सर खुप छान व्हिडिओ झालाय आणि खूप चांगली माहिती जी सर्वसामान्य माणसांना बजेट बाबत माहिती आवश्यक असते ती माहिती तुम्ही दिली महत्त्वाचे म्हणजे या ग्रुपमध्ये तुम्ही खूप आनंद घेतल्याचे दिसून येत आहे
खरच खूप सुंदर व छान माहिती दिली जे पहिल्यांदाच जाणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अप्रतिम व फमिलीसोबत वेळ व आनंदाचे क्षण एंनजॉय केले हे सगळ्यात महत्त्वाचे व आनंद आपण कमी खर्चात व आनंदात कसा करू शकतो हे तुमच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे सुंदर ट्रीप 👌👌👌🙏🙏🙏☺
So very Nic Bro .All Family Enjoy. ❤️👌. खूप छान व्हिडीओ महाबळेश्वर . 💯✔️. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खूप मस्त आहेत. पुढील वाटचलीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांना . गॉड जस टू यू.🆒and All Day Happy Life 🤗...My Best Bro. 👌👍.
छान माहिती दिलीत.आशीच माहिती वेळोवेळी दिलीत तर तुमचे videos खूप popular होतील. All the Best तुम्हां दोघांच्या प्रयत्नांना. नवीन वर्ष तुम्हां सर्वांना सुखकर जाओ व तुमच्या सर्व चांगल्या ईच्छा पूर्ण होवोत.
खरं तर सोशल मीडिया वर सगळी माहिती उपलब्ध असते तरीही स्वतः ट्रॅव्हल करताना प्रश्न पडतातच आणि कोणाच्यातरी प्रवासाच्या अनुभवाची गरज लागतेच,कुठलाच vlogger एवढी व्यवस्थित माहिती देत नाही.म्हणूनच खूप उपयुक्त व्हिडीओ, trusted & real video.
Khup mast vlog hota rojachya sarkha Khup khup aabhar aaplya family over all tour cha kharch sangitalya baddal Tumchya doghanchi Jodi khup mast aahe Best off luck new vlog sathi
Khup छान व्हिडिओ एकदम कट टू कट माहिती दिलीत. खरच तुम्ही किती कमी खर्चात बचत करून खूप एन्जॉय पण केलेत . मी तुमचे महाबेलेश्र्वर सगळे व्हिडिओ पाहिले आहे . तूम्ही खरच खूप डाऊन टू Earth आहात.
सतीश दादा तुम्ही अगदी वेळेवर महाबळेश्वर टूर ची माहिती व खर्च सांगितलं त्या बद्दल आभारी आहे. माझा मुलगा इयत्ता 6 इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतो. पण आता सध्या करुणाच्या काळात शाळा ऑनलानीन झाली आहे. त्यामुळे मुलं खुप कंटाळली आहेत. म्हणून माझे मिस्टर आजच महाबळेश्वर किंवा रत्नागिरी असा प्लेन करत होते. व तेवढ्यात तुमचा व्हिडीओ बघितला. मंग खुप बर वाटल.
Maaast. M war tar all d time maaaast. M war aaplya maharashtrar aahe 👍. Maze sarvat aavadte destination. I just love m war. ❤️ Relax honyache enjoy karnyache best destination.
