@@shubhamjambhale1053 are tyane fhakta thodi olakh sangitli tu tar lagech khole cha baap ch kadhla Aani tujhya tondun sant words pan shobhat nahi An mhane santancha aahe to
जास्त जी फास्ट जिंदगी त्यामध्ये आपण एक महाराष्ट्र संस्कृती व माझ्या विठोबाचे सुंदर एक क्षण तुम्ही गात आहात मी पण एक मुस्लिम समाजाचा मावळा आहे जय हरी माऊली
#अप्रतिम🚩 आज मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर चे लोक येऊन मराठी भाषा बोलायला लाजतात कुठे तरी माणसाचं महत्व हे आपल्या च मुंबई मध्ये कमी होत चालला या परिस्थिती मध्ये तुम्ही जे आपली संस्कृती टिकवण्याच काम करताय हे खूप कौतुकास्पद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व पूर्ण मंडळीना ❤️🙏 you tube पेक्षा एकदा live बगण्याचा आणि या भक्ती धुंदी मध्ये तल्लीन होण्याची संधी मिळो ! ✨🌸🙌 #jaymaharashtra 🚩💯
Wow 😊.. सगळी मंडळी किती एन्जॉय करत आहेत ...आम्ही पण खूप आनंदी आहोत...असेच नवनविन ऐकवा आम्हाला...तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा आनंदात जावो.. हीच देवाकडे प्रार्थना 🙏❣️❣️❣️❣️
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि मुंबई मध्ये मराठी भाषा दोघं जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे. आपले खूप खूप आभार आपल्या कडून हे सेवा अशीच पुढे सुरू राहो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 👏
आम्ही पण निरंकारी समागमला मुंबई दिल्ली नागपूर ट्रेनमध्ये बसमध्ये खूप एन्जॉय करतो असेच मस्त मित्रांनो मस्त हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडीचे
मला हे बोलायचं आहे...आजची तरुण पिढी आपली कला संस्कृती पुढे घेऊन जात आहेत,तर आपण सर्वांनी साथ द्यावी ,त्याच बरोबर ही परंपरा कायम टिकून ठेवावी ही आपल्या हातात आहे..आपण सर्वांनी मान सन्मान करावा.आपली ही संस्कृती आपण जपून ठेवणार ..अशी आशा बाळगते. काही चुकल्यास क्षमा असावी 🙏 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
वा माऊली....
खोले पॅटर्न मूंबई च्या ट्रेन मध्ये ऐकून खूपच छान वाटले
खोलेच्या बापाचा आहे का . संताचे आहे हे
. पॅटर्न म्हणू नये राम कृष्ण हरी.
@@shubhamjambhale1053 are tyane fhakta thodi olakh sangitli tu tar lagech khole cha baap ch kadhla
Aani tujhya tondun sant words pan shobhat nahi
An mhane santancha aahe to
@@shubhamjambhale1053kay aahe te sangitle nahi fhakta santanche aahe bolla
@@shubhamjambhale1053tya bhajnala pingala asech boltat mahiti Karun ghe pahila
जास्त जी फास्ट जिंदगी त्यामध्ये आपण एक महाराष्ट्र संस्कृती व माझ्या विठोबाचे सुंदर एक क्षण तुम्ही गात आहात मी पण एक मुस्लिम समाजाचा मावळा आहे जय हरी माऊली
भाई ई द मुबारक जय शिवबा❤❤
वा खुप छान रामकृष्ण हरि माऊली
मस्त
🙏💐राम कृष्ण हरी💐🙏
💐भाई ईद मुबारक💐
सलाम भाईजान,असेही महाराष्ट्र प्रेमी, देशप्रेमी मुस्लिम भाई बहनोकी जरुरत है,देश के लिये!
