मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर | Railway Budget | Inframtb | Mumbai local Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. आता दोन लोकलमधील अंतर दोन मिनिटे करण्यासोबतच गर्दीने खचाखच भरलेल्या डब्यांतही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करणे शक्य होणार आहे. मुंबईतील वातावरणानुसार नव्या पद्धतीचे डबे मुंबई लोकलसेवेत आता येणार आहेत.
    मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
    www.amazon.in/...

ความคิดเห็น • 177

  • @sunilnivalkar4300
    @sunilnivalkar4300 5 วันที่ผ่านมา +64

    परेल नाही गं…. परळ……आपलीच माणसे माती खातात😢

  • @abhayhomkar1761
    @abhayhomkar1761 5 วันที่ผ่านมา +60

    दर तीन मिनिटाला लोकल हाच एक चमत्कार आहे. लोकलचे डबे वेळोवेळी वाढवले. त्याउपर दर दोन मिनिटाला लोकल म्हणजे अजूनच आश्चर्य. त्यापेक्षा मुंबईत येणारे लोंढे कसे थांबणार ते गांभीर्याने पहा

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 5 วันที่ผ่านมา +6

      भारताचा संविधान त्याला होवू देणार नाही

    • @anandsondulkar2779
      @anandsondulkar2779 5 วันที่ผ่านมา +3

      ​@@aki-un8jwlavdya hota sagla South india KDE bg😂😂

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 5 วันที่ผ่านมา

      @anandsondulkar2779 अरे हांडग्या दुनियाच नको बघू आपलं बघ

    • @shekharjadhav2857
      @shekharjadhav2857 4 วันที่ผ่านมา

      @@abhayhomkar1761 3 मिनिटाला लोकल येऊ पर्यंत रिटायर होऊन जातील किती जण

    • @maneshmane6543
      @maneshmane6543 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Double decker coaches must be implemented for mumbai local

  • @nins143
    @nins143 5 วันที่ผ่านมา +62

    मुंबईत येणारे परप्रांतीय लोंढे बंद करा. हीच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असेल.

    • @datta786
      @datta786 5 วันที่ผ่านมา +3

      परप्रांतीय लोकसभा मध्ये bjp च्या कामाची आहेत 5 चरणामध्ये निवडणूक होते पहिल्या चरणात मुंबई मध्ये करतात तर पुढील चरणात उत्तर प्रदेश व बिहार ला जाऊन करतात । आता हातून मुंबई यर गेलीच महाराष्ट्र मध्ये त्याचे अनेक नेते वजन ठेवतात राजकारण मध्ये मंत्री आहेत नवाब मलिक , ठाकूर , लोढा , दर्डा ,मुडदा , अनेक

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 5 วันที่ผ่านมา +26

    महाराष्ट्रात ऊपरे ऊदंड झाले बापरे

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 5 วันที่ผ่านมา +43

    ज्या राज्यांमधून प्रचंड लोंढे मुंबईत येतात सर्वात आधी ते लोंढे कमी करायला पाहिजेत.
    मुंबई वरचा ताण कमी करायला पाहिजे.

    • @Jmumbai3
      @Jmumbai3 5 วันที่ผ่านมา +1

      खर आहे

    • @harshalgawai746
      @harshalgawai746 5 วันที่ผ่านมา +1

      Democracy aslya mule tumhi konalach kuthe jai pasna rokhu shakat nahit. Tya peksha Mumbai la MMR madhe expand karun vividh business centres banavle phaije. Purn Jagat asach hot asta. New York madhe loke gele karan tithe jobs ahet. Same Mumbai. Mumbai 3.0 la lavkar banwa. Navi Mumbai la job centre banwa. Vadhwan port javad ankhi mumbai la expand kara ani port che jobs tithech banwa. Ha plan already kelela ahe. Pan tumhi konalach Mumbai la yena pasna rokhu shakat nahi . BR Ambedkar cha constitution aaj pan lagu ahe Bhartat mahanun.

    • @SatishSaraf-uy3ny
      @SatishSaraf-uy3ny 5 วันที่ผ่านมา +2

      @harshalgawai746 लोंढे कमी करा म्हणजे
      ज्या राज्यांमधून मुंबई मधे प्रचंड लोंढे येतात त्या राज्यात रोजगाराच्या आणि विकासाची संधी त्या
      राज्य सरकारांनी निर्माण केली पाहिजेत.
      म्हणजे मुंबई वरचा ताण कमी होईल.

