Anil Deshmukh Interview:Devendra Fadnavis यांच्यासमोर निवडणूक लढवणार?,अनिल देशमुख चावडीवर|Mumbai Tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • .............
    #MumbaiTakChavadi #AnilDeshmukh #DevendraFadnavis
    माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच सध्या समाजमाध्यमांवर देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख आगामी विधानसभा निवडणूकीत नागपूरातून लढणार आहेत अश्याही चर्चा आहेत. नेमके त्यांचे आरोप काय आहेत? देवेंद्र फडणवीसांविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीय खुद्द अनिल देशमुखांकडून मुंबई तक चावडीवर
    #RPT0155 #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 67

  • @audumbarshinde3418
    @audumbarshinde3418 15 วันที่ผ่านมา +15

    अनिल देशमुख हे निर्दोष तर आहेतच त्यानच्या वर खूप अन्याय झाला हे महाराष्ट्राने पहिले आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी ते निवडून येणार हे निश्चित आहे.

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 15 วันที่ผ่านมา

      निर्दोष😂🤢🤑चेहरा वरूनचं चोर दिसतो , जामीनावर आहे🥶

    • @drajendra761
      @drajendra761 14 วันที่ผ่านมา +2

      हा देशमुख १५ वर्षे सत्ता असताना फलोत्पादन पशुसंवर्धन अश्या कमी महत्त्वाचे खात्याचा मंत्री होता त्याला काका ने डायरेक्ट गृहमंत्री केला त्याला पुढे करून खातं स्वतः चालवत होता करामती काका

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 14 วันที่ผ่านมา

      @@drajendra761 करामाती chicha

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 14 วันที่ผ่านมา

      ​@@drajendra761 te chandrakant patil la direct amdar mantri kay bhangad hoti kontya chiccha na kelta. Sadhi grampanchatla nivdun yayche vande swatachya gavat.

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 11 วันที่ผ่านมา

      १००% बरोबर ​@@vishalgonjari3666

  • @drajendra761
    @drajendra761 14 วันที่ผ่านมา +3

    पडायची तीव्र इच्छा असेल

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 15 วันที่ผ่านมา +3

    आठवत नाही बुध्दी गेली म्हतरा आहे म्हणून बेल मागितली

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 15 วันที่ผ่านมา +3

    पृचार वाजे करणार का? कारण वाजे लादेन नाही. बरोबर ना?

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 15 วันที่ผ่านมา +3

    वाजे ओसामा बिन लादेन आहेत का अशी विचारणा केली होती तेव्हा

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 15 วันที่ผ่านมา

      तुम्ही आता सुरतेच्या लुटेवर बोला तुम्हचे खोटे आता बाहेर पडतय फडणवीस आणि गॅग खोट्या वर खोटे बोलतात महाराजांना पण फडणवीस राजकारणात सोडत नाही

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 15 วันที่ผ่านมา +7

    Sachin & VEER & Rashmi 🤔🤔🤔

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 14 วันที่ผ่านมา +3

    वाजेकडून कीती मलिदा मिळाला ? किती विल्लक आहे ? 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 15 วันที่ผ่านมา +2

    फडनविस ला आटक करनार होतो ना? हे तुमच काम.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 15 วันที่ผ่านมา +2

    नार्कोटेस्ट करा साहेबांची

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 11 วันที่ผ่านมา

      नारको टेस्ट मोदीची पण करा
      म्हणजे लोकसभा कशी जिंकली हे कळेल.

  • @jagdishkelakela4872
    @jagdishkelakela4872 12 วันที่ผ่านมา

    Very nice🎉

  • @vilaspol4137
    @vilaspol4137 15 วันที่ผ่านมา +2

    हा माणूस पुर्ण खोटा बोलतो यांचेवर कोणी ही विस्वास ठेऊ नका

    • @amoljadhao3726
      @amoljadhao3726 15 วันที่ผ่านมา

      रियाझ अली

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 15 วันที่ผ่านมา

      अंध
      भक्तानो भाजप गुजरातचा दलाल आहे,आणि फडणविस सत्ता पिपासू,राक्षसी महत्वाकांक्षी आहे

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 15 วันที่ผ่านมา

      भाजप शरद पवारांना नजर कैदेत ठेवून त्यांच राजकीय संपवू पहात आहे.

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 14 วันที่ผ่านมา

      @@sadananddalvi6475 संपलेलाच हाय तो , लोकल पक्षाचा ऐडा नेता

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 10 วันที่ผ่านมา

      ​@@sadananddalvi6475चांगला विनोद आहे 😂😂

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 15 วันที่ผ่านมา +2

    Are kashala khali pili khunas karto padshil tondavar ajun jirli nahika 100 koti

  • @sachindafe3811
    @sachindafe3811 9 วันที่ผ่านมา

    विदर्भ नाव बरोबर लिहा

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 11 วันที่ผ่านมา

    Strong तर रावसाहेब दानवे पण होते.

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 14 วันที่ผ่านมา

    तोतले लोत भहा बिलंदल अत्तात.
    बलका.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 15 วันที่ผ่านมา +1

    किती सभय शात माणूस?

