कोणती मुद्रा कधी कराल? When to perform which Mudra?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
  • In the series Mudra shastra, we learnt about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). We discussed Mudras that balance the various elements and also ones that increase or decrease a particular element. Some of the Mudras are performed by both hands separately, while others are performed by using both hands together. Today, we will explore answers to questions pertaining to Mudras that balance the Tridoshas (three bodily tendencies).
    What exactly is the function of the Tridoshas and Panchtattvas in the body? How to identify the defects arising in their functioning? Fear, trembling and insomnia denote the aggravation of which Dosh? Reduced appetite, indigestion, heartburn, irritability and headache indicate the imbalance in which Dosh? Imbalance in which Dosh is responsible for things such as breathing difficulties, sensitive mind, excess sleep and water retention in the body? Which Mudras should be performed for balancing which Dosh? Smt. Amruta Chandorkar from Niraamay explains various such criteria about performing Mudras.
    Watch the video for details and clear the doubts of your acquaintances by sharing it with them!
    -----
    कोणती मुद्रा कधी कराल?
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितले. विविध तत्त्वे संतुलित करणाऱ्या, तसेच एखादे तत्त्व कमी किंवा जास्त करणाऱ्या मुद्रा आपण पाहिल्या. काही मुद्रा दोन्ही हात वेगवेगळे ठेवून तर काही मुद्रा दोन्ही हातांनी एकत्रितपणे केल्या जातात. आजच्या भागात आपण त्रिदोष संतुलनासाठी करावयाच्या विविध मुद्रांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत.
    शरीरातील पंचतत्त्वे व त्रिदोष यांचे नेमके काय कार्य असते? त्यांच्यात झालेले बिघाड कसे ओळखायचे? भीती, शरीरातील कंप व अनिद्रा ही कोणता दोष बळावल्याची लक्षणे आहेत? भूक न लागणे, अपचन, छातीतील जळजळ, चिडचिड व डोकेदुखी कोणता दोष वाढल्याचे दर्शवितात? कोणता दोष बिघडला की श्वसनाचे त्रास, मनाचा हळवेपणा, अति झोप व शरीरात पाणी साठणे अशा गोष्टी दिसून येतात? कोणत्या दोषाला नियंत्रित करण्यासाठी कोणत्या मुद्रा कराव्या? मुद्रा करण्याच्या अशा विविध निकषांबद्दल खुलासा करीत आहेत निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि तुमच्या परिचयातील लोकांना पाठवून त्यांच्या शंका दूर करा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Mudras #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

ความคิดเห็น • 503

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 10 หลายเดือนก่อน +11

    अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली. सांगण्याची पद्धतही खूपच छान. हि माहिती ऐकल्यावर लक्षात आले कि देवाने केवळ शरीरच नाही तर शरीरात आजार झाल्यावर त्याचं उत्तर शरीरातच आहे. बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. खरंतर हे खूपच अचंबित करणारं आहे. केवळ बोटांच्या काही वेगवेगळ्या मुद्रा केल्याने हे शक्य होतं. किती सहज आणि सोपं आहे. हे शरीर म्हणजे उर्जेचा प्रचंड स्रोत आहे जो ब्रह्मांडाशी जोडलेला आहे. खरंतर आपणच एक ब्रह्मांड आहोत. "जे पिंडी ते ब्रह्मांडी" हे खरंच आहे. हे सर्व ऐकल्यावर पुढे खूप काही ऐकण्याची उत्सुकता आहे. आपले सर्वच व्हिडिओ अतिशय छान, मनाला प्रसन्न करणारे आणि उत्साह देणारे आहेत. भगवंतच सारी व्यवस्था करतो..❤🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 หลายเดือนก่อน +1

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल , प्रेमाबद्दल… खूप खूप धन्यवाद 🙏.

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 10 หลายเดือนก่อน

      @@NiraamayWellnessCenter 🙏🙏

    • @annajadhav4346
      @annajadhav4346 6 หลายเดือนก่อน +1

      झोपितून उठल्यावर मुद्रा केलावर

    • @sureshgawde4052
      @sureshgawde4052 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद खूपच सुंदर माहिती दिलीत.

