असा असेल ८ पदरी नाशिक फाटा-खेड औद्योगिक कॉरिडॉर | Pune | Inframtb Maha MTB
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नाशिक फाटा ते खेड 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'मुळे अगदी काही मिनिटातच नाशिक फाटा (पिंपरी चिंचवड) ते चाकण ते खेड अंतर पार करता येईल. पाहूया कसा असेल नाशिक फाटा ते खेड आठ लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर !
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
असा असेल ८ पदरी नाशिक फाटा-खेड औद्योगिक कॉरिडॉर | Pune | Inframtb Maha MTB
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
TH-cam - / @mahamtb
अत्यंत आवश्यक असा प्रकल्प. सरकारला खूप खूप धन्यवाद 🙏
खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे केलेले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
right
एक नंबर निर्णय.मोदी हैं तो मुमकिन है.जय श्रीराम. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.
पुढील 50 वर्षांचा विचार करता योग्य निर्णय आहे.
परंतु पुणे ते नाशिक हायवे वर असणाऱ्या सर्वच स्थानिक पक्ष नेत्यांनी या प्रोजेक्टची वाट लावून याचा मुंबई गोवा महामार्ग करू नये ही ईश्वर चरणी प्रार्थना
मस्तच!पण आंबेठाण चौक, आणी तळेगाव चौक,चाकण येथे 2004/5 साली स्थानिक धंदे वाल्यानी भाडोत्री आन्दोलक आणून चुकीच्या ठिकाणी उड्डाणं पूल करण्यास भाग पाडले. हा इतिहास किती जणांना माहित आहे?
Nahi mahit konalach
असं व्हय तरी मी म्हणत होतो कि हे अशे का ब्रिज बांधला आहे जो कि बिलकुल बिन कामा चा आहे
प्रंतप्रधानसाहेब धन्यवाद
Great development
उत्तम
अप्रतिम
गडकरी साहेब यांनी जर मनावर घेतले तर एक्या वर्षात पुर्ण करु शकतात उ,. अ.नगर मधील उड्डाण पूल एक्या वर्षात पुर्ण कला फक्त आडवाआडवी नाही झाली पाहिजे
bahuli bhagatwadi❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पुणे ते ऊरुळी कांचन असाच कॉरिडॉर गरजेचा आहे.
सुंदर.
सगळे नविन महामार्ग बनवायच्या योजना आखता त्या आधि मुंबई गोवा महामार्ग तयार करा आणीनंतर नविन महामार्ग तयार कराही हात जोडून विनंती .
छान वाटला
अजुन 20 वर्ष लावू नका म्हणजे झालं. 25 वर्ष ऐकतोय ट्रेन होणार आता याच पण तस नका करू...
Khup garaj hoti ya rastyachi...mala khup tras zala aahe
3 वर्षे झाले फक्त आईकतोय हे कृती आजून काहीच नाही
चांगले वाटत आसले तरी बाकीच्या रसत्यान प्रमाणे या मार्गाने चाळणीत रुपांतर होउ नऐ.
Nice
एक नंबर छान आहे पण कधी होणार
25 वर्ष वाट पहा
खूप छान
pune ring road❤❤❤🎉🎉bahli bhagtwadi
Attach metro line Pan design Kara
नवीन प्रकल्पाचे स्वागत आहे. "काखेत कळसा आणि गावाला वळसा" असा प्रकार होतोय. चाकण जवळ नवीन elivated रस्त्याची गरज असताना चाकण रस्त्याविषयी या प्रकल्पात ठोस भूमिका घेतलेली नाही. शिवाय चाकण MIDC road आणि प्रवासी वाहतूक road वेगळा असावा अशी कल्पना या प्रकल्पात दिसत नाही. घोड्यासाठी नाल घ्यायची असते, नालेसाठी घोडा घेत नाहीत...😂😂😂
Government 7 /8 hajjar koti denar mhntay mg b.o.t shabdd waprla mhnje ky private sector la denar asech na
पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प बंद हे पण सांगा. तसाही तो गेले 25 वर्षे बासनात गुंडाळलेला होता. गाजर दाखवायचे काम चालू होते.....
Khed -->RajguruNagar
मोदी.काय.त्याचे.खीशातुन.पैसेदेतोका.महने.मोदी.मुमकीन.है.
Now oppsition will start to oppose this
Jo paryant suru hot nahi , to paryant kahi nahi . Asach road nashik madhe pan Manjula zala. Pan ajunhi suru zala nahi
Mumbai pavas karayala 3 te 4 tas lagatat
Shivajidada
I live in Bhosari
Ltafic mele
अरे बाबांनो पहिले दोन पदरी करून दाखवा
Pune Nashik Highway NH 50 Alephata ka encroachment hatao pehle...
NHAI encroachment walo se rent lete hai.. Alephata Chowk me
रोड पूर्ण व्हायच्या अगोदरच भरमसाठ टोल वसुली सुरु होते. आणि रोडच्या गुणवंत्तेच्या बाबत काय? आताही टोल वसुली चालू आहे आणि रोड खराब आहे. 50 वर्ष फक्त गप्पा आहेत. त्यांना माहिती आहे. पन्नास वर्ष हेच सरकार राहत नाही. आणित्यांच्यापैकी कुणी जगणारही नाही. फेक आस्वासणे दिल्यानं काय बिघडते ?
कांग्रेस काळात जी कामे होवू शकली नाही ती भाजपा करत आहे.मोदी है तो मुमकीन है.