Bare zale tu sagalyana ghevun gelas tuzi bayko mule koop khoosh zale ti nehami yevdhi mehanat karat aste tila pan change zale mi sagale video baghat hote mala khoopach chan vatale ase vatale mi pan tumchya barobar firat aahe prwasche kharch kiti chan sangitalet tumhi 👍🙏
नमस्कार सतिश दादा, आपले बरेच से ब्लॉग मी पाहिली आहेत, आपली गावची असो किंवा मुंबई ची खूप छान वाटत बघायला, त्यात तूम्ही परिवार बरोबर जे हि ब्लॉग पोस्ट करतात मस्त वाटत , सुंदर परिवार छान परिवार, खास करुन वहिनी व प्रदुम छोटे उस्ताद, मस्त एक नंबर, त्यात हि तूम्ही कस जायचं, खर्च किती येत त्यांची ही माहिती देता, असेच ब्लॉग पोस्ट करत रहा, हीच अपेक्षा काळजी घ्यावी सर्व्ह मंडळी ची व तुमची, आपणास खूप खूप शुभेच्छा देतो, मी मंडणगड कर आपला गाव आपले विचार आपला संवाद आपला अभिमान , जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
सतिश हा विडिओ बघायचा राहुन गेला होता पण तुला अेवढी माहीती का दया वी लागते तुमही किंवा कोंणीही कुठे पण फिरु शकता खरच करण प्रत्येकाचा प्रशन आहे फक्त स्थळाचीमाहीती दिली बस मिसेस दिक्षीत
सर खुप छान व्हिडिओ झालाय आणि खूप चांगली माहिती जी सर्वसामान्य माणसांना बजेट बाबत माहिती आवश्यक असते ती माहिती तुम्ही दिली महत्त्वाचे म्हणजे या ग्रुपमध्ये तुम्ही खूप आनंद घेतल्याचे दिसून येत आहे
खूप छान प्रवासाचे बजेट आणि ईतर माहिती उपयुक्त
खूपच छान सांगतली माहीती,सर्व विडीयो मी आवडीने बघते मला तुम्हीं पांच ही जण आवडता
ही माहिती खरंच खूप महत्त्वाचे होती दिली तुम्ही दादा.....👍👍👍👍👍
नवीन जनांना जान्यासाठी याचा फायदा होणार नक्कीच।।।
Thank you
खरंच आहे ,साधे हॉटेल फक्त रात्री झोपण्यासाठी लागते ...👍👍
खूप छान माहिती, धन्यवाद. अशीच माहिती देत चला. शुभेच्छा....
Mahabaleshwar Che trip khup chan jhali.Tumchya brobr Amhi pn khup enjoy keli.
खरच खूप सुंदर व छान माहिती दिली जे पहिल्यांदाच जाणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अप्रतिम व फमिलीसोबत वेळ व आनंदाचे क्षण एंनजॉय केले हे सगळ्यात महत्त्वाचे व आनंद आपण कमी खर्चात व आनंदात कसा करू शकतो हे तुमच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे सुंदर ट्रीप 👌👌👌🙏🙏🙏☺
Thank you tai
So very Nic Bro .All Family Enjoy. ❤️👌. खूप छान व्हिडीओ महाबळेश्वर . 💯✔️. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खूप मस्त आहेत. पुढील वाटचलीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांना . गॉड जस टू यू.🆒and All Day Happy Life 🤗...My Best Bro. 👌👍.
छान माहिती दिलीत.आशीच माहिती वेळोवेळी दिलीत तर तुमचे videos खूप popular होतील. All the Best तुम्हां दोघांच्या प्रयत्नांना. नवीन वर्ष तुम्हां सर्वांना सुखकर जाओ व तुमच्या सर्व चांगल्या ईच्छा पूर्ण होवोत.
Kharr ch tu khup khup chan mahiti sangitlis.. 🙏🙏👌👌
खरं तर सोशल मीडिया वर सगळी माहिती उपलब्ध असते तरीही स्वतः ट्रॅव्हल करताना प्रश्न पडतातच आणि कोणाच्यातरी प्रवासाच्या अनुभवाची गरज लागतेच,कुठलाच vlogger एवढी व्यवस्थित माहिती देत नाही.म्हणूनच खूप उपयुक्त व्हिडीओ, trusted & real video.
Thank you ❤️
Khup mast vlog hota rojachya sarkha
Khup khup aabhar aaplya family over all tour cha kharch sangitalya baddal
Tumchya doghanchi Jodi khup mast aahe
Best off luck new vlog sathi
खूपच छान व्हिडिओ आम्ही खूपच एन्जॉय केले महाबळेश्वर दर्शन तापोळा दर्शन
Khup chaan mahiti sangitali ahe dada 👍👍
Thanks asech videos mahiti sangitalyabaddal 😉😉😉👍👍👍👍
सतीश आपले मनापासून धन्यवाद आपण चांगली आणि उपयुक्त माहिती दिलीत. आपले महाबळेश्वरचे सर्व व्हिडीओ आवडलेत.
Thank you
खुप छान, आम्ही पण या माहितीच्या आधारे महाबळेश्वर ट्रिप प्लॅन करू
खुश कीती झालो ते महत्व...खरचृ तर होणार च ..कुठे ही जाणार तरी ...तरी पण माहीती दीली आवडली ...विडीयो 👍✌️
masta trip zali mitra ....
❤️khupch chan mahiti
❤️❤️😍
Mast zhali trip
खुप छान माहिती दिली दादा आम्ही जाऊ
खूप छान माहिती दीली सगळ्यांनी मज्जा केली मस्त
Dada tu best vloger ahes .. simple.. norml..No ego..no attitude ..Saaf manacha 🥺✨❤️ Big fan dada ..