  • @vasundharadixit5377
    @vasundharadixit5377 11 หลายเดือนก่อน +4

    मी नुकतेच तुमचे व्हीडिओ बघायला लागले ,छान समजावुन सांगता

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @pratibharane9717
    @pratibharane9717 10 วันที่ผ่านมา

    आपली माहिती खूप उपयुक्त आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 วันที่ผ่านมา +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏, 🌸 🌸
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @ShardaDidul
    @ShardaDidul 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 9 หลายเดือนก่อน +2

    ताई खूपच छान माहिती सांगितली आणि तुमची सांगायच्या पद्धतिने अर्धे आजार बरे होतील . धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน +1

      अरे वा! खूपच छानचं की आता तुम्हीदेखील मुद्रा नियमित करा आणि निरोगी राहा.
      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @urmilaoak659
      @urmilaoak659 2 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter ते

  • @bharatisathe4000
    @bharatisathe4000 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती 👍👌👌🙏🙏Mam

  • @vasantimore4856
    @vasantimore4856 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे माहिती vericose व्हेन्स साठी मुद्रा सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      वेरीकोज व्हेन्स या त्रासासाठी आधी आपण पृथ्वी मुद्रा करावी आणि त्यानंतर व्यान मुद्रा करावी. मात्र त्यासोबत स्वयंपूर्ण उपचार देखील गरजेचे आहेत ज्यातून हा परिणाम लवकर साधेल.
      पृथ्वीमुद्रा - th-cam.com/video/CsBAm7MicJM/w-d-xo.html
      व्यान मुद्रा - th-cam.com/video/SGhHoRxaKX8/w-d-xo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan information Mam 👍👍🙏🙏

  • @ashawaykar6214
    @ashawaykar6214 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम ❤

  • @rajashreejoshi9559
    @rajashreejoshi9559 2 ปีที่แล้ว +1

    मी मुळव्याधीचे ऑपरेशन केले आहे तीथेच जागा लहान झाली आहे व मला पित्त कफ बद्धकोष्ठता आहे कोणती मुद्रा करावी व भुक लागत नाही व शौचास जोर करावा लागतो मी विडिओ कायम बघते आणि तुम्ही खूप छान समजावून सांगता तुम्हाला पाहिलेली अर्धे आजार बरे होतील मी तुमचे विडिओ सारखे तेच तेच बघते धन्यवाद ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार देखील उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sudakshinabelgamwar4070
    @sudakshinabelgamwar4070 6 หลายเดือนก่อน

    मी येवढ्या तच तुमचे videoबघत आहे. खुप छान माहिती सांगतली.मला गुडघा दुखतो कोणती मुद्रा करावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      गुडघेदुखी साठी शून्य वायू मुद्रा ही आपणास उपयुक्त ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - th-cam.com/video/KyexUi_jVGc/w-d-xo.html

  • @ojasvi2855
    @ojasvi2855 2 ปีที่แล้ว

    Khup chan aani savistar mahiti dilit. Tepan sopya bhashet
    Khup dhanyavaad 🙏

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 2 ปีที่แล้ว +3

    आत्मा नमस्ते 🙏खूपच सुंदर माहिती दिलीत आभार ❤️

  • @aparnatarfe2135
    @aparnatarfe2135 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद

  • @neetagangavane5429
    @neetagangavane5429 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahit dili mam. Thx

  • @rahuljagdale724l
    @rahuljagdale724l 11 หลายเดือนก่อน

    Thank you so much mam 👋 mam sarv samanyana niyamit karta yenari sopya mudra v chakravarti vidio present kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो.
      समान मुद्रा - th-cam.com/video/OvuGgH2-f2w/w-d-xo.html