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 15 วันที่ผ่านมา

    Janta rupi devacha aashirvad vijayi bhav

  • @amolk251
    @amolk251 15 วันที่ผ่านมา

    राजकिय व्यक्तीचे नेहमी सर्वसामान्य विहिरीत व राजकिय स्वार्थाने ग्रासलेले असते सर्वमान्य जनता हि केवळ प्यादे असते याची सत्ता यांची पैसा यांचे आरोप याचेच भ्रष्टाचाराचे प्रकरण आता लोकशाही असते कुठे समजत नाही

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn 12 วันที่ผ่านมา

    आई.बहीण.म्हातारी.माणसाची.डोकी.fhodnar रा.jenral डायर अमी.मारोस्टर.नाही. विसर्णार

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn 12 วันที่ผ่านมา

    तो.झाला.इतिहास. आता vertama न.बदल.ले.

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn 12 วันที่ผ่านมา

    टरबुज.नक्की.फोडणारनिवडून.कोणी.या.amala कोणाशीच.घेणे.देणे.नाही.पण.टरबुज.fhutlech पाहिजे.आणि.चार. खापा होणार

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 15 วันที่ผ่านมา +1

    मग काय मीडिया ट्रायल चालू आहे का उभे राहा आणि परीणाम जनता बघेल आता काहीही बोलून उपयोग होणार नाही जर तुम्ही हरला तर राजकारण सोडा नाही तर फडणवीस सोडतील मान्य आहे का

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 14 วันที่ผ่านมา

      To ashish shelar sodnar hota rajkaran, chandrakant patil himalayat janar hota, to mucchhad bangar misha kapnar hota, te gele ka himalayat or rajkaranatun. #fakeNarative

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 15 วันที่ผ่านมา

    Tak la dhanyavaad aaj changla rajkarnachi mulakaat ghetli nahi tar tarbuja nepali asli vitleli astat

  • @user-mb6zr2ge3d
    @user-mb6zr2ge3d 15 วันที่ผ่านมา

    Sir sagle 1 mahinyani sangnar mag sarana atta naka 1 mahinyani bolva

  • @MadhusudanShanbhag-kh6wk
    @MadhusudanShanbhag-kh6wk 15 วันที่ผ่านมา

    Had there been a guest from Mahayuti, they would have attacked them from all ends....MVA Tak

  • @krishnagaonkar8368
    @krishnagaonkar8368 15 วันที่ผ่านมา

    Aptela यालोकानी बरबत केला

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 15 วันที่ผ่านมา +1

    वाजे प्रचारात येणार अंटेली या कडून पैसे घेण्या साठी बॉम्ब प्रकरण आहे

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 15 วันที่ผ่านมา +1

    question for BJP asking 2 A deshmukh....why BJP LOST in vidharbha 😂😂😂😂... Aaj Tak/MTAK doing Survey/ exist POLL....

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 15 วันที่ผ่านมา +1

    सुरक्षित मतदार संघ शोधलाय फडणवीस ते इतरत्र उभे राहूनच शकत. नाही. मुख्यमंत्री असा पाहिजे कोठेही उभा राहून निवडून आले पाहिजे.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 15 วันที่ผ่านมา +1

    टरबूज. फोडायच तुम्ही.साहेब.उभे.रहाच.किती.पैसा.bjp. बाहेर काढते.ते.पहायचं.aasalolvaycha. परत उठला.नाही. पहीजे.

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 15 วันที่ผ่านมา

    देशमुख साहेब तुम्ही नक्की निवडून येणार तरबुजा हारणार

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 15 วันที่ผ่านมา

    चावडी वल्यानो..जरा नारोबा ला आणि त्यांच्या दोन बुटक्याना पण बोलवा.

  • @bhairavikhadpekar5591
    @bhairavikhadpekar5591 15 วันที่ผ่านมา

    😊😊😊

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 15 วันที่ผ่านมา

    आनील देशमुख साहेब आता टरबूज कापायचा...अंध भक्तांच्या बुडाला आग लागली पाहिजे......देशमुख ग्रेट गृहमंत्री होते.

  • @nmv6887
    @nmv6887 15 วันที่ผ่านมา

    Nice

  • @जयमहाराष्ट्र-ल9च
    @जयमहाराष्ट्र-ल9च 15 วันที่ผ่านมา

    लोकसभे प्रमाणे विधान सभेच्या निवडणुकित सुद्धा भाजपा+युती घरी बसणार आहे. अनेक कारणांमुळे जनता दोन्हीं सरकार वर प्रचंड नाराज आहे.

  • @rushikesh05
    @rushikesh05 15 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील यांना चावडीवर बोलवा

  • @sopankale8333
    @sopankale8333 15 วันที่ผ่านมา

    😂षषस

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 15 วันที่ผ่านมา

    नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीस याचा पराभव नक्की होणार आहे

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 15 วันที่ผ่านมา

    कारंडे तुम्ही मराठा आरक्षण विरोधी दिसतायत,अब की बार विधानसभा, परत repeat ,100 च्या आत महायुती, तुमचे ओपिनियन पोल परत fail, पत्रकार म्हणून तुम्ही बच्चे आहात अजून

  • @amoljadhao3726
    @amoljadhao3726 15 วันที่ผ่านมา

    अमृता फडणवीस यांची रियाझ अली सोबत रील...
    या बाबत बीजेपीचे काय म्हणणे आहे?????????