True, कोकणी ranmanus prasad bro deserve this, award his channel name it's self represents kokan,tyachya नावात कोकण आहे आणि मना त आणि कामात ही, We all luv❤ u bro🤜 Ur work will be consider one day 🥰
तुम्हा तिघांना एकत्र बघून छान वाटलं...लकी दादा ला सुद्धा बोलवायला पाहिजे होतं त्यासोबत कोकणी रान माणूस च्या प्रसाद ला सुद्धा बोलवायला पाहिजे होत... कारण तुम्ही सर्वजण कोकण खऱ्या अर्थाने एक्सप्लोर करत असता... तुम्हा तिघांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन 😊🎉
वाह खूप खूप खूप मनापासून अभिनंदन कोकणी भावा व शुभ आशीर्वाद सतिशदा - वर्षा उभयतांचे.. आणि आज तुम्ही दोघेही खूपच छान दिसता..सतीशदाचा कोट वर्षाची साडी एकदम भारी.
वा किती सुंदर सोहोळा होता,कोकणातील तीन दिग्गज एकत्र बघून धन्य झाले.तुमचे खूप खूप अभिनंदन.असेच पुरस्कार मिळत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.tumcheanandane, अभिमानाने खुलले ले चेहरे बघून खूप समाधान वाटले.खूप सुंदर
तुम्हा तिघांचेही व्हिडिओ मी नियमित पाहतो. त्यामुळे तुमचा झालेला सन्मान हा मला माझाच सन्मान वाटतो. त्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन 💐💐💐 त्याच बरोबर एक खंत म्हणा या थोडी चीड म्हणा आली कारण कोकणातील एक महत्त्वाचा youtuber ( कोकणी रान माणूस) प्रसाद गावडे जो केवळ कोकणातील पाककृती च दाखवत नाही तर कोकणातील खरा निसर्ग , त्यातील जीवनशैली, आणि कोकणातील निसर्गच तेथील माणसाच्या आयुष्यातील महत्त्व देखील उलघडून दाखवतो. त्याचा देखील सन्मान झाला असता तर सोन्याहून पिवळे वाटले असते. कदाचित कोकणाला उद्धवस्त करणाऱ्या प्रकल्पाला त्याचा असणारा विरोध हे कारण असू शकते. असो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
दादा खरच खूप छान वाटल , हे बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले ,अशीच तुमच्या तिघांची ऊत्तरोत्तर आलेख ऊंचावत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐👍👍🙏🙏 माझा हा मेसेज प्रगत आणि अनिकेत पर्यंत पोचवा 🙏🙏
आमच्या सर्व S.FOR सतिश कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सतिश.... आपल्या मंडणगड तालुक्याचे नाव रोशन केलेस तू आज.... कोकणातील सलग दुसरा सन्मान मिळाला तुला 🙏🙏🙏🙏🙏
सुवर्ण क्षण आहे आपल्या कोकणवासीयांसाठी . कोकण चे मानबिंदू. . सतिश , प्रगत, अनिकेत, आणि संदेश, निखिल , सम्रेश , . हे सारे कोकण चे रत्न .. हे पुरस्कार म्हणजे मानाचा तुरा.
मला हा तुमचा महाराष्ट्र संस्कृती कोकण कार्यक्रम बघुन माझे मन फार गहिवरले व आपल्या सर्व कोकण यु टुब वाल्यांचे मनपुर्वक अभिनंदन. तसेच अनिकेत रासम,लोके साहेब, सतीश साहेब व तसेच आमची कोकण कन्या डँशींग अंकिता वालावलकर यांचे मनापासून अभिनंदन .असेच सर्व कोकणवासी यु टुबर यांना आव्हान करतो की,आपल्या कोकणातील इतिहास, संस्कृती, राहणीमान, निसर्ग या विविध विषयी जनतेसमोर चांगल्या रित्या मांडा. पुन:श्च कोकणवासी यु ट्युबर या सर्वांचे अभिनंदन करतो.
