खुप छान अप्रतिम असेच आपल्या कोकणातील तरुणांनी उत्तम प्रयोग करुन आपल्याच जन्म भूमीवर वेवसाय करून आमच्या सारख्या सामान्य माणसांना रोजगार ध्यावा हीच मी कोकणी बांधवांना नम्र विनंती करतो🙏🙏 मुंबई शहरात राहुन गुजराती मारवाडी आणी इतर राज्यातील लोकांची गुलामी करण्या पेक्षा आपल्या स्थानिक ठिकाणी आपल्याच लोकांच्या इथे काम केलेल खुप चांगल आहे🙏🙏
राजकारणी लोकांच्या मागे लागुन शेती न करता भाईगिरी करण्यापेक्षा दीलीप आणि गौरी यांच्या नेतृत्वाखाली अशी शेती करुन स्वत्वाची भरभराट करून धेण नक्कीच उत्तम,. तरूणांनी विचार करावा
L & T मध्ये काम करणारे इंजिनिअर जर शतीकडे वाळू शकतात म्हणजेच शेती हा चांगला व्यवसाय होऊ शकतो। मराठी माणसाने ही हिम्मत दाखविली त्याबद्दल अभिनंदन। तरुणांनी हयमधून शिकवण घ्यावी। हळूहळू इतरही essential oils काढण्याचा प्रयत्न करावा।
आपण औद्योगिक वापरासाठी लेमनग्रास तेल उत्पादन करता त्याच प्रमाणे औषधी वापरासाठी म्हणजे चहा मधे गवती चहाची पाने वापरण्याऐवजी गवतीचहाचा अर्क वापरणे शक्य आहे का? हे विचारण्याचा हेतू असा की जेथे गवती चहा सहजपणे उपलब्ध होत नाही तिथे गवतीचहा अर्काचे एक-दोन थेंब चहामधे वापरणे शक्य आहे का? अन्य पर्याय म्हणजे गवतीचहा कापून-वाळवून चहासाठी वापरता येईल.
हा गवती चहाचा अर्क तेल असल्यामुळे चहा मद्ध्ये तरंगणार. विरघळणार नाही. आणि कोणतेही essential oil direct ओरल consumption साठी योग्य नाही. गवतीचहा कापून-वाळवून चहासाठी वापरता येऊ शकतो
@@THEKONKANFARMERयोग्य माहिती. ठीक आहे. मी गवती चहाच्या अर्काबद्दल विचारायचे कारण असे की वेलची पासून तयार केलेला अर्क बाजारात मिळतो त्याचा वापर पदार्थांमधे वेलचीच्या स्वादासाठी खाद्य पदार्थांमधे केला जातो. मी नेहमीच गवती चहा कापून-वाळवून चहा मधे वापरत आहे.
आपला प्रयत्न चांगला आहे. Oil चा rate Kay मिळतोय.किती वर्षे करताय? माझ्या माहितीप्रमाणे सध्या lemon grass च्या oil चे रेट कमी आहेत.एका कंपनीने कोकणात 100 एकर वर लावले होते. आपला प्रोजेक्ट फायद्यात असेल तर आनंद आहे.
@@sunilmalivlogCIMAP कडून मला आले होते Saplings कृष्णा व्हरायटी. माझ्या Distillation plant मध्ये 1 ton ला 10 Liters ऑईल yield आली होती, सध्या आमच्याकडे Geranium लागवड आहे.
माहिती चांगली आहे पण अतिशय जास्त उत्पादन सांगत आहे.मी हा कारखाना दहा वष॔ पासून चालवत आहो क्षेत्र चाळीस एकर आहे. चार वष॔ नंतर जमिनीचा पोत खराब होतो व उतपन्न एकदम कमी होते.
तुम्ही येथे येऊन बघू शकता. lemongrass चा मुळातच वापर soil conservation साठी होतो. ५ वर्ष नांगरणी आणि काहीही खत न केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढते. आणि आम्ही हे यशस्वी रित्या करत आहोत. भारतात याची शेती खूप वर्षांपासून केली जाते. जमिनीचा पोत याच्या शेतीने सुधारतोच हा आमचा अनुभव आहे. तरी आजून माहिती हवी असेल तर आपण प्रत्यक्ष येथे येऊन आपण भेट घेऊ शकतो. आम्हाला हि आपले मार्गर्दर्शन मिळेल. धन्यवाद.