    • @studypointvasai7714
      @studypointvasai7714 4 วันที่ผ่านมา +1

      I totaly agree with you. Unless you create employment in no 1 states in north

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 วันที่ผ่านมา

      साहेब,
      परप्रांतीयांचे लोंढे थांबवणार होते पण...😅
      तमाम मराठी माणूस आडवा आला😅

  • @mayureshtandel0206
    @mayureshtandel0206 4 วันที่ผ่านมา +7

    रेल्वे प्रशासनाला एक विनंती! रेल्वे मध्ये महिलांसाठी जितके डबे आरक्षित असतात तितकेच डबे पुरुषांसाठीही आरक्षित ठेवावेत (जिथे महिलांना प्रवेश करण्यास मनाई असेल). महिला स्पेशल लोकलच्या मागोमाग जेन्ट्स स्पेशल लोकलसुद्धा ठेवावी (ज्यात सर्वच्या सर्व म्हणजे १२ डबे पुरुषांसाठी आरक्षित असतील). आम्ही पुरुष सुद्धा माणसे आहोत, आम्हालाही वाटते, दिवसभर १०-१२ तास काम केल्यावर घरी जाताना दोन क्षण जरा बसायला मिळावे!

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 4 วันที่ผ่านมา +2

      आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे
      रेल्वे स्टाफ ने आमच्या डब्यातून प्रवास करू नये,त्यांच्या गाडीत ते आम्हाला घेत नाहीत

  • @maharashtraengineeringadmi6428
    @maharashtraengineeringadmi6428 5 วันที่ผ่านมา +16

    याच्या आधी गोयल शेंडी लावून गेला आता हा आला

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 5 วันที่ผ่านมา +18

    मी वसई मध्ये राहतो...... गेली 25 वर्षे नरक यातानेचा लोकल ट्रेन च प्रवास करत आहे....... सामान्य माणसाला कोणी वाली नाही.......

    • @niteenkarne9424
      @niteenkarne9424 3 วันที่ผ่านมา

      Potasathi kar re baba....

    • @shirishsalunkhe9374
      @shirishsalunkhe9374 2 วันที่ผ่านมา

      Kiti rupayee detos eka ticket che?

    • @niteenkarne9424
      @niteenkarne9424 2 วันที่ผ่านมา

      @@shirishsalunkhe9374 25 years kartayet mhanje pass kadat asatil te..

    • @shirishsalunkhe9374
      @shirishsalunkhe9374 วันที่ผ่านมา

      @@niteenkarne9424 tari kiticha asel? 57% fare railway bharte ani ha fuktya tari radtoy, sarkaar cha soda swataha chi jababdari tari tumhi kadhi paar paadta kay? Kahi khalla ki tasach takla kuthe hi, pichkarya maarne, vagere he sagla bindaas karaycha ani tari hi sarkaar chya navane radaycha!

  • @Shreenath234
    @Shreenath234 3 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र हित म्हणजेच राष्ट्रीय हित... विनाकारण परप्रांतीय लोकांनाचे ओझे नको. ७५ वर्ष झाली वाहतोय... बस्स झाले आता.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 วันที่ผ่านมา

      @@Shreenath234 बरोबर South च्या राज्यात स्थानिक भाषा बोलणारी लोक दुसऱ्या भाषेतल्या लोकांना सामावून घेत नाहीत का तर ती लोक उद्या त्यांना त्यांच्या शहरातून बाहेर काढतील. जसे मुंबई मध्ये परप्रांतीय जास्त, मराठी माणसं कमी असा गणित आहे.

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 5 วันที่ผ่านมา +14

    अगोदर एक्स्प्रेस ट्रेन साठी वेगळा ट्रॅक आणि फास्ट गाडीसाठी वेगळा ट्रॅक केला तर 20 ते 30 मिनिटे लोकल ट्रेन्स लेट नाही होणार.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 2 วันที่ผ่านมา +2

    मी मुंबईत चाळीस वर्षे डोंबिवली सी एस एम टी प्रवास केला. आणि हे गेली चाळीस वर्षे हेच ऐकतोय.

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 วันที่ผ่านมา +1

    हा विडिओ ऐकण्या च्या अगदरच सांगतो फक्त आणि फक्त मुंबई तच नव्हे तर संपूर्ण भारतात रेल्वे ची संख्या वाढवा नको त्या आशा बारा भानगडी फुकट जनतेचा रोश आणखी ओढवून नका घेऊ....जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम् वंदे वैदिक भारतम्.....