कोकण सन्मान मिळाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन आणि असेच आपल्या निसर्ग रम्य कोकणाला सगळ्या जगा पुढे येउद्या आणि सर्व यु ट्युबरस ना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
प्रगत अनिकेत व सतिश तुमही तिघही माझे आवडते कोकणातले मुल आहात कारण तुमही लहान आहात व शुभागी ताईचा ओंकार व कृष्णाई गझने ही पण पुढे बक्षीस घेणार हे सगळे मला खुप काही प्रेमाने दाखवतात बोलतात आभारी आहे सगळयाची बक्षीस मिळयालया बदल आनंद झाला मिसेस दिक्षीत
अभिनंदन श्री सतिश आणि परिवार! आपलं कोकण सुंदरच आहे त्याला आणखी छान करण्यासाठी प्रयत्न करुया सातत्याने जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर नक्कीच यश मिळते हे तुम्ही, अंकिता, अनिकेत यांनी सिद्ध केले आहे धन्यवाद 🙏
Congratulations.Keep it up! Really u and Varsha day by day making excellent progress.Your simplicity and down to earth nature definitely helped to love by people.Anna and your both kids are also lovable.
Congrats, Aniket,Pragat aani Satish v tyanchya Purna family sathi. He sarva kautukaspad v abhimanachi goshta aahe aaplya kokan sauskutisathi. Proud of u all.
खुप खुप अभिनंदन सतिशदा. बर वाटलं तुला प्रगत आणि अनिकेत बरोबर बघून. तुम्ही सगळे खुप छान आहात आणि मस्त व्हिडियो बनवतात. तिघांचा एकत्र ब्लॉग बघायला मजा येईल. 👍👍👍
खुप खुप अभिनंदन 💐💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍 असच आपलं कोकणचं नाव फुढे ठेवा 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 👍 मी आहे मराठी भाषेचा अभिमान आहे 👍 🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏🌴 येवा कोंकण आपलोच असा 🌴🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏
आपला सत्कार झाला त्याबद्दल सतीश भाऊ माझ्याकडून आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपला कोकणातील दुसरा युट्युबर अनिकेत रासम आपल्या दोघांचेही ब्लॉग्स मी गेली दोन वर्ष पाहतो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून संपूर्ण कोकण अख्या जगाच्या निदर्शनास आणून दिलं मी कोकणच नाही तरीसुद्धा कोकण वरती प्रेम करणारा या महाराष्ट्राचा एक नागरिक आपल्या दोघांची हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण दोघेही अशाच पद्धतीने आपल्या कोकणाची वैभवशाली प्रतिभा जगाच्या नकाशावरती दाखवावा हीच सदिच्छा धन्यवाद
वा सतिश तू अनिकेत व प्रगत तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वलित केले तुम्हां तिघांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा खुप अभिमान वाटतो तुम्हां सर्वांबद्दल तुमच्या सारखे मेहनती कष्टाळू प्रामाणिक शेतकऱ्यांचा तुम्हां मुलांचा कोकण सन्मान मुंबईमध्ये होतो आहे ही गोष्ट खुप मोलाची आहे खुप कौतुकास्पद आहे अशीच यश मिळवा भरपुर प्रगती करा देव तुम्हां सर्वाचं नाव मोठ करो सदैव सुखी राहो खुप खुप आनंद झाला बाळा मला देव बरे करो एक नंबर विडिओ लय भारी बाळा
खूपखूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशीर्वाद 🤗👍👌👌😃😃🥳🥳🥳🎆🎇🎆🎇💐छान बातमी ..मस्त! कष्टाचे फळ मिळाले ..कोकण विभागाचे पुरस्कार प्रदान सोहळा ,खरंच, खूप मस्त ! अभिमानास्पद आहे. पुनश्च अभिनंदन!!💐💐🥳
Abhinandan Satish .Tumachya saral sadhya kutumbabarobar aamhi khup enjoy karato.chhan video upyukt mahiti ani kharepana khupach chhan.All the best for future achievements.
