ना.सी. फडकेंकडून चक्क अत्रेंचा गौरव ! :सत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 2 หลายเดือนก่อน +2

    मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुंबई मधील वरळी विभागात आचार्य अत्रे साहेब असतांना त्यांचे महान कार्य जवळुन पाहिले आहे.खरोखर मोठा, प्रचंड व्यक्तीमत्व असलेली विभुती होऊन गेलीं.माझे शतशः प्रणाम.

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 ปีที่แล้ว +3

    ज्यांच्याविषयी फक्त ऐकून होतो. त्यांच्याविषयी फक्त वाचले होते. त्यांचे ' मी कसा घडलो हे आत्मचरित्र वाचले. त्या आदरणीय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या प्र. के. अत्रे यांचे भाषण ऐकण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. खूप खूप धन्यवाद.

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan ปีที่แล้ว +3

    साहित्य सम्राट आचार्य अत्रे 🙏

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 19 วันที่ผ่านมา

    आशा महान साहित्यरत्न महाराष्ट्रात होऊन गेले व त्यांचे शब्द त्यांच्याच मुखातून ऐकविले कान तृप्त झाले मन श्रांत झाले वाटलेच नव्हते की हे शक्य होईल परंतु ज्यांनी संकलन केले व आमच्या पर्यंत पोहोचविले ते धन्यवादास पात्र आहेतच आम्हीही नशिबवान आहोत

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 หลายเดือนก่อน

    आचार्य अत्रे म्हणजे "भगवताने" दिलेले एक रत्न.
    ❤💐👍👍
    मराठी माणूस साठी निस्वार्थीपणे लढणार ऐकमेव नेतृत्व.❤❤❤

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +24

    आचार्य अत्रे यांचे भाषण आपण ऐकू शकलो नाही अशी जी रुखरुख मनाला लागून राहिली होती ती आज दूर झाली, मन:पूर्वक धन्यवाद. 🙏🙏

  • @rajendraprasadshinde2968
    @rajendraprasadshinde2968 ปีที่แล้ว +5

    सध्या गाजत असलेल्या सावरकर वादाच्या वातावरण तापलेल्या स्थितीत मी केवळ या वीडियो मुळे ट्विटर वरून जगाला ओरडून सांगू शकलो, शकतो की सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी कॉन्ग्रेस नेते आचार्य अत्रे यांनी दिली. हा वीडियो आपण प्रसिद्ध केल्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. अत्रे वाचत राहिलो ( माझे बाबा M A करत असताना त्यांना special अत्रे पेपर होता) म्हणून मी 10 वी ला पास क्लास झालो. पण पुढे जे काही झालो ते झालो. ❤❤🙏🙏🙏

  • @anisshaikh6272
    @anisshaikh6272 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा नारा पहिल्यादाच सागणारे आचार्य अत्रे जी होते
    जय महाराष्ट्र हा नारा नाही एक मंत्र आहे

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद, हे माझे भाग्यच समजतो की आचार्य अत्रे यांचे सत्तरावे वर्षा निमित्ताने झालेली समारंभाचे भाषण ऐकायला मिळाले.

  • @rekhamunagekar4149
    @rekhamunagekar4149 ปีที่แล้ว +6

    आठ अंगानी परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीब्द्द्ल काय लिहावे अक्षरचं लाचतील.शब्द अपूर्ण पडतील.असे उत्तुग व्यक्तिमत्व.अप्रतिम भाषण.👑💎साहित्य विभागातील अनमोल हिरा.

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 ปีที่แล้ว +2

    मी खूप भाग्यवान आहे कारण की आचार्य अत्रे यांचे भाषण ऐकायला मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो. तसेच श्री प्रा ना सी फडके यांचे भाषण पण ऐकायला मिळणे ही पण भाग्याची गोष्टच आहे.