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 ปีที่แล้ว +2

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹🌹

    • @nileshkandalkar5740
      @nileshkandalkar5740 2 ปีที่แล้ว

      Khupch Sundar mahiti dilit tai mala shitpittacha tras ahe upay suchava

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार ,
      शीत पित्ता म्हणजे काय आणि शीत पित्ता बद्दल अधिक विस्तृत माहिती आपणास पुढील व्हिडीओ मध्ये मिळेल. व्हिडीओ लिंक :-
      th-cam.com/video/OikZWUVM36o/w-d-xo.html
      शीत पित्ता साठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @rohiniphansalkar6213
    @rohiniphansalkar6213 9 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर माहिती देत आहात मॅडम तुम्ही माझ्या मनात पण भरपूर प्रश्न आहेत माझ्या शरीराबद्दल तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करायचे प्रत्यक्ष बोलल्यावर चांगलं वाटेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन आपणास भेटता येऊ शकते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @VijayaGhare
    @VijayaGhare 3 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @smritigandha1111
    @smritigandha1111 9 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻

  • @subhashmurkute4159
    @subhashmurkute4159 4 หลายเดือนก่อน

    Very nice expletion madam 🙏

  • @sahebraoghaste1403
    @sahebraoghaste1403 ปีที่แล้ว

    मँडम छान माहीती आहे धन्यवाद

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 9 หลายเดือนก่อน

    Dr Madam tumhi khoop chhan samjaun sangata,aapkyala kharach aaplya Shakira baddal kahi mahit nasate te tumhi chhan ani easy sangata, Dhanyawad, mi pan prayatna karen

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน

      जरूर प्रयत्न करा.👍 नियमित मुद्रा केल्याने शरीर आणि मन निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होते.🙏

  • @sandeepgargate5507
    @sandeepgargate5507 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली .

  • @prabhakulkarni6012
    @prabhakulkarni6012 2 ปีที่แล้ว

    Khuup changlya paddhatine samzavla thank u

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिलीत 👌👌👌🙏

  • @sunilgaikwad3147
    @sunilgaikwad3147 7 หลายเดือนก่อน

    खुपचं छान माहिती सांगितली.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 11 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad Tai .

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान मॅडम नमस्कार
    धन्यवाद

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती
    धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏

    • @aparnakarandikar4940
      @aparnakarandikar4940 ปีที่แล้ว

      दिवसाच्या कुठच्या वेळात या मुद्रा केल्या पाहिजेत

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @ShitalMandhare-lo3hm
    @ShitalMandhare-lo3hm 5 หลายเดือนก่อน +1

    मॅडम माझा 5 वर्षाच्या मुलगा मरण पावला. खूप खचून गेले होते . तुमचे व्हिडिओ बागितल्यवर मला धीर वाटला. मी तुमच्या कडे सल्ला मागितला तर तुम्ही मला योग्य मार्गदर्शन केलं तुमचे खूप खूप धन्यवाद. सेकंड चान्स घेण्यासाठी मनाने आणि शरीराने सक्षम होण्याराठी तुम्ही गर्भधारणा आणि निरोगी प्रसूती साठी व्हिडिओ बघण्यासाठी सल्ला दिला . पण एक problem झालंय. मला private part मध्ये गाठ आलीय. ( Bartholin gland cysts) . Medicine घेतल्या पण तेवढ्या पूर्त गाठ ठीक होते परत नंतर येते. हे 2-3 महिने झाले सारखीच येते. ह्यासाठी काही मुद्रा आहेत का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. अनेक स्त्रियांना दिलासा देणारा हा अनुभव ऐकण्यासाठी सोबतचा व्हिडीओ अवश्य पाहा.
      गर्भाशयातील गाठ गेली आणि ऑपेरेशनही टळले...th-cam.com/video/cYRaKlx69U8/w-d-xo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sumitragawande8961
    @sumitragawande8961 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत मॅडम
    धन्यवाद

  • @ushatakle7418
    @ushatakle7418 7 หลายเดือนก่อน

    Very nice information 🎉

  • @shailabhonde7453
    @shailabhonde7453 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
    ताई .मला स्वयंपुर्ण उपचार घ्यायचे
    आहे तर कसे घ्यावे ? मार्गदर्शन
    करावे . धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +2

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी आपण पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता.
      उपचार घेणे याविषयीच्या अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

    • @vilastalwar9024
      @vilastalwar9024 4 หลายเดือนก่อน

      मुद्रा दाखवले नाही

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 ปีที่แล้ว

    Khup chhan upayukta mahiti 👍dhanyavaad🙏

  • @shraddhajoshi2080
    @shraddhajoshi2080 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @shamalavartak2322
    @shamalavartak2322 7 หลายเดือนก่อน