तुमचा कारखाना कुठे आहे 🙏🙏जमलं तर मी तिकडे visit देईल 🙏🙏तुमची 40 एकर मध्ये आहे तर तुमची एकूण किती जागा पोत खराब झाली 🙏गेल्या 10 वर्षात 🙏🙏🙏 कृपया तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर द्यावे 🙏🙏तुमच्या कडे यायला बरे पडेल 🙏🙏
आमच्या इकडे (सांगली जिल्ह्यामध्ये) हा प्रोजेक्ट तोट्यात गेला आहे! लेमन ग्रास ऑइल चे दर स्थिर नसतात. ते फार कमी जास्त होतात. केळकर सोडून त्याचे दुसरे कोणी खरेदीदार नाही.
तुमचा project तोट्यात गेला हे ऐकून वाईट वाटले. मुळात हे oil देशभरातुन एक्स्पोर्ट होते म्हणून यामध्ये केळकर कोणीच नाहीत . केळकर पेक्षा महारथी व्यवसायामाद्ध्ये आहेत. एका कंपनीच्या भरवश्यावर कोणी व्यवसाय कसा करू शकतो. आणि एखादि गोष्ट तुम्हाला जमली नाही म्हणून इतरही करू शकत नाही हे चुकीचे आहे. तुम्हाला वेगळी वाट शोधण्याची गरज आहे. एकत्रितपणे आपण नक्की करू शकतो. आजून काही असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद
खुप छान अप्रतिम असेच आपल्या कोकणातील तरुणांनी उत्तम प्रयोग करुन आपल्याच जन्म भूमीवर वेवसाय करून आमच्या सारख्या सामान्य माणसांना रोजगार ध्यावा हीच मी कोकणी बांधवांना नम्र विनंती करतो🙏🙏 मुंबई शहरात राहुन गुजराती मारवाडी आणी इतर राज्यातील लोकांची गुलामी करण्या पेक्षा आपल्या स्थानिक ठिकाणी आपल्याच लोकांच्या इथे काम केलेल खुप चांगल आहे🙏🙏
धन्यवाद ❤️❤️❤️भाऊ ❤️❤️❤️
तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.
सुंदर गवती चहा शेतीची माहिती मिळाली, कोकणी लोकांनाही अशी शेती करायला पाहिजे
धन्यवाद
Superb work❤.... keep it up
Thank you. means a lot to me 🙏
धन्यवाद भावा ❤️
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद
फारच चांगला उपक्रम
धन्यवाद
सुनील खूप छान काम करतोयस 👏. फक्त बाकीच्यांनी हि माहिती जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवा.
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
खुपछान..हेसर्वशेतक-यानीबघायला हव🎉
धन्यवाद
Khupach chhan
धन्यवाद
सुनिल जी फारच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद.
धन्यवाद
शाब्बास! अनेक आशीर्वाद
धन्यवाद
Khup Chan mahiti dili dada 👍
धन्यवाद
सुंदर अप्रतिम व्यवसाय आहे.
धन्यवाद
🎉 very nice and God bless you
धन्यवाद
Excellent job. Am from Deogad. Will visit. Superb job for kokan as can be to mango dusting.
❤️
धन्यवाद
राजकारणी लोकांच्या मागे लागुन शेती न करता भाईगिरी करण्यापेक्षा दीलीप आणि गौरी यांच्या नेतृत्वाखाली अशी शेती करुन स्वत्वाची भरभराट करून धेण नक्कीच उत्तम,.
तरूणांनी विचार करावा
तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.
सुंदर काम, कोक णला वैभवशाली तयार करण्याचा प्रयत्न. असा प्रयत्न कोकणातील राजकारण्यांकडून अपेक्षीत होता
धन्यवाद 🙏
floor cleaner order kele ahe....
फवारणीसाठी देखील हे वापरता येईल का....
खूप छान अप्रतिम sir
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद 🙏
Very.good
धन्यवाद
Gavti छहसाठी upyog hoto tyaaivaji kashakashala upyogi hoto te sanga?
अरोमाथेरपी आणि वेलनेस इंडस्ट्री, कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअर इंडस्ट्री, पर्सनल केअर इंडस्ट्री, फूड अँड बेव्हरेज इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, क्लीनिंग प्रोडक्ट्स इंडस्ट्री, ॲग्रीकल्चर आणि पेस्ट कंट्रोल इंडस्ट्री, फ्रॅग्रन्स इंडस्ट्रीमध्ये वापर
L & T मध्ये काम करणारे इंजिनिअर जर शतीकडे वाळू शकतात म्हणजेच शेती हा चांगला व्यवसाय होऊ शकतो। मराठी माणसाने ही हिम्मत दाखविली त्याबद्दल अभिनंदन। तरुणांनी हयमधून शिकवण घ्यावी। हळूहळू इतरही essential oils काढण्याचा प्रयत्न करावा।
तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.
