विभावरी जोशी खूप सुंदर गायलात आपण👌🏻तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @bbhusari
    @bbhusari 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्यक्तिमत्त्व म्हणजे हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्राला पडलेलं एक मोहक स्वप्न ! सुरांची विलक्षण संवेदनशीलता, कुठेतरी प्रत्येकाच्याच हृदयाला स्पर्श करणारा मनाचा हळवेपणा, चांगले करण्याचा हव्यास, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि सन्मान करणे ( त्यांच्यावर कधी सुरेश भट काय म्हणायचे ऐका ) अफाट वाचन....... असे वाटते की जगात जे काही चांगले आहे ते हृदयनाथजींना लाभलेले आहे !! शतशः नमस्कार पंडित जी 💐💐

  • @shrikantkulkarni6793
    @shrikantkulkarni6793 2 ปีที่แล้ว +2

    तिन्ही सांजा... प्राची देवल यांच्या आवाजातील फारच सुंदर .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @tanmoymukherjee3320
    @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว +10

    Amhi thakar thakar & Jambul piklya jhada khali....this two songs I listen everyday....I like very much....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹👌🌹ह्रदयस्पर्शी ह्रदय रंग,मर्म बंधातली ठेव🌹👌🌹🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏👌🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @meghanaapte5885
    @meghanaapte5885 2 ปีที่แล้ว +3

    विभावरी 👌👌

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 ปีที่แล้ว

    पंडितजी हृदयनाथ मंगेशकर यांचा आणखी एक अप्रतिम कार्यक्रम.आमच्या सारख्या रसिकांनी त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिले,ऐकले.आजही तृप्ती झाली नाही.त्यांच्या ज्ञानाला सीमा नाही.सह्याद्री वाहिनीचे मनःपूर्वक आभार.

  • @anujdeshpande3621
    @anujdeshpande3621 7 หลายเดือนก่อน +1

    1:07:07
    That's nostalgic...sala ही थोर माणसं काळाच्या पडद्या आड गेली तर हे घडलेले किस्से कोण सांगणार...हा खजिना आहे दर्दी रसिकांसाठी

  • @nitiningale1741
    @nitiningale1741 ปีที่แล้ว

    हृदयाचा नाथ...
    पं हृदयनाथ मंगेशकर 👍🏻

  • @SagarPatil-ep6br
    @SagarPatil-ep6br 2 ปีที่แล้ว

    मन भरून आले कीती मोठ्या विचारवंत लोक काय बोलावे

  • @gayatripachange3722
    @gayatripachange3722 2 ปีที่แล้ว

    मी हा कार्यक्रम जेंव्हा पण बघते, तेव्हा मला माझ्या बालपणीचा काळ आठवतो. या सर्व महान व्यक्तींना माझा साष्टांग नमस्कार.

  • @gajanankulkarni1812
    @gajanankulkarni1812 2 ปีที่แล้ว

    संगीत आणि काव्य याचे शास्त्र जाणणारा खरा शास्त्रज्ञ- पंडित हृदयनाथ मंगेशकर

  • @SirurP
    @SirurP 4 หลายเดือนก่อน

    Such an emotional programme.
    Such lovely words about Gazal

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 2 ปีที่แล้ว

    Pandit ji kharach gr8 aahat tumhi...dhanya te pita and maata jyani ashi ratna janmala ghaatli

  • @umeshdeo8257
    @umeshdeo8257 2 ปีที่แล้ว +1

    ह्रदयनाथांचे गीत थेट ह्रदयात साद घालतं , म्हणुन त्यांचं गीतच ' ह्रदयनाथ '

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshkulat6323
    @santoshkulat6323 2 ปีที่แล้ว +1

    सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार..!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹👌ह्रदय रंगचे विविध रंग गवसले👌❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏

  • @JK-lc1ve
    @JK-lc1ve 2 ปีที่แล้ว +5

    Straight after this video I am going to listen Lata Didi's Bhay Ithale Sampat Nahi...
    Hridaynath ji's words are Amrut.. only original songs to be listened along with these words...
    one by one I am going to listen the original ones, Lata Di ❤️❤️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vinayakshindikar4688
    @vinayakshindikar4688 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद उत्कृष्ट संगीत मेजवानी दूरदर्शन केंद्राने आम्हाला दिली

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ccneena54
    @ccneena54 2 ปีที่แล้ว +2

    Mangeshkar family all Best sngar

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 2 ปีที่แล้ว +8

    Mangeshkar and hridaynath's renditions are a divine, unmatched gifts to mankind! Just like to be grateful. Thank u DD Sahyadri.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anupreetk
    @anupreetk 2 ปีที่แล้ว

    Vilakshan. Maharashtrala and Bharatala labhalela alaukik theva. Khup khup abhaar.