    Atishy sundar vivechan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @rekhatirankar182
    @rekhatirankar182 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम 🙏

  • @arunkokude3823
    @arunkokude3823 หลายเดือนก่อน

    Sharirat wadlele vat Kami karnyasathi ramban mudra kontya karavyat please guide.🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  27 วันที่ผ่านมา

      नमस्कार,
      पंच महाभूतांपैकी एक असलेल्या वायू तत्वामुळे शरीरातील कोणत्याही गोष्टीचे वहन, हालचाली व आकुंचन प्रसरण शक्य होते. शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा.
      वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’ - th-cam.com/video/YQYVHQKY_Yc/w-d-xo.html

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 8 หลายเดือนก่อน

    ❤Very good guidence

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती
    धन्यवाद.

  • @harshadavartak5408
    @harshadavartak5408 7 หลายเดือนก่อน

    Kupac mast sagtat thumi 😊😊gudhge dukhi sathi kahi sagta yel ka? Aani dolyace motibidu sathi kahitari sagal tar bare hoail Thanks mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्या शून्य वायु मुद्रेचा आपण गुडघेदुखीसाठी लाभ घेऊ शकता.
      शून्य वायु मुद्रा - th-cam.com/video/KyexUi_jVGc/w-d-xo.html
      मोतीबिंदुसाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.स्वयंपूर्ण उपचारामुळे गुडघेदुखी ही देखील बरी होऊ शकते आणि याचे अनुभव घेतलेल्या पेशंटचे Video आपण पुढील लिंकवर क्लिक करू पाहू शकता.
      १)औषधे ऑपरेशन न करता अपर्णाताईंची गुडघेदुखी थांबली. - th-cam.com/video/JZFempbaQBk/w-d-xo.html
      २)कितीही जुनी गुडघेदुखी घालवा - th-cam.com/video/gg2CKC_8lEo/w-d-xo.html
      ३)कमजोर झालेली दृष्टी परत मिळाली -th-cam.com/video/WDhReyGLJms/w-d-xo.html
      ४) योमानाने अधू झालेली दृष्टी स्वयंपूर्ण उपचारांनी पुन्हा पूर्ववत झाली - th-cam.com/video/UvZuGTmL2rc/w-d-xo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 ปีที่แล้ว +1

    ❤छाण उपयुक्त माहीती.

  • @smitateli402
    @smitateli402 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti 🙏🙏

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 2 ปีที่แล้ว

    खूप छान समजून सांगितलं मॅडम तुम्ही वात पित्त कपाबद्दल आपले खूप खूप आभार 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏,
      नियमित करा.फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @sarikaabhyankar3710
      @sarikaabhyankar3710 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मॅडम खूप च सुंदर माहिती मी नियमित करते मुद्रा पण सगळ्या रोज नाही जमत पण छान वाटते धन्यवाद

  • @mangalagupte8723
    @mangalagupte8723 2 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏😊

  • @poojamore627
    @poojamore627 2 ปีที่แล้ว +2

    Madam 🙏🙏💐
    आम्ही दोघे Mr Mrs Dadar branch मधून उपचार पद्धती सुरु केली आहे
    नवीनच आहोत
    आणि आपल्या उपचार पद्धती ने खरंच खूप खूप सकारात्मक परिणाम होऊ लागले
    आणि ते सुध्दा अगदी लगेचच अनुभव समजायला लागले 👍🙏🙏
    खरंच खूप खूप धन्यवाद सर आणि मॅडम आपणास 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
    आमचा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +1

      वा! खूप छान. निरोगी आणि आनंदी रहा. 👍 तसेच इतरांनाही मार्गदर्शन करा.
      धन्यवाद ...

