आपल्यां recipe खुपच मस्त असतात. काही मी बनविल्या देखील आहेत. आपले सांगणे सोपे असल्यामुळे पदार्थ बनवायला सोपे जाते. मला वाटते आपण एक book देखील publish करायला पाहिजे.
सुंदर बनवले , मी ही पद्धत तिने करते त्यामुळे जरा आवडली ,पण तिल्ली मात्र कुणी खात नाहीत आणि आमच्या कडे मुलीनं tilli खाऊ घालत नाहीत , का ते माहीत नाही .पण गोड बोलत छान माहिती दिलीस बेटा .❤❤.
खूप छान recipe सांगितली आहे, पण मला मटण कस घ्यायचं हे कळत नाही, तेंव्हा रेसिपी बरोबर मटण विकत घेताना कसं घ्यायचं ह्याच्या tips पण सांगा. किंव्हा तसा video बनवा.
अतिशय छान सुक्क मटण रेसिपी दाखवली याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर रेसिपी सोपी टेस्टी करन्यास सोपी रेसीपी शेयर केल्या बद्दल धन्यवाद
Thank u ☺️
बहुत ही बढिया बनाया आपने यह सुख्खा मटन सा नम्बर एक बहुत बढिया सा आपको बहुत बहुत धन्यवाद सा 🙏🙏
Dhanyavad Ji 🙏🥰
खूप छान रेसिपी.आपली सांगण्याची पद्धत एकदम सोपी.मी स्वतः बनवणार.मस्त.
Thank you so much 🥰
खुप छान दिसतंय चविला पण छानच असेल
खूप छान रेसिपी उद्या नक्कीच अशीच बनवण्याचा प्रयत्न करणार.
👍☺️
Mutton पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.भन्नाट रेसिपी...❤🎉
Amezing kami tel masalyat khup chan recepy keli
Thank you so much 🥰
आगदी छान भाजी झाली मला फार आवडली
खूप छान खूप सुंदर
मॅडम,ही रेसीपी फारच छान आहे, आपल्या रेसीपी फारच आवडतात,व आपली सांगण्याची पध्दत फारच सोपी व सुटसुटीत आहे .. धन्यवाद🙏👍👌👌
Thank u ☺️🥰
Ekach no
❤चान@@MrunalMarathiVlogger
खूप छान रेसपी आहे
Thank u ☺️
छान रेसिपी झाली आहे.
Chan aahe recepi
Tai khupch Chan recipes zali ahe me Nakki try karun pahanar ahe, 👍
Thank u so much 🥰
खुप छान रेसिपी आहे पाहून तोंडाला पाणी आले मस्त आहे
ताई फ़ार छान रेसीपी आहे, सांगन्या ची
पद्धतही छान आहे 👍👍👍👍👍❤❤❤🎉🎉
Thank u so much 🥰
Khup chan tai 👌👌❤super banavli aahe. Karnataka katun bagitla mi. Namaskar 🙏
थोड्या मसाल्यात फारच छान झालेलं आहे.
मस्त सुकं मटण
Khupach chan 😊. Tai pomplet fry recipe dakhavana please
th-cam.com/video/Hg7tc-crMFk/w-d-xo.html 👈 पापलेट फ्राय चा रेसिपी व्हिडिओ ☺️
खूप छान झाली
Thank u ☺️
खुप छान❤
Thank u ☺️
Very nice and simple recipe. Looks delicious!
Thank u ☺️
छान झाली आहे
आपल्यां recipe खुपच मस्त असतात. काही मी बनविल्या देखील आहेत. आपले सांगणे सोपे असल्यामुळे पदार्थ बनवायला सोपे जाते. मला वाटते आपण एक book देखील publish करायला पाहिजे.
Thank u so much 🥰 पुस्तकाची idea छान आहे ✌️☺️
Tillicha bhag matanat ghalu naye pan recipe chhan
Excellent job
खूप छान रेसिपी आहे सुक्क मटणाची. मस्त, tempting दिसतय. मी नक्की करून बघेन. आमच्याकडे त्या piece ला तिली म्हणतात.
Very Perfect Explanation. Thank You So Much 👍😊🙏
Khup chhan recipe
Thank you so much 🥰
व्वा !! भयंकर टेस्टी ...
Thank u ☺️
Super Se Bhi Uppar 👍👌👌👌😋😊
Khup chan aahe ,matan ❤❤
अप्रतिम लय भारी❤❤❤
Thank u ☺️
खुप छान मटण बनवले...
Culivaril mutton khup tasty lagte
Ho ✌️☺️
Kahrach ek dam khatrnak...