  • @rakeshkumarramteke7200
    @rakeshkumarramteke7200 2 ปีที่แล้ว

    भय इथले संपत नाही..
    प्राची देवल यांनी अतिशय सुरेल गायले..

  • @ArvindJ
    @ArvindJ 2 ปีที่แล้ว

    Hridaynath Ji is just superb .... Kay ek ek composition aahe tyanchi... Kamal... Keval Kamal...🙏🙏🙏

  • @sheetaljadhav9513
    @sheetaljadhav9513 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय ह्रदयस्पर्शी अप्रतिम कार्यक्रम 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shrikantpotnis7901
    @shrikantpotnis7901 2 ปีที่แล้ว +2

    हृदयनाथ हे प्रतिभावंत संगीतकार आहेत आणि त्यांचा त्यांच्या क्षेत्रातला अभ्यास भरपूर आहे ह्यात शंका नाही. परंतु राधा मंगेशकर ह्यांनी गाताना बऱ्याच चुका केल्या. त्यांचा आवाजही इतर दोन गायिकांपेक्षा चांगला भासला नाही. विभावरी जोशी ह्या उत्कृष्ट गायिका असताना त्यांना फक्त 1 गाणे का म्हणावयास दिले हे कळत नाही. अशा प्रकारची विषमता कार्यक्रमात आणि ते देखील मराठीत आम्हा प्रेक्षकांना पूर्णतः अमान्य आहे. परत जर असे झाले तर अशा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला जाईल हे निर्मात्यांनी लक्षात घावे

    • @nandadeshmukh3466
      @nandadeshmukh3466 2 ปีที่แล้ว +2

      राधा मंगेशकरासाठी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अजिबात चांगल्या नाहीत.खुप वाईट वाटतं.वडील ग्रेट, आत्या त्या पेक्षा खुप खूपच ग्रेट.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 ปีที่แล้ว +1

      Yes, barobar ahey mat tumcha.pan tyanchya var pan khup pressure nakki ch asnar, ewhdya mothya kalakarn chya kala krutila Nyay Dena kathin. Pan tey dhairya pan dakhwayla jigar hawich. Aplya mata mule kinva itar veli hi Radha ji mhntlya astya nako ti jababdari, Lata Di n shi compare honar hey tyana pan mahiti ch asnar. Tyamule tyan chya Dhairya la tari Pathimba dyawa. 🙏 Baki Chuka tar nakki zalya.

  • @vasekarsir
    @vasekarsir 2 ปีที่แล้ว +10

    Divine experience ! Grateful to Sahyadri.

  • @abhijitkadam6875
    @abhijitkadam6875 2 ปีที่แล้ว +1

    खूप आभार मराठी वाहिनी सह्याद्री..संगीत प्रेमी साठी मेजवानी..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @eurekamoment1432
    @eurekamoment1432 2 ปีที่แล้ว +15

    राधा मंगेशकर तुम्ही संगीतकार व्हा...गायन तुमचा अजिबात प्रांत नाही...बाबांची भूमिका पुढे न्या. आत्यांची नाही.

    • @asavarijoshi4831
      @asavarijoshi4831 2 ปีที่แล้ว +2

      जिला गाताना त्रास होतोय तिने गाऊ नये

    • @Atmakeeawaz
      @Atmakeeawaz ปีที่แล้ว +2

      प्रचंड सहमत

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 ปีที่แล้ว

    शद्ब....संगीत....वाङयीन शद्बसहल.........
    अप्रतिम....