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 ปีที่แล้ว +18

    आचार्य अत्रे हे खुप बुद्धीवान होते आणि विनोदी वीर होते या पुढे अशी मोठी लोकं पुन्हा महाराष्ट्र नाही होणार सलाम आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमहत्त्वाला

    • @bhagwanpawar545
      @bhagwanpawar545 8 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @gajananpatil8199
      @gajananpatil8199 6 หลายเดือนก่อน

      👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿​@@bhagwanpawar545

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 ปีที่แล้ว +4

    आचार्य अत्रे या अवलिया साहित्यकाराचे शब्द, स्वर, विचार ऐकायला मिळाणं, हे माझ्या जन्माच्या सार्थकतेचं एक लक्षण समजतो.

  • @rajendratodkar5343
    @rajendratodkar5343 ปีที่แล้ว +3

    आचार्य अत्रेंचे प्रत्यक्ष भाषण ऐकायचा योग तुमच्यमुळेच आला आहे,फार फार धन्यवाद.(ध्वनी मुद्णात दोष नाहीत,आवाज सुस्पष्ट आहे)

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 ปีที่แล้ว +17

    आचार्य अत्रे यांचे actual videos शोधा आणि upload करा. लोकं त्यांना बघण्यासाठी आसुसलेले आहेत. इतर टिनपाट माणसांची भाषण मिळतात तर हि का नाही? संयुक्त महाराष्ट्राचे videos पण असणार कुठे तरी ते सुद्धा upload करा.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +12

    आचार्य अत्रे,ऐकवल्यबद्दल... धन्यवाद.🌹🌹🌹🙏

  • @dinakarkalavakar4532
    @dinakarkalavakar4532 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय आचार्य अत्रेंसारखी महान विभूती पुन्हा होणार नाही हे आपले दुर्भाग्य आहे. मराठी भाषा, कला, संस्कृती, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, शिक्षणक्षेत्र अशा सर्व क्षेत्रात त्यांनी लिलया संचार केला,.
    जे जे मराठी असेल त्याबद्दल त्यांना जाज्वल्य अभिमान होता.
    दुःख एका गोष्टीचे वाटते की, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर येथल्या कृतघ्न आणि भेकड सत्ताधार्यांनी त्यांचा मानसन्मान ठेवला नाही, केला नाही.
    हे संपूर्ण महाराष्ट्राचेच शल्य आहे. असे राजकारणी केंव्हाच काळाच्या उदरात गडप झाले परंतु आचार्य अत्रे यांचा महिमा आणि गारुड आजही तेजाने तळपत आहे आणि सदैव चिरंतन राहिल. त्यांच्या स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन!

  • @murlidharkedare2291
    @murlidharkedare2291 8 หลายเดือนก่อน +1

    आचार्य अत्रे बदल ऐकल खुप पण आपण प्रत्यक्ष ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली धन्यवाद

  • @vijaymajage4206
    @vijaymajage4206 6 วันที่ผ่านมา

    Great literary figure❤❤❤❤❤❤

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 8 หลายเดือนก่อน +1

    व्वा खूपच छान आनंद पर्वणी 🎉

  • @msharififtekhari8074
    @msharififtekhari8074 ปีที่แล้ว +1

    भाषासौंदर्याचा आस्वाद आदरणीय अत्रे सरांच्या भाषणावरून मिळाला
    धन्यवाद !

  • @manojshirsat1864
    @manojshirsat1864 ปีที่แล้ว +9

    खूप छान, आजच्या पिढीला हे महान लोकं कसे होते? हे अशा कार्यक्रमातून कळतील

  • @pundaliklavhe7519
    @pundaliklavhe7519 9 หลายเดือนก่อน +1

    Great... great

  • @kingmaker1307
    @kingmaker1307 ปีที่แล้ว +2

    नववर्ष दिनी गुढीपाडव्यास ऐकायचे भाग्य माझे मिळाले!!

  • @Vasantrao-q7g
    @Vasantrao-q7g 4 หลายเดือนก่อน

    Khup
    .chan

  • @anantkulkarni1369
    @anantkulkarni1369 ปีที่แล้ว +7

    आदरणीय अत्रे यांचा आवाज आयेकुन मन, कान तृप्त झाले.अद्वितीय व्यक्तिमत्व.🙏🙏🌹🌹

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 ปีที่แล้ว +2

    खुपच जबरदस्त व्यक्तिमत्व प्र.के.अत्रेजी.