अभिनंदन सतीश,अनिकेत, प्रगत या सर्वाचे मी तुम्हा सर्वाचे विडीओ पाहाते. मी ही कोकणातील आहे अभिमान आहे .अशीच तुम्हा सर्वाची प्रगती होत राहु दे हीच ईश्वर चरणी प्रारथना.🙏💐💐💐🙌
जय महाकाली सतीश दादा व परिवार सन्मान झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढच्या वाटचालीसाठी ही मनःपूर्वक शुभेच्छा . आई जगदंबे महाकालीचा आशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर राहील आपल्या परिवाराबरोबर हीच आई जगदंबे महाकालीच्या चरणी प्रार्थना .
गणपत्ती बाप्पा मोरया..... मराठी पाऊल पडते पुढे..... हार्दिक अभिनंदन......
कोकणी रानमाणूस चे प्रसाद गावडे यांना आम्हीं या सोहळ्यामध्ये मिस केले .
तुम्हां सर्वांचे खूप खुप अभिनंदन 🎉🎉
तो स्वतःला youtuber म्हणून कधीच म्हणून घेत नाही आणि त्याचा तो व्यवसाय पण नाही.
* I am big fan of kokani Ranmanus*
True, कोकणी ranmanus prasad bro deserve this, award his channel name it's self represents kokan,tyachya नावात कोकण आहे आणि मना त आणि कामात ही, We all luv❤ u bro🤜 Ur work will be consider one day 🥰
@@rakeshjulum2065 बरोबर बोललात भाऊ
अभिनंदन.......सतिश व वर्षा
साधी राहणी व मोठी विचारसरणी...॥ श्री स्वामी समर्थ ॥
" मराठी पाऊल पडते पुढे "
अभिनंदन सतिश
हार्दिक शुभेच्छा आपल्या " एस् फोर सतिश परिवाराला
💐🎇🌹🎆
जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🙏
अभिनंदन सतीश भाऊ आणि वर्षा कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल
तुमची अशीच प्रगती होवो आणि यशाची खूप उंची गाठावी अशी मनापासून शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
तुम्हा तिघांना एकत्र बघून छान वाटलं...लकी दादा ला सुद्धा बोलवायला पाहिजे होतं त्यासोबत कोकणी रान माणूस च्या प्रसाद ला सुद्धा बोलवायला पाहिजे होत... कारण तुम्ही सर्वजण कोकण खऱ्या अर्थाने एक्सप्लोर करत असता...
तुम्हा तिघांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन 😊🎉
वाह खूप खूप खूप मनापासून अभिनंदन कोकणी भावा व शुभ आशीर्वाद सतिशदा - वर्षा उभयतांचे.. आणि आज तुम्ही दोघेही खूपच छान दिसता..सतीशदाचा कोट वर्षाची साडी एकदम भारी.
अभिनंदन सतिश, प्रगत आणि अनिकेत. तुमच्या मुळे आमचं कोकणचं नाव होतंय त्या बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा सर्वांना .🙏👍🥰💖 लव्ह यू आॅल.
सर्व कोकण सन्मान पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐👍 असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडीओज आपल्या सर्वांचे येत राहो हिच सदिच्छा 🙏
वा किती सुंदर सोहोळा होता,कोकणातील तीन दिग्गज एकत्र बघून धन्य झाले.तुमचे खूप खूप अभिनंदन.असेच पुरस्कार मिळत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.tumcheanandane, अभिमानाने खुलले ले चेहरे बघून खूप समाधान वाटले.खूप सुंदर
Thank you
चार दिग्गज वालावलकर ह्या पण कोंकण च्या आहेत
अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंब आणि सहपरिवाराला.. असंच आयुष्यात खूप उंचीवर जावा आणि मराठी माणूस असल्याचा गर्व बाळगा ...तुमचा एक हितचिंतक.👏👏👌👌👍👍
खुप खुप अभिनंदन सतिश तुझे, प्रतचे आणि अनिकेतचे अभिनंदन त्यांच्या चॅनेलवर जाऊन करेन.
👍💐💐💐💐💐👌
हार्दिक अभिनंदन दादा आणि वहिनी अनिकेत आणि प्रगत ला पाहून खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो यासाठी शुभेच्छा.