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 2 ปีที่แล้ว +2

    Great program 👌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @suvarnamarathe7178
    @suvarnamarathe7178 6 หลายเดือนก่อน

    खूप छान कार्यक्रम
    संयोजन
    निवेदन

  • @bhagwatkondhare4994
    @bhagwatkondhare4994 2 ปีที่แล้ว

    त्यानंतर हळवा सुंदर हृदयस्पर्शी

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 ปีที่แล้ว

    Thank you D.D.🙏

  • @prabhakarparadhi9572
    @prabhakarparadhi9572 2 ปีที่แล้ว +3

    *Pandit, Hrudaynath Mangeshkarji namskaar! very very nice deeply knowledge, we always respectfully proud of you.* 🙏🙏

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 ปีที่แล้ว

    One clear openion that voice is valued by tasting all voice different hers ani fera janmjat kalakar ani khandani Pratibha ❤️🙏

  • @pallavigokhale978
    @pallavigokhale978 2 ปีที่แล้ว +5

    हृदयनाथजी गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उकलून अर्थाच्या गाभ्यात नेऊन सोडतात त्यामुळे ऐकताना तल्लीन होऊन आनंद लुटता येतो. अमेय जोग यांच्या आवाजात अजून गाणी ऐकायला आवडली असती. विभावरी जोशी यांच्या आवाजातील गोडी अवीट आहे. 🙏 धन्यवाद सह्याद्री🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l 2 ปีที่แล้ว +3

    देणे मंगेशाचे ❤️❤️🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 2 ปีที่แล้ว +1

    Doordarshan che khup khup aabhar asech program dakhva ...aani Doordarshan saglya channel madhe no 1 channel aahe

  • @suvarnamarathe7178
    @suvarnamarathe7178 6 หลายเดือนก่อน

    राधा तुमचा आवाज व गाणं खूप
    छान

  • @hgg1511
    @hgg1511 2 ปีที่แล้ว +5

    Hats off to living encyclopedia of music pt. Hridaynath jii 🙏🙏🙏 best wishes for radha's promotion endeavours.........every participant should have got equal chances to sign songs..😆😆😆

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rutujagomase6849
    @rutujagomase6849 2 ปีที่แล้ว

    Khupch sunder asa sangeetkar, lata didi ani ase mngeshkar gharane punha kadhihi hone nahi....

  • @tiwaskar
    @tiwaskar 2 ปีที่แล้ว +3

    Simply Jaw-dropping.... Speechless... In complete awe of brilliance... What to write... Mesmerizing, enlightening, enthralling, engrossing... God bless entire Mangeshkar Family... Thanks Doordarshan Sahyadri...

  • @AloniMayur
    @AloniMayur 2 ปีที่แล้ว +4

    राधा मंगेशकर यांना जमले नाही. गाणे जसे आहे तसे तरी गाण्याचा प्रयत्न करायला हवा होता

  • @MrNileshjoshi
    @MrNileshjoshi 2 ปีที่แล้ว

    Hridaynath ji such great person.

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 2 ปีที่แล้ว +2

    Diwalichi khas bhet thank you old is gold

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 2 ปีที่แล้ว +1

    Hrudaynathji na khup khup shubhechha 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dedhakka8259
    @dedhakka8259 2 ปีที่แล้ว +7

    Thank you DD Sahyadri for sharing this program. DD is the only broadcaster still focused on entertainment with less showoff and focus on greats such as Hridaynath ji.all the best wishes for your success.

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 2 ปีที่แล้ว +1

    वाह, पुनः प्रत्यायाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद .... 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ulhaschandratre1104
    @ulhaschandratre1104 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर. धन्यवाद सह्याद्री दूरदर्शन

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mangalakhawase2599
    @mangalakhawase2599 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर गायन

  • @anjalipandit6863
    @anjalipandit6863 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनी

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 2 ปีที่แล้ว

    Kavita saglya paath aahet pandit ji gr8 aahat ho tumhi kharach gr8 aahat

  • @neetabakre1704
    @neetabakre1704 5 หลายเดือนก่อน

    सर्व कवीतांचा ज्ञानेश्वरींचा अर्थ फक्त तुम्हीच सांगावा ❤

  • @prashantb8281
    @prashantb8281 2 ปีที่แล้ว +5

    Doordarshan quality is above all these commercial channels. Thanks doordarshan and keep up the good work.