माऊली आज खरचं हुबेहुब विशाल महाराज खोले यांच्या सारखा पिंगळा ऐकायला मिळाला धन्यवाद
#अप्रतिम🚩 आज मुंबई सारख्या ठिकाणी बाहेर चे लोक येऊन मराठी भाषा बोलायला लाजतात कुठे तरी माणसाचं महत्व हे आपल्या च मुंबई मध्ये कमी होत चालला या परिस्थिती मध्ये तुम्ही जे आपली संस्कृती टिकवण्याच काम करताय हे खूप कौतुकास्पद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व पूर्ण मंडळीना ❤️🙏 you tube पेक्षा एकदा live बगण्याचा आणि या भक्ती धुंदी मध्ये तल्लीन होण्याची संधी मिळो ! ✨🌸🙌 #jaymaharashtra 🚩💯
अविनाशभाऊ, एकच नंबर ! अप्रतिम पिंगळा !! एकदम खोले महाराजांसारखाच!!! 🌹🙏
ह. भ. प. विशाल महाराज खोले नंतर तुम्हीच पिंगळा गायला भाऊ ,तुम्हाला मानाचा मुजरा 🙏
😢😢😢😢😢
Wow 😊.. सगळी मंडळी किती एन्जॉय करत आहेत ...आम्ही पण खूप आनंदी आहोत...असेच नवनविन ऐकवा आम्हाला...तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा आनंदात जावो.. हीच देवाकडे प्रार्थना 🙏❣️❣️❣️❣️
अविनाश दादांचा मोबाईल नं मिळेल का ?
@@gopalmakh2107 माफ करा ह्या प्रश्नाचं उत्तर माजाकडे नाही आहे..🙏🙏
पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या नंतर तुमचा आवाज खूप खूप छान वाटला दादा ❤❤❤
@@rupalishete8985 अगदी बरोबर आवाज आणि त्यात भजन कीर्तनाचा गोडवा😊
❤
हा नाथ महाराजांनी लिहिलेला खूप सुंदर पिंगला आहे, माझं 1 वर्षचा मुलगा आहे, हा पिंगला लावल्याशिवाय नादवतच नाही, आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो,
किती सुंदर शब्द , नादवतच नाही.
छानच! शिवरायांचे नाव ओठी ऐताच अंगावर काटा उभा राहतो..... माता जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ही ओळ काळजाला भिडणारी.... जय शिवराय! 🚩
👍खरंच या सुशिक्षित तरुणांचा अभिमान वाटतो, आपण आपली संस्कृती टिकून ठेवताय..👌
विशाल महाराज खोले नंतर आज तुमच्या कडून पिंगळा ऐकायला मिळाला ❤
बरोबर
खूप छान
हो ना मी पण ऐकते आताच खुप छान
खुपचं सुंदर पिंगळा
महाराजांच्या अगोदर गायलेला आहे ह्या भाऊंनी
वा छान भाऊ पिंगळा सेम to सेम खोले महाराज ऐकून मन प्रसन्न झाले
आपली मराठी संस्कृती टिकवणारी सगळे भजनी मंडळीना मानाचा मुजरा..... पिंगळा पहिल्यांदा च ऐकला छान मस्त मन भारावून गेलं....... काही बोल स्पष्ट समजले नाही.
हि सर्व मंडळी पंढरपूरला जाताना आम्हाला मुंबई. पंढरपूर या गाडीत भेटले होते
❤ yo all.