  • @TheMskmanoj
    @TheMskmanoj ปีที่แล้ว +3

    भाई अत्रे यांचे भाषण ऐकून मी थक्क झालो.
    असा वक्ता पुढे होण शक्य नाही.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +10

    🌹🙏🌹महामानवाला साष्टांग नमस्कार”🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏👌

  • @rajendraprasadshinde2968
    @rajendraprasadshinde2968 ปีที่แล้ว +2

    माझ्या Tweet मुळे हा video आणखी खूप प्रसिद्ध होईल, लोक वाचतील ही प्रार्थना 😊

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 ปีที่แล้ว +6

    खुप छान सत्काराला उत्तर विनोदाने दिले.👌👌💐💐

  • @eknathpatil260
    @eknathpatil260 ปีที่แล้ว +2

    माझे भाग्य, मला अत्र्यांचे भाषण ऐकायला मिळाले !!

  • @gajutaware
    @gajutaware ปีที่แล้ว +6

    अप्रतिम आणि फक्त अप्रतिम.
    आपणांस मनापासून धन्यवाद.

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 ปีที่แล้ว +8

    या कार्यक्रमाबद्दल आपले धन्यवाद अजून काही असेल तरी चालेल

  • @govindfatik606
    @govindfatik606 3 ปีที่แล้ว +11

    एक सूंदर व स्तुत्य प्रयत्न, माझ्या सारख्याला एक मेजवानीच आचार्यांच्या भाषणाची

    • @shashimohantiwaskar7677
      @shashimohantiwaskar7677 3 ปีที่แล้ว

      अतिशय उत्तम संकलन व प्रक्षेपण

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 ปีที่แล้ว +5

    आनंद झाला ऐकताना

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar7844 ปีที่แล้ว +2

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 ปีที่แล้ว +2

    Good information.

  • @urmiladharashive1704
    @urmiladharashive1704 ปีที่แล้ว +6

    Simply amazing personality! असे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात जन्माला आले असले तरी ते जागतिक दर्जाचे अष्टपैलू लेखक आहेत हे पदोपदी सिद्ध होते! Hats off to the great person! Thanks for sharing You tube..!🎉

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +21

    मी अत्रे यांची भाषणं ऐकली आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी त्यांचं योगदान हे सर्व पाहिलं आहे. पण पुन्हा ऐकायला फार आवडतील. कोणाकडेतरी असली तर नवीन पिढीला ऐकायला मिळतील.

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 ปีที่แล้ว

    समाधान मिळाले धन्यवाद

  • @hemprabhumungankar1115
    @hemprabhumungankar1115 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर भाषण

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 3 ปีที่แล้ว +14

    अत्रेंचे भाषण ऐकायला मिळाले नाही याची खंत होती पण या भाषणाने ती नाहीशी झाली व एका आनंद यात्रेचा अनुभव आला

    • @dr.damodarnene9711
      @dr.damodarnene9711 3 ปีที่แล้ว

      @@/0टच@Kl. जयंती सतत दत्त््हेेे
      ंचच
      तोच हंं@ंचंचचचचD pop as

    • @townredevelopmentforus5487
      @townredevelopmentforus5487 ปีที่แล้ว

      अगदी खरं

  • @dnyandeoerande4116
    @dnyandeoerande4116 ปีที่แล้ว

    आचार्य अत्रे यांना सलाम

  • @vldeshpande4430
    @vldeshpande4430 3 ปีที่แล้ว +7

    फारच छान आहे. आवडलं

  • @sampadachitnis2332
    @sampadachitnis2332 ปีที่แล้ว +9

    🙏🏻वक्ता दशसहस्तरेशु🙏🏻🌷
    Outstanding Speach ❤️🙏🏻👍

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 3 ปีที่แล้ว +8

    छानच सादरीकरण असे सादरीकरण करा.कारण अत्रे आम्हाला ऐकायला मिळालेले नाहीत.

