IVF सुरू करण्यापूर्वी कोणती माहिती असणे गरजेचे आहे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • बऱ्याच पेशंटला ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी त्यामधील सखोल माहिती असणे अतिशय गरजेचे आहे यामध्ये लागणारी इंजेक्शन किती दिवस असतात ? कुठल्या प्रकारचे इंजेक्शन असतात ?
    ऑपरेशन कुठल्या प्रकारचा असतो भूल द्यावी लागते की नाही ? ऑपरेशन नंतर आहार व्यायाम संबंध हा संबंधित काही पथ्य असतील का ? याची सखोल माहिती असणे अतिशय गरजेचे आहे.
    Dr Manjiri Valsangkar Pune IVF
    Bhide hospital IVFcentre Pune
    Appt no 8805518178
    timings opd 12 to 5 pm
    www.bhidehospital.in

ความคิดเห็น • 1