साथीच्या रोगानं हादरली होती मुंबई... अन् पुढे घडलं... | गोष्ट मुंबईची- भाग १४
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
- मुंबईत जेव्हा पहिल्यांदा प्लेग हा साथीचा रोग आला तेव्हा खरं तर कोणाला काहीच कळलं नाही... लोक ताप येऊन का मरताहेत असंच वाटायचं. पण, एका भारतीय डॉक्टरनं हा प्लेग आहे हे ओळखलं. त्या डॉक्टरांचा पुतळाही आज मुंबईत दिमाखात उभा आहे. या साथीच्या रोगानंतर पुढे जे काही घडलं ते खरंच अविश्वसनीय आहे... पाहा व्हिडिओ...
#MumbaiHistory
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
गोष्ट मुंबईची, ही मालिका मला मनापासून भावली
मुंबईचा इतिहास, आणि ऐतिहासिक घटनांची अमूल्य माहिती मिळते आहे. मुंबईमध्ये प्लेगची ऐतिहासिक साथ आली होती, हे माहीत होत, पण हा प्लेग आहे असा दावा पहिल्यांदा एका भारतीय व्यक्तीने केला, हे आज कळले. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri Gothoskar.
तुमच्या मुळे आम्हाला मुंबई
च्या बाहेर(बडोदे,गुजरात)
राहून सुद्धा आमच्या मुंबई
विषयीची खूप छान माहिती
मिळत असते. धन्यवाद.
नमस्कार साहेब,वयाची 70 गाठली,आज तुमचा व्हिडिओ युटुब वर पाहीला, मुंबई विषयी न माहीत असलेली परिपुंर्ण माहीती आणि मुंबईची ओळख करुन दिल्याबद्दल मन पुःर्वक आभार मानसिक समाधान झाले मन अगदी तृत्प भरुन गेले.
apratim mahiti sir khup chan mahiti sangta
Very very informative
What a vital and rare information about Bombay presidency. Truly Pearl!.
On cleanliness, even same condition today. Of Mumbai
This show is very informative and unic outstanding
We want to know about same show about Mumbai's suberb like Bandra Andheri Santacruz others suberb 👌👌👌👌👌👌👌👌🌹💐
Thank you sir 🙏🏻🙏🏻
Great information 🙏🏻🙏🏻
Sirji Ramram Chan2
Gooood
मुंबईचे वर्णन हे गोविंद नारायण माडगावकर लिखित १८६३ मध्ये प्रसिध्द झालेले पुस्तक त्यावेळच्या मुंबापुरीच्या एकुण वस्तुस्थितीची समग्र माहिती देते..
Verry good sir...nice information...
Very nice video
खूप छान माहिती दिलीत
Nice information about Mumbai
Nice Information
When Lumeniere ran the projector at Watson hotel which was is esplanade mansion. Eaplanade mansion is indias first pre assembled building and it was made in england and shipped to India. You can see the building all screwed together even today.
Sister tuzi maan nahi dukhat kaa 😅😂😀😅
😂😂
👌👌
इंग्रजानी बांधलेल्या इमारती पुरात्तव(इतिहासीक) आणि कोळ्यानी बांधलेली घर झोपड्या आधी फळांच्या वाड्या आणि शेत जमिन पण होती
चॅनल सब्सक्राइब करा TECHGURU BAJI
Just make one nice lengthy video.....
आयुर्वेद जाणून घ्या
th-cam.com/video/iXsN3Wx2CrY/w-d-xo.html
Bombay hoti ti, Maharashtra ani gujarat 1960 paryant Bombay Hoti. Hyala jast kay mahit nay.
Bagal madhi gath ayachi ani ratri paryatan manus maraycha.
Gujrat madhe kuthun anala mitra, gujraat pan Maharashtra madhech hota, 1960 la tya gujju la hakalun lavla marathi manasane.
@@niknik8914
Tech mhantoy mi. Bombay provience hot te.
बॉम्बे नाही मुंबई च ... ब्रिटिश हा उच्चार करू शकत नव्हते म्हणून बॉम्बई म्हणत ....मुंबा देवी वरून मुंबई ..पूर्वीची त्या काळातली वर्तमानपत्रेही साक्षीस आहेत ..
tumhala tati kai mahit ahea?
Sampurna maharashtra ani sampurna gujarath nhavte bombay presidency madhe .
Marathwada tya kali nizam Kade hota , vidharbha tyakaali central province madhe hota , saurashtra prant tyakaali ek princely state hote , vadodara pan marathe gaiekwad Kade hote.
Fakt saurashtra sodun gujarath , paschim maharashtra he bombay presidency madhe hote.
बॉम्बे म्हणजे पोर्तुगीज भाषेत चांगली खाडी. बोलता नाय येत असे काही नव्हते. मुंबई हा शब्द पूर्वापार पासून स्थानिक लोकांच्या वापरात होता.
"खालती" नाही खाली ..
Abbhha nahi abha
That's Mumbai style Marathi तुला नाय कळणार तु खाली आणि खालती मध्ये च अडकुन बस माहिती करून घेणे उगाच चुका काढत बसु नये
मुंबई ला खालती ची बोलतात मुंबई स्टाईल मराठी
गावठणी नाही गावठाण ..कुठून आणतात हे इंग्रजाळलेले सदरकर्ते ...??? मराठी धड बोलता येत नसलेले ...
सादर
खर आहे हा इंग्रजाळलेला आहे ते फक्त गावठाण ख्रिश्चन लोकांची होती आणि मुस्लिम लोक अत्तर वापरायचे ही महाराष्ट्रातली मराठी अशी काही माणसे कोळी आगरी मराठा गावठाण बद्दल बोलतच नाही जय महाराष्ट्र
स्वतः काही करायचे नाही आणि भाषेत अडकुन पडले टिपिकल मराठी