मित्रा आमदार खासदार होऊन दाखव तू आधी ....लोक प्रतिनिधी होण्यासाठी लाखो लोकांचं समर्थन घ्यावं लागते ...तेव्हा तो लोकप्रतिनिधी होतो ..... अंडातून बाहेर आलेला दिसतोय ...कायदा सर्वांसाठी समान आहे ...आपला ...मग उच्च पदावर जाण्यासाठी शिक्षण च फक्त महत्त्वाचं आहे असा नसते ....
अमोलने सर्वच प्रश्नांची उत्तर योग्य रित्या दिलेली.आहेत... तो जि नोकरी. करणार आहे किंवा तो खेडेगावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश म्हटलं जातंय. तर त्याला काही प्रश्न शेतीच्या निगडित विचारायला हवे होते...
पोलीस दलात अधिकारी म्हणुन दाखल होऊ इच्छिणार्या ऊमेदवारांनी मुलाखतकर्त्यांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलले पाहिजे याचे हि मुलाखत ऊदाहरण आहे.खरे बोला पण हजरजबाबी ऊत्तर कसे द्यावे त्याचा प्रश्न " आजचे वर्तमानपत्र वाचले आहे काय? " यावर दिलेले ऊत्तर आहे.
सर ,स्टडेंटला प्रोपर बोलता आले पाहिजे कम्युनिकेशन असले पाहिजे . सर विद्यार्थ्याला पोस्ट बद्दल प्रश्न विचारावे psi व्यायचे तर समाज, क्राईम, न्याय, अन्याय, हे प्रश्न विचारावे , आत्मविश्वास चेक करा , पोलिस मधे का यायचे तुम्ही बाकी जास्त focus नका करू. काही मार्गदर्शन लागले तर .
आधी प्रीलियमस,मग मेन्स,मग फिजिकल,मग इंटरव्ह्यू अरे काय आहे हे पहिल्या ३ गोष्टी असणं योग्य आहे पण इंटरव्ह्यू कशाला पाहिजे उगाच एवढ्या फेज मधून आल्यानंतर डोक्याला ताप त्या इंटरव्ह्यू चा
एका शेतकऱ्याच्या सामान्य पोराने खूप छान मुलाखत दिली आहे; अमोल दादा तू आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे
मंत्री पद देण्याची अशी टेस्ट घेतली पाहिजे
Brobr 👌
Tumi sir ek nnbra bolat aani mg kutalehi raje aasu sudarle mn samja sir
मित्रा आमदार खासदार होऊन दाखव तू आधी ....लोक प्रतिनिधी होण्यासाठी लाखो लोकांचं समर्थन घ्यावं लागते ...तेव्हा तो लोकप्रतिनिधी होतो ..... अंडातून बाहेर आलेला दिसतोय ...कायदा सर्वांसाठी समान आहे ...आपला ...मग उच्च पदावर जाण्यासाठी शिक्षण च फक्त महत्त्वाचं आहे असा नसते ....
Mag konch mantri naste je sadhyache aahet te
@@societymitra तुझ्या सारख्या bhikarda विचारांचे आहेत ना म्हणून ते चोर राजकारणी डोक्यावर बसलेत
सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा शिक्षणाची अट असावी आणि यांची सुद्धा अशाच पद्धतीची मुलाखत घ्यावी
नोकरी जा संदर्भातली आहे तेच प्रश्न विचारायला हवेत शेतकऱ्याचा मुलगा आहे एखादा शेती बद्दल प्रश्न विचारला पाहिजे होता शेतीमुळे सगळा देश चालत आहे
त्यांनी पण छंद विचारल्यावर शेती असे सांगायला हवे होत
अभिनंदन भावा. मानलं तुला. जिद्द सोडल नाही तू.
जे आमदार किंवा मंत्री बनता ना त्याची अशी मुलाखत घेयला पाहिजे
अमोलने सर्वच प्रश्नांची उत्तर योग्य रित्या दिलेली.आहेत...
तो जि नोकरी. करणार आहे किंवा तो खेडेगावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश म्हटलं जातंय.
तर त्याला काही प्रश्न शेतीच्या निगडित विचारायला हवे होते...