तुम्हा तिघांचेही व्हिडिओ मी नियमित पाहतो. त्यामुळे तुमचा झालेला सन्मान हा मला माझाच सन्मान वाटतो. त्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन 💐💐💐
त्याच बरोबर एक खंत म्हणा या थोडी चीड म्हणा आली कारण कोकणातील एक महत्त्वाचा youtuber ( कोकणी रान माणूस) प्रसाद गावडे जो केवळ कोकणातील पाककृती च दाखवत नाही तर कोकणातील खरा निसर्ग , त्यातील जीवनशैली, आणि कोकणातील निसर्गच तेथील माणसाच्या आयुष्यातील महत्त्व देखील उलघडून दाखवतो. त्याचा देखील सन्मान झाला असता तर सोन्याहून पिवळे वाटले असते.
कदाचित कोकणाला उद्धवस्त करणाऱ्या प्रकल्पाला त्याचा असणारा विरोध हे कारण असू शकते.
असो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
सतीश, अनिकेत, प्रगत तुम्हा तिघांचेही खूप खूप अभिनंदन 👍👍असेच पुढे जा...आम्ही तुमच्या पाठीशी आहोत... 👍 तिघांनाही एकत्र पाहून खूप मस्त वाटले👌👌🙏🙏
अभिनंदन सतिश
हार्दिक शुभेच्छा आपल्या " एस् फोर सतिश परिवाराला
mala vatale malach puraskar milala
Thank you
सर्व सन्माननीय कोकण मान्यवरांचे अभिनंदन.💐💐💐
हार्दिक
अभिनदनसर्वकोकनयुटूपच
दादा खरच खूप छान वाटल , हे बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले ,अशीच तुमच्या तिघांची ऊत्तरोत्तर आलेख ऊंचावत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐👍👍🙏🙏 माझा हा मेसेज प्रगत आणि अनिकेत पर्यंत पोचवा 🙏🙏
Thank you nakki
अरे वा कोकणातले तीन हिरे एकत्र आले.मस्त अभिनंदन सर्वांचे.🌹🌹
अभिनंदन तुमचे सगळ्यांचे... खूप छान वाटले आपली मराठी माणसं जेव्हा पुढे जातात.... असेच छान व्हिडीओ करत जां.... खूप शुभेच्छा.
सतीश भाऊ अभिनंदन आय लव्ह कोंकण मी महाडच आहे असेच पुढे जा आमच्या आपल्या सर्व कोकणी बांधवाना शुभेच्छा
आमच्या सर्व S.FOR सतिश कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सतिश.... आपल्या मंडणगड तालुक्याचे नाव रोशन केलेस तू आज.... कोकणातील सलग दुसरा सन्मान मिळाला तुला 🙏🙏🙏🙏🙏
Thank you
सुवर्ण क्षण आहे आपल्या कोकणवासीयांसाठी . कोकण चे मानबिंदू. . सतिश , प्रगत, अनिकेत, आणि संदेश, निखिल , सम्रेश , . हे सारे कोकण चे रत्न .. हे पुरस्कार म्हणजे मानाचा तुरा.
वाह सतीश खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद अनिकेत अणि प्रगत ला पण खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच प्रगती करा 💐💐👍💐💐
मला हा तुमचा महाराष्ट्र संस्कृती कोकण कार्यक्रम बघुन माझे मन फार गहिवरले व आपल्या सर्व कोकण यु टुब वाल्यांचे मनपुर्वक अभिनंदन. तसेच अनिकेत रासम,लोके साहेब, सतीश साहेब व तसेच आमची कोकण कन्या डँशींग अंकिता वालावलकर यांचे मनापासून अभिनंदन .असेच सर्व कोकणवासी यु टुबर यांना आव्हान करतो की,आपल्या कोकणातील इतिहास, संस्कृती, राहणीमान, निसर्ग या विविध विषयी जनतेसमोर चांगल्या रित्या मांडा. पुन:श्च कोकणवासी यु ट्युबर या सर्वांचे अभिनंदन करतो.
Congratulations Satish and family, you all deserve to win this award.