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 2 ปีที่แล้ว +1

    Hare krishna mataji

  • @madhurigurav5998
    @madhurigurav5998 2 ปีที่แล้ว

    Madam Dhanyavad.🙏. Mala mulvyadhi var mudra sanga. Please operation karu ka te pan sangs.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार,
      मूळव्याधीसाठी आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पृथ्वीमुद्रा - th-cam.com/video/CsBAm7MicJM/w-d-xo.html
      यासोबत स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम साधू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 2 ปีที่แล้ว

    खूप छान... वाता बद्दल परफेक्ट माहिती....I agree mam👍

  • @nalinijadhav8945
    @nalinijadhav8945 2 ปีที่แล้ว

    खूप छान पध्दतीने माहिती दिली मॅडम . खूप उपयुक्त 👍

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 2 ปีที่แล้ว +1

    Thank you madam

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम

  • @aminkadari3703
    @aminkadari3703 2 ปีที่แล้ว

    verry good

  • @sujitshejwal2195
    @sujitshejwal2195 5 หลายเดือนก่อน

    Namaskaar 🙏

  • @madhurideshpande8984
    @madhurideshpande8984 ปีที่แล้ว +1

    Alsretiv colitis sathi kontya mudra karavya

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sitaramlatane5796
    @sitaramlatane5796 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती , पण याचे शिबिर , इचकरंजी मध्ये जाणकार मंडळी घेत असतील तर , ताई नक्की सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      इचलकरंजी येथे कुठलेही शिबीर घेतले जाणार नाही पण आपण निरामयच्या कोल्हापूर सेंटरला प्रत्यक्ष Visit प्रत्यक्ष करू शकता. निरामयचे सेंटर्स हे पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. याबद्दलची व इतर अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
      संपर्क क्रमांक : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @karunatugaonkar8765
    @karunatugaonkar8765 11 หลายเดือนก่อน

    Madam tumhi khup chan mahiti deta thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @chitrashaligram2958
    @chitrashaligram2958 8 หลายเดือนก่อน

    मला पित्ताचा भयंकर त्रास होतोय.काही खाल्ले तरी त्रास होतो. तुमचे व्हिडिओ काल पासून ऐकायला लागले.अस वाटतय आता बर वाटेल.छान सांगताय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html

    • @MeenaRaybhar
      @MeenaRaybhar 6 หลายเดือนก่อน

  • @bhagyashreerahate
    @bhagyashreerahate 6 หลายเดือนก่อน

    Namaskar 🙏
    Me Anuja Chandrakant Rahate
    Maje pathicha kana aani man dukhate tya sathi konti mudra karayala havi
    Please sang

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      आपणांस होणाऱ्या त्रासासाठी शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - th-cam.com/video/KyexUi_jVGc/w-d-xo.html

  • @ashadhumal4266
    @ashadhumal4266 11 หลายเดือนก่อน

    madam kana pathimage doke dukhatay aani chakkr yeti aahe tyasathi mudra saga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      आजच्या जीवनातील दमछाक करणारा वेग, चुकीचे विचार व अशाश्वत जीवनशैलीमुळे लोक आरोग्याच्या विविध समस्यांशी झगडत आहेत. चक्कर व डोक्याशी संबंधित विकारसुद्धा मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. स्वयंपूर्ण उपचार ऊर्जा उपचारांतून चक्कर येणे तसेच डोकेदुखी थांबू शकते. सोबतच्या व्हिडिओमध्ये रुग्णाचा अनुभव ऐका.
      ऊर्जा उपचारांतून चक्कर येणे थांबले - th-cam.com/video/XPTPhydmvMg/w-d-xo.html
      डोके दुखीची अनेक करण असू शकतात. स्वयंपूर्ण उपचार आपणास अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @manishajadhav8378
    @manishajadhav8378 ปีที่แล้ว

    madam, tumache coures aahet ka kuhe? mala shikayala avadel.Kupach chhan mahiti sangata tumhi...khup khup aabhari aahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

    • @manishajadhav8378
      @manishajadhav8378 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter मी कोर्स करण्यास इच्छुक आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      असा मेसेज आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com ई-मेल वर किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp करू शकता.

