मित्रांनो mpsc कम्बाईन 2024 ही पुढे जाण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण 1 :- आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेले पत्र कारण 2 :- अभिमन्यू पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची घेतलेली भेट व त्यांचा सकारात्मक प्रतिसाद
@@samadhankeche sir अभ्यास केलेला कधी वाया जात नसतो🔥 जर वेळेवर झाली तर उत्तम❣️ आणि postpone होऊन झाली तर अतिउत्तम 🙏 प्रत्येक गोष्ट positively घ्या आणि अभ्यास करत राहा ❣️
@@PSI_journey जर का फार्म भरण्यासाठी 15 दिवस मुदत वाढ दिली तर.. अभ्यास करण्यासाठी साठी सुधा मुलांना साधारण फार्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून 30-45 दिवसाचा कालावधी द्यावा लागेल नाही तर एखादा मुलगा कोर्ट मध्ये जाणारच कोणी ना कोणी
@@ganeshnagapure5737 हा sir शक्यता आहे, म्हणूनच तर आपल्या व्हिडिओ च्या thumbnail मध्ये सांगितलं आहे की, ♦️आधी लग्न गट 'क' चे मात्र तयारी जोरात ठेवा समजून जा तुम्ही. आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्यात पण सांगितलं आहे की गट क नंतर गट ब होईल 🔥
@@madhurawaje mam मी काय म्हणतो, आपण जो अभ्यास इथून मागे करत आलो आहोत, तसाच continue ठेवा ना. जर वेळे वर झाली तर उत्तम ❣️ आणि पुढे postpone होऊन काही दिवसांनी झाली तर अति उत्तम
मित्रांनो mpsc कम्बाईन 2024 ही पुढे जाण्याचे खूप चान्सेस आहेत,
कारण 1 :- आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेले पत्र
कारण 2 :- अभिमन्यू पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची घेतलेली भेट व त्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Vedio madhye bolate 100% pudhe zail aani comment madhye bolato chances aahet kiti re tu
Bavalat, murkh😅
Sir he true ahe ka
@sonalitagare7083 mam येत्या 2-3 दिवसात समजेल पुढे जाईल का नाही ते 🙏
Sir STi ani aso age vadhel ka
Saral seva che vay vadh Nhi ka
पहिल्यांदाच पण ऐकायला जरा बरं वाटलं 😂
" Mpsc मध्ये जरा पावणे रावळे हायत "
@@shaapitsena1615 just kidding 😂
Psi ch वय कसं वाढेल
Jyanni kadhich for bharlaay tr tyanna form ka bharavle lagatil, "tumchya sangitlya pramane navane form bharve lagatil ka?"
नाही, ज्यांचं वय वाढलं आहे त्यांनाच भरावे लागेल
Sir exam 1 feb chya nantarach honar ka?
Sir mi pahile bharla navta combine cha form tr ata bharta yeil ka?
@@devanshgayke1938 sir ते आयोगाचे शुद्धीपत्रक आल्यावरच समजेल 🙏
Sir clerk 2023,7000 vacancy hoti court matter che Kai zale Kai Idea aheka
@@Narendra-i1v next court case सुनावणी जानेवारी मध्ये 🙏
Thanks sr.😊
So nice of you
100%=CHANCE😂
Sir exam pudhe janayche chances ahet ka plz sanga
Chances 100% ahet, ani 99.99% पुढे गेलीच आहे .. कारण सरकार सकारात्मक आहे आणि सरकारला तर तेच पाहिजे असते भावा.
Sir amach age 38 ahe open 2 years vadvun bhetel ka, amhla exam deta yeil ka.
Yevdhya varsh ky zatt upatli ka ... 😂😂😂
3:30😂
Sir number pn sangun taka
@@PSI_journey khabar pakki ahe mhnun number dilay bahutek sir nakki jael ka mhnje vel jast milel
@@samadhankeche sir अभ्यास केलेला कधी वाया जात नसतो🔥 जर वेळेवर झाली तर उत्तम❣️ आणि postpone होऊन झाली तर अतिउत्तम 🙏
प्रत्येक गोष्ट positively घ्या आणि अभ्यास करत राहा ❣️
Group c chi exam time vr hoil ka
@@swadipnamwad4394 नक्कीच वेळेवर होणार, फक्त ग्रुप b पुढे मागे होईल
सर geli तर br hoil
Yes, maximum rivision 🔥maximum output.
Stay tuned 🚨 plz subscribe 🙇♂️
Kiti month pudhe jael
@@PSI-g8p just 1 month गेली तर
@@PSI_journey जर का फार्म भरण्यासाठी 15 दिवस मुदत वाढ दिली तर.. अभ्यास करण्यासाठी साठी सुधा मुलांना साधारण फार्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून 30-45 दिवसाचा कालावधी द्यावा लागेल नाही तर एखादा मुलगा कोर्ट मध्ये जाणारच कोणी ना कोणी
@@ganeshnagapure5737 हा sir शक्यता आहे, म्हणूनच तर आपल्या व्हिडिओ च्या thumbnail मध्ये सांगितलं आहे की,
♦️आधी लग्न गट 'क' चे
मात्र तयारी जोरात ठेवा
समजून जा तुम्ही. आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्यात पण सांगितलं आहे की गट क नंतर गट ब होईल 🔥
Naktichya lagnala 17 ighna. 😅
@@Shiva_kadam हमारे यहा ऐसा ही होता हैं 😂#mpsc
😂😂😂😂😂
Baghut
Exam time vr honar ahe
Psi ?
Age criteria nahi wadhnar ka
Sir ji nakki jayil na?
@@fast_and_the_curious_ सर अभ्यास करत रहा🙏जर वेळेवर झाली परीक्षा, तर उत्तम 🔥जर postpone होऊन झाली तर अति उत्तम
@@PSI_journey Mg tumhi postpone ch video ka kelay
@@ShituGadadetyana pan ghar dar chalvaych aahe na 😂😂
@@PSI_journeyvideo ka mag 😢postpone च
😂@@Shiva_kadam
कधी ची update आहे
@@Misiongovjob काल अभिमन्यू पवार साहेबांनी cm साहेबांची भेट घेतली, आणि भेटीला सकारात्मक प्रतिसाद भेटला 🔥
@@PSI_journey Sir kharach sanga plz me ata GDC academy cha video baghitl tyanni tasa kahich nahi sangitl.
@@madhurawaje mam मी काय म्हणतो, आपण जो अभ्यास इथून मागे करत आलो आहोत, तसाच continue ठेवा ना. जर वेळे वर झाली तर उत्तम ❣️ आणि पुढे postpone होऊन काही दिवसांनी झाली तर अति उत्तम
@@PSI_journey Ok Thank you 🙂