Thank you ❤️😍
हो बरोबर बोललात
कमी किमतीत सहल केलाय खूप छान
माहिती छान दिल्याबद्दल आभार
👌👌👌🙏🙏🙏👨👧👧👨👧👧👨👧👧👪👪👪🚩🚩🚩
Sunder tumchya anandat amcha anand chan mahit dili parmeshavar tumchya kastana parmeshvar yash deil. God bless stay blessed
Thank you
महाबळेश्वर विषयी व एकूण खर्चा विषयी खूप छान माहिती दिली
Thank you
सतीश दादा खर्चाची माहिती खूप छान दिलीत .. प्रांजू खूपच गोड आहे ..
खूप छान आहे आवडला व्हिडिओ
खूप चांगली माहिती दिली सतीश👍👍
Jay sadguru dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🙏🏻 khup Mast mahiti dilat 👏👏👏👏👏
छान माहिती दिली आहे खर्चाची.
खूपच छान माहिती, आम्हीपण नक्कीच जाऊ 👌👌👌
Mast khup chan video jhala trip cha pan khup chan video jhala
Khup chhan video
Pudhil vaatchalis shubhechha
खूप छान माहिती दिलीत सतिशभाऊ..
Dada vaheni mast 👌👌👍 video khup chahan bara watla
खूप छान माहिती दिली. Thanks सतीश & वर्षा.
आपण किती खर्च केला या पेक्षा एन्जॉय केला हे महत्वाचे आहे मस्त आनंद घेतला आहे आपली फॅमिली आधीच आनंदी राहो
Dada Good Traweling 😁🌷👍💚💚💚💚💚
Informative videos banavat Raha👍
किती साधा भोळा आहेस तू दादा.खूप छान.सर्व family छान 😃
Thank you
satish dada and family rock u r asech chan video apekshit ahet jast kokan explorer karal tr mala avdel
Khup छान व्हिडिओ एकदम कट टू कट माहिती दिलीत. खरच तुम्ही किती कमी खर्चात बचत करून खूप एन्जॉय पण केलेत . मी तुमचे महाबेलेश्र्वर सगळे व्हिडिओ पाहिले आहे . तूम्ही खरच खूप डाऊन टू Earth आहात.
👍🏻👍🏻
Thank you
खुप छान बजेट असेच विडीओ आपन बनवत राहा नमस्कार धन्यवाद
खुप छान महाबालेश्र्वर यात्रा.
मस्त दादा छान वाटली तुमची ट्रिप 🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान माहिती सर.. तुम्ही जुन्नर (पुणे) या ठिकाणी या आमच्याकडे आग्रहाचे निमंत्रण आहे... जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाला आहे..
खूप छान अनुभव सांगितले. खूप भारी
NICE BRO.... YOUR FAMILY KHOOP CHAN AHE
धन्यवाद खूपच उपयुक्त माहिती दिल्या बदल
Thank you dada yevdhi sari mahiti dilyamule aani khup chan mahiti dilhi mast 👌👌👍👍❤❤🙏🙏
माहित आणि ट्रीप खूप छान ❤️👍
Far changla vatla ki tumi kirhi karcha khele ye hamla sangitla
Thnk u for ur massage
दादा तु खुप छान माहिती दिली आहेस
Good information 👍😁👌💚💚💚💚💚
सतीश दादा तुम्ही अगदी वेळेवर महाबळेश्वर टूर ची माहिती व खर्च सांगितलं त्या बद्दल आभारी आहे. माझा मुलगा इयत्ता 6 इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतो. पण आता सध्या करुणाच्या काळात शाळा ऑनलानीन झाली आहे. त्यामुळे मुलं खुप कंटाळली आहेत. म्हणून माझे मिस्टर आजच महाबळेश्वर किंवा रत्नागिरी असा प्लेन करत होते. व तेवढ्यात तुमचा व्हिडीओ बघितला. मंग खुप बर वाटल.
❤️❤️
Thank you so much khup khup chhan mahiti dilit . Aamhi pan plan kartoy . Udya chocolate chya goli la video madhe dakhava . Tyala miss kel aaj .
Middle class cha bugget shivay trip nastech khup chan information hoti
Khup chagla vedio banvlat tumi, me family sobt tapola mahabaleshwar karanar aho June month tapola firnysarkha ahe ka?