छान माहिती
धन्यवाद ❤️
गवती चहाच्या तेलाचे भाव साधारण काय आहे. कळुशकेल का.
Very nice sanjay patil karad
धन्यवाद
बुशकटर च्या ऐवजी रीपर बाईंङर वापरल्यास काम चांगले होईल
हो बरोबर आहे. भविष्यात ते करणार आहोत क्षेत्रफळ जस वाढेल तसे
खूप छान
मस्त
धन्यवाद
वाळा ( खस ) या पासून सुद्धा छान सुवासिक तेलाची निर्मिती असाच प्रकारे करता येते.
एसटी वैदिक सोईल चार्जर टेक्नॉलॉजी या कंपनीचा खताचा वापर करा 100% वैदिक पद्धतीने आहे रासायनिक नाही तुमचा प्रोजेक्ट छान आहे
Nice 👍👍
धन्यवाद
बल्ब मध्ये ही सुगंधी तेल असते का
आपण औद्योगिक वापरासाठी लेमनग्रास तेल उत्पादन करता त्याच प्रमाणे औषधी वापरासाठी म्हणजे चहा मधे गवती चहाची पाने वापरण्याऐवजी गवतीचहाचा अर्क वापरणे शक्य आहे का? हे विचारण्याचा हेतू असा की जेथे गवती चहा सहजपणे उपलब्ध होत नाही तिथे गवतीचहा अर्काचे एक-दोन थेंब चहामधे वापरणे शक्य आहे का? अन्य पर्याय म्हणजे गवतीचहा कापून-वाळवून चहासाठी वापरता येईल.
हा गवती चहाचा अर्क तेल असल्यामुळे चहा मद्ध्ये तरंगणार. विरघळणार नाही. आणि कोणतेही essential oil direct ओरल consumption साठी योग्य नाही.
गवतीचहा कापून-वाळवून चहासाठी वापरता येऊ शकतो
@@THEKONKANFARMERयोग्य माहिती. ठीक आहे. मी गवती चहाच्या अर्काबद्दल विचारायचे कारण असे की वेलची पासून तयार केलेला अर्क बाजारात मिळतो त्याचा वापर पदार्थांमधे वेलचीच्या स्वादासाठी खाद्य पदार्थांमधे केला जातो. मी नेहमीच गवती चहा कापून-वाळवून चहा मधे वापरत आहे.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
धन्यवाद
वेस्ट पल्प पासून काही बनविता का? पल्प ड्राय करून डास पळविणारी धूप स्टीक बनविता येतील!
❤️🙏🙏🙏
Non chemical products must be available to COMMON Indian consumers
जय श्रीराम ❤
जय श्रीराम
हे ऑइल चा उपयोग काय आहे
आपला प्रयत्न चांगला आहे.
Oil चा rate Kay मिळतोय.किती वर्षे करताय?
माझ्या माहितीप्रमाणे सध्या lemon grass च्या oil चे रेट कमी आहेत.एका कंपनीने कोकणात 100 एकर वर लावले होते.
आपला प्रोजेक्ट फायद्यात असेल तर आनंद आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
Lemongrass कोणती व्हरायटी आहे दादा
कृष्णा
@@sunilmalivlogCIMAP कडून मला आले होते Saplings कृष्णा व्हरायटी. माझ्या Distillation plant मध्ये 1 ton ला 10 Liters ऑईल yield आली होती,
सध्या आमच्याकडे Geranium लागवड आहे.
मुंबई मध्ये केळकर ब्रदर्स एन्ड कंपनी फ्लेवर्स इसेन्सं विकते खुप वर्षांपासून त्याचबरोबर संपर्क साधून विक्री वाढवावी
डिस्टीलेशन युनिट उभे करण्यासाठी भांडवल किती लागेल?
मला संपर्क करा. आपण बोलू यावर
तुम्ही चहा पाऊडर विषयी काहिच सांगितले नाही. चहा पाऊडर बनवता का नाही?
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️
कोकणातील शेतकरी तुमच्या कुपेने सुखी होईल
धन्यवाद ❤️🙏❤️
तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.