  • @surekhashendakar4
    @surekhashendakar4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @tilarimk5984
    @tilarimk5984 3 ปีที่แล้ว +4

    मला खूप आनंद होतोआणि वाईट वाटते आज मान। अत्रे साहेब असते तर अशोक पानसे बार श

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 3 ปีที่แล้ว +16

    अत्रे साहेब यांचं कर्तृत्व खरोखरच लक्षणीत आहे, कुणी बरोबरी करणे शक्य नाही

    • @subhashjabade9006
      @subhashjabade9006 3 ปีที่แล้ว +4

      असा अत्रे आता होणार नाही.असे व्यक्तिमत्व होते की मोठे मोठे राजकीय नेते त्यांच्या पुढे नतमस्तक होत असत.मराठी व महाराष्ट्र बद्दल अत्यंत अभिमान

    • @prabhakarpuranik4305
      @prabhakarpuranik4305 3 ปีที่แล้ว

      Ĺ*

    • @surendraakolkar9246
      @surendraakolkar9246 3 ปีที่แล้ว +1

      Q👍

    • @surendraakolkar9246
      @surendraakolkar9246 3 ปีที่แล้ว +2

      आचार्य अत्रे यांची विनोदी आणि झुंझार वक्तृत्व शैली पुन्हा उपलब्ध करून दिल्या बद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +4

    🌹🙏🌹मराठी भाषेचे भरभक्कम कवच म्हणजे प्र के च🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌺🌺🌹🙏

  • @vasantsonawane2706
    @vasantsonawane2706 ปีที่แล้ว +1

    Mhamanvala sht sht Pranam

  • @shyamsurve8245
    @shyamsurve8245 3 หลายเดือนก่อน

    😊❤

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 ปีที่แล้ว

    Lucky to listen to Acharya Atre. 🙏🌹

  • @nitishkumarshorts5688
    @nitishkumarshorts5688 2 ปีที่แล้ว +3

    Great

  • @drmanajikadam461
    @drmanajikadam461 3 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद, एक चांगला उपक्रम

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 3 ปีที่แล้ว +3

    Dhanyavaad aaple. Dhanya zaale.

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 ปีที่แล้ว

    एक अद्भूत व्यक्तीमत्व व मराठी साहित्य जगतातील एक तेजस्वी तारा व चमकदार हीरा. वंदन 🙏🙏

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 ปีที่แล้ว

    A great orator 🙏

  • @chitniskd1
    @chitniskd1 ปีที่แล้ว +1

    मराठी आकाशवाणी!

  • @manoharbhavsar3305
    @manoharbhavsar3305 3 ปีที่แล้ว +7

    So many times I have heard add
    So many times I have heard Shriman.atres.speech in my childhood he was really great great.man

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 ปีที่แล้ว +1

    महान वक्ता ,

  • @rajesahebchavan7787
    @rajesahebchavan7787 ปีที่แล้ว

    मराठी भाषेवर प्रभुत्व विनोद वीर अष्टपैलू वक्ता
    म्हणजे आचार्य अत्रे

    • @rajesahebchavan7787
      @rajesahebchavan7787 ปีที่แล้ว

      ऍड आर के चव्हाण लातूर

  • @thomasbrass944
    @thomasbrass944 3 ปีที่แล้ว +1

    Aacharya aatre ncha speech ' pari hya sam ha, bhashan aikun khub zalo

  • @anandrao7668
    @anandrao7668 ปีที่แล้ว +6

    हजरजबाबी उत्तुंग व्यक्तिमत्त्व कोल्हापूर मध्ये येऊन गेले. मराठा दैनिक बंद पडणे हे आपले दुर्दैव. शाळेत असताना मी त्यांना पाहिले हे भाग्य बाळासाहेब ठाकरे व त्यांचे व्यंगचित्र युद्ध मराठा वि.मार्मिक अनुभवले आहे .काय सुरेख काळ होता तो बस्स परत येत नाही. काय टीका कोणी सुटत नव्हते पण प्रेमाने