खूप छान माहिती. 💕
व्हिडिओ मध्ये प्रदनु ला मिस केले 🥰
Khup chan mahiti dilit dada
Mast व्हिडिओ आवडला
खूप छान माहिती दिली दादा आम्ही तापोळा येथे जाऊ कधीतरी मावशी कशी आहे आठवण आली तिची
Bari aahe
तुमची पिकनिक खूप छान व मस्त 👌होती.
Khupch chan share kelay
सतीश दादा अप्रतिम माहिती दिली बजेटची त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद
Satish bhau Aaj aami mahabaleshwar market firlo Khup Chan
👌👌👌👍👍👍मस्त वीडिओ छान माहिती 👌👌👌👍👍👍
Khub chaan video hota thankyou information diye
Chan mahiti deli Satish dada thanku
मी तुमची खुप जुनी संस्क्राईबर आहे.
१ Number Dada Chan खूपच छान
खूप छान माहिती दिली👍👍👍
Thanks for the information Dada video suddha khupach chaan hote
Khup chan mahiti dili
👌👌👍
Maaast. M war tar all d time maaaast. M war aaplya maharashtrar aahe 👍. Maze sarvat aavadte destination. I just love m war. ❤️ Relax honyache enjoy karnyache best destination.
खरंच खूप छान माहिती दिलीत.👍
Very informative details
Thank you very much
Bare zale tu sagalyana ghevun gelas tuzi bayko mule koop khoosh zale ti nehami yevdhi mehanat karat aste tila pan change zale mi sagale video baghat hote mala khoopach chan vatale ase vatale mi pan tumchya barobar firat aahe prwasche kharch kiti chan sangitalet tumhi 👍🙏
Thnkx of budget information
Khoop bachat keli .sundar trip,bhau & tai
Thank you for sharing .. Very informative.. Pradnu baal bara aahe ka ata.?
Hoy bara aahe
खूप छान दिली माहिती दादा
Tumhi khup Chan mahiti dili
Ani tumhi ughach kahi bolat nahi Chan sangta varsha pan khup Chan recipe sangte MI 75 varshachi aaji ahe mhanun varsha navani lihite mazya nati sarkhi ahes g Bala
Thank-you ❤️❤️ khup sare prem
Thanks Dada changli Mahiti Dilis.
Thank you
Thank you Dada Vahini 👍 khup chan mahiti Dili ti pn purn detail mdhe thank you very much ☺️
कडक भावा झकास खूप छान
Khup chan satish
खुपच सुंदर माहिती, एकदम खरा अनुभव सांगितलास , खुप छान , वास्तववादी जगाशी निगडीत असा विडिओ, भबरदस्त😘😘
Khupach mast👌👌👌👌
नमस्कार सतिश दादा, आपले बरेच से ब्लॉग मी पाहिली आहेत, आपली गावची असो किंवा मुंबई ची खूप छान वाटत बघायला, त्यात तूम्ही परिवार बरोबर जे हि ब्लॉग पोस्ट करतात मस्त वाटत , सुंदर परिवार छान परिवार, खास करुन वहिनी व प्रदुम छोटे उस्ताद, मस्त एक नंबर, त्यात हि तूम्ही कस जायचं, खर्च किती येत त्यांची ही माहिती देता, असेच ब्लॉग पोस्ट करत रहा, हीच अपेक्षा काळजी घ्यावी सर्व्ह मंडळी ची व तुमची, आपणास खूप खूप शुभेच्छा देतो, मी मंडणगड कर आपला गाव आपले विचार आपला संवाद आपला अभिमान , जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
Thank you
Howu de kharcha ...ajun khup fira hi icha .... ❤️
खुप छान माहिती दिली सतीश तू
Mastach mahiti dili Dada
खूप छान व्हिडिओ आणि ही माहिती दिली खरोखर नवीन जाणारांना याचा खूप उपयोग होईल 🙏
सतीश दादा खूप छान व्हिडिओ असतात तुमचे 👍🙏
Thank you
खूप छान आहे.
मस्त फिरून आलात .. छान होती ट्रिप 😃
अशाच छान छान ट्रीप करत राहा वरचेवर
मस्त dada👍👍👌👌❤️🤗🚌🚌 छान
खुप छान माहिती सांगितली
बरं झालं खर्च सांगितला म्हणजे कसा आम्हाला पण एक अंदाज आला
सतिश हा विडिओ बघायचा राहुन गेला होता पण तुला अेवढी माहीती का दया वी लागते तुमही किंवा कोंणीही कुठे पण फिरु शकता खरच करण प्रत्येकाचा प्रशन आहे फक्त स्थळाचीमाहीती दिली बस मिसेस दिक्षीत