पुणे मंचर भागात है पीक घेता येईल का
तुम्ही मला संपर्क करा. आपण बोलू यावर
हे सर्व पंचावन्न वर्षांपूर्वी, भाऊ पटवर्धन यांनी देवरूख येथे,सप्तलिंगी फलोद्यान या नावाने सुरू केले होते.माझा भाऊ तेथे शेतीतज्ञ म्हणून नोकरीला होता.
पुढे काय झाले आहे
शेतात पावसाळी पावसाचा पाणी भरुन राहते तर हा पीक टिकाव धरू शकेल काय?
नाही. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी लागेल
Mala tumala milach ahe pata patva
माहिती चांगली आहे पण अतिशय जास्त उत्पादन सांगत आहे.मी हा कारखाना दहा वष॔ पासून चालवत आहो क्षेत्र चाळीस एकर आहे. चार वष॔ नंतर जमिनीचा पोत खराब होतो व उतपन्न एकदम कमी होते.
तुम्ही येथे येऊन बघू शकता. lemongrass चा मुळातच वापर soil conservation साठी होतो. ५ वर्ष नांगरणी आणि काहीही खत न केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढते. आणि आम्ही हे यशस्वी रित्या करत आहोत. भारतात याची शेती खूप वर्षांपासून केली जाते. जमिनीचा पोत याच्या शेतीने सुधारतोच हा आमचा अनुभव आहे. तरी आजून माहिती हवी असेल तर आपण प्रत्यक्ष येथे येऊन आपण भेट घेऊ शकतो. आम्हाला हि आपले मार्गर्दर्शन मिळेल. धन्यवाद.
तुमचा कारखाना कुठे आहे 🙏🙏जमलं तर मी तिकडे visit देईल 🙏🙏तुमची 40 एकर मध्ये आहे तर तुमची एकूण किती जागा पोत खराब झाली 🙏गेल्या 10 वर्षात 🙏🙏🙏
कृपया तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर द्यावे 🙏🙏तुमच्या कडे यायला बरे पडेल 🙏🙏
आमच्या इकडे (सांगली जिल्ह्यामध्ये) हा प्रोजेक्ट तोट्यात गेला आहे!
लेमन ग्रास ऑइल चे दर स्थिर नसतात.
ते फार कमी जास्त होतात.
केळकर सोडून त्याचे दुसरे कोणी खरेदीदार नाही.
दिलेल्या नंबर वर call करायला सांगा 🙏🙏ज्यांना lemon grass बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर 🙏🙏🙏
केळकर कोण आहेत ?
तुमचा project तोट्यात गेला हे ऐकून वाईट वाटले. मुळात हे oil देशभरातुन एक्स्पोर्ट होते म्हणून यामध्ये केळकर कोणीच नाहीत . केळकर पेक्षा महारथी व्यवसायामाद्ध्ये आहेत. एका कंपनीच्या भरवश्यावर कोणी व्यवसाय कसा करू शकतो. आणि एखादि गोष्ट तुम्हाला जमली नाही म्हणून इतरही करू शकत नाही हे चुकीचे आहे. तुम्हाला वेगळी वाट शोधण्याची गरज आहे. एकत्रितपणे आपण नक्की करू शकतो. आजून काही असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद
खुप छान.
दादा तुझ्या या प्लांटला भेट द्यायची खुप इच्छा आहे.
तुझ्या हा प्लांट कुठे आहे. कारण मी 16 oct. देवगडला येणार आहे.
कृपया पत्ता सांग.
भटवाडी ❤️तिथवली❤️खारेपाटण ❤️
@@sunilmalivlog
🙏.
धन्यवाद.
चहाची पात कुठे विकायचे
तुम्ही मला संपर्क करा.
कंपनी चे नाव नंबर सांगा हे गवत विकत घेईल
तुम्ही मला संपर्क साधा
@@THEKONKANFARMER ,सर नंबर सांगा
27:31
आपला हा व्हॉट्स अप नंबर आहे का?
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️🙏
आमचा तालुका वैभववाडी अरुळे
❤️❤️❤️❤️मी करुळ मध्ये येतो ❤️❤️❤️
@@sunilmalivlog
तुमचे गाव करूळ आहें?
भुई बावडा रिंगेवाडी माझी सासुरवाडी.
करुळ चे शिंगरे पाहुणे आमचे
@@aamchasindhudurgaparivar7914 नाही 🙏🙏🙏🙏माझं गाव ❤️पेंडखळे ❤️राजापूर
देव बरे करो