  • @subhashpingale6786
    @subhashpingale6786 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 2 ปีที่แล้ว

    Doordarshan che aabhari aahot aamhi...asha mahan kalakaranchi mulakat ghevun aamhala anand dilya baddal thank u so much

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 2 ปีที่แล้ว +11

    कार्यक्रम अप्रतिम. पण इतर सुरेल गायीका असताना सगळी गाणी राधाचा आवाज सुमार असताना तिचं का....
    हे तिचे प्रमोशन तर नाही ना.

    • @milindranka4183
      @milindranka4183 2 ปีที่แล้ว +2

      Because there is a desperate attempt to push Dr (?) Radha M. It looks like there are bindings on the Maestro too. So it is absolutely difficult for even such dignitaries to not succumb to mediocracy and support meritocracy.

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว +7

    THIS IS AN EXCELLENT PRG. TO LISTEN MANY TIMES THANKS FOR YOU TUBE FACILITY

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वाटला कार्यक्रम, खुप खुप धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanjaykharade9419
    @sanjaykharade9419 2 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिमच

  • @suhaaskarnekar1591
    @suhaaskarnekar1591 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम...👌

  • @madhavkeskar7899
    @madhavkeskar7899 2 ปีที่แล้ว +1

    फारच उत्तम कार्यक्रम.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anilbhosekar9622
    @anilbhosekar9622 2 ปีที่แล้ว

    छान ! दूरदर्शनचे अभिनंदन व आभार !

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri ปีที่แล้ว

    प्रणाम पंडितजी

  • @meeragaikaiwari3677
    @meeragaikaiwari3677 2 ปีที่แล้ว +4

    राधा मंगेशकर जास्त प्रभाव नाही पाडू शकल्या .गाणी काव्य आणि संगीत व हृदयनाथ यांचे विवेचन उच्च दर्जाचे आहे

  • @tanmoymukherjee3320
    @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว +2

    Very nice ghazal sung by Lataji sawara re sawara re/uncha uncha jhula....🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💐💐💐

    • @adventureisland7049
      @adventureisland7049 2 ปีที่แล้ว

      tumi ki bangali acho? marathi bujhte paro tumi?

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @tanmoymukherjee3320
      @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏....

    • @tanmoymukherjee3320
      @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว

      @@adventureisland7049 yes....but I have listened many marathi songs sung by Lataji,Ashaji & Hridaynath ji.....I also understand many words of marathi...I like the tunes of marathi songs very much composed by Hridaynath ji...tunes are very heart touching & I feel the tunes are very close to my heart....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖....Example is "HI VAT DUR JATE,SWAPNA MADHILA GAVA"....🙏🙏🙏🙏🙏
      But this type of programs must be telecast in Hindi if the listeners who love the Hridaynath,Lataji,Ashaji song understand the whole program like me......Atleast hindi or English subtitle...🙏🙏🙏🙏🙏

    • @tanmoymukherjee3320
      @tanmoymukherjee3320 2 ปีที่แล้ว

      @@adventureisland7049 can you speak & understand bengali??😊😊

  • @AtulClassics
    @AtulClassics 2 ปีที่แล้ว +12

    राधा मंगेशकरांनी गाऊ नये...कमाल बेसूर...आणि ओढून ताणून आणलेलं गाणं आहे...घराणेशाही नाही चालत गाण्यात...शेजारी उत्तम सूर..विभावरी बसली आहे...तिला एक गाणं..आणि बेसूर राधाला..४-५ गाणी...बहोत ना इंसाफी है बाळासाहेब...काय हे?

    • @manishasakalkar9803
      @manishasakalkar9803 5 หลายเดือนก่อน +2

      सर जी.... मंगेशकर यांच्या पैकी कोणी ही अगदी कोणी ही काळाच्या शेवटापर्यंत आणि पुढे ही अढळ आणि अतुलनीय आहेतच...... दुसरे
      एक असे की त्यांनी कधीच प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला नाही...
      राधा मंगेशकर यांना greatest गायिका आहेत असे म्हणू नका तुम्ही....त्यांचा तसा दावा नक्की च नाही....
      So don't compair....
      फक्त आणि फक्त आनंदा ची अनुभूती घेवू....