  • @hariebarry
    @hariebarry 5 วันที่ผ่านมา +32

    परराज्यातले लोंढे थांबवा, मुंबई वाचवा 🙄

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil 2 วันที่ผ่านมา

      पहिलं मराठी माणसाने मराठी माणसाचं पाय खेचणे बंद केले पाहिजे.

  • @Shreenath234
    @Shreenath234 5 วันที่ผ่านมา +22

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 5 วันที่ผ่านมา +2

      परप्रांतियांना घालवुन तुम्ही काय करणार

    • @RajendraGadekar-gg4wp
      @RajendraGadekar-gg4wp 5 วันที่ผ่านมา +2

      ​@@madhusudansalkar2309 are evdi public zali Maharastra madhe . Sagli बाहेरची आहे.

    • @Rahul19877
      @Rahul19877 5 วันที่ผ่านมา

      0:32 ​@@madhusudansalkar2309tuja gari thev anun samjel mag

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 วันที่ผ่านมา

      ​@@RajendraGadekar-gg4wp😅 परप्रांतीय सोडा बांग्ला देशी रोहिंग्या भरपूर प्रमाणात मुंबई मध्ये घुसले आहेत 😂

    • @abhik8122
      @abhik8122 4 วันที่ผ่านมา

      ​@@madhusudansalkar2309 इतर शहरात तिथले लोक काय करतात? तेच करणार. आणि तुम्हाला जर उप्र्यांचा पुळका असेल तर त्यांच्याबरोबर तुम्हालापण हाकळवलेला बरं. शिवरायांच्या काळात पण होते ना काही मराठीच फितूर, लोभी, भ्रष्ट आणि लाचार. कसं आहे ज्यांना भोगावं लागतं नाही त्यांनी बोलूच नये

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 5 วันที่ผ่านมา +3

    Thanks for this informetion!
    लाईफ लाईन्स समजली जाणारी लोकल ट्रेनच्या लांब पाल्यच्या ट्रेनच्या प्रवासाच अंतर आर्धा तास जरी कमी झालेलं तर सरकारचे चाकरमान्यान वर फार, फार उपकार होतील .
    👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏

  • @अमिनेश
    @अमिनेश 5 วันที่ผ่านมา +9

    2/2/2025 रोजी मुंबई लोकल 100 वर्षांची झाली. २/२/१९२५ रोजी
    पहिली चार लाकडी डब्यांची इएमयू लोकल
    छत्रपती शिवाजी टर्मिनस ( व्हीटी) ते कुर्ला हार्बर मार्गावर सुरू झाली.

  • @Shreenath234
    @Shreenath234 3 วันที่ผ่านมา +4

    एखाद्या राज्याच्या भूमीवर २८ राज्यातील लोक येणार असतील, तर त्या राज्यातील स्थानिकांचे काय हाल होणार?.
    बसा एकमेकांना सल्ले देत.

  • @gauravsonar9847
    @gauravsonar9847 5 วันที่ผ่านมา +8

    आहे त्या ट्रेन नीट टाइम वर नसतात 😅😅😂😂

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 5 วันที่ผ่านมา +6

    प्रथम मुंबईच्यालोकल्स पुर्णपणे बंद करन्यात याव्यात. सदरच्या जमिनीवर झोपड्या होवू द्यावेत, नंतर 20,25 वर्षांनी तेथे SRA योजना करून 15,20 मजली इमारती बांधल्या जाव्यात.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 5 วันที่ผ่านมา +1

      म्हणून तर एका महामाणवाने घोषणा केली होती.
      "42लाख लोकांना मोफत घर"
      आठवले का?

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 4 วันที่ผ่านมา +1

      👍👍🤣🤣🤣🤣

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 5 วันที่ผ่านมา +3

    Well done 🎉

  • @pratikmisal768
    @pratikmisal768 3 วันที่ผ่านมา +2

    फक्त भय्ये च नाही तर मारवाडी, पंजाबी, अण्णा, गुजराती सर्वानाच आवरा.. त्यांना इथल्या नागरी सुविधांवर ताण निर्माण करण्याचा आणि स्थानिक नागरिकांच्या हककांची पायमल्ली करण्याचा कोणताही अधिकार नाही. मुंबई आणि इतर शहर गुदमरत आहेत.

