आमची महाबळेश्वरला जाण्याची तयारी😍 | पनवेलवरून बसने महाबळेश्वर रात्रीचा प्रवास - Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2021
  • आमची महाबळेश्वरला जाण्याची तयारी😍 | पनवेलवरून बसने महाबळेश्वर रात्रीचा प्रवास - Panvel (Navi Mumbai)
    आम्ही महाबळेश्वर जाण्यासाठी पनवेलवरून निघालो. आम्ही महाबळेश्वर आणि तापोळा जाणार आहोत तर आम्ही बाजारात जाऊन शॉपिंग केली. आम्ही प्रांजू प्रदनुसाठी कपडे घेतले. आम्ही काही दिवस महाबळेश्वर येथे राहणार आहोत. आम्ही महाबळेश्वर जाणार आहोत तर आमची तयारी कशी होती ते आम्ही दाखवले आहे. प्रांजू प्रदनु खूप खुश होते. आम्ही नीता ट्रॅव्हल्स गाडी बुक केली. रात्री बारा वाजता पनवेलवरून गाडी सुटली. आम्ही नीता ट्रॅव्हल्सची स्लीपर सीट बुक केली होती. प्रांजू प्रदनु प्रवासात खूप खुश होते. आम्ही खंडाळा घाटाच्या अगोदर नाश्त्याला उतरलो. तिकडे फ्रेश झालो. पुढचा प्रवास रात्रीचं होता. सकाळी आम्ही लवकर महाबळेश्वर येथे पोचलो. पुढचा प्रवास तापोळा होता. आम्ही या व्हिडिओत आमचा प्रवास दाखवला आहे. तुम्हाला महाबळेश्वर आणि तापोळ्यातील व्हिडीओ लवकर घेऊन येणार आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #AamchiMahabaleshwarJanyachiTayari #PanvelToMahabaleshwarTraveling #PanvelToMahabaleshwarRatrichaPravas #sforsatish
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 321

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    मस्तच आहे,nice, महाबळेश्वर,सुंदर लॉग आहे

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वीडियो खुपच छान all the best

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +3

    तापोळा फार निसर्गरम्य आणि छान जागा आहे. 👍👍

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว

    Very nice beautiful video KHUP CHAN traveling video enjoy👍👌

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मज्जा करा सगळे 👌👍

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 2 ปีที่แล้ว +3

    खरा आनंद काय असतो तो हा वलोग पाहून कळला, खूप मजा करा2 आणि असेच वलोग येत राहुद्या हीच इच्छा

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +1

    Masat video enjoy kara family sobat

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ रात्रीचा प्रवास छान वाटला

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 2 ปีที่แล้ว

    1 no. Vathala video dada 👌👌 khup chhan 👌

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Happy Journey enjoy

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +4

    सतिश भाऊ छान झाला प्रवास रात्रीचा तुमचे फक्त कुटुंब आहे अजून कोण असत तर मजा अजून आली असती तापळ्यात अविनाश राहिलेला तेथे तुम्ही राहयला हव पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा काळजी घ्या थंडी आहे मुलांची

  • @sulabhamohatkar3936
    @sulabhamohatkar3936 2 ปีที่แล้ว +1

    आ रे वा खूप मस्त मजा करत आहात छान

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 2 ปีที่แล้ว +2

    Ek number blog. Enjoy ur trip.

  • @varadshree1445
    @varadshree1445 2 ปีที่แล้ว

    Ekdum Mast 👌👌👌

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 2 ปีที่แล้ว +2

    Enjoy Mahableswer.Its Really very nice place

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा प्रवास सुखाचा होवो 👍 happy journey 👌 तुम्ही महाबळेश्वर येथे एसटी ्टँडवर वर चाय पियलात ना , तिकडे आम्हीपण पियालो , गेल्यावर्षी , टिकडणा आम्ही पाचगणी महाबळेश्वर करून ,आंबनेरी घाट मार्गे प्रतापगडावर भेट दिली आम्ही , खुप मस्त वाटलं , सुंदर वातावरण आहे , लय भारी वाटलं अप्रतिम सौंदर्य हिरवगार वातावरण , तुम्ही महाबळेश्वर येथे खुप एन्जॉय करा , आणि पुढील भाग लवकर टाका व्हिडिओ पाहण्यासाठी ,🙏 सर्वांनी काळजी घ्यावी 🙏

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान होता व्हिडिओ 👍👍 आम्ही जेव्हा महाबळेश्वर ट्रीप गेलो होतो त्याची आठवण झाली.आम्ही अशी चांगली तयारी केली होती अगदी लहानपणीच आठवण करून दिली दादा खूप छान👌👌 वर्षा वहिनी ,प्रज्ञु, प्राजु दादा happy journey 👍

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 2 ปีที่แล้ว +5

    Best of luck mahabaleshwar tour and enjoy

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान प्रवास.. 🙏🌴🌴

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ आहे एन्जॉय करा मस्त