Heena Gavit Resigns: हिना गावितांची 'ना'राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया; शिंदे गटावर केले आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 86

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym หลายเดือนก่อน +35

    नंदुरबार जिल्ह्यातील सगळे विधानसभेवर गावितच उभे राहिले तर बाकीच्या कर्यकरत्यांनी काय शतरंज्या उचलायच्या.

  • @pradipvalvi2121
    @pradipvalvi2121 หลายเดือนก่อน +15

    गावीत कूठूबातील मुलींना नवरे शोधून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एखादी परीक्षा ठेवा विजय गावीत साहेब🎉

  • @mahivalvi2646
    @mahivalvi2646 หลายเดือนก่อน +19

    ‍हि हिना‌= नाही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होईल ताई तुमचा आत्ता सोडून द्या राजकारण लग्न करून घ्या 😅😅😅😅😅😅😅

    • @narendrathakur143
      @narendrathakur143 หลายเดือนก่อน +1

      राहुल गांधी सोबत लग्न करून घ्या

    • @mahivalvi2646
      @mahivalvi2646 หลายเดือนก่อน +1

      @narendrathakur143 आमचा राहुल जरी वय जास्त असले तरी तरुण दिसतो

    • @tusharvalvi5033
      @tusharvalvi5033 หลายเดือนก่อน +1

      ​@@narendrathakur143 तुझ्या घरच्या बाईचे लग्न कर ,राहुल गांधी सोबत

    • @tusharvalvi5033
      @tusharvalvi5033 หลายเดือนก่อน +2

      ​@@mahivalvi2646 लाज वाटू दे स्वतःला ,बाई असून या प्रकारची मानसिकता ठेवते

    • @dipakvalvi9905
      @dipakvalvi9905 หลายเดือนก่อน +1

      ​@@mahivalvi2646Acha tumcha Rahul sobat tuch kar na lagn tu bai asun ase vichar kartasil ter tu kasi asen samjt tuja bolnyavarn Rajkarn thev bajula pan bai cha bhan thev

  • @tusharpawar1929
    @tusharpawar1929 หลายเดือนก่อน +40

    यांना फक्त सत्ता पाहिजे, जनतेने लक्षात ठेवा अशा लोकांना निवडूण देण्या पेक्षा नोटा बटन दाबून आपलं मत दिलेलं बरं, जी व्यक्ती पक्षाशी एकनिष्ठ राहिली नाही, ती काय जनतेशी राहणार,

  • @salimvalvi5515
    @salimvalvi5515 หลายเดือนก่อน +17

    ताई आता इलेक्शन येत आहे ना म्हणून तुम्ही भाजपला राजीनामा दिला आहे इलेक्शन संपल्यानंतर तुम्ही परत भाजप मध्ये जाणार आहे ते जनतेला माहिती आहे

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 หลายเดือนก่อน +7

    ताई तुम्ही कोणत्या पण पक्षातून निवडून नाही येत आता 😂

  • @sajanshisode7751
    @sajanshisode7751 หลายเดือนก่อน +7

    गावित बायी सत्ता फक्त हवी तुमच्याच घरात ...गणित चुकलं...पराभव 100 % निश्चित.....

  • @rakeshpagare3254
    @rakeshpagare3254 หลายเดือนก่อน +32

    खासदार आसतांना का दिला नव्हता...😢

    • @sharadvalvi2226
      @sharadvalvi2226 หลายเดือนก่อน +1

      तुला विचारून देणार का राजीनामा

    • @rakeshpagare3254
      @rakeshpagare3254 หลายเดือนก่อน

      मतदार आहे पक्ष बघून मतदान केलं होतं वाया गेलं...

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 หลายเดือนก่อน +1

    भाजपने पाठवली आहे आणि निवडून आल्यावर पुन्हा भाजप मध्ये शिंदेची एक जागा कमी 😢

  • @BhushanRajput-xf6gr
    @BhushanRajput-xf6gr หลายเดือนก่อน +16

    नंदुरबारमध्ये शिंदे गट काँग्रेस साठी काम करते हे मात्र खर आहे

  • @dineshchavhanpawara196
    @dineshchavhanpawara196 หลายเดือนก่อน +1

    मित्रांनोव आपल्या कडून नय होणार, आमदारकी, खासदारी कि, याच्या कपाटे भरून पैसे पडले आहे, आपल्या कडे काही नाही,आपल्या मेहनत करून नवकरी भेटली तर बर नाहीतर पांटपरी, चायची दुकान टाकायला सुद्धा पैसे नाही आहे आदिवासी ला सोडून अड्यान, कडयांना पुढे घेता यांना वट देण्या पेक्षा nota दाबा 🙏याची ओवकात दाखवा 🙏