  • @cellfhonymobilerepairing4104
    @cellfhonymobilerepairing4104 4 วันที่ผ่านมา +2

    Vasai virar laa metro chi khoob garaj ahe ani Bhayandar naigon bridge 🎉

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मॅडम सद्ध्या सेंट्रल रेल्वेच्या दोन लोकल मधील अंतर वीस मीनिटांचे असते , त्याचे काय????

  • @rameshagrawal9286
    @rameshagrawal9286 4 วันที่ผ่านมา +1

    really professional way of speech

  • @kaushiksanjay1
    @kaushiksanjay1 5 วันที่ผ่านมา +5

    Bangladeshi aani pararajatil lokan karata ha khatatop aahe ka ?

  • @ShankarBagve
    @ShankarBagve 5 วันที่ผ่านมา +3

    ह्याला एकदा विरार लोकल मधून प्रवास करून दाखव म्हणून सांगा, आता तर एसी ट्रेन वाढवल्या आहेत, मला वाटते विरार प्रवास फारच वाईट अनुभव आहे.

    • @madanpowale5738
      @madanpowale5738 4 วันที่ผ่านมา

      अंधेरी विरार आणि विरार अंधेरी लोकल वाढवाल्या पाहिजेत

  • @kerkarkiran
    @kerkarkiran 4 วันที่ผ่านมา +3

    Csmt वरून रात्रीच्या गड्याचा वेळ कमी केला आहे, या भागात बरीच हॉटेल तसेच वृत्तपत्राची कार्यालये आहे. ती उशिरा सुटतात त्यामुळे बरेच वेळा ट्रेन चुकते.त्यामुळे वेस्टन प्रमाणे इथेही रात्री १ पर्यंत ट्रेन चालवण्यात यावी.

  • @BGGORE
    @BGGORE 5 วันที่ผ่านมา +3

    नॉन मराठी लोकांचे लोंढे आधी बंद करा.लोकल मध्ये होणारी गर्दी आपोआप कमी होईल. मराठी माणूस सुविधा पासून वंचित राहतो बाहेरचे उपरे जास्त फायदा घेतात

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 5 วันที่ผ่านมา +3

    मराठी माणसांनी मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्र, ठाणे, रायगड, रत्नागिरी, Sindhu durg,ratnagiri जिल्हे केव्हाच विकून टाकले सुध्धा, आहात कुठे राव ?
    मराठी माणसांनी इंग्लंड, अमेरिका, रशिया, युरोप, आफ्रिका,etc etc deshant jave. Mumbai, पुणे महाराष्ट्रात राहूच नये.

  • @yasirShaikh-l8b
    @yasirShaikh-l8b 5 วันที่ผ่านมา +5

    2 minute antarawar
    Seva manje CST stn aaghodar 10 minute thambave.Churchgate purvi haloo seva chaalne.Railway la
    Ataa private karave metro saarkhi chaangli seva jantela havi.Railway cha control ataa sampla karan railway la vede war train chalavta yet naahi.

  • @digvijaysingparadake3057
    @digvijaysingparadake3057 4 วันที่ผ่านมา +1

    Central line la kadhi

  • @sudhir.nitsure
    @sudhir.nitsure 12 นาทีที่ผ่านมา

    केवळ गुजरात आणि केवळ गुजरातला जोडणारी पश्चिम रेल्वे यांची अति अति अति प्रगती म्हणजे संपूर्ण देशाची प्रगती नव्हेच नव्हे !

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 5 วันที่ผ่านมา +1

    मुंबई चे सांगता सांगता कधी महाराष्ट्राची कामे सांगायला लागली तिचे तिलाच कळले नाही, मुंबई लोकल वाल्यांना त्याचा कसा फायदा होणार हीलाच ठाऊक 😢😢😢

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 5 วันที่ผ่านมา +2

    मुंबईतल्या लोकांनी नुसत्या घोषणा केल्या
    😅
    "परप्रांतीयांचे लोंढे थांबवणार "
    परिणाम उलटा झाला😢

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 วันที่ผ่านมา

    Sir, you r the best & honest brain. Pls extend length of plate forms & no of compartments. Also provide more no of exit & entries points.

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 4 วันที่ผ่านมา +2

    डबल डेकर लोकल झाली पाहिजे

    • @Chiragkharge
      @Chiragkharge 2 วันที่ผ่านมา

      Gap re lavdya😂

  • @desaipoultry
    @desaipoultry 2 วันที่ผ่านมา

    अपडेट कराच गरजेचे आहे

  • @beastintheattic3992
    @beastintheattic3992 2 วันที่ผ่านมา

    Ac local adhich time ghete. Tyachya nantr 10-15 min lagtat local yayla. Total 25-30 min wait karyla lagto. Ata pan 2 mintala locals yetyt pan tya already 15-20 late run kartat. Train infrastructure var laksh dya.

