पनवेल बाजारातून आणले मासे😍| घरी येऊन आईने बनवले मुशीचे कालवण- Baby Shark Curry | Panvel, Navi Mumbai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2022
- पनवेल बाजारातून आणले मासे😍| घरी येऊन आईने बनवले मुशीचे कालवण- Baby Shark Curry | Panvel, Navi Mumbai आम्ही पनवेलला आल्यावर घरी माशांचे कालवण आणि फ्राय तयार केले. पनवेलमध्ये बरेच फिश मार्केट आहेत. मी गणेश मार्केट जवळील मासळी बाजारात मासे आणायला गेलो. बाजारातून मुशी आणि बिलजा मासे विकत घेतले. मुशी मासा अतिशय चविष्ट असतो. मुशी माशाचे कालवण अप्रतिम होते. बिलजा मासे लहान असतात परंतु ते चवीला खूपच छान असतात. बोलजा सुकी आणि फ्राय मस्त बनवता येतात. आमच्या घरी बुधवारी हे जेवण तयार केले होते. आमच्या घरचा मच्छिचा हा बेत आहे. आई आणि बायको दोघींनी मिळून जेवण तयार केले. जेवण तयार झाल्यावर आम्ही सर्वजण जेवण्याला बसलो. मुशी माशाचे कालवण खूप छान झाले होते. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PanvelBajaratunAnaleMase #GhariYeunAaineBanvaleMushicheKalvan #BabySharkCurryRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
जेवण छान अण्णा आई आल्यापासून खुषीत दिसतोय
आईने खूप छान मासे बनवले. आई आल्याचा आनंद आण्णा च्या चेहरावर दिसत आहे. 👌🏻👌🏻
जेवन मस्तच अण्णा आई आल्यामुळे खुश आहे अण्णाला आज तुमच्या बरोबर जेवताना पाहून आनंद झाला 👌👌👌☺
आम्ही मोदक बोलतो आणि अण्णा एकदम खुश आई आल्या पासुन
आज पहिल्या दा छान वाटले मुलगी मन लावून अभ्यास करत होती आणि आईने अभ्यास काय करते ते विचारले खुप छान विडीयो काकी आली घर भरुन गेले रेसिपी खुप छान असेच विडीयो टाकत जा
छान आहे रेसिपी आणि खूप दिवसांनी आज पारजु अभ्यास करताना दिसलीआणिआई आली तर अण्णा खुश दिसत आहे
मछी बाजार छान होता पण थोडा महाग वाठला आई छान जेवण बनवल मुशीला लिंबू किंवा विनीगर लावा अजून चव वाढेल मुशी तळलेली पण छान लागते कितीतरी दिवसांनी अण्णा आईच्या हातच जेवत असेल आवडला विडियो
ह्या छोट्या चमकदार माशांना मोतीयाळी किंवा मोत्याळी असेही म्हणतात. मोत्यासारखा रंग असतो म्हणून. आणि मुशीला मोरीसुद्धा म्हणतात.
जितकी instant रेसिपी असते तितकी जास्त छान आणि propar चव राहते. एकदम छान.
सगळ्याच विडिओ मध्ये रेसिपी असो कि बाकी कोणत्या गोष्टी सगळ्यात बेस्ट जर कोणी वर्णन करत असेल तर त्या मावशी आहेत.. 😍 प्रांजू प्रदनू ची आजी तुम्ही एक नंबर आहात आणि एकदम भारी बोलताय विडिओ मध्ये. Rocking आजी👵 👍🏻👍🏻❤️😍 बिलज्या माशांना आमच्याकडे मोदक मासा म्हणतात 😂😂 छोटी आणि एकदम बेस्ट फिश 👍🏻
सर्वजण एकत्र आनंदाने आईच्या हातचं जेवण जेवताहेत. सुखी कुटुंब. सतीश तुम्ही छान प्रगती केलीत.छान video. छान माहिती दिलीत.असेच छान छान videos बनवत जा.
आम्ही मोदका बोलतो..
आईच्या हातंचा माशाचा फकड बेत, एकदम जबरदस्त😋😋
छान रेसिपी.. आईच्या हातची 🙏🙏🙏
छान भेंटली मंछी ...आई ..ची ..वषा् ची रेसीपी खूप आवडते आमाला...विडीयो .. 👌👌👍✌️ माके्ट खूप मोठा आहे..पनवेल चा...छान...
तुमचा मसाला खूपच छान आहे, मी रोज वापरते आहे... धन्यवाद,👌👌👌👍🙏
Ha video khupch chan aahe.
Mummy pan khup khush zhali aahe with this video specially fish market video.
Excellent Dada.
Keep it up 🙏🙏
👌👌 लय भारी वीडियो आणि हो लईच भारी फिश रेसेपी. खुप छान वाह:
आम्ही त्याला मोदक म्हणतो.
मोदक नाही मोत्क म्हणतात त्याला
Aamchya kade verli mhntat
खुप सुंदर रेसिपी आणि खुप छान व्हिडिओ 👍👍🙏
Woww khupp chan recipes aainni banavlya👌😋
Aai chya hatchi Recipe khup sundar Anna khup chan distat ani khup chan hastat...
mest aaicha hatchi mushiche kalven versha chan boltes so sweet family
Khupach chhan jevan banavla Aai ne superb aain chya hathcha veglich test aste same maji mummy
Khup chan recepe & video mast 👌👌👍👍❤❤
Mast video Dada Vahini 👍🏻👌🏻
खुप खुप छान व्हिडिओ मला खुप आवडला 👌👌
Good afternoon.Mushi tasty .biljya mhanje maandeli saarkhya?masta vlog.