    • @anaghabidkar4293
      @anaghabidkar4293 7 หลายเดือนก่อน

      मार्मिक ची तर पार वाट लावली हो त्या संजय राऊत ने. 😢

  • @umeshkamath9407
    @umeshkamath9407 3 ปีที่แล้ว +4

    Atishay sunder.Mi 8th la astana tyanche bhashan aykle hote. Tumchya hya video mile aathvani jagrut zhalya. Aase vyaktimatva Punha janmala yene aashakya aahe. Tyana maza Pranam.

  • @udaybapat6818
    @udaybapat6818 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @mahadevsawant8186
    @mahadevsawant8186 3 ปีที่แล้ว +8

    असा हजरजबाबी सर्वज्ञ विचारवंत विद्वान तुरळक कोटि करण्यात. त्यांचा हात धरणे सहसा कुणाला जमणार नाही

    • @user-100ooo
      @user-100ooo 3 ปีที่แล้ว

      त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले म्हणजे 1000वर्षात असा लेखक झाला नाही

  • @Gssable
    @Gssable 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्याख्यान आहे

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 ปีที่แล้ว +1

    Acharya
    Atre he thor sahistik tasech vinodi lekhak Ani afat gardi jamavinare tanchya kalatil vinodi vakta sanvedanashil kavi hote
    Same
    Guruji gelyananter tya ni lihilela
    Agralekh
    Matruhdrudayacha kavi khupa h j. Gajala

    • @govindvaze5722
      @govindvaze5722 ปีที่แล้ว

      Acharya
      Atrenche
      Vasai sopara gavatil
      Burhan chaukal me 10
      Vichya vargat shikat asatana bhashan aikale hote pahilya ranget basalelya manasajaval asalela chota mulag achanak mothamothyane raya.
      Radayala lagala sabheyt vyattay alyamule tinchar sauyamssek dhavat ale
      Acharya jorat oradale
      Chorasarakhe dhavata Kay sabheyt moththa hasha pikala

  • @thomasbrass944
    @thomasbrass944 3 ปีที่แล้ว +1

    I also love ram ganesh gadakari and his books five digital ' natak

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 3 ปีที่แล้ว +6

    Extraordinary personality.

    • @govindvaze5722
      @govindvaze5722 3 ปีที่แล้ว +1

      Acharya atre he vilashkan buddimatta labhalele tasach vinodbudhdhimattaasalele lekhak hote tyanchya samarpit vrutti mule te mahan banale

    • @ratnarathod9917
      @ratnarathod9917 ปีที่แล้ว

      @@govindvaze5722 🌹🙏🌹

  • @svpp8509
    @svpp8509 3 ปีที่แล้ว +38

    मी खूप भाग्यवान आहे . माझ्या शाळे चे ते मुख्याध्यापक होते . कॅम्प एज्युकेशन सोसायटी .

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 3 ปีที่แล้ว +2

    Ase pratibhavant punha hone nahi. Aaplymule aikayla milale.Dhanyvad.

  • @manasjadhav1267
    @manasjadhav1267 3 ปีที่แล้ว +10

    Pls. Upload more videos

  • @kparag01
    @kparag01 ปีที่แล้ว +1

    Is he talking about ram ganesh gadkari? Very lucky to have master as gadkari

  • @growwithrst
    @growwithrst 9 หลายเดือนก่อน

    maharashtrala ase lok milale hi ya marathi mansach bhagych mhanav lagel

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 3 ปีที่แล้ว +6

    acharya p..k atre and na. si.phadke both being though being very great marthi writers journalists and edgucashnyalists and also crtics of one anonther and also praised each other unforgettable qwality which was also followed by shri yashvantrao chavan 1st c. m.of samukta

