IUI नंतरची पथ्य , आहार , व्यायाम , विश्रांती , काम शारीरिक संबंध यांची पथ्य . डॉ .मंजिरी वळसंगकर .
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024
- IUI केल्यानंतर काही पथ्य ठेवल्यास सक्सेस चे प्रमाण हे 15 टक्के पासून 25 टक्के पर्यंत वाढू शकते . IUI दिवशी व पुढील 48 तास शारीरिक संबंध ठेवणे यांनी सक्सेस रेट निश्चितपणे वाढतो .
पुढील 15 दिवस जड वजन उचलू नये .
धकाधकीचा प्रवास करू नये
खड्डे टाळावेत
नियमित चालण्याचा व्यायाम करणे योगा मेडिटेशन .
खाण्या पिण्या मध्ये रुचकर घरचे पोषक आहार पोळी भाजी भाकरी हिरव्या पालेभाज्या फळांमध्ये सफरचंद केळी संत्रा मोसंबी व डाळिंब चिकू हिरव्या पालेभाज्या दही ताक दूध ही सर्व केल्यास निश्चितपणे यशाचे प्रमाण हे 20 टक्क्यांनी वाढते.
डॉ मंजिरी वळसंगकर
भिडे हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नवी पेठ पुणे
appt 8805518178
www.bhidehospital.in
opd 12 to 5 pm