  • @VithalThul
    @VithalThul 4 วันที่ผ่านมา

    नेते लोक गप्प आहेत 😊😊😊😊

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 5 วันที่ผ่านมา +1

    मुंबईत रोज मध्य रेल्वे 10-15 मिनिट हुशीराने धावते. हे बिघडलेले वेळापत्रक आधी सुधारा.मग मोठया गप्पा मारा.

  • @anandtawde
    @anandtawde วันที่ผ่านมา

    Jithe dupadari karan hohu shakya aahe tethe l

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 5 วันที่ผ่านมา +1

    मंत्रालय हायकोर्ट बॉलिवूड माझगाव डॉक बिपीसिल आरबीआय एमनसी ऑफिस नेव्ही एअरपोर्ट मुंबई आणि मुंबई उपनगराच्या बाहेर हाकलून द्या. थोडीफार गर्दी कमी होईल.

  • @vivekkirdat4248
    @vivekkirdat4248 4 วันที่ผ่านมา

    परवा एक जण मेट्रो मध्ये बोलला की अजून थोडी मोठी हवी होती मेट्रो.. अरे पण किती ही मोठी केली तरी जी परप्रांतीय लोकसंख्या वाढेतेय त्याचं काय? एकाच शहरावर किती भार टाकणार...!

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 4 วันที่ผ่านมา

    Arda tass train late astat

  • @rameshharer4444
    @rameshharer4444 5 วันที่ผ่านมา +1

    18 डब्बे डबल डेकर लोकल 1 पर्याय आहे.....

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil 2 วันที่ผ่านมา

      मुंबईच्या बाहेर राहणारयांनी मुंबईत नोकरी करू नये. घराजवळ जॉब बघावा.

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 4 วันที่ผ่านมา

    कोकण रेल्वे ची डब्बल लाईन कधी पूर्ण होणार मुंबईत येणारे लोंढे थांबवा

  • @rajendratambalkar9478
    @rajendratambalkar9478 5 วันที่ผ่านมา

    Lavkar jag ali

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 5 วันที่ผ่านมา

    Good news thanks cm of maharashtra and rly minister ❤

  • @VithalThul
    @VithalThul 4 วันที่ผ่านมา +1

    आणखीन मुंबईत सुविधा वाढवा म्हणजे मुंबई जाम होईल मग पायी चालत जाऊ
    नको रेल्वे प्रवास काही केलेत तरी काय फरक पडणार नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 4 วันที่ผ่านมา

      👍👍👍🙏🙏🙏😭😭😭😭

  • @prasannas8836
    @prasannas8836 5 วันที่ผ่านมา +2

    Mumbai mahapalika nivadnukisathi gajar

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 5 วันที่ผ่านมา

    Goregaon panvel gadya vadhnar ahet ki nahi.ac chi swapne nakot

  • @siddkharavtekar7141
    @siddkharavtekar7141 5 วันที่ผ่านมา +1

    Aandachi batami aahe,pan Thane T Badalapur local chalu kele tar tan khup kami hoil. tasech Kalyan yethe Mail gadyan mule Local rahadtat. tya var kalyan t Badlapur 3 v 4 rail line takli pahi j, baki lok kamdhandya sathi yethe yenarch karan Mumbait mehanat karnar koni h upashi zopat nahi.aata Metro thane Badalapur Roads banun Bus seva suru kele pahij t aata Poiticians chya hatat aahe.

  • @prakashtodankar9991
    @prakashtodankar9991 5 วันที่ผ่านมา +3

    Mimbait Yenare Londhe Vadhavayache Asatil.

  • @shacha3626
    @shacha3626 4 วันที่ผ่านมา +1

    रेल्वे चे किमान तिकीट 5 रुपये वरून दहा रुपये करायला हवे व ते दहा च्या multiple मध्ये असायला हवे

    • @studypointvasai7714
      @studypointvasai7714 4 วันที่ผ่านมา

      No Use. People will styrat tavelling WT

  • @RaviSharma-xx6xn
    @RaviSharma-xx6xn 5 วันที่ผ่านมา +1

    जय हिन्द जय महाराष्ट्र।

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 5 วันที่ผ่านมา

    10 min. Antar ठेवावे..अन्यथा गोंधळ उडेल.. म्हणजे रेल्वे येणार 5 min. थांबणार आणि 5 min. नंतर हलणार. आणि दरम्यानच्या काळात पहिली गाडी हलल्यानंतर दुसरी गाडी येईल आणि ती सुद्धा 5 min. नंतर निघेल..
    जास्त गर्दीच्या ठिकाणी अगदी शटल st ला सुद्धा असेच करता येईल..असे वाटते. त्याने गर्दी कमी होईल..

