पहिले आमच्या गावामध्ये पहाटे वासुदेव पिंगळा हातामध्ये कंदील घेऊन डमरू वाजवत अंदाजे सकाळी 9:00 वाजेपर्यंत गाणं म्हणून भगवंताचा नामस्मरण करत होते लोकही फार मोठ्या मनाची होती भरपूर दान करायचे आता गेट लावली लोकांनी कसं फिरायचे पिंगळे यांनी❤
हे आसे गित आयकले की पयले दीवस याद येता पयले परतेक खेड्यात सकाळी च म्हश्यान जोगी म्हणत तेयले ते हे गित सादर करीत होते ते गावात आले की गावात वेगळंच वातावरण तयार होत होत सकाळ ची सूरवाद ह्या गाण्या पासून होये
खूपच छान आवाज खूपच गोड आणि अभिनय अतिशय सुंदर अगदी लहान पणी चे दिवस आठवले.आम्ही आमच्या आई बाबा ना विचारायचो पिंगळा म्हणजे काय असते एकदा पहाटे पहाटे पाहिले होते अगदी तुम्ही जशी वेशभूषा केली आहे बरोबर तशीच होती हातात कंदील खांद्यावर झोळी आणि हातात एक छोटंसं डमरू वाजवत यायचे त्याचा एक विशिष्ट पद्धतीने ते वाजवायचे खूप छान वाटायचं.अगदी हुबेहूब प्रतिकृती तुम्ही केली खूप खूप अभिनंदन लोककलेला प्राधान्य दिल्याबद्दल.🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌💐💐💐💐💐💐💐💐
एक नंबर प्रा . चिकटगावकर सर ! पिंगळा हे कोडं तुम्ही सोडवायला मदत केली ! हा प्रश्न मी लोककलेच्या स्पर्धा वेळी तुम्हाला विचारला होता तुम्ही तेव्हा अभ्यास करुन सांगतो असंही म्हणाले होते आज प्रत्यक्ष सादरीकरण च मिळालं ग्रेट आहात सर आपण 👍
खुप खुप छान❤❤❤❤❤❤ या गीताला आयकुन पन्नास वर्षे झाली आहेत.... खुप छान.... जपली पाहिजे हो आपली संस्कृती आणि तुम्ही ते दाखवून दिले आहे...... राम राम भाऊ तुम्हाला या...... ❤❤❤❤❤❤❤
महाराज तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमची लोकांना सांगण्याची तळमळ आणि तुमच्या स्वरातील आर्तता या सगळ्या गोष्टी या गीतातून प्रकर्षाने दिसून आल्या. तुम्हाला सलाम..!!!
खूपच सुंदर. आमच्या गावी श्रावण शनिवारी एक बुवा सकाळी बासरी वाजवत भिक्षा मागण्यासाठी यायचे. त्यांची एक खास धुन असायची तिचा आवाज ऐकल्यावर मी शनिवा-या आला म्हणून ओरडत त्यांची धून ऐकण्यांस घराबाहेर यायचो.
पहिले सर्व परिस्थिती गरिब होते पण समाधान खूप होते.आता सर्व आहे पण समाधान नाही.आता फक्त धावपळ, पैसा, सत्ता, संपत्ती,एकमेकांची जिरवाजिरवी, शेजारी शेजारच्याला ओळखत नाही.
अतिशय सुंदर👌👌👌
अशा कार्यक्रमातून संस्कृती टिकून राहील. भौतिक सुखाच्या पाठी धावणाऱ्या स्वार्थी लोकांनी हा बोध ऐकल्यावर जीवन पालटण्यास मदतच होईल.
जुन्या रूढी आणि परंपरा यांची नव्या पिढीला जाणिव पिंगळा महाद्वारी आपले मनापासून धन्यवाद देतो राम कृष्ण हरी
सरांना live ऐकण्याची संधी मिळाली तेव्हा काय आनंद झाला होता...👌👌तोड च नाही
अप्रतिम खूप छान आवाज आहे
खूपच छान प्रबोधन गायन 🙏🏻
योगेश जी सर, 1 no.