Congratulations 🎊🤣🤩 Satish. Da..and. Family's
कोकण सन्मान मिळाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन आणि असेच आपल्या निसर्ग रम्य कोकणाला सगळ्या जगा पुढे येउद्या आणि सर्व यु ट्युबरस ना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
अभिनंदन, सतीश वर्षा आणि ratate family. 💐💐👍❤️
प्रगत अनिकेत व सतिश तुमही तिघही माझे आवडते कोकणातले मुल आहात कारण तुमही लहान आहात व शुभागी ताईचा ओंकार व कृष्णाई गझने ही पण पुढे बक्षीस घेणार हे सगळे मला खुप काही प्रेमाने दाखवतात बोलतात आभारी आहे सगळयाची बक्षीस मिळयालया बदल आनंद झाला मिसेस दिक्षीत
हे आहे कोकणी मानसाचे प्रेम.🥰
खरे तर हा सन्मान. संपुर्ण कोकणवासियाना समर्पित करायला हवा.सतिश दादा .अनिकेत रासम दादा.आपल्या सहकार्याने समस्त कोकणवासियाचा गौरव आज संपन्न झाला
Congratulations Satish Dada,Varsha,Anna and kaku ❤️❤️Lots of love to Pradhnu and Pranju ❤️❤️❤️
खूप खूप शुभेच्छा.... उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो
आपल्या कोकणाच असच नाव होऊंदे, अभिनंदन सतीश..... 💐💐💐💐💐
Thank you
सतिश अभिनंदन
अनिकेत प्रगत . लकी भैया सर्व युट्यर्बस ना शुभेच्छा
Congratulations All of you ❤🎉❤
Thank you 😍
अभिनंदन कोकण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे तसेच अशीच पुढे वाटचाल सुरू 🎊ठेव.
Heartiest Congratulations to Satish & Varsha.Stay blessed always.
अभिनंदन .आम्हाला तुमच्या सर्वाचा अभिमान आहे.कोकणी माणूस भारिच असतो.keep it up.
Congrats Satish n family
अभिनंदन श्री सतिश आणि परिवार!
आपलं कोकण सुंदरच आहे त्याला आणखी छान करण्यासाठी प्रयत्न करुया
सातत्याने जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर नक्कीच यश मिळते हे तुम्ही, अंकिता, अनिकेत यांनी सिद्ध केले आहे
धन्यवाद 🙏
Well deserved, congrats Sir.
Thank you kindly
खूप खूप छानच सोहळा आपल्याला मिलालेला़ पुरस्कार बदल आपले अभिनंदन
Congratulations.Keep it up! Really u and Varsha day by day making excellent progress.Your simplicity and down to earth nature definitely helped to love by people.Anna and your both kids are also lovable.
Thank you
अभिनंदन्
अभिनंदन दादा व पूर्ण फँमिलीला👌👌👌👏👏👏कोकणचे संस्कृती व नाव मोठे केले अशीच छान प्रगती होत जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
Congrats, Aniket,Pragat aani Satish v tyanchya Purna family sathi. He sarva kautukaspad v abhimanachi goshta aahe aaplya kokan sauskutisathi. Proud of u all.
Congratulations to Satish Bhau & Entire Ratate Family !!
Congratulations Satish bhau & family
खुप खुप अभिनंदन सतिशदा. बर वाटलं तुला प्रगत आणि अनिकेत बरोबर बघून. तुम्ही सगळे खुप छान आहात आणि मस्त व्हिडियो बनवतात. तिघांचा एकत्र ब्लॉग बघायला मजा येईल. 👍👍👍
खूप खूप अभिनंदन तुझं दादा, अशीच बक्षीस मिळत राहो तुम्हाला, अशीच पुढे जा तुम्ही आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत,👌👌👌👌👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
अभिनंदन तुमचे कोकण सोहळा संमेलन सत्कार करण्यात आला एस फोर सतिश परिवाराला शुभेच्छा. 🎇🙏🙏👍
अभिनंदन सगळेंच आमचा अनिकेत रासम लयभारी
कसाआहेस
खुप खुप अभिनंदन.. अशीच प्रगतीची घोडदौड कायम राहू दे... अनेक शुभेच्छा..
Congratulations 🎉👏👏
Thank you!!