  • @rameshpatil5505
    @rameshpatil5505 วันที่ผ่านมา

    माल विक्रेत्यांचा डबा बदलून सिनीयर सीटीझन्ससाठी पूर्णवेळ राखीव करण्याची घोषणा दीड वर्षापूर्वी केली.
    अद्याप काही झाले नाही.
    जीएम, सेन्ट्रल रेल्वे व रेल्वे मंत्रालयाकडे पाच-सहा पत्रे, ई मेल, ट्विटर मेसेज पाठवून विचारणा केली पण काही ऊतर नाही.

  • @subhashpatil-kl4wk
    @subhashpatil-kl4wk 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mumbai madhe lokal visa ani tourist visa💳 card lagu kara bagha 2divsat mumbai khali honar polisanna pan bharpur paise miltil anandi anand

  • @aniketdixit5673
    @aniketdixit5673 วันที่ผ่านมา

    आधी चालू असलेल्या लोकल वेळेत चालवा 😢

  • @sanjayshelar5465
    @sanjayshelar5465 5 วันที่ผ่านมา +4

    आज जी मुंबई उभी आहे त्यात ब्रिटिशांचे योगदान मोठं आहे पुढील 150 वर्षाचे नियोजन त्याने करून ठेवले होते म्हणून आज आपण ते उपभोक्ता आहे ...आजचे आपले नियोजन हे पुढील निदान 50 वर्षाचे होत नाही ... आपण तहान लागली की विहीर खोदतो अशी आपली अवस्था आहे ...कारण 50 वर्षच विचार केला तर .... पैसा कसा मिळणार

    • @newworld2086
      @newworld2086 4 วันที่ผ่านมา

      आणि जेव्हा सरकार पुढचा विचार करून मेट्रो च काम चालू करते तेव्हा त्याला विरोध करण्यापासून ती सुरू झाल्यावर त्यात सुरुवातीला कशी कमी गर्दी आहे यावरून काही लोक बोंबाबोंब करतात.

  • @subhashpatil-kl4wk
    @subhashpatil-kl4wk 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only misal kanda pohe ani bhaji
    Idli vada
    Khaman dhokla
    Fafla jalebi
    Momo piza hat fukatcha chakna
    Chav soda daru soda ( marathi)

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze 5 วันที่ผ่านมา +3

    ही रेल्वे मिनिस्टरची फसवे गिरी, ते तिकीट दर वाढवणार हे सत्य ,जनतेची फसवणूक

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 5 วันที่ผ่านมา +2

      सोय पाहिजे पण पैसे द्यायला नको वारे दुनिया 😅

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 5 วันที่ผ่านมา

      मुंबई ला येणाऱ्या लोकांना नोकरी त्यांच्या राज्यात किंवा त्या त्या जिल्ह्यात द्या. मग तिकिटाचे ज्यादा पैसे देऊ तेव्हा.

    • @pranit77299
      @pranit77299 5 วันที่ผ่านมา +2

      ​@@Hindu_2003.Railway public sector company ahe Mitra apn tax bhartoy ki ani ticket pn kadhto tyat pn full gardit jaych😂

    • @marutizore9452
      @marutizore9452 5 วันที่ผ่านมา +1

      Tas pan 95% mumbai Local madye ticket kadat nahi koni😂 railway maintaince sathi paise kutun yenar mag.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 5 วันที่ผ่านมา

      @@marutizore9452 टीसी लगेच fine मारतो. तुला पण फाईन लागली म्हणून काही पण आकडेवारी सांगतोय 95 % तिकीट काढत नाही.

