शहरात व तालुक्यात विकासासाठी व सत्तेचा समतोल साठी तालुक्यात दोन राजकीय दुकान आवश्यक आहेत. Congress candidate if wins this election he will work under the control of Raghuvanshi. म्हणून शहरात रघुवंशी व तालुक्यासाठी डॉक्टर गावित पाहिजेत.
धडगाव अक्कलकुवा पहाडी रस्ते बघा आधी ,नंतर नंदुरबार मधील चारही दिशा कडील खेडे बघा,नंदुरबार मधे आत्ता तीन रस्ते बनविले आहे मतदान आले तेव्हा. नंदुरबार जि काम नाही तरूणांना जेणे करून गुजरात ला जावे लागणार नाही असे काही उपाय हवेत.गरिब,सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास कोणी नाही.
नंदुरबार शहरातील खड्डे कसे वाटले ताई ? आमच्या चंदू भैय्यांची देणं आहे बरका ही ... 🙏
😂😂😂😂😂😂 barobr
😂😂
1947 ते 2024
रोजगारासाठी आजही गुजरात शिवाय पर्याय नाही यावर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे.
किरण तडवी रावसाहेब, गावीत साहेबाचा विकास कागडवरती आहे फक्त
ताई साहेब धडगांव ला कागडा नी काय विकास काय केल ते पण दाखवा आणि लोकांचे काय मत आहे विचार ताई साहेब
जिल्हाचे शिल्पकार आदरणीय डॉ विजयकुमारजी गावित
असा कसाला जिल्हा शिल्प केला,😢 is there any possible potential by any chance for development and employment?
😂😂
फक्त गावीत साहेब
🙏 नंदुरबार
गावित साहेब 🙏
फक्त गावीत साहेबा✌️
श्री स्वामी समर्थ। खुप खुप छान वहिनी
35 वर्ष झाले तरी त्याच्या गावाचा सुध्दा रस्ता नाही तरी निवडून येतात 8 वं आश्चर्य
शहरातील खड्डे बुजवायचे काम चंद्रकांत रघुवंशी चे काम आहेत. त्यांच्या ताब्यात नगरपरिषद गेले चाळीस वर्ष आहेत.
फक्त गावित साहेब करू शकतात
Ladki bahi sathi वय लिमिट माहीत करून घ्या
टॉयलेट असतांनाही हे लोकं बाहेर जातात
Only.gavit.shaheb
गावित साहेब
Only.gavit.shahed
खुप खुप अभिनंदन
ताई साहेब धडगांव ला पण या ❤
नवापुर ला केव्हा येत आहेत
Only Gavit saheb
Wa chhan ❤
ताई लाडकी बहिण वय बघून तर सांगा त्याची तर जान ठेवा 😅
सुंदर 🎉अभिनंदन
दयनीय अवस्था आहे
Good journalism 👌
अक्कलकुवा तालुक्यातील रस्ता सुद्धा दाखवा ताई😢😢😢😢😢
❤❤
Konatyahi Gavat Anganwadi che register check Kara kiti porana shikshan milate ani tyanchasathi kaay prayatn kartat
नंदुरबार जिल्हा मदे रस्ता, light, नेटवर्क पाणी आशा सेविका नाही
अशा काही सम्यसा व्हायला पाहिजे
Only Gavit saheb🎉
Ladki बहीण चा अप प्रचार हा मिडिया च करत आहे
कोणीच काही करत नाही... फक्त इलेक्शनचा टाईमला येऊन उभे राहतात.
MANASE che Candidate cha pn vichar kara nakki vikas honyachi shakyata ahe. #MANASE #RAJTHAKARE
Navapur madhe yeun vichra sir 😊
अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात के सी पाडवी ने रस्ते पण तयार केली नाही
🚞#MANASE
ठिक आहेलाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे पण सगळया जास्त अडचणी बँकेत आहे ती म्हणजे आधार लिंक आणि के वा ई सी ही मोठी अडचण बस दुसरी गोष्ट नाही
तळोदा..... हात भारी रावला पाणी इथं रस्ते नाही आहे अजून
Only Congress ❤❤❤❤❤
शहरात व तालुक्यात विकासासाठी व सत्तेचा समतोल साठी तालुक्यात दोन राजकीय दुकान आवश्यक आहेत. Congress candidate if wins this election he will work under the control of Raghuvanshi. म्हणून शहरात रघुवंशी व तालुक्यासाठी डॉक्टर गावित पाहिजेत.
धडगाव अक्कलकुवा पहाडी रस्ते बघा आधी ,नंतर नंदुरबार मधील चारही दिशा कडील खेडे बघा,नंदुरबार मधे आत्ता तीन रस्ते बनविले आहे मतदान आले तेव्हा. नंदुरबार जि काम नाही तरूणांना जेणे करून गुजरात ला जावे लागणार नाही असे काही उपाय हवेत.गरिब,सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास कोणी नाही.
Navwpura,lay,yoaa,teye
Nandurbar madhe election haun pan kay fahida nahi
Reality dakhavatay khup chan keep it 🎉
Are didi tyanch vayamule nahi basnar tya yojnet
Tya aaji ch vay jast ahe Tyanna kas Kay milnar ladki bahin che paise.😅
आता येणार नाही
इथे नंदुरबार ला विकासाला महत्व नाही..
संविधान डोक्यात घुसले आहे..
ताई कोणीच काही काम करत नाही गुजरात मध्ये जावं लागतं
Congress ravshaheb
विजय कुमार् gavit ne swatacha vikas kelay fkt
gavhnipada la pan ya ek veda
Tyanna penson bhette bai
Tai ekda Akrani la suddha bet dya
Vay basat nasel myadam ajichi
मागिल Adich varsha pasun Ardya Maharashtra t Prashshk ahe lokshahi kuth ahe
Tumacha ekhadya apteshtala neta banava ani pratyek matadarachi pratyaksh pohachun seva karayacha anubhav ghya amhi tyancha jahir satkar karu
Ye mere desh ke lachar Gulam hai ..!
Liar Godi , where is , har ghar toilet yojna, where is har ghar bijli yojna.
65.chaya.matari.aajila.ladkibanche.payese
Kasemilatil
Vichartana.dokvapar
नवापूर विधान सभा मध्ये केव्हा येणार
कोणीच विकास केला नाही
नंदुरबार मधील सर्व ४ जागा कॉँग्रेस जिंकेल
कागडा नको इतर कोणी तरी नवीन चेहरा पाहिजे ल
@@vanrajpawara4484 जास्त काहीच बोलणार नाही २३ नोव्हेंबर ला समजेल कोण निवडून येत. अनेक काम केले आहेत फक्त तुम्ही भाजपचा चश्मा काढून बघा
नंदुरबारचा काय विकास झाला आहे का सर 35 वर्षे होऊन एका आमदाराने त्यांच्या गावचा रस्ता सुद्धा केला नाही. काय अवस्था आहे अक्कलकुवा तालुक्याची😢😢😢😢😢😢