Aryewa Congratulations Satish aani Varsha khup chhan ashich uttarottar pragati hou de tumchya sarwanchi. Khup chhan. Bharata madhil 3 mothe ratna jyancha satkar Aaj aamhi baghitla kharach aamhi khup bhagyawan samajto swatahala. Khup bara watla tumhala tighana ektra baghun. Garva watato ki tumhi tighe aaplya deshache ratna aahat. Aankhi barach kahi bolavasa watata pan shabda suchat nahit. Thanx Satish ha karyakram live dakhavlya baddal. Khup chhan video.
खुप अभिनन्दन 🎉
Congratulations both of u
अशीच प्रगति करता राहा तुम्ही हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤️
Waaaaaaaaa. Kya bat hain.....khupach sundar....ani congratulations..... sarvanaaaaa
अभिनंदन सगळ्यांचं खूप छान वाटले मस्तच 👌 आहे
अभिनंदन सर्व ना छान काम करत आहे आणि आम्हाला पण तुमच्या सोबत सगळी माहिती मिळते छान
खुप खुप अभिनंदन 💐💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍 असच आपलं कोकणचं नाव फुढे ठेवा 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 👍 मी आहे मराठी भाषेचा अभिमान आहे 👍 🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏🌴 येवा कोंकण आपलोच असा 🌴🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏
outstanding dada gosht koknatli and s.for satish ya donhi family ek sobt baghun khup khup khup anand zala ......ekdam man khush zal
Abhinandan Satish,Aniket Ani pragat 👍tumchya mule kokanache naav hote. Ashich pragati kara 🙏God bless you ❤️
अभिनंदन सतिश दादा अशीच प्रगती करत जा आम्हाला नवीन नवीन ठिकाण दाखवा हिच देवा चरणी प्रार्थना
सर्व यु ट्युबर्सचे हार्दिक अभिनंदन. कोकणाचं वैभव शाबूत ठेवण्यासाठी अाणि त्यात भर घालण्यासाठी जागरुक राहावे. जय परशुराम
आपला सत्कार झाला त्याबद्दल सतीश भाऊ माझ्याकडून आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपला कोकणातील दुसरा युट्युबर अनिकेत रासम आपल्या दोघांचेही ब्लॉग्स मी गेली दोन वर्ष पाहतो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून संपूर्ण कोकण अख्या जगाच्या निदर्शनास आणून दिलं मी कोकणच नाही तरीसुद्धा कोकण वरती प्रेम करणारा या महाराष्ट्राचा एक नागरिक आपल्या दोघांची हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण दोघेही अशाच पद्धतीने आपल्या कोकणाची वैभवशाली प्रतिभा जगाच्या नकाशावरती दाखवावा हीच सदिच्छा धन्यवाद
अभिनंदन, योग्य कार्याची पोहोच मिळाली.💐💐💐💐💐
हार्दिक अभिनंदन हा तुमच्या मेहनतीचा आणि काेकणचा सम्मान आहे पुन्हा हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
कोकण सन्मान पुरस्कार मिळाला त्या बद्दल खूप खूप शुभेच्छा सतिश व वर्षा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐💐👌👌
Jai sadguru congratulations satish all the best pudhchya prawasasathi
खुप खुप अभिनंदन! आणी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
वा सतिश तू अनिकेत व प्रगत तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वलित केले तुम्हां तिघांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा खुप अभिमान वाटतो तुम्हां सर्वांबद्दल तुमच्या सारखे मेहनती कष्टाळू प्रामाणिक शेतकऱ्यांचा तुम्हां मुलांचा कोकण सन्मान मुंबईमध्ये होतो आहे ही गोष्ट खुप मोलाची आहे खुप कौतुकास्पद आहे अशीच यश मिळवा भरपुर प्रगती करा देव तुम्हां सर्वाचं नाव मोठ करो सदैव सुखी राहो खुप खुप आनंद झाला बाळा मला देव बरे करो एक नंबर विडिओ लय भारी बाळा
पुरस्कार मिळल्याबददल खुप खुप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, खासकरुन वर्षाचे व सर्व फैमिली मेंबर्स चे अभिनंदन🌹🌹
मनापासून अभिनंदन, अभिमान आहे, तुमचं , अनिकेत आणि प्रगत यांचं
खूपखूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशीर्वाद 🤗👍👌👌😃😃🥳🥳🥳🎆🎇🎆🎇💐छान बातमी ..मस्त! कष्टाचे फळ मिळाले ..कोकण विभागाचे पुरस्कार प्रदान सोहळा ,खरंच, खूप मस्त ! अभिमानास्पद आहे. पुनश्च अभिनंदन!!💐💐🥳
Abhinandan Satish .Tumachya saral sadhya kutumbabarobar aamhi khup enjoy karato.chhan video upyukt mahiti ani kharepana khupach chhan.All the best for future achievements.