  • @ExploreWithSudarshan
    @ExploreWithSudarshan 20 นาทีที่ผ่านมา

    He kadhich shak nhi😊

  • @sachinjadhav69
    @sachinjadhav69 5 วันที่ผ่านมา

    आहेत त्या वेळेवर आल्या तरी खूप आहे

  • @sdongre7766
    @sdongre7766 3 วันที่ผ่านมา +1

    Ashwini ji is great leader clever educated workaholic decision maker will do something for us

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr 5 วันที่ผ่านมา +2

    दर दोन मिनिटाला नको, अपघाताची शक्यता वाटते.दर पांच मिनिटाला करा.

  • @vickysoni8338
    @vickysoni8338 4 วันที่ผ่านมา

    फास्ट गाड़ी रडते दिवस बाय दिवस खूब स्लो आहे पश्चिम रेलवे

  • @Unique_kokani
    @Unique_kokani 4 วันที่ผ่านมา

    Aamchya kokan railway la. Tevdh rakhdavun thevlay

  • @yogeshshivgan6131
    @yogeshshivgan6131 5 วันที่ผ่านมา

    मुंबई रत्नागिरी लोकल चालू होणार पण कधी

  • @smmod7438
    @smmod7438 5 วันที่ผ่านมา

    हे सार्व चांगले aahe. परंतु CR var kalwa te Airoli hi link kenvha chalu honar aahe. गेले 10 years काम चालू aahe for making through a link of one km rail track out of total distance of 7-8 km track.Railway minister ना request aahe जरा Thane station var down line platform var (trains going towards kalyan) संध्याकली 7 vajalya nantar ladies डब्य जवल होनारा महिलांचा त्रास jara अनुभबय्ला please sanga

  • @jaikumararunadesai5042
    @jaikumararunadesai5042 5 วันที่ผ่านมา +1

    Multiplication of Tracks are giving all over india. Even t remotest place. It's not only in Maharashtra.

  • @pspol3273
    @pspol3273 4 วันที่ผ่านมา

    घंटा इकडून विरार वसई वरून बोरवली ला यायला पाऊण तास लागतो.. 😂😂😂

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 5 วันที่ผ่านมา +1

    Arey sagla bajula rahudya yaar adhi population control bill pass kara Parliament madhe....aksharsha loka dukra sarkhe lekra kadhat suthle ahet....kahi law kahi rule kahi act asayla hava ki nako....ki koni hi uthun pahije titke lekra kadhat rahnar mag gardi, upaasmaari ani berozgari vadhat jaanar

  • @shaileshbansode135
    @shaileshbansode135 5 วันที่ผ่านมา

    आहे त्याच वेळेवर चालावा आधी

  • @Krishna-ez1xy
    @Krishna-ez1xy 5 วันที่ผ่านมา

    KALYAN KARJAT LOCAL TR HAMESHA LATE CHASTE 5 TO 7MINASTO

  • @Rohan_Hade
    @Rohan_Hade 4 วันที่ผ่านมา

    Lokana ghai khup ahe . Samorchyala utaru det nah n chadhaych try krtat. Lokana shisht asli ki easy hoil. Tasech ajun fast local ani jast dabe ani additional gadya lavlya tr thod easy hoil

  • @VithalThul
    @VithalThul 4 วันที่ผ่านมา

    सर्व रेल्वे लोकल गाड्या 50 डब्यान्च्या करा गर्दी कमी होईल

  • @abhik8122
    @abhik8122 4 วันที่ผ่านมา +1

    एक्स्प्रेस मेल आणि लाँग distance ट्रेन्स चा लोकल्स शी interference आधी बंद करा. अरे लोकल ट्रेन अर्धा मिनिट जरी उशिरा आली तरी गर्दी हजारोंनी वाढते आणि ह्या साळ्या गुजरात आणि राजधानी वगैरेंना कितीही late असल्या तरी फालतू मध्ये priority कशाला?

  • @KannanYadavar
    @KannanYadavar 4 วันที่ผ่านมา

    More local train need Dhanu road local

  • @girish1709
    @girish1709 5 วันที่ผ่านมา +2

    होनार ? वातावरन? आनी ?
    'ण चा उच्चार 'न ' ...फार विचित्र उच्चारण ..