कम्माल! ❤ अप्रतिम! गायक तुम्ही तुफान आहातच वाद्य वाजविणारेही तितकेच एक नंबर! तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
खोले महाराजांच्या अगोदर पिंगळा गायलेला आहे ह्या भाऊंनी आणी तो पण खुप गोड आवाजात
खुप मन प्रसन्न वाटत पिंगला ऐकला की
खुप छान 👌👌👌 हा पिंगळा संपुर्ण छान आहे एकदा तो संपुर्ण सादर करा. अन् प्रवास खुप छान दिवसभरचा वैताग संपवुन घरी एक उत्साह घेवुन सगळे जातात छान🚩🚩🚩🚩
Khup Chan Dada Vishal Maharaj khole eka kirtan made tumch khup kautuk karat hote 😊🎉🎉🎉very nice 👍
आपली म्हणण्याची ढग व आवाज अतिशय सुंदर आहे आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा
एकनाथ महाराजांचा पिंगा हा अभंग आहे पण मस्त गायला आहे
Khup chhan mauli Jay hari
दादा तुझ्यावर संत कृपा असुदे असे सरस्वती तुझ्या मुखावर वास राहू दे सदा पांडुरंगाची कृपा असो जय हरी
Vishal maharaj khole Muktainagarkar ek no gatata
राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
अशीच आपली परंपरा जपली पाहिजे मनापासून धन्यवाद दादा
अप्रतिम गायन अविनाश भाऊ
Kup kup chan mauli 👏👍
बिगर सिस्टीम च असे गाणं एवढं सोपं नाही सलाम तुमच्या गान्याला
🙏🙏👌👌खुपच सुंदर भावा असाच गात रहा माऊली तुझ्या पाठीशी आहे
खूपच छान ....रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
खूपच छान माऊली छान पिंगळा गायन केला जय हरी
Khup chan bala Ramkrishna Hari🙏
दादा तुमा सगळ्यांचं नशीब खूप मोठे आहे एवढे आनंदात सात देणारे साती भेटतात वाह्ह्ह्हह्हह्हह्ह
Maharashtra hi santanchi Maybhumi.ahe. jay ram Krishan hari
विशाल खुपचं छान ❤
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि मुंबई मध्ये मराठी भाषा दोघं जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे. आपले खूप खूप आभार आपल्या कडून हे सेवा अशीच पुढे सुरू राहो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 👏
अप्रतिम....जय श्रीराम ❤🚩
आम्ही पण निरंकारी समागमला मुंबई दिल्ली नागपूर ट्रेनमध्ये बसमध्ये खूप एन्जॉय करतो असेच मस्त मित्रांनो मस्त हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडीचे
धन निरंकार देवा
Dhan nirankar ji deva🙏
धन निरंकार जी 🙏 मालक
धन निरंकार जी
खुपच छान दादा सर्वांना धन्यवाद आपली संस्कृती जप 8:29 ताय येणाऱ्या पिढीला खुप मोठा आदर्श आहात तुम्ही सगळेजण जय शिवराय#mAstapp
दादा तुम्ही फार सुंदर गाता 💯😊खूप छान आवाज आहे..
मला हे बोलायचं आहे...आजची तरुण पिढी आपली कला संस्कृती पुढे घेऊन जात आहेत,तर आपण सर्वांनी साथ द्यावी ,त्याच बरोबर ही परंपरा कायम टिकून ठेवावी ही आपल्या हातात आहे..आपण सर्वांनी मान सन्मान करावा.आपली ही संस्कृती आपण जपून ठेवणार ..अशी आशा बाळगते.
काही चुकल्यास क्षमा असावी 🙏
🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
सुस्पष्ट ,भजनाचे बोल कळाले .अतिशय सुंदर 👌👌👌🌷⚘️🌿
खूपच सुंदर. आसाच गात रहा. 👍👍👌🙏🌹
आरे वा किती छान म्हणालास बाळा जस कैलास महाराज आणि खोले महाराज 👌👌👍🚩
हा सुख सोहळा स्वर्गी नाही😍
दादा तुम्ही गाथातील अभंग क्र.3666 वाचा मग कळेल
दादा तुझा आवाज खूप छान आहे आणि भजनी मंडळ पण खूप छान आहे 🙏🙏
🌴🌹🌴👏👏👏🌴🌹🌴
🌴🌹जय हरी विठ्ठल माऊली🌹🌴
🌴🌹🌴👏👏👏🌴🌹🌴
माऊली प्रणाम जय जय रामकृष्ण हरी माऊली