Jay sadguru satish da and congratulations satish da and varsha and all ratate family 💐💐💐
Dada aaj jaam bhari vatla asech tumcyasathi changlya goshti ghadude Bhari vatl aaj
खूप छान वाटले, सर्वांचे अभिनंदन अशीच प्रगती होत राहो.. मराठी पाऊल पडते पुढे 🙏
अभिनंदन सतीश दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... अशीच प्रगती करत राहा...💐💐
प्रगत अनिकेत सतिश आपल्या तिघांचे खुप खुप अभिनंदन आनि फुढिल वाटचालिस शुभेच्छा
अभिनंदन सतीश,अनिकेत, प्रगत या सर्वाचे मी तुम्हा सर्वाचे विडीओ पाहाते. मी ही कोकणातील आहे अभिमान आहे .अशीच तुम्हा सर्वाची प्रगती होत राहु दे हीच ईश्वर चरणी प्रारथना.🙏💐💐💐🙌
तुम्हा तिघा ना ऐकत बगुन मला आनंद झाला. तुम्हाला आवाड घेताना आम्हाला आनंद झाला एक smile चेहरा वर येऊन गेली.
Thank you🌸🙏
Khoop khoop Abhinandan tumha saglyanna.
अभिनंदन अणि खूप खूप आशिर्वाद तूला अणि संपूर्ण कुटुंबाला
जय महाकाली सतीश दादा व परिवार सन्मान झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढच्या वाटचालीसाठी ही मनःपूर्वक शुभेच्छा .
आई जगदंबे महाकालीचा आशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर राहील आपल्या परिवाराबरोबर हीच आई जगदंबे महाकालीच्या चरणी प्रार्थना .
अभिनंदन. सतीश जी आपले मनःपुर्वक अभिनंदन
सतीश अनिकेत आणि प्रगत तुमच्या तिघांच्याही व्हिडीओ मी नेहमी पहात असतो तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन
खुप खुप शुभेच्छा !... दादा✨
तुम्हा तिघाही यूट्यूबरना एकत्रित पाहून खुप मस्त वाटलं... 👍
अभिनंदन भावा ....अनिकेत प्रगत यांना पण अभिनंदन
अभिनंदन सतिश प्रगत अनिकेत तुमच्यामुळे कोकणचे नावं पुढे जात आहे अभिनंदन
Khup khup abhinandan
अभिनंदन सतिश भाऊ मी तुमचे विडिवो बगते फार आंनद झाला .प्रगद व अनिकेतचेपण अभिनंदन सांगा.त्याचे पण विडीवो पाहतेमी असेचपुढे जा.पुन्हा शुभेच्छा
Khup khup Abhinandan Satich bhau ani Varsha tai ..khup khup chan vatla baghun program🌹🌹💐💐👌👌👌👌
Manapasun abhinandan dada tumch kharch apla marathi manus pudhe jatoy khup chan 😊ashich tumchi pragati hovo hich iccha Jay sadguru dada vahini 🙏
Congratulation satish.khupach chan vatle.aamchya kadcha harkul cha aniket .pragat hi bhetle mast vatle sarvana pahun.aamhi tyanche hi video pahato.tumha sarvache sanman zalela pahun khupach chan vatle.
Wow congratulations Ap dono ko us ki video bhi dekte hai go kokn ki lovely
Dada tumha servancha khup khup abhinandan, s for Satish hip hip hooray