योगेश बर का छान पैकी सादरीकरण केलं मनपूर्वक अभिनंदन तु आणि तुझी टीम असं जुन्याच सोन केलं बर का छान असेच लोकांना जागृत केलं
आनंद होतो अपली संस्कृति खूप छान आहे तुमच्या सारखे लोकांमुळे सगळ्यांना ऐकायला मिळते 😊🙏🙏
खुप छान वाटलं हीच संस्कृती जवळपास संपली आहे ती जपून ठेवली तरच नवीन पिढी सुंदर विचार करून पुढे जाईल हीच kalachi garaj जयं महाराष्ट्र
Awesome sir,,,,,,
Kadachit aapali Jr bhet zaali,,,trrrrr Pandurang bhetale asi sewa Karel tumachi
योगेश पाटील अतिशय सुंदर पिंगळा आपणं सादर केला मी दिवसभरात एकदातरि एकुण मण प्रसन्न होते
आमच्या लहानपणी आम्ही हे गाणं नेहमी ऐकायचे खूप छान वाटयचे. सादरीकरण खूपच सुंदर
पुरोगामी महाराष्ट्रात चांगल्या लोक कला / चांगल्या परंपरा जपणे आवश्यक आहे..योगेशजी खुप-खुप धन्यवाद..अतिशय छान🙏🌹🕊️👍
अगदी संपूर्ण जीवनाचे वर्णन या पिंगळ्या तून सादर केले आहे पिंगळा ऐकल्यानंतर जीवनात कोणीच कोणाचे नाही याची प्रचिती येते सगळं मायाजाल आहे
जय श्रीहरी.
वस्तुस्थितीचे अचूक वर्णन व सुरेख आवाजात सादरीकरण अतिशय उत्तम.
मनाला मोहून घेते जणू प्रत्यक्ष डोळ्याने बघत आहोत असे आभास होतो.
धन्यवाद.
अप्रतिम सादरीकरण सर ही कला आजच्या पिढीतील मुलांना कळली पाहिजे.
आपल्या लहानपणी ह्या भक्तिपूर्ण गीतांनी दिवस ujadayacha आणि आज,,,,
बालपण आठवलं खूपच छान
Khup chan ,mind fresh positive energy charge ❤❤❤
माणसाच्या आयुष्यात संसार आणि पर्मार्थ असणे गरजेचं आहे महाराज धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण हृदयाला भिडणारे जीवनाचे मूल्य दर्शविणारा वारंवार पहावा असा पिंगळा
पहिले आमच्या गावामध्ये पहाटे वासुदेव पिंगळा हातामध्ये कंदील घेऊन डमरू वाजवत अंदाजे सकाळी 9:00 वाजेपर्यंत गाणं म्हणून भगवंताचा नामस्मरण करत होते लोकही फार मोठ्या मनाची होती भरपूर दान करायचे आता गेट लावली लोकांनी कसं फिरायचे पिंगळे यांनी❤
हमारा बंडू भैया.......
......योगेश जी पाटील chikatgaonkar.
बधाई शुभकामनाएं अभिनंदन.
अशोक पवार khandalkar Vaijapur
पूर्वीचेच वैभव छान होते, आता आमची पिढी यापासून मिळणाऱ्या आनंदाला मुकले आहे.
हे आसे गित आयकले की पयले दीवस याद येता पयले परतेक खेड्यात सकाळी च म्हश्यान जोगी म्हणत तेयले ते हे गित सादर करीत होते ते गावात आले की गावात वेगळंच वातावरण तयार होत होत सकाळ ची सूरवाद ह्या गाण्या पासून होये
खूपच चांगलं अजून महाराष्ट्रभर कार्यक्रम ठेवा आणि पिंगळा काय असतो माणूस काय असतो हा फरक कळेल
जो
योगेश भैय्या......नाम ही काफ़ी हैं..
अभिनंदन. बधाई शुभकामनाएं.
अशोक पवार khandalkar
खूपच छान आवाज खूपच गोड आणि अभिनय अतिशय सुंदर अगदी लहान पणी चे दिवस आठवले.आम्ही आमच्या आई बाबा ना विचारायचो पिंगळा म्हणजे काय असते एकदा पहाटे पहाटे पाहिले होते अगदी तुम्ही जशी वेशभूषा केली आहे बरोबर तशीच होती हातात कंदील खांद्यावर झोळी आणि हातात एक छोटंसं डमरू वाजवत यायचे त्याचा एक विशिष्ट पद्धतीने ते वाजवायचे खूप छान वाटायचं.अगदी हुबेहूब प्रतिकृती तुम्ही केली खूप खूप अभिनंदन लोककलेला प्राधान्य दिल्याबद्दल.🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌💐💐💐💐💐💐💐💐
पिंगळ्याचा आर्थ समजवुन सांगितला खरच खूप खुश धन्यवाद माराज
जीवनाची खरी वास्तविकता खूप छान प्रकारे प्रकट केली आहे
वासुदेव ❤❤❤❤बालपण आठवले❤❤❤❤
Vaijapur talukyachi shan ! Yogesh bhau
❤❤❤
एकदम मनाला लागलं गाणं❤❤❤
🚩🚩🙏🙏🙏💐💐 भारतीय हिंदू धर्म संस्कृती
Khupach chhan
Real bhakti valu!congratulation !real mauli!old is gold!Great!suhaga !dimond!equivalant to Paris!good try!thanks Dil se for pingla !good knowledge!