तीळी फक्त मिठ टाकून शेलो फ्राय करुन खाऊन बघा ताई खुप छान लागते
Ho मस्त लागते 👌☺️ मी करते ना तस पण कधी कधी
लय भारी
Mrunal beta chan aahe/ mutton changale shijayala pani lagate
Thank u so much 🥰
बिगर पाण्या शिवाय मटन बनुच शकत नाही अती छान
Recipe आवडली ना? ☺️
Akkdam zakkas😊
👌👌 खूप छान चव होते
Wow what a lovely dish .
👌khup chhan
Thank u ☺️
पाहूनच खावंस वाटतंय ..खूप छान झालंय मटण .नक्की ट्राय करणार 😊
Thank u Aakku 🥰
खूप छान आहे ही recoepi
Pratyaksh prekshk mhanun bolwa, aawarjun hajeri lavel.
मी पण असच मटण बनवेल
👍☺️
खूपच भारी ताई❤❤❤नक्की बनवेल मी🎉
Thank u ☺️
खूप छान 👌👌
Thank u ☺️
लय भारी 👌👌
Thank you ☺️
Tili mhanta👍
Mast 👌 which brand kanda lasun masala you are using, plz suggest. Thanks
Me banawal sagdyana chaan watal aavadal ❤
Thank u so much 🥰🥰
@@MrunalMarathiVlogger 😍😍
Very nice
Thank u ☺️
Khup chan mrunal 👌👌
खूप छान.
Thank u ☺️
खुपच छान
Thank u ☺️
खूप खूप छान रेसपी
Thank you so much 🥰
Chicken banavu shakto ka asech bhannat receipe aahe
हो चिकन पण एक नंबर बनत या पद्धतीनं ✌️☺️
मटन छान आहे आता फिश व दिवाळीची रेसेपी टाका तसेच vej पण टाका
Very good
😢. खुप छान
Thank you ☺️
Khup chan
Thank u ☺️
Mastttt recipe.😊
Thank u ☺️
लई छान ❤❤❤❤❤
Khup chan mast ❤
Thank u ☺️🥰
मस्त किपीअटअप ❤
खुप मस्त ताई 😊😊😊😊😊
Thank u ☺️
Superb 🎉
🥰
Tilvan mhantat satarala
Ek sangu ka , cooker peksha baher banvlelya mutton la khup jasti chav yete
मस्तच....
Badiya
Mast I like it
Thank u ☺️
सुंदर बनवले , मी ही पद्धत तिने करते त्यामुळे जरा आवडली ,पण तिल्ली मात्र कुणी खात नाहीत आणि आमच्या कडे मुलीनं tilli खाऊ घालत नाहीत , का ते माहीत नाही .पण गोड बोलत छान माहिती दिलीस बेटा .❤❤.
मी पण अस ऐकलं आहे की मुलींनी तिल्ली नाही खावी पण कारण नाही माहिती ☺️ आमचे पप्पा द्यायचे पण आम्हाला खायला आवडीने 🥰 Thank U for your comment 🥰
1no..😋
Thank u ☺️
मटनामंध्ये गरम पाणी टाकल्यास, मटण मस्त मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट होते, थंड पाणी घातल्यास हार्ड राहते.. 🙏
Yammy 🎉
तुझ्या सर्वच रेसिपी छान असतात पण तुझा आवाज आणि तूही खूप सुंदर आहेस मी पण नक्की ट्राय करेन कविता पाटील सांगली
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰
Budhwari Try Karnar 👍😊
Nice. Yammy👌
खूप छान धन्यवाद
Best
कुकर ला ना शिजवता करायच एक नंबर होतं
खूप छान ताई ❤❤❤
Mast.
Thank u ☺️
Yu Tai My Sister ..... 👌🙏🙏
Khup chan video.... Background music konte aahe.... Kuthe aahe ... Mla kuthe milel sangal ky please🙏
TH-cam library mdhil free music aahe,tithe bharpur chan chan music miltil ✌️☺️
Thank you...👍
खूप छान recipe सांगितली आहे, पण मला मटण कस घ्यायचं हे कळत नाही, तेंव्हा रेसिपी बरोबर मटण विकत घेताना कसं घ्यायचं ह्याच्या tips पण सांगा. किंव्हा तसा video बनवा.
Thank u so much 🥰
Ek number receipe❤
👌👌
Vishay haard ❤
👌❤️👌
Mouth watering 😋👌👌
🥰
Khup Chan madam
खूप छान बनविले तिल्ली म्हणतो पण आम्ही ते मीठ लावून भाजून खातो खूप छान लागते ❤❤
Nice
खूपच छान मॅम तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋 पण खतरनाक नका म्हणू मॅम
Thank u so much 🥰 नुसत खतरनाक नाही हो, खतरनाक टेस्टी अस म्हणत आहे मी म्हणजे खूप जास्त पेक्षा ही जास्त टेस्टी 😄
खूप चं receipe . आम्ही पण त्या part ला तिल्लि च संबोधतो !
Thank u so much 🥰