सरपंच उपसरपंच नगरसेवक अशा अनेक पदांसाठी अशा टेस्ट पात्रता तपासून घेतली पाहिजे
हार्दिक अभिनंदन🌹🌹 अमोल भोसले साहेब
मस्त वाटलं!!bsc chemistry चा आमचा बंधू पीएस आय पर्यंत पोहचला!!अगदी सहज पद्धतीने मुलाखत दिली
भोसले भोसले आहेत.सत्या शिवाय एक शब्द वेगळा नाही.हुशार आहे भोसले.
मंत्री होयला मुलाखत घेयला पाहिजे.ज्यांची लायकी नाही असे लोक जर मंत्रिमंडळात घेऊन राज्य ची वाटलागनार.
भाऊ तुम्ही खरचं एक नंबर मुलाखत दिली पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐🌹
Fear looks on face but not in confidence what a man,amol sirrr,great
उमेदवाराने एखादा प्रश्न अचानक मुलाखत घेणा-याला विचारला तर त्यालाच उत्तर येत नाही...
Correct
खुप सुंदर मुलाखत खुप खुप अभिनंदन
कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणारा हा इसम फार मज्जातंतुविषयक झालेला दिसतोय
देशाच भविष्य उज्वल आहे. अशा मुलांना पुढे आणलं तर
पोलीस दलात अधिकारी म्हणुन दाखल होऊ इच्छिणार्या ऊमेदवारांनी मुलाखतकर्त्यांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलले पाहिजे याचे हि मुलाखत ऊदाहरण आहे.खरे बोला पण हजरजबाबी ऊत्तर कसे द्यावे त्याचा प्रश्न " आजचे वर्तमानपत्र वाचले आहे काय? " यावर दिलेले ऊत्तर आहे.
छान उत्तर देतो, हुशार आहेस
भाऊ तु खुप छान बोलला 👍👍👍
ज्या ठिकाणी आपल्याला कामच करायचं नहि ते प्रश्न का विचारले जातात
मुलाखत ही फकत व्यक्तिमत्व चाचणी असते
Vaicharik matchuority important aahe & ti matchuority asha qustions mulech kalat aste
अक्कल शून्य माणसा व्यक्तिमत्त्व चाचणी असते ती प्रत्येक गोष्टी ला तोंड घ्यायची शक्ती बघितली जाते त्यात उगाच जे कळत नाही त्यात अक्कल पाझळू नये माणसाने
It's called MPSC
घाबरून न जाता उत्तरे द्यावीत 🌟😄...
Best interview 👍🏻👍🏻👍🏻
Inspirational very good amol sir
हार्दिक हार्दिक अभिनंदन अमोल
प्रश्न विचारणारे सरकारी अधिकारी नाही असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते हे कुठले क्लासचे शिक्षक असावेत असे वाटते या मुलाखतीचा डेमो आहे
Demo ch ahe dada interviw.
Keep it up amol
Best of luck for the future,💐💐
पोलीस चं काम पैसै खाण्याचं
Aaaàaaaaaaàaaa,,Za
Bhai Akluj La shikshan ghetaly yane Aplya akluj la 🥰🔥💯
Pm .......cm........ला असे प्रश्न विचारले पाहीजे......👊👊
Caption आकर्शक,फसवे दिलेले आहे.उमेद्वाराचि graduation पासून ते फशि पर्यंत काहिहि विचारात स्पष्ट ता नाही.
कच्चा खिलाड़ी है वह . पण तिथ पर्यन्त गेला है पण चांगल आहे माणूस म्हणून बौद्धिक प्रगति साठी
Congratulations 🎉 Amol .....
आस दिव्य पार केलेल्या अधिकाऱ्याला नंतर locale चे पुढारी मिजाद दाखवतात
मंत्री पदा साठी शिक्षणनाचीच अट घातली नाही तर ,,ही टेस्ट कुठून होणार
सर तुम्हाला काय माहित आहे. त्याच्याकडून माहिती घेत आहेत. 🍸🍸🍸🍸🍸🍸🍸🍸 हे माहित फक्त
Khupch bharri zala interview sir cha 👍
🥰
Good job bro ❤️
सर ,स्टडेंटला प्रोपर बोलता आले पाहिजे कम्युनिकेशन असले पाहिजे . सर विद्यार्थ्याला पोस्ट बद्दल प्रश्न विचारावे psi व्यायचे तर समाज, क्राईम, न्याय, अन्याय, हे प्रश्न विचारावे , आत्मविश्वास चेक करा , पोलिस मधे का यायचे तुम्ही बाकी जास्त focus नका करू. काही मार्गदर्शन लागले तर .