नंदुरबार महासंस्कृती... महोत्सवात...आपला live performance .. पाहायला मिळाला... खूपच छान....
खुप छान गित राम कृष्ण हरी
मनःपूर्वक आभार, कडू पण सत्य. ऊत्तम सादरीकरण. धन्यवाद. श्रीकांत शेलगावकर जालना.
खुप छान !!
खरोखरच जुने दिवस, चालीरीती, रुढीपरंपरा खुप चांगल्या होत्या.
एक नंबर प्रा . चिकटगावकर सर !
पिंगळा हे कोडं तुम्ही सोडवायला मदत केली !
हा प्रश्न मी लोककलेच्या स्पर्धा वेळी तुम्हाला विचारला होता तुम्ही तेव्हा अभ्यास करुन सांगतो असंही म्हणाले होते आज प्रत्यक्ष सादरीकरण च मिळालं ग्रेट आहात सर आपण 👍
माझ्या लहानपणी आमच्या गावात पिंगळाचे रुप हातात कंदील घेऊन भल्या पहाटे लोकजागृती चे भजन गाणारी माणसं यायची खुप सुंदर दिवस होते ते
खुप खुप छान❤❤❤❤❤❤
या गीताला आयकुन पन्नास वर्षे झाली आहेत.... खुप छान.... जपली पाहिजे हो आपली संस्कृती आणि तुम्ही ते दाखवून दिले आहे...... राम राम भाऊ तुम्हाला या...... ❤❤❤❤❤❤❤
महाराज तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमची लोकांना सांगण्याची तळमळ आणि तुमच्या स्वरातील आर्तता या सगळ्या गोष्टी या गीतातून प्रकर्षाने दिसून आल्या.
तुम्हाला सलाम..!!!
आपणास दैवी देणगी आहे
कर माझे जुळती
@@dr.ravindrapathak3591llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllldllllllllllllllllglllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllglllllldllllflllllllllllllllllllll lllllllx2
खूपच सुंदर, सत्य सांगितले आहे, सादरीकरण अतिशय छान आहे, माझे आईला ही खूप आवडले. आम्ही पुन्हा पुन्हा पाहत आहोत.
ही अनमोल अशी लोककला जपुन राहीली पाहिजे
एकदम मस्त वाटले गावची आटवण आली
आमाच्या लहानपणी पिगला यायचे पहाटे पहाटे... 🙏🙏
ऐक नंबर सादर केला ओ दादा पिंगळा गीत❤
आवाज खुप भारदस्त आहे आवाज ऐकून लहानपणी ऐकलेलं पिंगळा गीत आठवलं 1980 -1990मध्ये ही गाणी खुप ऐकली
Share kara sir ajj pingla ha sarvan paryant pochla paije 🙏👍
@sanketamrutkar9469 ❤❤❤❤❤❤❤❤ पे इल😅 पे बा बीó मा
sanketamrutkar9469स
स
स
महाराज मन कसे तृप्त झाले बघा पिंगळा ऐकल्यावर खूप छान
एकच नंबर दादा 10 वर्षांपूर्वी ऐकलं का अजून पण संस्कृती खूप जपून आहेत
एक नंबर सादर केले
खूपचं छानं.
लहानपण आठवले देवा.
दादा, खरंच खूप छान
अगदी संपूर्ण जिवनाच वर्णन सादर केले आहे, पिंगळा या गाण्यातुन जिवनात कोणी कोणाचे नसते फक्त आणि फक्त मायाजाल आहे.
अगदीच अति सुंदर भजन मन भरून आले खूप छान.
आवाज खूप छान आहे राम कृष्ण हरी
पिंगळा माझ्या मनावर राज्य करतो
आजच्या डिजिटल दुनियेत मला रोज सकाळी अलार्म च्या जागी पिंगळा उठवत असतो...