  • @amarsankpal4304
    @amarsankpal4304 11 หลายเดือนก่อน

    Madam kkhup chan vatal ani mala kuthala dosh this kala pan rojachi dincharya kasi asavi divsabharat kay khav kas asav sandal ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सर्वांगीण आरोग्य जपणारं..प्राचीन शास्त्रामागचं शास्त्र. या प्राचीन आरोग्यशास्त्राविषयी जाणून घेण्यासाठी अनुक्रमे सर्व व्हिडीओ पाहू शकता.
      प्राचीन शास्त्रामागचं शास्त्र - th-cam.com/video/1qVFclHhAr0/w-d-xo.html
      तसेच इतरही याविषयावरील सर्व Video या channel च्या माध्यमातून पाहू शकता.
      धन्यवाद 🙏

  • @ramchandrakadam3914
    @ramchandrakadam3914 4 หลายเดือนก่อน

    Tai mudra vishai aapale. Pustak aahe kaa.
    Aasalyas tyache naav sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. किंवा पुढील लिंकवर क्लिक करून सर्व मुद्रा अनुक्रमे पाहू शकता.
      मुद्रा-शास्त्र - th-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html
      निरामय पब्लिकेशन तर्फे भविष्यात अश्या प्रकारची पुस्तके उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी आपण निरामयच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद.

  • @shilp781
    @shilp781 6 หลายเดือนก่อน

    Dolyanchi kalji ghenya sathi kuthli mudra karavi jar flashes cha trass hot asel tr krupya upay suchwa

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      उदान मुद्रा आपण करू शकता. डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या अवयवांना शक्ती देण्याचे काम तिथे कार्यरत असलेली उदान उर्जा करीत असते.
      " उदान मुद्रा " - th-cam.com/video/x7yMkfxOR3A/w-d-xo.html

  • @anjalikamat6410
    @anjalikamat6410 2 ปีที่แล้ว

    Swampurna upchar paddhati ne Manengetis sarakha aajar bara hou shakteo ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sudhirpatil7344
    @sudhirpatil7344 11 หลายเดือนก่อน

    Tinitus साठी उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा - th-cam.com/video/x7yMkfxOR3A/w-d-xo.html

  • @sachinvalame-rz6yh
    @sachinvalame-rz6yh 8 หลายเดือนก่อน

    Mudra for Anxiety or Clastrophobia please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      भय व नकारात्मकता उत्पन्न करणारी
      स्पंदने आणि नकारात्मक विचारांची स्पंदने नष्ट करणारी भैरव किंवा भैरवी मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी निगडित तसेच व्यावहारिक व भावनिक या दोन्हीचे संतुलन करणारी अशी ही मुद्रा आपण करू शकता.
      योग्य-अयोग्याचे ज्ञान देणारी भैरव/भैरवी मुद्रा - th-cam.com/video/bwc_5oucpaI/w-d-xo.html

  • @saniyashaikh1072
    @saniyashaikh1072 6 หลายเดือนก่อน

    Uterus prolapse sathi mudra sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      Uterus prolapse साठी आपणास स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @saniyashaikh1072
      @saniyashaikh1072 6 หลายเดือนก่อน

      @@NiraamayWellnessCenter swayam purn upchar cha video you tube la aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      हो, स्वयंपूर्ण उपचाराचा Video You Tube वर आहे.
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - th-cam.com/video/9qtjtZ1eciE/w-d-xo.html

  • @TalekarSarthak
    @TalekarSarthak 9 หลายเดือนก่อน

    Khup chan mam, ek vicharayche aahe maze vajan 90 + aahe khup upaay kele pan kami hot nahi diet & exercise chaluch aahet. Chehryavar pimples hi yetat abc juice roj ghete, tar agni mudra karu shakte ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार,
      वजन कमी करण्यासाठीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडियो नक्की पहा.
      th-cam.com/video/AvrCNiQoQ6U/w-d-xo.html

    • @TalekarSarthak
      @TalekarSarthak 8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏​@@NiraamayWellnessCenter

  • @jayantkulkarni9118
    @jayantkulkarni9118 ปีที่แล้ว

    Namskar Madam,
    Prostate gland sathi kuthali mudra karavi.
    Swayamprn upachar gheu ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      Prostate gland साठी आपण सुरभी मुद्रा करू शकता. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा.
      सुरभी मुद्रा -th-cam.com/video/q11bB_7lGVI/w-d-xo.html.
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @smitasohoni1252
      @smitasohoni1252 10 หลายเดือนก่อน