  • @sanjayshende1020
    @sanjayshende1020 หลายเดือนก่อน +14

    लोकसभा हरली आता विधानसभा पण हरणार तुम्हाला फक्त खुर्ची पाहिजे

  • @mithunvalvi714
    @mithunvalvi714 หลายเดือนก่อน +4

    पैश्यासाठी आहे.. लोकांना सुत्या बनवायचा प्लान चालु आहे... ओन्ली पाडवी साहेब.. येणार

  • @Dashingdk90
    @Dashingdk90 หลายเดือนก่อน +2

    पाडा तरी मग शिंदे गटाला😂😂😂

  • @sagarchandyavasave7199
    @sagarchandyavasave7199 หลายเดือนก่อน +7

    Fakt satta pahije...Khasdarki geli Mhanun ata Akkalkuwa-Dhadgaon vidhansabha matadar sanghat Mahauti madhun Ticket pahije hote taina...Mahayuti kadun ticket nahi bhetle mhanun Rajinama dila...Loksasabha nivadnukichya adhi rajinama dila asta tr Hina tai 100% khasdar zali asti.

  • @aadistarmastiofficialsp5415
    @aadistarmastiofficialsp5415 หลายเดือนก่อน +11

    फक्त देखावा आहे समजाज्या नावावर मद मागणे आणि सर्व काही आपल्या घरातस ठेवा😢

  • @KrushnaGavit-ps2qy
    @KrushnaGavit-ps2qy หลายเดือนก่อน +11

    मतदारांनी भाजपा लोकसभा कडून पाट फिरवल्याने गाविताना झूकवे लागले

  • @KrushnaGavit-ps2qy
    @KrushnaGavit-ps2qy หลายเดือนก่อน +5

    10 वर्ष भाजपत राहून पक्षाने काही पद दिले का.

  • @kishanbrahmanikishanbrahma5496
    @kishanbrahmanikishanbrahma5496 หลายเดือนก่อน +4

    यांना फक्त संत्ता पाहिजे जनता गेली शुलीत

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 หลายเดือนก่อน +2

    Very good video

  • @ankyavalvi2375
    @ankyavalvi2375 หลายเดือนก่อน +1

    या सगळ्यांना फक्त सत्तेची भूक आहार बस... यांना जनतेसी काय घरनो देनो नाही

  • @sangitaHande-dr2cy
    @sangitaHande-dr2cy หลายเดือนก่อน +1

    जागा शिंदे गटाला गेली म्हणून भाजप ने ही शाळा केली

  • @ravindrabagul9903
    @ravindrabagul9903 หลายเดือนก่อน +2

    पक्षश्रेष्ठी मध्ये विजयकुमार गावित साहेब येत नाही का?? आणि ताई स्वतःच्या बापाचं पण ऐकत नाही का???? असे अनेक प्रश्न आहेत....

  • @GirdarPadvi-n6p
    @GirdarPadvi-n6p หลายเดือนก่อน +2

    Jay.ho.amasya.dada

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे
    @राकेशशिंदेराकेशशिंदे หลายเดือนก่อน +2

    इच मानद न पैशन बंद करा

  • @DeepakVasava-p7r
    @DeepakVasava-p7r หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤

  • @rahulthakur9816
    @rahulthakur9816 หลายเดือนก่อน +2

    काहीच फरक पडणार नाही भाजपला

  • @padviratan7094
    @padviratan7094 หลายเดือนก่อน +1

    जय जोहार

  • @murlidhrchaudhari8256
    @murlidhrchaudhari8256 หลายเดือนก่อน +1

    वेस्ट time 😂🤣

  • @laxmantadvi6184
    @laxmantadvi6184 หลายเดือนก่อน +1

    Only k.c.padvi zindabad..