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 ปีที่แล้ว +2

    60 वर्षानंतर पन:प्रत्यय आला आणि पुन्हा खळखळून हसलो🙏🙏🙏

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 2 ปีที่แล้ว +9

    Acharya Atre is basically narrating his life, his experiences his interactions with other great people he met. I agree with him that with efforts one can do anything. The curiosity of people and everything else around you is essential. I liked Atre wondering around and visiting prominent writes, playwrights, politician like Tilak to listen to his speeches. He was curious about everything and then he thought I can do it! I can write stories, books, poems , plays
    I can start news paper or make film. This ' I Can' comes from seeing various things, witnessing speeches etc. However, he speaks very fast and swallows few ending words in the sentence which occasionally becomes difficult to understand. Of course, it is recorded and in actual time they would have used loud speakers etc. Still I enjoy his speeches filled with jokes. I never had chance to see or listen to him even though I spent 10 years in graduation and post graduation in Pune. We both grew up drinking 'Karheche Pani' he Saswed and I, Baramati.

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 ปีที่แล้ว

      Sir, will wait for your news paper or a film. We ,the citizens would get a great help.

    • @pramoddalvi811
      @pramoddalvi811 ปีที่แล้ว

      Excellent video on Great Acharya Atre

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 ปีที่แล้ว

      मराठी येत नाही का?

    • @pbarg51
      @pbarg51 ปีที่แล้ว

      @@sakharamtukaram5932 kay bolalaat...

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 3 ปีที่แล้ว +6

    Na. Si. Phadake and Atre had love-hate relationship. Someone may please highlight this aspect also.

    • @marotimunde6965
      @marotimunde6965 3 ปีที่แล้ว

      णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणण
      णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणण

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 3 หลายเดือนก่อน

    Mumbai rajyache "Maharashtra "naw kewal Atrenchya milale

  • @jyotirailkar7074
    @jyotirailkar7074 3 ปีที่แล้ว +2

    Nikhalas Aanand milala.

  • @arunnikalje9202
    @arunnikalje9202 2 ปีที่แล้ว +2

    Natyemandirat daly 1ankhi prayog hote
    sadna &Prayig

  • @ravirajphalle5478
    @ravirajphalle5478 3 ปีที่แล้ว +2

    आपण प्रसिद्ध केलेली विठ्ठल बरवा ही सीडी हवी आहे कशी मिळेल याबाबत माहिती द्यावी अथवा आपला संपर्क क्रमांक द्यावा

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 4 หลายเดือนก่อน

    FAR CHANGAL BHASHAN

  • @prashantnavlekar8351
    @prashantnavlekar8351 ปีที่แล้ว

    Tv

  • @ChanduKale
    @ChanduKale ปีที่แล้ว +1

    Atre had earlier felicitated Phadke but Phadke had said mi Atre yamchyakdoon haar ghetla mhanje haar maanli asa arth nahi.

  • @arunnikalje9202
    @arunnikalje9202 2 ปีที่แล้ว

    1ankika che Pryog mhanun asnare nut hote

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 ปีที่แล้ว

    Maharashtratach kay sarya bharat deshat Acharya atrensarkha vakta daha hajar varshat honor nahi.

  • @kishorsalunkhe2204
    @kishorsalunkhe2204 3 ปีที่แล้ว

    A

  • @vishnupatil745
    @vishnupatil745 ปีที่แล้ว

    .ashi.manase.hone.nahi......

  • @anantambulkar1095
    @anantambulkar1095 ปีที่แล้ว

    Durdiewi ahe me Atrenche bhashan pratyakshya aiku shaklo nahi. Khant shewatparyant rahil.

  • @vijaybhave458
    @vijaybhave458 3 ปีที่แล้ว +6

    विनोबा भावेंनी परत एकदा मौनव्रत असतांना आणि आणिबाणी लागली असताना इंदिरा गांधी यांना आणिबाणी ला "अनुशासन पर्व" असे पाटीवर लिहून प्रशस्तीपत्र दिले होते. या वेळी मा. अत्रे यांची प्रकर्षाने आठवण झाली. मा. अत्रे यांनी फाडून खाल्ले. असते!