    • @AtulClassics
      @AtulClassics 5 หลายเดือนก่อน

      @@manishasakalkar9803 सगळं मान्य...पण ज्याला जे येत नाही त्यानं ते करू नये...किंवा जाऊ दे आहेत त्याच घरातल्या तर गाऊ दे...पण कमीत कमी आत्मपरीक्षण गरजेचं आहे...की आपल्याला गाणं येतंय का...त्यांनी आनंद दिला तर आम्ही नक्कीच घेऊ...पण हे गाणं काही आनंददायी नाहीये...बाकी सोडा सगळं...सूर सांभाळा निदान ...सूर = मंगेशकर हे समीकरण आहे..एवढी कमीत कमी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही..

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 2 ปีที่แล้ว

    एक सुन्दर मुलाखत.

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว +5

    DD SAHYADRI THANK YOU FOR SUCH GREAT QUALITY PROGRAM.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DestinationCAT
    @DestinationCAT 2 ปีที่แล้ว +3

    राधा मंगेशकर यांनी विचका केला.

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 ปีที่แล้ว

    दूरदर्शन सह्याद्री चे खुप खुप आभार
    अत्यंत दर्जेदार उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल !!

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 2 ปีที่แล้ว +30

    दुरदर्शनला खूप खूप धन्यवाद, हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत खूप आवडली, आणि एक विनंती आहे सुमन कल्याणपूर यांची मुलाखत अपलोड करावी कदाचित(२००८/२००९)साल असेल!!!!

    • @arunapatil9462
      @arunapatil9462 2 ปีที่แล้ว

      @@charusheelakarajgar2605 pl

    • @rekhagokhale8328
      @rekhagokhale8328 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम कार्यक्रम आहे असेच जुनी गाणी ऐकत बसायला आवडत

    • @vishaldhumal4239
      @vishaldhumal4239 2 ปีที่แล้ว

      सुमनताईंची मुलाखत झालेली आहे?

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 2 ปีที่แล้ว

      @@vishaldhumal4239 ho

    • @vishaldhumal4239
      @vishaldhumal4239 2 ปีที่แล้ว

      @@abhishekpande6511 are waah! लवकर upload करायला पाहिजे यांनी.

  • @sanj303
    @sanj303 ปีที่แล้ว +2

    गाणं गाण्याचा एवढा आग्रह कशासाठी? पंडीतजी तुमच्यासमोर एवढा बेसूर आवाज तुम्ही कसा सहन करताय

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹👌🌹काव्यातला आत्मसाक्षात्कार झाला की अनेक
    🌹👌🌹अर्थप्रवाहांचा साक्षात्कार होतो🌹👌🌹👌🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌🙏🌹🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi8865 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर

  • @bbhusari
    @bbhusari 2 ปีที่แล้ว +1

    खरे दूरदर्शन / सह्याद्री यांच्या पोतडीत एक आनंदाचा फार मोठा खजिना आहे, एका पिढीतील बहुतांश लोकांच्या तो स्मृतीमध्ये घट्ट रुजलेला आहे पण youtube मार्फ़त हा खजिना सर्वांसाठी खुला करण्याचे कार्य स्तुत्य व सराहनिय आहे ! सरकारी क्षेत्राचा जयजयकार असो

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 ปีที่แล้ว +1

    धन्य!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @harishjagare2475
    @harishjagare2475 2 ปีที่แล้ว +1

    विभावरी मस्त

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shrikantk6487
    @shrikantk6487 2 ปีที่แล้ว +7

    राधा जी तुम्ही काळजीपूर्वक गात नाहीत ,
    कोळी शब्द पण चुकलेत, बाकी उत्तम मुलाखत
    पर्वणीच
    खुप आभार आणि धन्यवाद

  • @kiranpagare6671
    @kiranpagare6671 2 ปีที่แล้ว +11

    Who is this radha mangeshkar, we have so many beautiful divine singer in maharashtra who have a fluent voice ,why torture to audience ,what happend to doordarshan to marketing such voices ..

    • @flemon7215
      @flemon7215 2 ปีที่แล้ว +1

      I do not believe DD had any choice in this. I am just happy the other 2 singers were invited -- otherwise the whole program would have been a pure torture.