खूपच स्वर्ग सुंदर मधुर आवाज... 🙏 🙏
जि प्राचीन काळापासून कला कलाकार आणि जुनी प्रथा ही शासनाने मानधन देऊन आणि जनतेने दान धर्म करून जपली पाहिजे
खूप छान गित जय हारी माऊली
मला ही सुंदर रचना ऐकून खूप खूप आनंद होतो. खूप खूप छान गीत आहे. त्यातील बोल मनाला भिडतात.
Ram Ram ji 🙏👌
खूपच सुंदर.
आमच्या गावी श्रावण शनिवारी एक बुवा सकाळी बासरी वाजवत भिक्षा मागण्यासाठी यायचे. त्यांची एक खास धुन असायची तिचा आवाज ऐकल्यावर मी शनिवा-या आला म्हणून ओरडत त्यांची धून ऐकण्यांस घराबाहेर यायचो.
आमच्या गावात पण असेच यायचे सकाळी पहाटे चार वाजेपासून सर्व घराजवळ जाऊन मस्त गाणे म्हणायचे अतिसुंदर
Khup chhan sadarikaran
Garaj ahe jatan. Karnyachi
Mast mast
My 😅 mnn😢
महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे हे भजन पहाटे पहाटे ऐकायला खेडेगावात मिळते मी रोज ऐकतो.
अतिशय सुंदर ज्ञान यासमयाला
मी जेव्हा निवांत असतो त्यावेळी हे गीत नेहमी ऐकतो कर्न मधुर स्वर खूप छान
मि पण
Mi pn mavali
@@babastakleो हे
😊😊😊😊😊
खुप छान अप्रतिम मन भरून आलं आणि आनंद मिळाला समाधान झालं पिंगळा ऐकुन जुनी लोक कला जपली पाहिजे जय महाराष्ट्र
खूप छान आणि अप्रतिम
खूप छान खूप खूप सुंदर मानवी जीवनाची वास्तविकता दिसून आली या भारुडातून
ही लोककला जगविण्यासाठी आज प्रयत्न होणे गरजेचे आहे.... तुमचे गायन इकल्यानंतर बालपणीच्या युगात कधी गेलो समजलेच नाही.
Very good aavaj god svar bhari jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
चांगला आवाज.शाहीर आपणाला सलाम
अतिसुंदर,जीवनाची सत्य परिस्थिती....खूप छान वाटलं ऐकून
अशीच पिंगळा गीते असावी आवाज खुप चांगलाआहे
लहाणपणी अशी गीते ऐकली पण आज लोप पावत
चालली आहेत.
वर्णन करणे हे शब्दात सांगायचे झाले तर अवघा आहे कारण हे खूपच अप्रतिम आह . लोकसंगती व महाराष्ट्राची संस्कृती दिसून येत 🎉🎉
खूप मस्त अशीच संस्कृती जपण्यासाठी कार्यक्रम झाले पाहिजे 👏👏
योगेशदादा, एकदम भन्नाट..पिंगळा..👌💐🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर सगळ जिवन सार सुंदर वर्णन सुरेल आवाज
मला पण खुप आवडला पिंगळा खुप मन भरुन आल धन्यावाद त्या महाराजांचे
Ram Krishna Hari 🥀🌹🙏🙏🌹🥀
खुपचं छान
अतिशय उत्तम पिंगळा प्रस्थापित केला धन्यवाद भाऊ असेच नवीन कार्यक्रम
कडक आवाज ❤❤
नंबर🎉🎉🎉🎉🎉
पहिले सर्व परिस्थिती गरिब होते पण समाधान खूप होते.आता सर्व आहे पण समाधान नाही.आता फक्त धावपळ, पैसा, सत्ता, संपत्ती,एकमेकांची जिरवाजिरवी, शेजारी शेजारच्याला ओळखत नाही.
जुनं ते सोनं रामकृष्ण हरी
Khup chan ❤
महाराज अतिशय सुंदर , तृप्त झालो महाराज . अतिशय छान आवाज .
भाऊ एकदम झकास ❤
अप्रतिम अभिनय आणि कला सर.
Khup mast dada
😢😢MISS you balpan
Ram Ram
हे सर्वच एकदम बरोबर आहे
ही परंपरा बंद होत चाली हे
खुप चांगले सरआता हे पण बघायला पण भेटत नाही हे मी गित आयकत असतो ❤❤❤
बालपणाची आठवण झाली.खूपच भारी आवाज आहे.महाराष्ट्राची शान आहे संत साहित्य .
खुप सुंदर पिंगळा महाद्वारी
मला हे गाणं ऐकून खूप आनंद होतो.
Very good song Ram Krishna Hari