Great. Khup Chhan
रेसिपी खूप छान आई आणि अण्णा असले की छान वाटते
Amchya kade tyla modke boltat..
Anna chi smile ek no 🙂😀😀
सतीश भाऊ आमच्या कडे बिरज्याना मोदकं म्हणतात सुंदर लागतात 👌🏻👌🏻
Khup Chan video ❤️👍
साध्या सोप्या रेसीपीज् छान वाटतात बघायला. आईने गांवी खूप कष्ट केलेत/करते आहे. आता दोन्ही भाऊ व वर्षा मिळून त्यांना शहरात आराम द्या.
गावातलं आयुष्य भारी असलं तरी कष्ट पण खूप करावे लागतात. त्यामानाने शहरात सोई खूप असतात.
Aaicha simpl recipe khupchan astat 🐟🐋👌👌👌
Fish recipe.....Aani ti pan aai chya hatachi..... majja aali
Khup Chan recipe
1no jabardast jhala ahe ajcha bet sadha soppa 😋👌🏻👌🏻👌🏻👍😊
Nice receipe khup Mastt.. 👌 Tya fish la verley as mhantat Goa la.. Mushichi receipe tar khupach chan ani easy ahe
Khup masta j1 zale satishbhai & mase pan chan milale 👌👌👌
छान रेसिपी
Wow 👌 mouth watering 😊nice recipe
Khup chan vatt dada tumche videos bghun😍😍
आई छान रेसीपी 👌👌
Nice recipes 🤗🤗🤗
Khupach mast👌👌
Mst video khup chan recipe dakhvta
Khup chhan😋masala pahije hota kasa magvaycha
Khup chhan video.
छान आहे व्हिडीओ आणि recipe 1no. आम्ही त्या बारीक machi ला मोदकं बोलतो
आम्ही मोदक,किवा वेरलया
Tasty yummy food...feel I eating...I like fish to much
आईने खुप छान मच्छी बनवले, छान व्हिडिओ होता👌👌
लय भारी वीडीओ आहे👌👌
Aami bhali bolto🐟🐟 bhari video maja aali bagun 👌👌👍 nambar
Khup mast aahet aai tumchya😘😘😘❤️❤️
मस्तच ❤️❤️
Khup chan fish🐠🐋🐟 betatat yety
खुपच छान
वहिनी वआईने खुप छान जेवण केले छानच वाटलें आम्ही या माशांला आम्ही मोदका असे म्हणतात
It is called verlya inGoa.
Chan jewan banavta kaki
Chan video
छान वाटलं.
Mst vedio 🤩
Nice recipe nice family
Dada tumcha gav konat aahe
Mast yummy yummy super 👌
Mast zkas rasipe
Amcha kadey rajapur side la modka mhantat
Luvvv from vasaikar khupch chan hota tai
मस्त वीडिओ छान 👌👌👌👍👍👍
"नमस्कार मिञानो तुमच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या च्यायनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्य...!हा टेक घ्यायचा राहीला भाऊ आज बाकी व्हिडीओ मस्त होता....
Mast video ahe dada fish kari 👌👌
Modkachi chutney khoop chan...mushi rassa 👌
WAAH KHUP KHUP CHHAN RESIPI
In goa silver fish is called as Verlyo...
बील ज्या खुप छान लागतात गावी खुप छान ताजी भेटतात
Wow pani sutal bgun 😋😋😋
mast 👌🏻👌🏻
खुपच छान विडीओ बनला आहे 👌
Thank you da
आम्ही मोदक म्हणतो. अश्या प्रकारे मोदकाचं सुक आणि तळलेली मोदक असा बेत करतो. सहकुटुंब सहपरिवार बघायला खूप छान वाटले.
Dada tumch video khup ch bhariii astat me roj bgte tumchi all family khup chan varsha vahini tr khup bharri recipe kartat mla khup avdtat me tumch video vat bgte kadhi new yel Dada tuja svabhv tr khup bharri
Chan
Nice video
जेवण खुप छान बनवले आईने आणि वर्षा वहिनींने आमचा जवळ त्याला कहांट बोलतात त्या छोट्या मच्छी ला मस्त छान बनवले 👌😋😋😋👍🤣🤩
Khup chaaan dada mala tumche video khup Aavdtath, Aani Anna khup chaan Aahe . Aasech video pahayla Aavdel please replay dada .
Nice 👌👌
Khup mast
Khup can vlog
Nice dada kuthe rahato ata
Nice So cute 😍❤❤🙏🙏👍👍👌👌
Very nice recipe bro. But I would like to say one thing pls keep salt in glass jar.
Aahmi modakachi machhi mahnto
Khup chan fish mast......
Dada chan
छान मच्छी 😋😋😋👌👌👌👌
Mala tumcha masala vikat hava aahr.......krupaya process sanga order kashi dyaychi
Nice sir
आई मुशिच्या भाजी मध्ये पाणी खूप टाकले होते. कमी पाणी टाकून ही भाजी छान होते. आम्ही मोदक म्हणतो.
Mushi chanch
दादा खुप छान 👌👌👌(गुडेघर)