  • @makraninazirhusen4254
    @makraninazirhusen4254 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही केंद्रीय पातळीवर चे नेते असताना विधानसभेसाठी इच्छुक असतांना नंदुरबार ची सेफ जागेवर उभे राहिले असते तर चांगल फायदा पुढील सर्व निवडणुकीत भाजपाला झाल असत

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 หลายเดือนก่อน +1

    हिना नाही येणार

  • @RavindraShewale-uw2iq
    @RavindraShewale-uw2iq หลายเดือนก่อน +1

    आमच्या दादा पाडवीलोकसभेच्या वेळीआमच्या दादा यामीना ताई चा प्रचार फार जोरात करत होतेबघा आता त्याचा बदला कसे घेत आहेतहिना गावितयांनाटरबूज आणि उभे केले आहेनिवडणूक संपल्यानंतरयाभाजपमध्येच जाते

  • @GirdarPadvi-n6p
    @GirdarPadvi-n6p หลายเดือนก่อน +1

    1.nambar.amasya.dada

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 หลายเดือนก่อน +1

    निवडून तर येणारे नाहीच

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol หลายเดือนก่อน +2

    गेल्याने काही फरक पडत नाही जाऊ द्या

  • @Shilpapotle
    @Shilpapotle หลายเดือนก่อน +1

    😮

  • @DinaValvi-wm8lv
    @DinaValvi-wm8lv หลายเดือนก่อน +10

    Rajinama dila tori 100% podnar

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @MeghaPawara-cx8ko
    @MeghaPawara-cx8ko หลายเดือนก่อน +2

    दिल्ली लां जाउन लग्न कर

  • @dilipgavit6409
    @dilipgavit6409 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे खुर्ची करिता

  • @ganeshsolanke5347
    @ganeshsolanke5347 หลายเดือนก่อน +4

    पडणार

  • @khumansingvalvi3019
    @khumansingvalvi3019 หลายเดือนก่อน

    तुला नंदुरबार modhe नाय जागा दीला का .

  • @kantilalvalvi39
    @kantilalvalvi39 หลายเดือนก่อน +4

    In manipur riots why haven't you you raised your voice in parliament about aaadiwasi exploitation s. You havenot put yours nished for riots of manipur This is yours attitude for aadiwasis rights. Hence you defeated in loksabha. Now again you are going to defeat in assembly. That is sure

  • @AmolVasave-r1e
    @AmolVasave-r1e หลายเดือนก่อน

    2124 शरद दादा आमदार साहेब नवापूर

  • @DilipTadvi-3155
    @DilipTadvi-3155 หลายเดือนก่อน +2

    Only k.c.padvi saaheb

  • @manishchavhan5617
    @manishchavhan5617 หลายเดือนก่อน +1

    Candrakanat raghuvanshi purn pane ghaneda rajkaran kartat

  • @pankajsonawane-rp8mu
    @pankajsonawane-rp8mu หลายเดือนก่อน

    ही घराणे शाही नाही का

  • @MeghaPawara-cx8ko
    @MeghaPawara-cx8ko หลายเดือนก่อน +2

    तुझ्या सोबत कोण लग्न करणार

  • @Astamba-e7f
    @Astamba-e7f หลายเดือนก่อน +2

    ताई साहेब🎉🙏

  • @gokulygbnfpadvi5856
    @gokulygbnfpadvi5856 หลายเดือนก่อน

    😅😅

  • @padavimanya8196
    @padavimanya8196 หลายเดือนก่อน

    Aata maha yutila tikit bhetle nahi tar ungli karaychi nahi hoti na hina gavitanni aata lok sabhela saport kele na tar ajun ka umedvari sathi form bharaychi garaj nahi hoti

  • @dilipgavit6409
    @dilipgavit6409 หลายเดือนก่อน +1

    Karodo pati valyana aadivasi jatene atatari vichar krava

  • @padavimanya8196
    @padavimanya8196 หลายเดือนก่อน

    Kadhapi jar tumhi ne vadle tar tyaj thalit jevnar aahe myadam hame ullu banarahenhe ye ladki g

  • @TUSHARKPATIL
    @TUSHARKPATIL หลายเดือนก่อน

    Lalach

  • @padavimanya8196
    @padavimanya8196 หลายเดือนก่อน

    Tumhi niyam padat nahi myadam

  • @AmrutsingpawarAmrutsingpawar
    @AmrutsingpawarAmrutsingpawar หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @madhavbokare4536
    @madhavbokare4536 หลายเดือนก่อน

    बाई आता गावचा सरपंच होतेस का

  • @prvasave
    @prvasave หลายเดือนก่อน +6

    हिना गावित निवडून आली तरी चालेल पण आमस्या पाडवी नको

  • @rahul.blocks.3283
    @rahul.blocks.3283 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