      पारकीनसध करिता कोणती मुद्रा करावी

  • @suvarnaghongade1621
    @suvarnaghongade1621 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much mam !! When I share it to my friends they were also thankful for you,i work from home & causes too much irritation in my eyes say something for that.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว +2

      It's my pleasure.
      Energy to body through radiance of eye हा Video आपल्याला फायदेशीर ठरू शकतो . पुढील link वर click करून आपण हा Video पाहू शकता.
      th-cam.com/video/DPMxOGLJ5jU/w-d-xo.html

  • @aniruddhajadhavcreation9475
    @aniruddhajadhavcreation9475 2 ปีที่แล้ว

    Nas kamjori sathi upay sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @chandrashmimadavi7580
    @chandrashmimadavi7580 6 หลายเดือนก่อน

    Vat wadhlya nantar kay upay karayche

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      वात विकारांसाठी वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      th-cam.com/video/YQYVHQKY_Yc/w-d-xo.html

  • @shubhangisonaikar-wv2ly
    @shubhangisonaikar-wv2ly ปีที่แล้ว

    Kadhi jiv ghabarat asatanna lagech konti mudra karavi .pl sangal ka ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आरोग्य, आत्मविश्वास व धैर्य वाढवून यशस्वी होण्यासाठी नियमित गणेश मुद्रा करू शकता. हि मुद्रा आपली हृदय चक्र,अनाहत चक्र सशक्त करते .या मुद्रेमुळे हृदयाचे कामकाज सुरळीत होणार आहे .
      मुद्रा करण्यापूर्वी हा Video संपूर्ण पाहावा.
      गणेश मुद्रा - th-cam.com/video/iGWK21QTeEs/w-d-xo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन 🙏💐

  • @karunakamble948
    @karunakamble948 6 หลายเดือนก่อน

    Torch positive ahe v pregnancy sathi kinti mudra sangal ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      Pregnancy साठी स्वयंपूर्ण उपचार हे फायदेशीर ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा.
      What should you do for conception and healthy pregnancy? गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे? - th-cam.com/video/GoAn82XAtBg/w-d-xo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @SangeetaParit-lx9lg
    @SangeetaParit-lx9lg ปีที่แล้ว

    Gallbladder kadhlay age 29 femel angavar pitt utaty konti mudra karavi?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आपणस पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पित्ताचे सर्व त्रास पळवून लावा… -th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html

    • @chandrakantpandharipande1444
      @chandrakantpandharipande1444 9 หลายเดือนก่อน

      खूप माहितीपूर्ण व्हिडिओ . एका रोगांसाठी अनेक मुद्रा असतात. सगळ्याच मुद्रा करायच्या असतात की निवडक.. निवडक मुद्राची निवड कशी करावी?

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏🙏🙏

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 2 ปีที่แล้ว

    Khup chan madam

  • @prabhakulkarni6012
    @prabhakulkarni6012 2 ปีที่แล้ว

    What is swyampurna upchar pls sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार,
      काय आहेत स्वयंपूर्ण उपचार? यासाठी सोबतचा Video पाहू शकता .
      स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय?
      th-cam.com/video/hJ3FnKvvUDA/w-d-xo.html
      काय आहेत स्वयंपूर्ण उपचार?
      th-cam.com/video/Uq77XIfdw1I/w-d-xo.html

  • @smitasgalley
    @smitasgalley 2 หลายเดือนก่อน

    शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणती मुद्रा करावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html

  • @santodhitupdhar-su9cz
    @santodhitupdhar-su9cz 7 หลายเดือนก่อน

    Majy pothat choteshe Ghat ahye konche mudra karave lagyl

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      शरीरामध्ये कोठेही गाठ निर्माण झाली असेल तर किंवा मास वाढले असेल तर त्यासाठी सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते . पण सूर्य मुद्रा करताना अग्नी वाढू शकतो हे पण लक्षात घ्यावे ,शरीरात अग्नी जास्त असेल तर हि मुद्रा सांगितली जात नाही पृथ्वी मुद्रा देखील अतिरिक्त मास किंवा गाठ निर्माण झाली असेल तर उपयुक्त ठरू शकते परंतु त्याचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागू शकतो.
      सूर्य मुद्रा - th-cam.com/video/yKp7DDTQ-pE/w-d-xo.html
      पृथ्वी मुद्रा - th-cam.com/video/CsBAm7MicJM/w-d-xo.html
      धन्यवाद 🙏.