खूप छान वाटले... बोईसर शहर साईबाबा नगर
Ek number....mi Vishal maharaj nanter tumcha pingla chan watala
Waaa, Dada supbb,Aasa pingla,mi mazya janmat, pahilyada Aayikla mast Mann kushhhh zala
जय हरी माऊली खुप सुंदर आवाजात आज पिंगळा ऐकायला मिळाला असेच रेल्वे मधे लोकांपर्यंत वारकरी भजन पोहचवा माऊली
दादा खूप छान आवाज तुमच्❤❤ तुमचं खूप प्रगती होवो 💐💐
दादा आज प्रथमच छान पिंगळा ऐकला। खूप छान सांगितलं आणि साथ दिली। अभिनंदन।
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
जय हरी माऊली अप्रतिम गायन तरुण पिढीसाठी योग्य मार्गदर्शन परमेश्वर पांडुरंग आपणास हे कार्य करण्याची जास्तीत जास्त सामर्थ्य देऊ जय हनुमान
Puran pigalaa gayala dada ni jay Hari dada
खूप छान दादा नमस्कार आवाज छान आहे हो दादा तुमचा
अप्रतिम 👌माऊली खुप छान वाटलं ट्रेन मध्ये वारकरी संप्रदायाची पताका उंचवताना दिसताय तुम्ही सर्व मंडळी 🚩या गोष्टीचा खुप अभिमान वाटतो...राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर भाऊ पिंगळा महाव्दारी ❤❤❤
Atichay chan khub chan
फारच छान राम कृष्ण हरी
खुपचं सुंदर अभिनंदन,
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
Apratim gayan ani vadan❤
खूपच छान माउली वादक छान 🙏🙏
एक नंबर भाऊ नाद खुळा 🥰असेच तुमचे भजन शेर करत राहा आम्हाला ऐकायला मिळणार 👌
Mauli kay yog sadhala janma tumha labhala khupach sundar aavaj jay hari
बालक सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘😘😘😘
छान गिमवी गुहागर❤❤❤
Jay Sri Hari
सुंदर प्रस्तुती माऊली❤
खूपच छान झाला अभंग ❤👌👌👌👌
खुप छान आवाज......❤
तरुणायला प्रेरणा मिळणारा पिंगळा 🙏🙏🥰
दादा आमचा ही हरिपाठ मंडल आहे खुप दिवस प्रयत्न करतोय बोलायला पण तुझा पिंगळा यैकुन बोलायला सोपा वाटला धन्यवाद🙏
माऊली ❤
🎉 अप्रतिम भजनी मंडळ 🙏 शतः शतः नमन संपुर्ण भजनी मंडळाला 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
दादा खुपचं सुंदर command आहे तुमची गायकीवर,❤❤ अप्रतीम
खुप छान माउली ❤
पिंगळा .... फार गोड... स्पष्ट आवाज समजेल अशा सोप्या पद्धतीने गायलं अतिशय उत्तम 👌
आवाज खुप छान आहे,,दादा असेच आनंदी राहा
नमस्कार खुप छान
आदरणीय विशाल महाराज यांनी पिंगळा अगदी घरा घरात पोहचवला
श्री अविनाश बुवा आणि कोरस सहकारी एक नंबर किती सुंदर गायन ते पण एका दमात पाठांतराला तोड नाही.लोकल सम्राट अविनाश आंब्रे ❤
पिंगळा एवढ्या जोमात ,जोशात गायलात आपल्या संस्कृतीची परंपरा चालवत आहात कोरस ,टाळ , ढोलकी अप्रतिम
खूप छान
पुन्हा पुन्हा ऐकावासं वाटतं
खुप छान मी रोज एकदा तरी खोले महाराजांचा पिंगळा ऐकते जय हरी माऊली तुमचा पण आवाज छान आहे
खुप छान अविनाश दादा ❤❤
apratim dada mla khup aavdtat tumche abhang
Vaa.khupch chhan.sarv team ce abhinandan.
Vittalnamachi shala bharali kiti to aanand man,ekadam harapun gela mauli ram Krishna Hari bhartiy Sankruti aamachi lay bahri jay hari
अविनाश दादा आणि संपूर्ण टीम खूपच छान❤❤
एक no
ऐकत रहावं वाटतं राम कृष्ण हरी हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ
एकदम छान 👌
खूप छान आहे बाळा तूझा आवाज देवाची गाणी देवाची देणगी आहे तूला
खुपच सुंदर दादा आई चा आशिरवाद आहे
Lay na bhari
पिंगळा अप्रतिम गायला आहे