आधी प्रीलियमस,मग मेन्स,मग फिजिकल,मग इंटरव्ह्यू अरे काय आहे हे पहिल्या ३ गोष्टी असणं योग्य आहे पण इंटरव्ह्यू कशाला पाहिजे उगाच एवढ्या फेज मधून आल्यानंतर डोक्याला ताप त्या इंटरव्ह्यू चा
MLAs & MPs should have tested like this.
Best interview...💯💯💫
1a1a
He eazy questions hote sagle
कायदा राबविणारी टॅलेंट पाहिजे आणि कायदा बनवणारे मुर्खही चालतात
Amol..., great and congratulations again for selection
पास होऊ शकतो पण जात आडवी आली तर खेळ खल्लास
Good interview🌹👍best of luck
खासदार होण्यासाठी आमदार होण्यासाठी पण असाच इंटरव्ह्यू घ्या chutyho
Ok , all the best 👍
गुन्हेगाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य अथवा प्रवृत्त करणाऱ्या ला सुद्धा फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल
Congratulations ✨💐💐
🙏
M
Congratulations 🎉
1 no JAI Maharashtra
Mala ek kalat nahi kaay karnar aahe ya general knowledge cha
Tyacha profession sathi
Tyala PSI hoychay
Band kara hi 150 warsh purani paddhat
Percentage sangu nka mhnale tri ka sangat ahe CANDIDATE?🙂
No 1 Amol saheb
अभिनंदन छोटे ❤
👍👍👍👍👍🌹👌🙏अभिनंदन अमोल
Best Interview....
भाऊ तुझ अभिनंदन
Keep it up bro all the best
नेते मडंळी अशीमुलाखत घेतली
पाहीजे नापास पास
There is a lot of talent, but needs more attention towards such candidates who come from small towns
Kont talent ahe??? Ghanta....
@@borisdsuza4332 tujha koni vicharla nahi gapp bass
Best interview. 👍
Very good interview
Chan reality interview
Mock interview she Kay ?
Good interview
Congrulation
👌
All the best for future brother
BSF विशयी प्रश्न विचारला पन शेती विशयी का नाही विचारला सर
Are te interview ghenare thrwtil na. Itk ch ahe tr tumhi ghya juan intvriw..he as e mnje chuka nai disl ki khodun khodun kai hi shodun kadych
Demo ahe sure 👍
👌👌👌👌👌👌 ग्रेट
मायकेल प्लेप्स.......
प्रतक्ष जीवनांत हे प्रश्न काय कामाचे
Congratulations sir🎉💯sir Hi post tumhala kadhi मिळाली हा interview kadhicha आहे
8 march 2022 la result laglay
@@amolbhosale6518 ok sir Thanku sir💯👍
अभिनंदन सर
@@balajisuravase57 Thanks
Tikit detana pn ashach exam ghetlya pahijet netyanchya🥳
Assistant public prosecutor che suddha interview banva
Nice interview 👌👌👌
Congratulations saheb
Jya post sathi apply karaych aahe tyachya related questions vicharle pahije na💯
नाही साफ चूक आहे तुमचे मत ।माणूस किती पारंगत आणि हुशार आहे ते त्या प्रशनातून समजते ।
असायला हवी तरच चाप बसेल.
राष्ट्रपति पती ची पन सही लागते फाशीचा सिकसेला
Great interview
BS4 & BS6 TWO WHELLER ENGINE RELATED AHE
Best of luck
Nice
nanded cha aahat ka Saheb
Khup chan 💯
Nice pregention
👍
Great bhava👍
मरेपर्यंत फाशीची शिक्षा म्हणजे जीव जाईपर्यंत फाशीची शिक्षा 😡😂 कुठले माणसं बसवले interview साठी.
लाज वाटायला बोलताना थोडीशी 😡😡😠😠
😍good job bro
Nice sir
अशी मुलाखत झाल्यावर शेवटी कितीचं खोकं देणार ? हा एक प्रश्न असणारंच.
नरवस झाला भाऊ
शेतकरी चा मुलगा मस्त मुलाखत
Sushil bari sir che quetion paper analysis baghitale 😂😂😂😂😂😂ani ata direct interview ghetana baghtoy 😂😂😂😂😂😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Congratulations
Nice Amol 🥳
Best interview