  • @krishnasuryawanshi5600
    @krishnasuryawanshi5600 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍

  • @ashwinipatil6522
    @ashwinipatil6522 28 วันที่ผ่านมา

    Madam tumch center kutje ahe...mla. Yaych ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  27 วันที่ผ่านมา

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 2 ปีที่แล้ว

    Thanku

  • @swatiparnerkar3632
    @swatiparnerkar3632 ปีที่แล้ว

    Ardhsishi sathi konti mudra che dhyan karave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      मायग्रेन/ अर्धशिशी म्हणजे अतिरिक्त अग्नी.
      यासाठी आपणास पित्ताशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
      मायग्रेन-डोकेदुखीचे त्रास जाणवणार्‍यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.
      मायग्रेन (अर्धशिशी) घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! - th-cam.com/video/spnCX_vIbjI/w-d-xo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunitapaithane1315
    @sunitapaithane1315 ปีที่แล้ว

    🙏 कल्याण मध्ये सेंटर सुरु होईल का कृपया सांगा असेल तर पत्त्ता द्याल नमस्कार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      कल्याण मध्ये सध्या सेंटर नाही परंतु दादर येथे सेंटर आहे आपण दादर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा Online देखील तज्ञांना भेटू शकता.
      दादर सेंटर चा पत्ता पुढीलप्रमाणे आहे -
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @sapnaasaniyaa
    @sapnaasaniyaa 2 ปีที่แล้ว

    ma, mla lahanpanapasun cough ahe ani to bra pn nhi hot ani tabbet suddha hot nhi tr konti mudra kru pls sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार,
      यासाठी आपणांस रूक्ष सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      रूक्ष सूर्य मुद्रा - th-cam.com/video/Peiu5SiUaJY/w-d-xo.html

  • @prasadkadekar6908
    @prasadkadekar6908 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi sangitalela pitt , kaf, wat Ya tihnhi chi thody dosh aahe. Tar konati mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार ,
      यासाठी आपणास सुरभी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      सुरभी मुद्रा - th-cam.com/video/q11bB_7lGVI/w-d-xo.html

  • @jyotiladgaonkar596
    @jyotiladgaonkar596 4 หลายเดือนก่อน

    Yavar upay kay ahe pitta vadhane yavar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 หลายเดือนก่อน

      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
      यासोबतच स्वयंपूर्ण उपचाराचा लाभदेखील घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांमुळे शरीरातील वाढलेले अग्नितत्त्व आणि इतरही तत्त्व संतुलित होतात. कितीही जुना, जटील आजार असला तरीही मुळापासून बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी सोबतच Video पहा.
      २० वर्षांचा पित्ताचा त्रास गायब झाला - th-cam.com/video/xGKcBY6lXtQ/w-d-xo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @Swatiburande-n8d
    @Swatiburande-n8d 14 วันที่ผ่านมา

    Majha lungs week aahe kon ki mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार,
      फुफ्फुसाच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी 'प्राण मुद्रा' उपयुक्त ठरू शकते.
      फुफ्फुसं हा आपल्या शरीरातला एक महत्वाचा अवयव. जेव्हां कोणत्याही कारणाने फुफ्फुसात संसर्ग होतो, तेव्हा त्याची ही कार्यक्षमता मंदावते. फुफ्फुसाची ही कार्यक्षमता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात. फुफ्फुसाचे आरोग्य विषयक मार्गदर्शन घेण्यासाठी आणि प्राण वायू मुद्रा करण्यासाठी सोबतचा व्हिडीओ जरूर पाहावा.
      १) प्राण मुद्रा - th-cam.com/video/3wVwzJfgN1M/w-d-xo.html
      २) स्वयंपूर्ण उपचारांनी दूर होतात फुफ्फुसातले संसर्ग - th-cam.com/video/3wVwzJfgN1M/w-d-xo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @mohanmore4513
    @mohanmore4513 2 ปีที่แล้ว

    Hepatitis b sathi upachar kay

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 ปีที่แล้ว

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com