    • @rajeshchindhade1481
      @rajeshchindhade1481 5 วันที่ผ่านมา

      हो ना, किती अशुद्ध बोलतेय. 😡

  • @shilpamahale5699
    @shilpamahale5699 4 วันที่ผ่านมา

    Aahet tya train velevar chalva

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 4 วันที่ผ่านมา

    Kadhi milnar gati.
    Gujrat gadya yet aslyanr local
    train 15 minite roj late astat.
    Tyachw kay karnar.time hvun sudhha train sodat nahit.
    Don mahune hech chalu ahe

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 5 วันที่ผ่านมา +4

    काहीच उपयोग होणार नाही। लोंढा कमी करण्यासाठी मुंबईतील घाऊक मार्केट, शेर मार्केट, कॉर्पोरेट कार्यालय, आयटी हब विभागून विरार, डहाणू, टिटवाळा, बदलापुर पर्यंत स्थापन करा। मुंबईची बूजबूज थांबवा। भविष्यात वाढवण बंदर होतच आहे। 😅😅😅😅

  • @rameshharer4444
    @rameshharer4444 5 วันที่ผ่านมา

    लॉंग रूट ला जसे कर्जत,/ कसारा डब्बल डेकर.. 18 डब्बे लोकल...

  • @mangeshmulik2435
    @mangeshmulik2435 5 วันที่ผ่านมา

    हे आम्ही कधी पासून ऐकतोय पान अजून झाले नाही

  • @cloudspiderman
    @cloudspiderman 4 วันที่ผ่านมา

    तुम्ही पेपर मीडिया सरकार ला प्रश्न विचारायचं सोडून कायच्या काय बोंबलत बसता..... एकदा रेल्वे च्या general डब्यात बसून बघा मग समजेल... डबे वाढवा, रेल्वे वाढवा पण तसं कायचं झालं नाय 10 वर्ष

  • @RiteshAttarde
    @RiteshAttarde 5 วันที่ผ่านมา

    CR var peak hour la 20/30 min train yet naahi, specially at Dombivali....Aadhi hye sudrava....

  • @bhuneshwar8717
    @bhuneshwar8717 5 วันที่ผ่านมา

    Ek bhi local time pe nahi aati aur AÇ to sabse late ati hai

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 5 วันที่ผ่านมา

    😅 बांग्ला देशी रोहिंग्या भरपूर प्रमाणात मुंबई मध्ये घुसले आहेत प्रथम त्यांना बाहेर काढा 😂

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze 5 วันที่ผ่านมา +2

    सिनिअर सिटीझनचे फायदे कधी देणार हे रेल्वे मिनिस्टर, पंतप्रधान काहीच बोलत नाही, मत मागता काम काही नाही

  • @vijaykhade7858
    @vijaykhade7858 3 วันที่ผ่านมา

    हि सुविधा केवळ केवळ पश्चिम रेल्वे वरच होणार ह्याचा मध्य रेल्वे आणि तिच्या अंतर्गत रेल्वेशी काही एक संबंध नाही 😅😅😅

  • @Jmumbai3
    @Jmumbai3 5 วันที่ผ่านมา

    आरामदायक प्रवास सोडा आदि वेळेस तरी ट्रेन सोडलि तरी बर होईल मुंबईकरच चे जिव तरी वाचेल, सरकारने नुकतेच बातम्या पसरवताय

  • @rupeshkarpe3645
    @rupeshkarpe3645 5 วันที่ผ่านมา

    Harbour line la kahich samzat nahi........sarv old local detat

  • @prasannask8320
    @prasannask8320 5 วันที่ผ่านมา

    First complete the 5th line on western railway
    It is pending for 20 years. If that is done, many express trains can be diverted on the 5th track
    Also need a 3rd line on kalyan karjat as well as kalyan kasara to divert outstation trains ,

  • @marutizore9452
    @marutizore9452 5 วันที่ผ่านมา +1

    Tu anchoring sodun de😂

  • @akashychavan1133
    @akashychavan1133 4 วันที่ผ่านมา

    दर दोन मिनिटांआ सोडा नाहितर आरद्या मिनिटांनी सोडा गर्दि काय बाबा कमी नाही व्यायची नको ती मुंबई बाबा

  • @KaushikVaidya
    @KaushikVaidya 4 วันที่ผ่านมา

    BMC election jawal aal aahe😂

  • @cdeepiitbombay919
    @cdeepiitbombay919 5 วันที่ผ่านมา

    trains stops in between and runs slowly and gets late. That should be stopped

  • @prakashkudalkar-mv4se
    @prakashkudalkar-mv4se 4 วันที่ผ่านมา

    ज्या चालू गाड्या आहेत त्याच वेळेत करा A/c लोकल काय चालू झाली आणि सगळ्या गाड्या वीस मिनिट उशिरा धावू लागल्या

  • @SMN10-p4z
    @SMN10-p4z 2 วันที่ผ่านมา

    Bhasha sudhra rao